काल रात्री अमावस्या नसती तर…?

तिचे श्वास गरम होत होते. अंगात हजारो कडाडणाऱ्या विजा सळसळत होत्या. याक्षणी ती स्वतःला आवरू शकत नव्हती.तीच शरीर तृप्त होण्यासाठी आळवत होत. त्याचा अलवार स्पर्श होताच इतका वेळ ताबा ठेवलेला तिचा पदर आपोआपच खांद्यावरून ढळला. तिच्या वळणदार शरीरावर चाचापडणाऱ्या त्याच्या स्पर्शाने ती फुलून जाताना अनाहूतपणे तिच्या मुखातून हुंकार निघाला “आहह… उहह…” तिने ते सुख साठवून घेण्यासाठी अलगद आपले डोळे मिटले. तिच्या मिटलेल्या डोळ्यासमोरून काही वेळा आधीचा प्रवास तरळू लागला.

तिने वैतागून घड्याळात पाहिलं. एव्हाना ७.३० वाजून गेलेले. आज तिला लवकर घरी जायचं होतपण मंदगतीने चालणाऱ्या ट्रेनमुळे उशिरच होणार हे पक्क. डब्ब्यातील बायकांची असह्य बडबड आणि गरमीमुळे तिचा जीव अगदी त्रासून गेला होता. पंख्याच्या जोराने कपाळावर जबरदस्ती कब्जा करू पाहणाऱ्या केसांना दूर करून ती कंटाळली आणि तशीच वैतागलेल्या अवस्थेत आपल्या स्टेशन वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

अजून तब्बल अर्धा तास खाल्ल्यानंतर तिचे स्टेशन आले. रोजचीच धक्काबुक्की करत आणि साडी सावरत ती कशीबशी त्या गर्दीतून उतरली… त्याला साडीच का आवडते…? नेहमी त्याच्यामुळेच साडी नेसावी लागते आणि मग प्रवासात ही अशी तारांबळ उडते… नाही नेसली तर…” विचारानेच तिच्या अंगावर काटा आला. ” मला तर बाई अजिबात नाही आवडत हे साडी प्रकरण… मनातल्या मनात तिने त्याच्यावर चरफडून घेतल.

आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस. या तस तिला ह्या दिवसाचं काही सुख दुःख नव्हतं. पण तिच्या आडमुठ्या आणि विचित्र स्वभावाच्या नवऱ्यासोबत तिला तो जबरदस्ती साजरा करावा लागणार होता ह्याचच तिला टेन्शन होत. रोजप्रमाणे आजही त्याच्या सगळ्याच विकृत मागण्यांना तिला बळी पडायचं होत. त्या नुसत्या विचारांनीच तिला शिसारी आली.

विक्षिप्त स्वभावाच्या माणसाला कोणी मुलगी देत नसेल म्हणूनच की काय त्याने गावाकडच्या ‘ साध्याभोळ्या ‘ तिच्याशी लग्न केलं. मुंबईचं स्थळ ते ही स्वतःहून चालत आलंय म्हटल्यावर घरच्यांनीही आढेवेढे न घेता हो बोलून जबाबदारीतून स्वतःची सुटका करून घेतली. खरतर तिला ह्या मुलाशी लग्न करायचं नव्हतच. तसही तिच्या मतांना फारशी किंमत नसल्यामुळे नाईलाजाने तिला लग्नाच्या बोहल्यावर चढाव लागलं आणि नंतर मात्र घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे तीच आयुष्य गोल फिरू लागलं. रोज सकाळी उठून सगळं आवरून, नवऱ्याच्या विक्षिप्तपणाला पुरून उरून ऑफिसला जायचं. नोकरी ही केवळ बहाणा होता नवऱ्यापासून, त्या घरापासून काही वेळ का होईना दूर राहायला मिळावं. नोकरीचे नऊ तास ती मनमुराद जगायची. पुन्हा संध्याकाळी घरी जाताना मात्र पावलं जड व्हायची. पुन्हा तेच घर, तोच विचित्र नवरा, त्यांना असह्य असा काही तरी विक्षिप्तपणा, त्याच तिच्या शरीरावर अधाश्यासारख तुटून पडण, जेवढा जोर असेल तेवढा तिच्यात ढकलून मोकळं होण ह्या सगळ्यांने ती प्रचंड वैतागायची. कितीवेळा घर सोडून जावस वाटायचं. ती प्रयत्न ही करायचीपण तो नवरा मात्र तिला शोधून काढायचा. सरतेशेवटी आपल हेच प्राक्तन आहे हे तिने जबरदस्ती आपल्या मनावर ठसवलच. पळताही येत नाही आणि प्रतिकारही नाही अशी अवस्था होती तिची.

आज तर खूप उशीर झाला होता स्टेशनला पोचायला. नवऱ्याचा फोन यायच्या आत तिला पोचणं गरजेचं होतं. नाहीतर त्यानंतरची शिक्षा… निदान आज तरी नको. ती पळतच स्टेशनच्या बाहेर आली. पण आज तीच नशीबच खराब होत वाटत. आज नेमका काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे बाहेर एकही रिक्षा नव्हती. ती राहणाऱ्या भागात तर बस सर्व्हिस नव्हतीच. अर्थात चालत जाण हा एकमेव पर्याय होता. इतक्या रात्री एकटीने चालत जायचं ही तिच्या साध्यासुध्या विचारांच्या पलीकडील गोष्ट होती. नवऱ्याला फोन करून बोलवावं का…? मनाचा हिय्या करून तिने मोठ्या मुश्किलीने नवऱ्याला कॉल केला. पण त्याच प्रत्युत्तर म्हणून अर्वाच्य शिव्या आणि कसही करून अर्ध्या तासात घरी ये नाहीतर… अशी धमकीही मिळाली. आधी वैतागलेल्या तिच्या जीवाला नवऱ्याच्या धमकीने थरकाप सुटला. आपली मेल्याशिवाय काही सुटका नाही व्हायची ह्या साऱ्यातून… डोळ्यातून गळणाऱ्या अश्रूंना साधं पुसावस देखील वाटत नव्हतं. मनातल्या मनात देवाचं नाव घेत आणि खांद्यावरची पर्स व साडी सावरत ती कशीबशी चालू लागली. स्टेशनच्या दिव्यांचा प्रकाश काही फार वेळ तिची सोबत करणार नव्हता आणि पुढचा अंधुक रस्ता कसा पार करायचा म्हणून कोणी सोबती मिळेल का ह्या आशेने तिने थांबून उगाचच इकडे तिकडे पाहिलं. परंतु तिच्या भागात जाणार कोणी नव्हतं. आता एकटच जावं लागणार ह्या जाणिवेने तिने आपला पदर दोन्ही खांद्यावरून सावरून घेतला आणि झपाझप चालू लागली.

