तुमच्यासाठी कायपण..! भाग २

माझ्यापेक्षा तुमचं वय काही वर्षांनी जास्त होतं. आपली जात एकच होती. तुमचे आई वडील ही सरकारी नोकरीतच होते. तुम्ही यूपीएससी मधून पोलीस खात्यात आला होता. नोकरी लागल्यावर काही वर्षातच तुम्ही प्रेम विवाह केला. तुमचा नवराही पोलीस खात्यातच होता. तुम्हाला एक मुलगा आहे. मुलाच्या जन्मानंतर काही वर्षातच तुमचा घटस्फोट झाला.

घटस्फोटासाठी तुम्हीच कारणीभूत ठरला होता. तुम्ही बाहेर अनैतिक संबंध ठेवले होते. मी तुम्हाला दोष देऊ शकत नाही. तुमच्यासारख्या स्त्रीने आयुष्यभर एकाच पुरूषासोबत राहणं म्हणजे अन्याय आहे. तुम्ही तुम्हाला हव्या त्या पुरूषाचा हवा तसा वापर करून घेणं हे नैसर्गिकच आहे. फक्त त्या पुरूषांच्या यादीमध्ये माझं एक नाव असावं हीच माझी इच्छा आहे.

मुळातच निसर्गाने पुरूषांना फक्त स्त्रियांसाठी बनवलं आहे असं मला तरी वाटतं. निसर्गात कोणताही जीव असो, त्या प्रजातीतील स्त्रिया नरांचा हवा तसा वापर करून घेतात. प्रजनन आणि पुढची पिढी तयार करणे हेच त्यांचं काम असतं. स्त्रियांनी निवड करावी यासाठी लढायचं हेच नरांच्या नशीब असतं.

तुम्ही माझी निवड करावी म्हणून मी माझे गुण, कौशल्य, कला, दिसणं, वागणं माझा समाजात असलेला मान, आणि असलेली राजकीय शक्ती या सगळ्या गोष्टींचं प्रदर्शन तुमच्यासमोर करणार होतो. तुम्ही साधारणपणे तुमच्यापेक्षा कैक वर्षांनी लहान अशा तरूणांशी संबंध जोडायचा आणि तेच तुमच्यासाठी सोयीस्कर होतं.

पण तुम्ही एकदा माझ्याशी बोलून तर बघा, नाही तुमचं मत परिवर्तन केलं तर माझं नाव सांगणार नाही.

तुमच्याबद्दल ती सगळी माहिती कळाल्यानंतर मी तुमची भेट घेण्याचं नियोजन आखलं. वेळोवेळी जाग्या होणाऱ्या सदस्याला नियंत्रित कसं करायचं आणि तुम्हाला पाहिल्यानंतरही शांत कसं ठेवायचं हे मला आता जमू लागलं होतं. त्यामुळे तुमची भेट घेण्यासाठी मी पूर्णपणे तयार होतो.

मी माझ्या पीए तर्फे तुमच्या ऑफिसला फोन करून भेटीची वेळ ठरवली आणि ठरलेल्या वेळी तुमच्या केबिनच्या बाहेर तुम्हाला भेटण्यासाठी येऊन थांबलोपण तुम्ही मला भेटला नाही. मी वाट पाहिली. एक तास. दोन तास. तीन तास. चार तास. पण तुम्ही मला भेटायचं टाळत होता. मी बाहेर आहे असं वारंवार कळवून देखील तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करत होता.

सायंकाळच्या सुमारास तुम्ही केबिन मधून बाहेर पडला. आणि घरी जायला निघाला. त्यावेळी तुम्ही वळून माझ्याकडे पाहिलं. माझ्या डोळ्यात डोळे घातले आणि ओठाच्या कोपऱ्यातून हलकासं हसला. ते मी पाहिलं. तुम्हाला काय म्हणायचं होतं हे मला समजलं. तुम्ही मला आव्हान देत होता. तुम्हाला मिळवण्यासाठी, तुमच्या निवडीस पात्र ठरण्यासाठी, मी कोणत्या थराला जाऊ शकतो हे तुम्ही तपासात होता.

