ती बराच वेळ एकटीच त्या ठिकाणी तडफडत पडली होती. मनाचं आतल्या आत होणारं युद्ध आणि त्या युद्धातून तिलाच पोहचणारी इजा आता असह्य झाली होती. आणखी काही वेळ ती एकटीच पडून राहिली तर डोके फुटून मेंदू बाहेर येईल की काय असं वाटत होतं. शेवटी वैतागून तिने मोबाईल उचलला त्याला फोन केला.
“हेलो”त्याचा उत्साही आवाज ऐकून तिला जरासं बरं वाटलं.
“कुठाय?”तिने विचारलं.
“घरीच.”त्याने सांगितलं.
“कामात आहेस?”ती जेव्हा केव्हा असा प्रश्न विचारायची तेव्हा तो नाही असंच उत्तर द्यायचा हे तिला माहिती होतं तरीही तिने विचारलं.
“नाही.”तो पूर्वीपेक्षा अधिक उत्साहाने म्हणाला.
“येतोस?”तिने विचारलं.
“आलोच.”
“नीट ये, मागच्या बाजूने, कुणी बघितलं तल घोळ होईल”
“हो गं, कितीवेळा सांगशील, ही काय पहिली वेळ नाही.”त्याच्या आवाजात अधीरता होती.
“बर, ये मग पटकन”आणि तिने फोन बंद केला.
मागची वेळ सोडून त्याच्या अगोदर तिने जसं त्याला बोलवायचं नाही हे ठरवलं होतं तसेच ते मागच्यावेळी सुद्धा ठरवलं होतं. मात्र मागच्यावेळी प्रमाणे यावेळीही ते तिला पाळता आलं नाही. ती बसल्या जागेवरून उठली तो यायच्या अगोदर थोडंसं फ्रेश व्हावं म्हणून बाथरूममध्ये गेली.
साडी काढायला वेळ लागेल म्हणून तिने ती बदलून अंगावर गाऊन चढवला. आता काही घातलं नाही. किती ती उत्सुकता. तिला स्वतःचा राग आला. नंतर मग तोंडावरती थंडगार पाण्याचे सपकारे मारले. ते मारत असताना तिचं मन भूतकाळाचा प्रवास करू लागलं होतं.
बारावी झाल्यानंतर वयाच्या १८ व्या वर्षी तिचं तिच्या नवऱ्यासोबत लग्न लागलं होतं. दहावीत ती तिच्या शाळेत पहिली आली होती. लग्न झाल्यानंतर काही महिन्यातच बारावीचा निकाल लागला. ८७ टक्के मार्क मिळवत त्या जुनियर कॉलेजमध्ये तिने पहिला क्रमांक पटकावला होता. त्याच कॉलेजमध्ये तिचं ग्रॅज्युएशन मोफत होऊ शकत होतं मात्र निकाल लागल्यावर काही दिवसातच ती गर्भवती राहिली आणि सगळ्याच गोष्टी फिसकटल्या.
निकाल लागल्यानंतर कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी तिने नवऱ्याजवळ कितीतरी विनवणी केलीपण त्याने परवानगी दिलीच नाही. गर्भवती असल्यामुळे तो विरोध करतोय असं वाटून ती शांत झाली. बाळंत झाल्यानंतर मुल थोडसं मोठ झाल्यावर कॉलेजला जाता येईल असा विचार करून ती वाट पाहू लागली.
मात्र मूल थोडं मोठं होताच नवरा पुन्हा एकदा जवळीक करू लागला. तिने त्याला कॉन्डम वापरायला सांगितलं किंवा विरोध केला तरी तो ऐकत नव्हता आणि अशातच ती पुन्हा एकदा गर्भवती राहिली. मग मात्र तिने शिकायची आसंच सोडून दिली.
तिची लहान मुलगी सहा वर्षाची होईपर्यंत ती तिच्या दोन जावांबरोबर आणि सासू-सासऱ्यांसोबत राहत होती. नंतर भावा-भावांची भांडणे झाली आणि घराच्या वाटण्या झाल्या. मग ती मळ्यातील दोन खोल्यांच्या घरात राहायला आली. त्या एकमेकांना आडव्या चिटकून असणाऱ्या वमध्ये दाराने जोडल्या गेलेल्या दोन खोल्या होत्या. दोन खोलीच्या समोर फरशी टाकलेलं अंगण. त्या अंगणाच्या एका बाजूला जनावरांचा गोठा, दुसऱ्या बाजूला वर पत्रे मारून केलेली स्वयंपाकाची छोटीशी खोली होती.
एकत्र राहत होते तेव्हा ते गावात राहायचे. तेव्हा कामही भरपूर असायची. मोकळा वेळ मिळायचा नाही आणि मिळाला तरी त्यात गप्पा रंगायच्या किंवा आणखी काहीतरी काम काढलेलं असायचं.