नाल्याबाजूच्या वळणावरून पुढे रस्त्यावर दिवेच नव्हते. आयुष्यच अंधारलय तिथे हा रस्त्यावरचा अंधार काय…? मनाशी पुटपुटत ती पुढे चालू लागली. दहा बारा पावलं चालली असेल की तोच मागून काहीतरी आवाज आला म्हणून तिने कान टवकारले. सारा परिसर निशब्द होता. घाबरतच तिने सभोवार नजर फिरवली. मिट्ट काळोखात तो परिसर बुडून गेला होता. वळणावळणाचा एखाद्या नखरेल ललनेसारखा तो रस्ता आपल्या घाटदार अंगावर अंधाराची चादर पांघरून कोणाचीतरी वाट बघत असल्यासारखा पहुडला होता. भोवतिच्या झाडांच्या सावल्याही त्याने स्वतःत सामावून घेतल्या होत्या. बाजूचा नाला अंधाराला गिळून आपल काळशार पाणी मिरवत होता. इतक्या मिट्ट काळोखात आपण चालतोय ह्याच तिला स्वतःलाच आश्चर्य वाटल. नवऱ्याच्या फोनची आठवण आली आणि ती स्वतःशीच हसली. इतका भयानक नवरा असताना अजून कशाची भीती वाटेल…??… पण तो आवाज… जाऊदे… मनाचे खेळ…

काही पावलं चालल्यावर पुन्हा तोच आवाज. आता मात्र तिच्या पोटात मोठाला गोळा आला. त्या भयाण अंधारातही तिचा चेहरा दिसून येईल इतका तो पांढराफटक पडला. कितीही नकोसा असला तरीही जीवावर काही आल की माणूस घाबरतोच. खरतर अश्या वेळी मागे वळून बघायचं नसत पण… मनाची भीती घालवायला खात्री तर करावी लागणार ना… अजून बरच अंतर पार करायचं होत. तिने सावकाश मान वळवली. कपाळावर घामाचे बिंदू जमा होऊ लागले. मागे फिरेपर्यंत काहीतरी जाणवलं. भीतीची एक लहर नकळत तिच्या अंगातून शहारून गेली. तिचे डोळे भीतीने विस्फारले. मानेवरच्या नसा ताठरल्या. घामाचा एक ओघळ तिच्या मानेवरून छातीवर पसरत गेला.

ती आता मागे वळली. मागे कोणीच नव्हतंपण का कोण जाणे कोणाचं तरी अस्तित्व जाणवत होत. घाबरून ती पळत सुटली. त्या मिट्ट काळोखात अस सैरावरा धावण म्हणजे एक दिव्यच होत. एका हातात बॅग आणि पायात गोंधळनारी साडी सगळच सावरत पळताना साडीच्या निऱ्यांमध्ये अडकून तोल गेला. धाडदिशी जमिनीवर आदळणार इतक्यात कोणीतरी तिला सावरल्यासारख जाणवलं. ह्या क्षणी तिला तो अदृश्य स्पर्श जास्त आश्वासक वाटला. तिच्याही नकळत तिला ती सेफ समजत होती. स्वतःला सावरून भारावल्यासारखी ती शांतपणे चालत घरी निघाली.

घरी नवरा तिला शिव्या घालायच्या तयारीतच होता. पण रोज भित्र्या सश्यागत येणारी त्याची बायको आज एक निर्विकार हास्य घेऊन मजेत चालत येताना पाहून त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. जन्मोजन्मीचा तिचा शत्रू असल्यासारखा तीच हास्य त्याला हैराण करायचं. तिने घरात पाऊल टाकताच क्षणी तिच्यावर शिव्याची लाखोली वाहिली. तरीही तिला स्तब्ध बघून त्याच्या डोळ्यात रक्त उतरले. कपाळावरच्या शिरा फुगल्या. त्याने जोराने मानेला हिसका दिला. कोपऱ्यातील काठी घेऊन तिला खेचून जमिनीवर ढकलले. तरीही तिची काहीच हालचाल नाही. एखाद्या दगडी पुतळ्यासारखी ती पडून राहिली. आता त्याला राग आवरेनासा झाला. शक्य तितका जोर लावून त्याने त्या काठीचा रट्टा तिच्या पाठीवर मारला. तरीही ती तसूभरही हलली नाही की विव्हळली नाही. त्याला चेव चढत गेला. तिच्या पाठी पोटावर मार पडत गेला. अंगावर वळ उठत होते. मात्र तोंडातून साधा हुंदकाही निघाला नव्हता. तिला रडताना बघून समाधान पावणाऱ्या त्याच्या अभिमानाला आज धक्का पोचला. त्याच्यातला विकृत पुरूषार्थ जागा होऊ लागला. तसा तो आधीपासूनच पाशवी आणि विकृत विचारांचा. त्यांच्यातल्या विकृतीला कंटाळून त्याचे आईवडिलसुद्धा त्याच्यापासून दूर राहायचे. त्याचे शेजारी आणि ऑफिसवाले त्याला वचकून असायचे. तिच्याशी लग्न झाल्यावरही तो काही बदलला नव्हता. उलट त्याचे विचार तिच्यावर लादायला सुरूवात केली. आधीच लाजरी बुजरी ती… अजूनच बावरून गेली. सतत त्याच्यापासून दूर राहायचा प्रयत्न करायची. परंतु त्याच अस भीषण रूप तिने आजपर्यंत बघितल नव्हतं. आता ती अश्या काही गोष्टीला सामोरी जाणार होती ज्याची तिने कधी कल्पनाही केली नसेल. त्याच्यातील पशुला ती फक्त भक्ष्याच्या स्वरूपात दिसत होती. चवताळलेल्या वाघाने जशी भेदरलेल्या हरिणीवर झेप घ्यावी तसा तो तिच्यावर तुटून पडला. लग्न संस्थेच्या नावाखाली अजून एक समाजमान्य बलात्कार होत होता. ना ती प्रतिकार करत होती ना समर्पण…

