अग नवी नवरी आहे ती बसू दे की तिला शांत आजच लग्न करून आलीय आणी तू काय बडबडत बसलीय… चल उठ तिथून म्हणत कमला काकूंनी शालूला नेहा जवळून पिटाळल आणी त्या जाऊन तिच्या जवळ बसल्या…
तसा वरूण आणी नेहाने मनातच कपाळावर हात मारून घेतला कारण वरूण गेल्या १ तासापासून तिची आपल्या बेडरूममध्ये वाट बघत होता पण सतत कोणी न कोणी तिच्या आसपास् घुटमळत होत, केव्हापासून शालू बसलेली ती तरी बरी होती पण आता तर कमला काकू आल्यात तर इथून उठून जाण म्हणजे खूप कठीण आहे… मनातच बडबडत तीने केविलवाण्या नजरेने वर आपल्या बेडरूमकडे पाहिलं तर वरूण थोडासा चिडून आणी थोडा नाराज चेहरा करून तिच्याकडे बघत होता.
ये ना वर काही कारण सांगून असा इशारा तो तिला करत होता ती सुद्धा कस येऊ काकू आहेत ना आणी काय सांगणार मी तीनेही डोळ्यांनीच् त्याला उत्तर दिले त्यावर तो अधिकच चिडला आणी रूममध्ये जात धडकन दरवाजा लावून बसला… त्या आवाजाने खाली बसलेले सर्वजण दचकले, ओह्ह्ह दादा चिडला वाटत हो ना, अग नाही तो तर संकेत आहे वाहिनीला बोलवण्याचा हो ना वाहिनी म्हणत शेजरी बसलेल्या वरूणच्या चुलत भावा बहिणींनी तिला चिडवण्यास सुरूवात केली.
ह्ह्ह, आमच्या वेळी नव्हते बाबा असले थेर… म्हणत कमला काकूंनी आपलं तोंड मुरडलं.
तस तिच्या सासूने गोष्टीला हाताळत… अग नेहा जा वर बघ जरा त्याला काय हवयं… तशी ती जागेवरून उठली आणी जायला लागली तोच त्याच्या सर्व भावाबाहिनींनी मिळून एकच कल्ला केला…
नेहा लाजतच पण थोडीशी घाबरूनच डोअरच्या बाहेर उभी राहिली काहीसा विचार् करत जाऊ की नको कारण मनात एक हुरहूर चालू होती, २ दिवसाआधी लग्न झाल आणी आज नुकतीच पूजा आटोपली पण या २ दिवसात जेव्हा ते दोघे एकट्यात भेटायचा प्रयत्न करायचे तेव्हा कोणी न कोणीमध्ये यायच आणी त्यांना हवा तसा वेळ भेटत नव्हता.
ती विचार करतच होती की तेवढ्यात त्याने तिचा हात पकडून तिला आत खेचलं तशी ती जाऊन त्याच्या भारदार छातीवर आदळली.
आह्ह्ह तीने घाबरून डोळे गच्च मिटले आणी ओरडणार तोच त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला आणी तिला तसच डोअर लावत त्याला टेकवलं आणी तो एका हाताने तिच्या कमरेला पकडून तर दुसर्या हात तिच्या तोंडावर असा उभा राहून एकटक तिच्या चेहर्याला न्याहाळत होता खूप वेळ काही झाल नाही ते पाहून तीने हळूच आपले डोळे उघडले तर वरूण तिला एकटक अधाशी नजरेने बघत होता… ते पाहून तीने लाजून आपली नजर झुकवली, तस त्याने तिच्या उघड्या कमरेवरचा हात घट्ट केला त्याच्या त्या थंड स्पर्शाने ती नखशीखांत शहारली आणी तीने आपले डोळे पुन्हा गच्च मिटले आणी एक उसासा सोडला, तस त्याने तिच्या कमरेवरच्या हाताला तिच्या पोटापर्यंत पुढे आणत घट्ट आवळलं आणी तिला तसच एका हाताने उचलून घेत बेड जवळ आणून उभ केलं.
व… रू… वरूण… कोणी बघेल…
येऊ दे मला फरक पडत नाही, म्हणतच त्याने तिच्या मानेला पकडून सरळ तिच्या लाल चुटूक ओठांवर आपले ओठ ठेवले आणी खूप वेळ त्याने तिचे ओठ चाखत शेवटी तिला दूर केलं… तस तीने लाजून त्याच्या छातीवर आपला चेहरा लपवला… त्याने गालात हसतच् आपले हात तिच्या पाठीवर घट्ट केले… आणी तिला पुन्हा तसच उचलत बेड वर ठेवत तो तिच्या शेजारी बसला. आणी हळूच एका हाताने तिची हनुवटी वर केली आणी तो हळूहळू तिच्यावर झुकू लागला तिला आता त्याचे गरम श्वास आपल्या चेहर्यावर जाणवू लागले तस तीने आपले डोळे मिटले, आणी तिसुद्धा त्याच्या जवळ जाऊ लागली…
कोणीतरी दरवाजा नॉक केला, तस त्याने रागातच दरवाजाकडे पाहिलं तस नेहा हसू लागली ते पाहून वरूणने चिडून तिच्याकडे पाहिलं आणी पटकन तिचे दोन्ही गाल् आपल्या हातात पकडून पुन्हा तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणी तो दरवाजा वाजतोय त्याकडे साफ दुर्लक्ष करत तो तिच्यात विरघळू लागला.