मळ्यात आल्यावर मात्र सगळ्याच गोष्टी बदलल्या. तिला आता चौघांचंच काम होतं. दोन मुले आणि नवरा. जनावरे होतीपण त्यांचं काम फारसं नसायचं. ते रहायला आलेलं शेतही अडीच एकर होतं. त्यात अर्धा एकरात घर आणि गोठा बांधलेला आणि दोन एकरत ऊस असायचा.
अकरा वाजता मुले शाळेला गेली की बारापर्यंत तिचं सगळं काम व्हायचं. मग ती एकटीच असायची. तिचा नवरा ड्रायव्हर होता. त्याची स्वतःची कार तो भाड्याने लावायचा. उत्पन्न बऱ्यापैकी निघायचा. सगळं काही व्यवस्थित होतं.
ती एकटी असली कि तिला त्रास व्हायचा. नको नको ते विचार मनात यायचे आणि तिला छळायचे. तिचं लग्न झालं नसतं तर काय झालं असतं? ती शिकली असती तर काय झालं असतं? कदाचित आता तीही नोकरी करू शकली असती असं वाटायचं. शिलाई मशीन घेऊन शिवणकाम सुरू करायचा प्रयत्न केला होतापण तिच्या नवऱ्याला ते पटलं नाही. दुसऱ्याचे कपडे शिवणं त्याला अपमानास्पद वाटायचं.
तिने कधीकाळी पाहिलेली स्वप्ने मरून गेली होतीपण त्याच स्वप्नाची भुते आता तिला पछाडत होती. नसलेल्या आयुष्याचा विचार करून तिचं असलेलं आयुष्य तिला नकोस वाटायचं आणि मन विद्रोह करून उठायचं. अशावेळी तिला प्रचंड वेदना व्हायच्या. त्या वेदना शमवण्यासाठी ती हर एक प्रकारचा उपाय करायची.
आजंही तसंच झालं. मुलं शाळेत निघून गेल्यानंतर तिला विचारांनी छळायाला सुरूवात केली. तिने स्वतःला कामात गुरफटून घेतलं. भांडी घासली. कपडे धुतली. घराच्या दोन खोल्या पुसून घेतल्या. कपाट आवरलं. मग जनावरांना पाणी वगैरे पाजून चारा टाकला. तरीही बराच वेळ शिल्लक होता.
तिने नवऱ्याला फोन केला मात्र, त्याने उचलून गाडी चालवतोय नंतर कर असं सांगून लगेच कट केला. ती वैतागली. मोबाईलमध्ये तिची नेहमीची सिरीयल पाहू लागलीपण त्यातही मन रमेना. अस्वस्थता तिला खायला उठली होती. मग मन त्याची आठवण काढू लागलं.
त्याचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि तो घरूनच काम करत होता म्हणे…! तिने त्याला विचारलं हे असं घरून कसं काम चालतं. तर त्याने लॅपटॉप वरून वगैरे चालत असं काहीतरी सांगितलंपण ते काही तिला कळलं नाही.
त्यांच्या शेताला लागूनच त्याचं शेत होतं. त्यांच्या घरी चौघेजण राहायचे. तो, त्याचा मोठा भाऊ, त्याची आई आणि वडील. त्याच्या वडिलाला दारूचा नाद होता. त्यामुळे ते घरी कमी आणि गुत्त्यावर जास्त असायचे.
दीड वर्षांपूर्वी तिला नवीनच घेतलेल्या स्क्रीनटच मोबाईलला काहीतरी झालं होतं. तिने फोन करायचा म्हटलं तरी तिला फोन करता येत नव्हता. तिने स्विच ऑफ करून काढला तरीही काहीच होत नव्हतं. मग ती काय होतंय विचारण्यासाठी त्याच्याकडे गेली होती. तेव्हा तो घरी एकटाच होता. अगोदर त्यांचं बोलणं झालं होतंपण तेवढ्यास तेवढंच. दोघांची नजरा नजर मात्र नेहमी होयची. तो तिच्याकडे कसं पहायचा हे तिला जाणवायचंपण ती दुर्लक्ष करायची.
त्यादिवशी मात्र घटना अशा काही घडत गेल्या की त्याच्या घरी ती आणि तो कधी एकत्र आले आणि बेभान होऊन प्रणयात गुंतले हे तिलाही कळलं नाही. तेव्हापासून तिची अस्वस्थता वाढली की ती त्याला हमखास फोन करायची आणि तो नेहमी तयारच असायचा.