बऱ्याच काळानंतर शिकार सापडल्यावर असावा असा आसुरी आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. तिच्या अंगावरची साडी खेचून तिला विवस्त्र केलं. तिच्या उघड्या शरीराने लचके तोडवेत तसा तिच्यावर तुटून पडला. तिच्या स्त्रित्वात हळूहळू सुखाचा परमोच्च आनंद उपभोगायचा असतो ते सोडून जबरस्तीने आपल पौरूषत्व तिच्या स्त्रीत्वाचा अपमान करण्यासाठी सरसावणारा तोच अचानक… अचानक त्याचा वेग मंदावला. त्याने आपली नख तिच्या हातावर रूतवून आधार घेत पुन्हा प्रयत्न करू लागला. पण त्याच शरीर त्याला साथ देईना. आपल्याला नक्की काय होतंय हे न समजून तो घाबरला. त्याची उघडी छाती जी त्याच्या पुरूष असण्याच्या अभिमानाने फुगली होती ती भीतीने धपापू लागली. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिचा चेहरा खुलला होता. तिच्या अनपेक्षित प्रतिक्रियेला तो संतापला. रागाने त्याने आपल्या मुठी घट्ट आवळायचा प्रयत्न केला. पण एखादा मंत्र फुंकून जागीच बंधिस्थ करून ठेवावं तस तो एकाच स्थितीत जखडून ठेवला गेला होता. तिने अंगावरील चादर उचलून बाजूला फेकावी तसा त्याला तिरस्काराने अंगावरून ढकलला. तिला ह्याक्षणी प्रतिकार करावा ह्याचा विचारदेखील त्याच्या मनात आला नाही. आयुष्यात पहिल्यांदा कोणत्या तरी स्त्रीकडून त्याला अशी वागणूक मिळत होती आणि त्या धक्क्याने त्याची मती बधीर होऊन गेली.

त्याला ढकलून तिने आपली विस्कटलेली साडी नीट केली. चुरगळलेल्या निऱ्याना चापून चोपून नीट बसवलं. तिच्या चेहऱ्यावर एक कसलस अनोखं तेज पसरलं होत. तो मात्र भ्रमित असल्यासारखा तिच्याकडे बघतच राहिला. खरतर त्याला बऱ्याच शिव्या द्यायच्या होत्या परंतु त्याच तोंड जबरदस्तीने शिवल्यासारख बंद होत. ती सावकाश चालत पुढे गेली जणू तिथे कोणीतरी तिची वाट पाहत होत. त्या कोणाकडे तरी बघून तिने स्मित केलं आणि बऱ्याच काळानंतर स्वतंत्र झाल्याप्रमाणे त्याच्यात स्वतःला झोकून दिलं. तिचा नवरा तटस्थ उघड्या डोळ्यांनी जे चाललंय ते पाहत होता. कारण जे काही घडत होत ते मेंदूच्या जाणीवेपलीकडे होत. ती काहीतरी करतेयपण कोणासोबत… दिसत तर कोणीच नाहीये.