तुमचं ते आव्हान मला आवडलं. मी शक्ती प्रदर्शन करण्यासाठी आणि तुमच्यासाठी कसा पात्र आहे हे दाखवण्यासाठी उत्सुक होतो. तुम्हाला हा खेळ माहिती होता आणि ह्या खेळातील तुम्ही अनुभवी खिलाडी होता. त्यामुळे मी जास्तच उत्तेजित होत होतो. तुमचं ते ओठाच्या कोपऱ्यातलं हसू पाहून त्याच ठिकाणी माझा सदस्य ताडकन जागा झाला.

तुम्ही निघून गेल्यानंतर काही वेळाने कसंबसं त्याला शांत केलं आणि मी तिथून निघालो. आता मला पुढची चाल खेळायची होती. तुम्हाला भेटण्यासाठी मी कोणत्या थराला जाऊ शकतो हे तुम्हाला जाणून घ्यायचं होतं ना, तर मी आता तेच तुम्हाला दाखवणार होतो.

तसं मी एक फोन लावला असता तर तुम्हाला स्वतःहून मला भेटायला यावं लागलं असतं. माझे वडील राज्याच्या मंत्रिमंडळात एक चांगल्या दर्जाचं खातं सांभाळतात हे तुम्हालाही माहिती नसेल. माझे स्वतःचे गृहमंत्र्याबरोबरचे संबंध खूप चांगले आहेत. तसा आमच्या आणि त्यांचा परिवाराचा एकोपा खूपच जुना आणि राज्यात प्रसिद्ध आहे.

त्यांना एक फोन केला असता तर तुम्हाला स्वतःहून माझ्याकडे यावं लागलं असतं. मात्र मला तो रस्ता खूपच बोरिंग आणि कंटाळावाणा वाटला. तुम्हालाही तो फारसा आवडला नसता आणि तुम्ही इम्प्रेस झाला नसता. त्यामुळे मी वेगळा मार्ग निवडायचा असं ठरवला. तो तुम्हाला नक्कीच आवडेल याची मला खात्री होती.

त्यासाठी मला काही महिन्यांची वाट बघावी लागली. आणि ती वाट मी आवडीने बघितली. कारण वाट बघणं हे खऱ्या भेटीपेक्षा बऱ्याच वेळा जास्त सुखकारक असतं असं मला तरी वाटतं. आपली खरी भेट फारच उत्तेजित करणारी असेल हे मला माहिती आहे. त्यामुळे त्यासाठी मला स्वतःला तयार करणं गरजेचं होतं. तुमच्या नुसत्या स्पर्शानेच मला वाहून जायचं नव्हतं.

महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत होत्या. प्रत्यक्ष केलेली कामे दाखवण्यापेक्षा जाती आणि धर्माच्या नावावर विभाजन करून मत मिळवणं अलीकडे फार सोपं झालं आहे. अगोदर लोकहिताची कामेही धर्माच्या मुद्याबरोबर महत्त्वाची ठरायची, पण आता लोकहिताची कामे आडबाजूला ठेवून फक्त जाती आणि धर्माच्या नावावर मत मागणं नॉर्मल झालं आहे.

आजकाल काय काय नॉर्मल झालं आहे हे सांगायला गेलं तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. तुम्ही हे आजूबाजूला बघतच असाल. आजकाल वाढलेल्या महागाईचे देखील लोक समर्थन करतात. काही वर्षांपूर्वी वाढलेल्या महागाईला लोक शिव्या द्यायचे, पण असू द्या महागाई वाढली तर एवढं काय असं म्हणणारे लोकही आज रस्त्यावर जागोजागी सापडतील.