खूप वेळानंतर श्वास जड झाल्यावर त्याने तिला सोडलं पण लगेंच तिच्या खांद्यावर आपलं डोक टेकवलं आणी तिच्या कमरेवर बोटे फिरवत तो तिला कुरवाळू लागला… नेहाचे श्वास अजूनच त्याच्या या कृतीने गरम होऊ लागले आणी तीने त्याच्या शर्टावर आपली पकड घट्ट केली…
त्याने आता पूर्णपणे तिच्यावर झुकत तिच्या मानेवर ओठांवर किस करू लागला तिच्या तोंडून आता मादक हुंकारे पडत होते त्यामुळे त्याला आता अजिबात राहवत नव्हतं त्याच शिष्ण आता कमालीच फुगून वर आल होत ते पाहून तीने एक आढावा गिळला, आणी पटकन डोळे मिटून ती एका कुशीवर होण्याच्या प्रयत्नात त्याच्या खाली अडकली… त्याला तिच वागण पाहून जरासं हसू आल आणी हसतच त्याने कातील नजरेने तिच्या अर्धवट चेहर्याला बघत तिच्या कानाच्या पळीला आपल्या दातात धरून ओधलं.
तस तिच्या तोंडातून एक आह्हचा जोरात स्वर निघाला आणी तो पूर्ण रूमभर गुंजला…
आता त्या दोघांनांही स्वतःला रोखून धरण अवघड झाल होत, पण तरीही अधून मधून कोणी न कोणी येऊन दरवाजा वाजवतच होत पण वरूण तिला अजिबात उठू देत नव्हता उलट ती जेव्हा दरवाजाकडे बघेल तेव्हा तो तिला लगेंच सिडयुस् करून त्याच्यात गुंतवत् होता, आताही दोघे अगदी बेभान झालेले आणी पुन्हा शालूने येऊन नेहाला आवाज दिला वाहिनी अग ये की बाहेर आता झालाच नाही काय अजून म्हणत ती बाहेरच हसू लागली ते ऐकून नेहा ओशाळून उठायला लागणार तोच… शालू काय आहे जा इथून आणी आता अजिबात आम्हाला डिस्टर्ब करू नकोस वरूण जरबरेने म्हणाला तशी शालू आणी तिच्यासोबत असलेले त्याचे बाकी कजीन्सही तिथून पळाले कारण त्यांना वरूणचा राग चांगलाच माहित होता ते गेले त्याची चाहूल लागल्यावर वरूणने नेहाकडे पाहिलं तर ती चांगलंच लाजून लाल झाली होती तिचा तसा चेहरा बघताच त्याने गालात हसतच तिच्या पदराची पिन काढून साईडच्या टेबलवर ठेवली आणी त्याला बाजूला सारत त्याने तिच्या ब्लॉउजच्या मधोमध आपले ओठ टेकवले… तिच्या अंगावर पुन्हा सरसरून काटा आला आणी तीने आपले अंग चोरून घेतलं.
घाबरू नकोस मी तुला अजिबात त्रास होऊ देणार नाही, आहे ना माझ्यावर विश्वास म्हणत त्याने तिला सहज करण्याचा प्रयत्न केला. त्याचा तो आश्वासक शब्द ऐकून तीने डोळ्यांनी त्याला होकार दिला तस त्याने पटकन तिची ती गुंडाळलेली साडी काढून फेकली आणी तो आता थोड खाली सरकून तिच्या उघड्या पोटावर किस करू लागला तस तिची वळवळ वाढली आणी ती धडपड करू लागली ते पाहून त्याने अधिक वेळ न दडवता वस्त्राचे अडसर दूर करत तिच्या तलम् वळणदार कमनीय शरीराला आपल्या डोळ्यात भरून घेत तिला पुढच्या डावासाठी तो थोड तयार करू लागला काही वेळाने ती आता पूर्णपणे तयार आहे हे लक्षात आल्यावर त्याने एक शेवटची धार देत तिच्यात आपल्या शिष्णाला खुपसलं आणि तो तिला गोड वेदना देऊ लागला आधी तर त्याच्या तिच्यात आल्याने तिचा चेहरा वेदनांनी भरून गेला पण पाच मिनिटानंतर मात्र तिला जरा बर वाटू लागलं आणी तिसुद्धा त्याला साथ देऊ लागली… आता तिचे गोड हुंकारांनी त्या बंद खोलीला एका वेगळ्याच दुनियेच रूप आलेलं सोबतच त्याचे उसासे त्यांना एक नवी चेतना देत होते… खूप वेळांनतरही मन न भरल्याने त्याने मधेच थांबून घेत पुन्हा तिच्यावर स्वार होऊन आनंद घेण्यास सुरूवात केली ते पण कोणाची तमा न बाळगता.
समाप्त