तिला आता फक्त तो दिसत होता… तिच्याकडे प्रेमाने ओथंबून भरलेल्या नजरेने बघणारा. त्याने तिला आपल्या बाहुपाशात खेचलं. ती शहारली. त्या शहाऱ्याच्या गोड झिणझिण्या तिच्या मेंदूवर घिरट्या घालू लागल्या. तिच्या शरीराला तो स्पर्श हवासा वाटू लागला. ती अजूनच त्याच्या त्याच्या जवळ गेली. त्यानेही आपली मिठी तिच्याभोवती घट्ट केली. आजवरच्या आयुष्यात पहिल्यांदा ती इतका आश्वासक स्पर्श अनुभवत होती. त्या मिठीत तिला विरघळून जावस वाटत होत. हा क्षण थांबून रहावा… कधी संपूच नये. तिच्या हृदयाची वाढलेली धडधड त्याला ऐकू येत होती. रोज भीतीने गोळा येणाऱ्या पोटात हजारो फुलपाखरं गुदगुल्या करत उडत होती. त्याने अलगद बोटांनी तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या बटेला बाजूला सारलं. तीच विशाल कपाळ, माहीत नाही त्या ललाटावरच्या रेषांवर काय भविष्य गोंदवल होत, पण त्याचाच भाग म्हणून बाजूला पडलेल्या, विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहणाऱ्या त्या विकृत नवऱ्याच्या नावाचं कुंकू तिला समाजासाठी मिरवाव लागत होत. त्याने आपले मऊ उबदार ओठ तिच्या कपाळावर टेकवले. तो स्पर्श तिच्या अंगात एक वेगळीच वीज निर्माण करून गेला. त्याच्या हव्याहव्याशा त्या मिठीत तिचा श्वास अडकला. अतीव समाधानाने तिने हलकेच डोळे मिटले. पुन्हा तोच स्पर्श तिला आपल्या डोळ्यांवर जाणवला. त्या स्पर्शाने तिच्या शरीरात जणू हजारो विजा सळसळू लागल्या. कपाळापासून सुरू झालेला त्याच्या ओठांचा प्रवास तिच्या मानेवरून उतरून खालच्या दिशेने कूच करत होता. तिचे श्वास गरम होत होते. अंगात हजारो कडाडलेल्या विजांची गरमी संचारली होती. अनाहूतपणे तिच्या मुखातून हुंकार निघाला “आहह… उहह…” अंगात तापलेला प्रणयज्वर तिला अस्वस्थ करत होता. त्याच्या चुंबानाने तीच शरीर हलकस कंपन पावत होत. तिच्या थरकणाऱ्या शरीराला तो अजूनच जोराने जखडत होता. तिच्या मऊशार कांतीवरून फिरणारा त्याचा हात तिच्या वक्षस्थळाच्या मधल्या भागातून तिच्या स्त्रीत्वाचा माग काढत खाली उतरत होता. त्याच्या स्पर्शाने ती अजूनच उत्तेजीत होत होती. क्षणाक्षणाला तिच्या अंगावर उमलणाऱ्या रोमांचावर घामाचे थेंब दवबिंदू होऊन चमकत होते. शेवटी तिला तृप्त करणारा बिंदू त्याला सापडला. ती एखाद्या मासळीसारखी तडफडत होती. तिच्या तडफडून उठलेल्या शरीराला त्याच्या वेगाची साथ लाभून त्या प्रणयरसात ती चिंब भिजून गेली. त्या प्रणयाच्या तेजात तिचा चेहरा नुकत्याच उमललेल्या टपोऱ्या गुलाबासारखा फुलला होता. आजवर सुखाच्या शोधात असलेली ती पहिल्यांदाच तृप्त झाली होती. तिचा निर्वस्त्र देह घर्मबिंदूनी चमकत होता. आपण इतके सुंदर असू शकतो… ती स्वतःशीच खुदकन हसली. इतका वेळ प्रणयात न्हाऊन निघालेल्या स्वतःच्याच देहाला ती पुन्हा पुन्हा चाचपडत होती. अचानक तिची नजर विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहणाऱ्या तिच्या नवर्‍याकडे गेली. काहीतरी भयानक पाहून तो अर्धमेला झाला होता. तिच्यातील प्रेयसीचा त्याने कधीच आदर केला नाही. तिच्या तडफडून उठणाऱ्या शरीराला कधी शांत केलं नाही. उलट स्वतःची हवस तिच्या शरीराला कुस्करून भागवून घ्यायचा. असा नवरा असून काय फायदा…? तिने आपले तृप्त झालेले डोळे त्याच्याकडे रोखत त्याला एक मादक स्माईल दिली.

दुसऱ्या दिवशी पोस्ट मोर्टेममध्ये तिच्या नवऱ्याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचं स्पष्ट झालं. शेजाऱ्यांनी तिच्याच बाजूने जबानी दिली. तिचा नवरा आधीपासूनच विक्षिप्त आणि हेकेखोर होता. त्याच्या विक्षिप्तपणाला वैतागून शेजारीही दुरावले होते. आजूबाजूच्या बायकांकडे तो अश्या काही नजरेने पहायचा त्याच्यावरून त्याच्या बायकोने काय सहन केलं असावं म्हणून सगळ्या शेजाऱ्यांकडून हळहळ व्यक्त होत होती. ‘ सुटली बिचारी ‘ एक खाष्ट काकू न राहवून बोललीच. तिच्या कानात ते शब्द शिरले. तिने चमकून त्या काकूंकडे बघितले. त्यांनी गोऱ्यामोऱ्या होऊन तिथून काढता पाय घेतला. ती ही आपले अनावर झालेले अश्रू पुसत घरात धावत गेली. धाडकन दरवाजा आपटला. आता सांत्वनासाठी कोणी येणार तर नव्हतच आणि खोटी सहानुभूतीपण नको होती तिला. दरवाजाची कडी घालता घालता ती हसू लागली. त्याच्या कैदेतून सुटका झाल्याची खुशी होती. अचानक काहीतरी जाणवलं… त्यादिवशी अंधारात त्या वळणावरच्या रस्त्यावर जाणवलं आणि काल रात्रीदेखील… तिच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर पालटले. हजारो जन्म तळमळत असल्यासारखी ती त्याला बिलगली. स्वतःला विसरून ती त्याच्या स्वाधीन झाली. आपली तहान त्याच्या स्पर्शाने प्यायचा प्रयत्न करत होती. कित्येक वेळ तीच शरीर मागणी करत राहील. त्याच्या गुलाबी मिठीत सुखाच्या परमोच्च प्रवासाकडे जाताना ती मनात विचार करत होती काल रात्री अमावस्या नसती तर…?

समाप्त   

अरू आणि आशू

अरू गॅसवर आधण ठेवून वरच्या फडताळावर ठेवलेला चहासाखरेचा डबा काढीत होती, तेव्हाच आशू तेथे आला... हात उंचावून चवड्यावर उभ्या असलेल्या अरूची छाती त्यामुळे उभारून तिचे ब्लाऊजमध्ये दडलेले स्तानाचे गोळे उठून दिसत होते. त्याचवेळी आशू तिथे आला... अत्यंत आकर्षक दिसणाऱ्या...

कारण!

कामिनी नावाच्या एका विशीतल्या मुलीवर कोर्टात केस चालू होती. तिच्यावर बॉयफ्रेंडच्या खुनाचा आरोप होता. वकील तिला प्रश्न विचारत होता. जज्ज एक चाळिशीतल्या बाई होत्या. त्यांनाही या खुनामागचं कारण जाणून घ्यायची उत्सुकता होती. विटनेस बॉक्समध्ये उभ्या असलेल्या कामिनीला...