असो, मुद्दा भटकतोय. आमची व तुमची भेट घडवण्यासाठी काय काय केलं हे मी सांगत होतो. तर रामनवमी आली होती आणि रामनवमीच्या दिवशी शहरातून आम्ही रामरायाची मिरवणूक काढणार होतो. त्यावेळी आपली आपली भेट झाली तर ती माझ्यासाठी फारच उपयुक्त ठरणार होती.

प्रत्येक गोष्टीतून स्वतःच्या राजकारणाला फायदा करून घेणारच खरा राजकारणी असतो हे मला माहिती आहे. त्यामुळे आपल्या दोघांची भेट ही जरी आपल्यासाठी वैयक्तिक गोष्ट असली, तरी त्या गोष्टीचा सार्वजनिक वापर करून घेऊन मी माझ्यासाठी मतं मिळवु शकत होतो आणि तिथे मी तुमचा वापर करून मी माझी शक्ती आणि युक्ती दाखवणार होतो.

मिरवणूक दहाला बंद करायची होती. मी आणि माझ्या समर्थकांची मिरवणूक म्हटल्यानंतर शहरातील पोलिसांना सतर्क केलं होतं. जागोजागी बंदोबस्त होता. आमची मिरवणूक म्हणल्यावर काही ना काही राडा असतोच हे तुम्हाला माहिती नसेल, पण इथून पुढे माहिती होईलच.

आमच्या शहरात मुसलमानांची संख्या तशी बऱ्यापैकी आहे. त्यामुळे हिंदू मुस्लिम विभाजन महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी करणं आम्हाला सोपं पडतं त्यामुळे रामरायाची निवडणूक मुसलमानांच्या गल्ल्यातून घेऊन जायची आणि तिथे वेगवेगळ्या घोषणा द्यायच्या हे जर वर्षीचं आहे.

मात्र यावर्षी मला तुमची भेट घ्यायची होती आणि भेट घेण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात त्या ठिकाणी आणणं गरजेचं होतं. त्यामुळे गोष्टी पुढच्या पातळीवर नेणं मला आवश्यक होतं. त्याशिवाय का तुमच्यासारख्या उच्च दर्जाचे आणि वरच्या पोस्टचे पोलीस अधिकारी रस्त्यावर उतरतात.

आमच्या पार्टीचा जुना मस्लीम मेंबर काही वर्षांपूर्वी आमची पार्टी सोडून गेला. म्हणजे लोकांना तरी आम्ही तसंच दाखवलं. कारण विभाजन करण्यासाठी दोन्ही बाजूकडून आग लावणं गरजेचं असतं. त्यामुळे संगणमत करून आम्ही त्याला दुसरी पार्टी उभा करायला सांगितली. आम्ही जेव्हा जेव्हा मिरवणूक त्या गल्ल्यातून नेतो तेव्हा तेव्हा तो ठराविक लोकांना गोळा करून आमच्याशी भिडायला येतो.

आम्ही आमच्या देवाची घोषणा देतो. तो त्याच्या देवाची घोषणा देतो. मग शिव्या होतात. मग मारामारी होते. मग दगडफेक होते. पण तुम्हाला या ठिकाणी आणायचं म्हणल्यावर मला स्वतःला रस्त्यात उतरवून हात घाण करावे लागणार होते आणि मी तसंच करायचं ठरवलं.

मशिदीसमोर आम्ही मिरवणूक थांबवली. जोरजोरात गाणं वाजवत आम्ही घोषणा देऊ लागलो. वेगवेगळे पोलीस अधिकारी येऊन मला थांबवायचा प्रयत्न करत होतेपण मी कोणाचंही ऐकलं नाही. कितीही पोलीस त्या ठिकाणी आले तरी आमचे कार्यकर्ते मी थांबल्या शिवाय थांबणाऱ्यातले नव्हते.

तेव्हाच तुमची गाडी येताना दिसली आणि माझं हृदय जोर जोरात धडधडू लागलं. तुम्ही गाडीतून उतरला. गर्दीला बाजूला करत माझ्या दिशेने येऊ लागला. तुमच्या ओठाच्या कोपऱ्यात हसू होतं हे मलाही दिसत होतं. तुम्ही डोळ्यावर गॉगल घातला होता नाहीतर तुमच्या डोळ्यात माझ्याबद्दल असणारी भूक मला स्पष्ट दिसली असती.