भूतकाळातल्या आठवणीतून बाहेर पडत तिने घरात येत ओलं अंग टॉवेलने पुसलं. आता तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली होती. मन नुसता त्याचा विचार करूनच उत्तेजित होत होतं. मागच्या वेळेला आता जवळपास महिना उलटून गेला होता. त्यानंतर पहिल्यांदाच ती त्याच्या जवळ जात होती. तोही तापलेला असणार हे तिला माहिती होतं. ते दोघे भडकले असले की प्रणय किती रंगायचा हे तिने अगोदरही अनुभवलं होतं.
काही वेळाने तो समोरून येताना दिसला. त्याला पाहताच ती उठून उभा राहिली. त्यानेही लांब पावले टाकत पायऱ्या चढून लगेच घर गाठलं आणि दारातून आता आला. आत येताच त्याने दाराची कडी लावली.
त्याने फॉर्मल शर्ट आणि खाली नाईट पॅन्ट घातलेली होती. जवळ येताच त्याने तिला मिठीत घेत घट्ट आवळलं. त्याच्या नजरेत भूक होती आणि तिच्याबद्दलचं कौतुक. मिठी मारताना त्याचे हात तिच्या शरीराला सगळीकडे जोरजोरात दाबत होते आणि अधिकच जवळ ओढून घेत होते.
तिचे हातही त्याच्या पाठीवर फिरत फिरत पोटावरून पुढे आले. तो आत येतात त्याचा लहान असलेला पॅन्टमधील फुगवटा आता भरपूर मोठा झाला होता. ती त्याच्या पूर्ण ताठरलेल्या लिंगावर पॅन्टवरूनच हात फिरवताना तो तिला किस करू लागला आणि हाताने तिच्या स्तनांना मळू लागला.
तिच्या मनात काही क्षणापूर्वी असलेली अस्वस्थता आता पूर्ण नाहीशी झाली होती. त्याच्या स्पर्शाने मिळणारं शरीर सुख त्या अस्वस्थेला जाळून टाकत होतं. नष्ट करत होतं.
तिने नाईट पॅन्ट आणि अंडरवेअरच्या आत हात घालत त्याच्या कठोरतेला स्वतःच्या हाताने स्पर्श केला पूर्णपणे ताठरलेली जराशी कोमट त्वचा हाताला लागताच ती थरथरली. तोपर्यंत त्याने तिच्या गाऊनची चेन खाली सरली होती आणि तो काढायचा प्रयत्न करत होता.
तिने तिचा हात मागे घेत तो काढून बाजूला फेकला. ती पूर्णपणे नग्न होताच तो अधिकच चेकाळला. तिला मागे ढकलत बेडवर झोपवत तो तिच्यावर आला आणि तिच्या सर्वांगावर चुंबनांचा वर्षाव करू लागला. जागोजागी त्याचे ओठ फिरत होते. त्याचे दात चावत होते आणि ती त्याच्या पॅन्टमध्ये हात घालून त्याच्या कठोरतेवरील त्वचा अलगतपणे मागे-पुढे करत होती.
त्यावेळी अचानक परवा रात्रीच्या आठवणी तिच्या मनात उसळून आल्या. त्यावेळी याच ठिकाणी ती पसरलेली होतीपण वर तिचा नवरा होता आणि हातात तिच्या नवऱ्याचं लिंग. त्या क्षणी तिला स्वतःचा खूप राग आला. त्याला बाजूला ढकलून तिथून हाकलून द्यावा असं वाटलंपण पुन्हा अस्वस्थता येईल या भीतीने तिने उलटच केलं. त्याला अधिकच जवळ ओढत त्याच्या ओठावर ओठ टेकून जोरात किस करायला सुरूवात केली.
बराच वेळ त्याच स्थितीत ते बेभान होऊन किस करत होते
मग काही वेळाने तिला आडवत तो मागे सरकला. त्याने त्याचं शर्ट व बनियान काढलं. नाईट पॅन्ट आणि अंडरवेअर काढून तो तिच्या शेजारी पसरला आणि हाताने तिच्या स्तनांना मिळत तो स्तनाग्रे चोखू लागला. तिने त्याच्या कमरेत हात घालत त्याला जवळ ओढलं. मांड्यात मांड्या गुंतवून त्याच्या कठोरतेवर स्वतःला घासत ती त्याला अधिकच चेतवू लागली.
तो अधिकच आवेशाने तिला चोखू लागला. स्तनावर त्याच्या दाताचे ओरखडे उमटवू लागला आणि ती जोरजोराने हुंकार टाकत हळूहळू त्याच्या टोकाला आत घ्यायचा प्रयत्न करू लागली. मात्र तो इतक्या लगेच आत घुसणार नव्हता हे तिलाही माहिती होतं. आत गुंतल्यावर काही धक्क्यातच तो रत व्हायचा. त्याने कितीही अडवायचा प्रयत्न केला तरी त्याला ते शक्य व्हायचं नाही.