घुसमट

बघता बघता निमेषला चाळीसावं वर्ष लागलं. आपल्या कथेचा नायक निमेष बुलढाण्यामध्ये राहतो. वडील लहानपणीच वारल्यामूळे कुटुंबाची जबाबदारी निमेषच्या खांद्यावर येऊन पडली. पैशाच्या अभावी तो फार शिकू शकला नाही. म्हणून त्याने लॅब टेक्निशिअनचा कोर्स केला आणि एका कॉलेजमध्ये लॅब...

पांढरा धूर

ती कॉलेज वरून माघारी आली आणि तिने स्वतःला तिच्या रूममध्ये लॉक करून घेतलं. सेक्स, तिच्या डोक्यात नेहमी सेक्सबाबत विचार असायचे. कॅलेजला जाण्यासाठी घरातून निघाल्यापासून परतून घरात येईपर्यंत, तिच्या प्रत्येक विचारावर सेक्सच्या विचांरांचा परिणाम व्हायचा. सेक्स करण्याची...

प्रतिबिंब

तिने त्या आरशात स्वतःच रूप न्याहाळलं. तो आरसा अँटिक म्हणावा असा होता. जुन्या काळातील अवजड आरसा दिसायला तितकाच शाही वाटत होता. तिला तो आरसा आवडला. आवडला की तिने लगेच खरेदी केला. पैशाची तिला कमतरता नव्हतीच. विविध अत्याधुनिक वस्तूंनी सजलेल्या खोलीत तो जुनाट आरसा...

मर्यादा

 पुष्पा, पुष्पाबद्दल काय सांगावे? जेवढं बोलावं तेवढं कमीच. तिचा गोरा रंग, तिचे आंब्या एवढे स्तन जास्त मोठे नाहीत आणि अगदी छोटेही नाहीत. गोल गरगरीत भरीव नितंब, खोल नाभी आणि गोरागोमटा रंग. सौंदर्याची खाण, कुणीही पुरूषाने पाहिले की त्याची वासना जागी होणार हे नक्कीच....

रात्रपाळी

अंथरूणात तळमळणारा बंडू रात्री बाराचे टोले पडताच अंथरूणावरून उठला. त्याचे आई बाप एका बाजूला झोपले होते. पावलांचा आवाज न करता हातात चादर घेऊन तो बाहेर पडला. त्याच्या घरासमोरच्या परसात गवताची भली मोठी गंजी होती. दोन्ही बाजूने गवत ठेवलेले होते. मधोमध कुणालाही दिसणार नाही...

मिठी

"आज माझ्या रूमवर जाऊया"रिकामा झालेला चहाचा कागदी कप चुरगाळून कचराकुंडीत टाकताना रियाकडे वळून विनोद म्हणाला. विनोद व रिया मागच्या काही महिन्यांपासून फ्रेंड्स विथ बेनिफिट्स होते. इंजीनियरिंग झाल्यानंतर कोडींगचा कोर्स करताना त्यांची भेट झाली. रियाने त्याला पहिल्यांदा...

क्लायमॅक्स

काल रात्री तो बराच वेळ जागा होता. काही केल्या त्याला झोप लागत नव्हती. तसं आळस आला की त्याला नेहमी सहज झोप लागायचीपण काल मात्र तसं झालं नाही. आळस आला असला तरी आठवडाभरापासून तो उपाशी होता. सात दिवसांपूर्वी सुमितची बायको रेखा तिच्या मावस बहिणीच्या लग्नाला गेली होती. ती...

तडफड

ती बराच वेळ एकटीच त्या ठिकाणी तडफडत पडली होती. मनाचं आतल्या आत होणारं युद्ध आणि त्या युद्धातून तिलाच पोहचणारी इजा आता असह्य झाली होती. आणखी काही वेळ ती एकटीच पडून राहिली तर डोके फुटून मेंदू बाहेर येईल की काय असं वाटत होतं. शेवटी वैतागून तिने मोबाईल उचलला त्याला फोन...

तुटवडा

मागचा संपूर्ण महिना आनंद उपाशी होता. अपर्णाच्या जवळ जायचा वारंवार प्रयत्न करायचापण कोणता ना कोणता अडथळा वाटेत अडवा यायचा आणि त्याचा प्रयत्न फसायचा. त्यांच्या दोन खोल्यांच्या घरात त्याचे आई-वडील आणि दोन मुले असताना तिला एकांतात गाठणं म्हणजे अग्निदिव्यच होतं. चुकून कधी...

कोणी बघेल नं!

अग नवी नवरी आहे ती बसू दे की तिला शांत आजच लग्न करून आलीय आणी तू काय बडबडत बसलीय... चल उठ तिथून म्हणत कमला काकूंनी शालूला नेहा जवळून पिटाळल आणी त्या जाऊन तिच्या जवळ बसल्या... तसा वरूण आणी नेहाने मनातच कपाळावर हात मारून घेतला कारण वरूण गेल्या १ तासापासून तिची आपल्या...

डोकेदुखी

"का हो? काय झालं?"कुणालचा कोमेजलेला चेहरा पाहून मीनलने विचारले. तो नुकताच घरी परतला होता. त्याने दाराला कडी लावून खांद्यावरची बॅग तिथल्याच एका टेबलावर ठेवली.गाडीची चावी भिंतीला लावलेल्या एका मोठ्या चावीला असणाऱ्या हुकवर अडकवली. महिन्याभरापूर्वीच कुणालने त्याचा ३९ वा...

पगार

पायातील बूट व सॉक्स काढून ठेवत अभय पोर्चच्या पायऱ्या चढून वर आला. तांबुस रंगाचं नक्षीदार लाकडी दार लावलेलं होतं. त्याने मूठ दारावरती आपटली. प्रतिभाने लगेच दार उघडलं. तिच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं करत तो आत गेला आणि कोपऱ्यात असणाऱ्या सोफ्यावरती जाऊन बसला. सोफ्यावरती...