आता तुम्हाला काय करावं लागणार हे मला माहिती होतं आणि तुम्ही ते कराव हीच माझी अपेक्षा होती. तुम्हाला फक्त भेटून माझं भागणार नव्हतं. मला तुम्हाला स्पर्श करायचा होता आणि स्वतःहून एका अज्ञात स्त्रीला स्पर्श करणे हे पुरूषांना शक्य नसतं. जेव्हा ती स्त्री पुरूषाला स्पर्श करते तेव्हा समाज फारसं काही बोलत नाही. तेच मला तुमच्याकडून अपेक्षित होतं आणि तुम्हीही तेच केलं.

माझ्याजवळ आला आणि म्हणाला…

” बारा वाजून गेल्या साहेब, थांबवा आता मिरवणूक, नाहीतर आम्हाला लाठी चार्ज करावा लागेल…”

मग तुम्ही तुमचा गॉगल काढला व माझ्याकडे टक लावून पाहिलंत. नजरेत दरारा होता. आजूबाजूचे लोक एकदम शांत झाले. वाजवणाऱ्या डीजेने सुद्धा आवाज कमी केला.

” हा पठ्ठ्या, एवढ्या सहज थांबणाऱ्यातला नाही मॅडम. तुम्हाला मला थांबवावं लागेल, तुमच्या हाताचा वापर करून…”

मी एका वाक्यात मला जे काही बोलायचं होतं ते बोललो. राजकीय दृष्टिकोनातून ते वाक्य सगळेजण ऐकणार होते, पण तुम्हाला मी कोणत्या अँगलने बोलतोय हे समजणार होतं. कारण आपल्या दोघात चालू असलेलं ते मुकसंभाषण फक्त आपल्या दोघांनाच कळणार होतं.

तुम्ही तुमचा गॉगल खिशात टाकला. तुमची ती छोटीशी काठी घेऊन माझ्याजवळ आला आणि गरगर फिरवून ती माझ्या पार्श्वभागावर जोरात आदळली. त्या काठीतून जणू उत्तेजनाची वीजच माझ्या सगळ्या शरीरात पसरली.

तुमच्यासाठी कायपण..! भाग ४

तुमच्या तोंडून ते वाक्य ऐकल्यानंतर मला राहावले नाही. मी तुमच्या कमरेत हात घालत स्वतःकडे ओढलं आणि माझ्या सदस्याला तुमच्या पार्श्वभागावर जोरात दाबलं. " काय करतोय...? " तुम्ही चिडून म्हणाला. " मला पाहिजे ते...! " " हं... आत्ताच सुरू झालास...? " तुमचा राग लगेच मावळला....

तुमच्यासाठी कायपण..! भाग ३

माझ्या सदस्याला नियंत्रित करायचं मी ठरवलं होतंपण एक काठी बसताच तो ताडकन जागा झाला आणि त्याच ठिकाणी माझ्या पॅन्टमध्ये तंबू तयार झाला. लोकांचे तिकडे लक्ष जाऊ नये म्हणून मी झटकन वाकलो आणि खिशात हात घालून उभारलो. तुम्ही लगेच माझ्या गळ्यात हात घालत तुमच्या खांद्याखाली...

तुमच्यासाठी कायपण..!

लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होणार होत्या. त्यामुळे रात्रंदिवस आमचं सगळीकडे फिल्डिंग लावायचं, जागोजागी जाऊन प्रचार करायचं काम सुरू होतं. सगळ्या ठिकाणी मी भाषण करायला जायचो. अशातच त्या शिवजयंतीच्या कार्यक्रमात मी प्रमुख फक्त म्हणून गेलेलो असताना तुम्ही...

error: नका ना दाजी असं छळू!!