बऱ्याच वेळ स्तन चुपल्यानंतल तो खाली सरकला. तिच्या पोटात पडलेला उत्तेजनाचा खड्डा आता प्रचंड मोठा झाला होता. त्याची जीभ नाभीवरून आणखी खाली सरकली. अगोदरच चिकट आणि ओल्या झालेल्या तिच्या पाकळ्यांवर त्याची जीभ फिरू लागली तेव्हा मात्र ती जोरात घुत्कारू लागली. आता तिला आणखी सहन होत नव्हतं.
त्याने लाळीने त्याचा अंगठा भिजवत योनिच्या वरच्या बाजूला हळुवारपणे घासायला सुरूवात करताच तिचं घुत्कारणं ओरडण्यात परावर्तित झालं आणि तिचे पाय अतिव सुखाने थरथरू लागले. तेव्हाच त्याने त्याची जीभ हळुवारपणे आत टाकत ती हात बाहेर करायला सुरूवात केली.
काही वेळात तिचं संपूर्ण शरीर थरथरू लागलं. ती जवळ आली आहे हे कळतच तो तिच्यावर आला आणि स्वतःचा अवयव तिच्यावर टेकवत जोराचा धक्का देत एका झटक्यात पूर्णपणे आत सारला. तो आत घुसताच इतका वेळ वाढत आलेल्या उत्तेजनाचा उद्रेक झाला आणि ती प्रचंड वेगात त्याच्या कठोरतेवरती वाहू लागली.
काही क्षण त्या सुखाच्या लहरीत असताना तिने त्याच्या कमरेत हात घालत त्याला जवळ ओढलं. त्याच्या मागच्या बाजूला तिचे पाय आवळले आणि त्याच्या कठोरतेभोवती स्वतःला इतकं घट्ट आवळूं घेतलं कि त्याला धडपणे धक्केही मारता येईनासे झाले. त्या उष्ण ओलसर चिकट आणि ओल्या चिंब योनिला स्वतःच्या कठोरते भोवती अनुभवल्यावर त्याचाही बांध फुटला. तो वीर्याच्या पिचकाऱ्या मारत तिच्या अंगावर कोसळला.
काही क्षणानंतर अतिव सुखाची ग्लानी उतरली आणि अचानक खऱ्या विश्वातील ती अस्वस्थता मनाच्या तळाशी पुन्हा एकदा उमटली. तो अजूनही चढलेल्या श्वासाने तिच्या अंगावरती पडलेला होता. समाधानाने त्याने डोळे झाकले होते आणि वीर्य ओतल्यानंतर त्याचा अवयव मलूल पडू लागला होता.
त्या क्षणी तिला प्रचंड किळस आली. स्वतःची, त्या परिस्थितीची, त्या घराची, तिच्या आयुष्याची, सगळ्याचीच. नंतर मग जन्मला तो स्वतःचा तिरस्कार आणि सुरू झाला तिच्या मनातील संघर्ष. ज्या अस्वस्थतेपासून दूर पळत ती त्याच्याजवळ आली होती तीच अस्वस्थता पुन्हा एकदा तिला गिळायला तयार झाली होती.
तिने त्याला उठवलं आणि जायला सांगितलं. तो थोडीशी तक्रार करतपण शेवटी नाईलाजाने कपडे घालून निघून गेला. तिला स्वतःचा राग येत होता. बाथरूम घराला लागूनच होतं. गाऊन घातला. बाथरूममध्ये गेली. दार लावून गाऊन पुन्हा एकदा बाजूला टाकला. नळ चालू केला. बादलीत पाणी भरू दिल. मग एकापाठोपाठ एक तांब्याने ते गार पाणी स्वतःच्या अंगावर ओतायला चालू केलं.
पाणी पडत होतं. ती ओली होत होती, पण मनात लागलेली आग विझतच नव्हती. आयुष्यभर ती आग तशीच पेटत राहणार होती आणि क्षणाक्षणाला तिला जाळत राहणार होती. तिने ती अस्वस्थता कितीही विझवायचा प्रयत्न केला तरी ती विझणार नव्हती.
कारण तिच्या मनातील आयुष्य आणि वास्तवातील आयुष्य यात प्रचंड तफावत होती. जोपर्यंत ती तफावत राहणार होती तोपर्यंत ती अस्वस्थता राहणार होती. जोपर्यंत ती अस्वस्थता राहणार होती तोपर्यंत ती मिटवण्यासाठी तिला त्याची किंवा इतर कोणाची तरी मदत घ्यावीच लागणार होती.
समाप्त.