कंदील

रघु गावातल्या एका श्रीमंत बापाचा मुलगा होता. नुसती हाक मारली तरी चार माणसं हात जोडून हजर त्याच्यासमोर उभी व्हायचीत. लहानपणापासून दिमतीला गडी माणसं असल्याने नाही म्हटलं तरी तो थोडा लाडावलाच होता. अशा या रघुचं एका शुभ मुहूर्तावर लग्न झालं. नवी नवरी जरा लाजरी बुजरी...

अतृप्त

ती त्याची कोणीच नव्हती, तरीही ती आता त्याच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनली होती. तिच्यासोबत शारीरिक संबंधांना सुरूवात झाल्यापासून आपल्या बायकोसोबत प्रणय करताना त्याला बेचव आणि निरस वाटू लागले होते. काही महिन्यांपूर्वी सुबोध त्याच्या मुलांसोबत पार्कमध्ये फिरायला गेला...

पवित्र जल

एका पवित्र धार्मिक स्थळात एक दुर्दैवी अपघात झाला आणि तेथे सेवेत असलेल्या चार स्त्रिया त्यात मृत्यु पावल्या. मरण पावल्यानंतर त्या वर स्वर्ग-नरकाच्या द्वाराजवळ पोहचल्या. स्वर्ग-नरकाच्या द्वाराबाहेर अधिकारी होते जे आलेल्या व्यक्तींना कोठे जायचे हे सांगत होते. नवीन...

बांधलेली

तिच्या डोळ्यावर बांधलेली रेशमी पट्टी वगळता ती पूर्णपणे विवस्त्र होती. तिने अनावश्यक हालचाली करू नयेत म्हणून हाताच्या मनगटावर व पायाच्या घोट्यांना सुती दाव बांधून ते बेडच्या चार कोपऱ्याला बांधलेले  होते. तो तिला पुरेपूर आनंद देण्यासाठी तिच्या शेजारी बसला होता. ते...

नवऱ्याचा संशय…

यथावकाश लग्नाचे सगळे विधी पार पडून वर्‍हाड घरी परत येते आणि नवरोबा रात्री सगळे झोपायची आतुरतेने वाट बघत असतो. कधी एकदा आपल्या रूममध्ये आपली नववधू बायको येईल आणि आपण तिला नग्न करून तिच्याशी प्रणयक्रिडा करू असे त्याला झाले होते. लग्न ठरवताना तिला पाहिल्यापासून तो...

तपासणी

सकाळची ११ वाजेची वेळ होती. दवाखाना उघडून २ तास झाले होते. पण अजून कोणी पेशंट आले नव्हते म्हणून डॉक्टर वैतागला होता. त्यामुळे पेपरात डोके घालून बसला होता. डॉक्टरची बायको महिन्यापासून बाळंतपणासाठी तिच्या माहेरी गेली होती. त्यामुळे डॉक्टरला हातगाडी शिवाय पर्याय नव्हता....

छकुली

रात्रीचे नऊ वाजत आलेत. बेडवर ती 'इनसाईड मॅडेलाइन' वाचत पडलीय. छकुलीचापण होमवर्क झालाय, तसाही उद्या संडे होता. तिच्या रूममध्ये एव्हाना ती झोपलीही असेल. किचन ही आवरले होते. काही वेळापूर्वीच तिचे मिस्टर दूर कुठेतरी दोन दिवसांच्या ऑफिसटुरला गेले होते. तिने अगदी फोन करून...

मोबाईल

एक अतिशय सेक्सी, टंच मुलगी घाईघाईनेपण किंचित लंगडत डॉक्टर गोट्याच्या दवाखान्यात आली. घाईघाईत ती रिसेपनिस्टला म्हणाली, "मला अर्जंटली डॉक्टरसाहेबांना भेटायचं आहे." रिसेपनिस्ट उत्तर देते, "तुम्हाला थोडा वेळ थांबावे लागेल कारण डॉक्टरसाहेब आत एका पेशंटबरोबर बिझी आहेत."...

जिजू-सालीचे प्रेम

विशालची बायको त्याच्याजवळ तक्रार करत होती की खूप दिवस झाले ती तिच्या बहिणीच्या सासरी गेलेली नाही तेव्हा आपण तिच्याकडे जावूया म्हणून. पण विशालला कामातून वेळ काढता येत नव्हता. खरे तर त्यालाही आपल्या मेव्हणीला भेटायचे होते. शेवटी त्याच्या मेव्हणीने त्याला खास फोन करून ४...

लग्नाचा वाढदिवस

आपला गोट्या आणि त्याची बायको गोटी यांच्या लग्नाचा आज पन्नासावा वाढदिवस असतो. तो साजरा करण्यासाठी ती दोघे पन्नास वर्षापूर्वी पहिल्यांदा आपल्या हनीमूनला ज्या हॉटेलमध्ये गेलेले असतात तिथेच परत जातात. तीच खोली भाड्याने घेतात. ते दिवस आठवून म्हातारी गोटी मस्त रंगात येते....

लॉटरी

एक नावाजलेली लॉटरी कंपनीची ५ करोडच्या लॉटरीच्या तिकीटाची सोडत चालू होती. तिकीट निवडले गेले आणि जेव्हा पाहिले की ती भाग्यवान व्यक्ती कोण तर ती ५ करोडची लॉटरी एका २५ वर्षाच्या तरूणीला लागली होती. लॉटरी कंपनीचा मॅनेजर काळजीत पडतो की जर ही इतकी आनंदाची बातमी त्या तरूणीला...

हाक

रात्रीची वेळ होती. तो अंथरूणात एकटाच तळमळत पडला होता. भूतकाळातल्या गोष्टी आठवल्याने त्याच्या मनाला वासनेच्या सापाने विळखा घातला होता. इंद्रियाकडे जाणारा रक्तप्रवाह वाढून ते पूर्णपणे ताठरलं होतं. त्याची इच्छा नसतानाही वळवळणारा हात सातत्याने खाली जायला बघत होता. आता...

हनीमून घाई!

लग्न झाल्यानंतर आठ दिवसांनी एक जोडपे हनीमूनला निघाले होते. लग्न झाल्यानंतर बरेचशी पाहुणे मंडळी त्यांच्या घरात ठाण मांडून बसली होती त्यामुळे ते घरी हनीमून साजरे करू शकले नव्हते. त्यामुळे त्यांना फक्त चोरटे स्पर्शसुख घेऊन समाधान मानावे लागले होते. नवरा मुलगा हनीमूनसाठी...

हुक

"भावजी, वहिनी गेल्या का शाळेत?" "हो गेल्या. का हो?" "अहो माझेही मिस्टर आत्ताच गेलेत ऑफिसला! जरा दोन मिनिट येता का? हुक लावून देता का?" सकाळी सकाळी शेजारील वहिनींनी हुक लावायला बोलवलं आणि डोळे गरमच झाले! क्षणात तोंडाला कोरड पडली. आजूबाजूला पाहिलं! कुणीच नव्हतं! मस्त...

सकाळचा चहा

अमेयची नुकतीच अंघोळ झाली होती. फक्त अंडरवेअर घालूनच तो…

व्यसन

तो त्याच्या रूममध्ये गादीवर पसरलेला होता. त्याच्या एका हातात त्याचा मोबाईल, कानात हेडफोन आणि दुसर्‍या हातात अर्धवट ताठरलेले लिंग होते. मोबाईलवर पॉर्न व्हिडीओ सुरू होता आणि आवाज त्याच्या कानात घुमत होते. मोबाईलवर दिसणारी दृश्ये बिभत्स वाटत असली तरी आता त्याला ती फारच...

रोमँटिक डेट

रितू आज जरा वेगळ्याच मूडमध्ये होती. ऑफिसमधले सगळे काम उरकून ती लवकर घरी जायला निघाली. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. तिने छत्री उघडली आणि पावसाचा आनंद घेत चालू लागली. आज मॅडम जाम खुश होत्या. त्याचा मेसेज आला होता, संध्याकाळी कॉफीसाठी भेटू म्हणून. निनाद तिला पहिल्यांदाच...

माफी

रवीच्या मम्मी-डॅडींची सकाळपासूनच गडबड चालू आहे. घराची साफसफाई, भाजीपाला खरेदी, जेवणाची तयारी, सगळं स्वतःच्या देखरेखीखाली करून घेतायत. कारणच तसं आहे ना. आज रवीची गर्लफ्रेन्ड त्यांना भेटायला येणार आहे. रवीनं लग्न करायचं ठरवलंय आणि ‘ही तुमची सून’ असं थेट न सांगता, आधी...

सॉरी

आज दिवसभरात तिला सॉरीचे पंधरा वीस मेसेज केले. सालं काही चूक नसतांना इतक्या वेळा सॉरी म्हणतोय तर ही इग्नोर मारतेय? भोकात जा. ह्यानंतर मेसेज करणार नाही. भांडण स्वतः तिने सुरू केलंय आणि आता दहा वेळ तोंडाशी मी जातोय सॉरी म्हणायला. तिला शेवटचा ‘ओके फाईन, गो टू हेल’चा मेसेज...

विजेचा करंट

एका लहानशा हॉटेलमध्ये एक म्हातारे जोडपे येते. बरीचशी टेबल्स रिकामी असूनही दोघे थोडा वेळ घुटमळतात. काही वेळाने कोपऱ्यातील एक टेबल रिकामे होते. दोघे पटकन जाऊन तिथे बसतात. बाजूच्या टेबलावर बसलेला मुलगा हे सगळे पाहत असतो. इतकी टेबल्स रिकामी असताना हेच टेबल का? त्याचे...

उदार नवरा

राजू दिसायला तसा साधारणच होता. पण नको त्या फुशारक्या मारायचा. एकदा तो मित्रांमध्ये बोलताना म्हणाला, "हे बघा, मी तुमच्यात सगळ्यात श्रेष्ठ आहे!" "का?" "कारण मला देवाने एक नाही दोन-दोन लवडे दिले आहेत. दाखवू का काढून??" राजूच्या ह्या आव्हानाला कोण सामोरे जाणार? तो नेहमीच...

ट्रेन चुकली तर

मी एका कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतो. कंपनीचे ग्राहक वेगवेगळ्या राज्यात विखुरलेले असल्या कारणाने एकदा असेच एका क्लायंटच्या प्लांटवर मला व्हिझिटसाठी जावं लागलं. मी सहसा रेल्वेने प्रवास करतो. मधल्या स्टेशनवर गाडी थोडा वेळ थांबणार होती. रात्रीची वेळ होती. मला काहीतरी...

राग आणि प्रणय

आज त्यांच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाले. या दोन महिन्यात त्याने तिला खूप प्रेम दिलं, खूप खुश ठेवलं, दिवस रात्र जेव्हा मन होईल तेव्हा ते प्रणय करायचे, दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले, एकमेकांसाठी बनलेले, पण आज अगदी छोट्याश्या कारणामुळे दोघांमध्ये भांडण झालं....

जेवण गरम करतेय…

एका जोडप्याचे गावी लग्न झाले आणि ते जोडपे मुंबईला त्याच्या घरी आले. हनिमूनची पहिली रात्र होती. नवरी गावाकडची होती आणि २५ वर्षाची भोळीभाबडी मुलगी होती. नवरा ३२ वर्षाचा बेरकी मुलगा होता. रात्री त्याने दरवाजा लावून घेतला आणि तिला खाटेवर नेले. मग एक एक करून त्याने तिचे...

जालीम उपाय

गेल्या काही दिवसांपासून खरे तर रात्रींपासून तो फार अस्वस्थ झाला होता. त्याला कारणही तसेच होते. त्याची तरूण, सेक्साड बायको त्याला जवळ सुद्धा येऊ देत नव्हती. आजकाल तिचे सेक्समधले लक्ष्य काहीसे उडाले होते. ती अप्सरेप्रमाणे सुंदर आणि मादक होती, त्यामुळे तिच्या अशा...

स्वप्नपरी

बाहेर रिमझिम पाऊस पडत होता दुपारची वेळ असून सुद्धा सगळीकडे अंधारून आले होते कदाचित येणाऱ्या वादळाची ती चाहुल असेल. रस्त्यावरची वर्दळ जरा कमी झाली होतीपण माझ्या मनातली खळबळ मला शांत बसू देत नव्हती. जेवण झाल्यापासून तिसरी सिगारेट ओढत खिडकीजवळ बसून बाहेर शून्यात बघत बसलो...

शॉवरखाली

त्याने बाथरूममध्ये उभा राहत नॉब फिरवला तसा कोमट पाण्याचा शॉवर चालू झाला. अंगावर पडणार्‍या त्या पाण्याच्या थेंबांनी त्याचे स्नायू सैल होऊ लागले. दोन हात भिंतीवर ठेवून मान खाली घालून गरम पाण्याने तो ओला चिंब भिजत होता. सुट्टीचा दिवस होता. आदल्या रात्री भरपेट जेवण करून...

झपाटलेली

“सायली… सायली… यार… मला तर अजूनपण त्याच्याच जवळ जावं वाटतंय.” अश्विनीने तिच्या रूममेट सायलीला मिठी मारून म्हटलं. “अगपण आताच तर तू त्याच्या रूमवरून इथे आलीस… आणि येताच तुला पुन्हा त्याचा जवळ जावं वाटतंय...?" सायलीने अश्विनीच्या बोलण्यावर डोळे गरगर फिरवत म्हटलं. “अग...

गोळ्या

टंच फिगरवाली चाळीशीची एक भाभी खूपच अस्वस्थ होती. तिचा नवरा तिला आज काल झवायचाच नाही. ती खूप दुःखी होती. झवताना ती त्याला मनसोक्त आणि मनमुराद झवून द्यायची. तो सांगेल तसे चोखाचोखी करून, पुढून मागून, खालून वरून झवून घ्यायची आणि त्याला झवायला साथ द्यायची. तरीही आज काल तो...

जीवनदीप

त्याला मेल्यावर पाप-पुण्याचा हिशेब करण्यासाठी चित्रगुप्तासमोर उभे करतात. आपल्याला इतक्या लवकर मृत्यू आल्याबद्दल तो मनातून खट्टू असतो. म्हणून तो चित्रगुप्तासमोर आपली कैफियत मांडतो. "चित्रगुप्त महाराज, मला अजून जगायचे होते हो, बरीच कामे पेंडिंग आहे." त्याला काही उत्तर न...

आठवण

"बाहेर असता तेव्हा माझी आठवण येते का नाही?" तिच्या पतिच्या मिठीतून अलगदपणे सुटत तिने विचारलं. जेवण करून रात्रीच्या वेळी दोघेही अंथरूणात पडले होते. बर्‍याच दिवसांनी तो घरी आला होता. त्यामुळे त्याच्या मिठीत विसावण्यासाठी तीही उत्सुक होतीपण त्याला डिवचायला मज्जा यायची...

कणीक

सकाळची वेळ होती. ती अंघोळ करून तयार होऊन स्वयंपाकाला लागली होती. डोक्यावर ओल्या केसाभोवती अजून टॉवेल गुंडाळलेला होता. ओल्या केसातून अजूनही शिकेकाई शाम्पूचा वास येत होता. तिची पाठ उघडी होती. ती किचनमध्ये उभारून कणीक मळत होती. तिचे हात पूर्ण चिकट झाले होते. ती शरीराने...

स्मार्ट बेटा

"हॅल्लो." ८ वर्षाच्या मुलाने फोन घेतला. "हॅल्लो बेटा, मी पप्पा बोलतोय... तू आलास स्कूलमधून?" "हो पप्पा." "व्हेरी गुड! माझा ‘स्मार्ट बेटा'! मम्मी आहे का तिथे? मला बोलायचंय तिच्याशी." "पप्पा, मम्मी बेडरूममध्ये आहे... अंकल बरोबर." असे बोलून मुलगा हसला. "काय? कुठले...

सुप्त इच्छा

रात्रीची वेळ होती. तो अंथरूणात एकटाच तळमळत पडला होता. भूतकाळातल्या गोष्टी आठवल्याने त्याच्या मनाला वासनेच्या सापाने विळखा घातला होता. इंद्रियाकडे जाणारा रक्तप्रवाह वाढून ते पूर्णपणे ताठरलं होतं. त्याची इच्छा नसतानाही वळवळणारा हात सातत्याने खाली जायला बघत होता. आता...

होम शिफ्टींग

“सामान आवरायचंय, नवीन शिफ्टींग करायचंय आणि त्यात या लाईटलापण आताच जायचं होतं...!” वैतागत तिने हातातील बॅग खाली टाकली आणि सोफ्यावरच कव्हर काढून त्यावर बसली. तसं तिच्या डोळ्यासमोर काल रात्रीचा क्षण आला की काल त्या जुन्या घरात कशाप्रकारे त्या दोघानीं आपली शेवटची रात्र...

मला आवडलं हं…!

“अग बाई आवर की, किती उशीर...? आता नेमकं ऑफिस जायच्या वेळेलाच हरवली असते... मा‍झ्या जावयाच्या स्वप्नात... ” “आई तूपण ना... काहीही! मी कशाला त्यांची आठवण काढू... ते काढतात का माझी आठवण हुह्ह…” असे म्हणत तिने लगेच लटक्या रागात आपलं छोटंसं नकटं नाक मुरडलं. “बरं बाई, नाही...

error: नका ना दाजी असं छळू!!