"तुला देव नाही असं का वाटतं?"माझ्या शेजारच्या खुर्चीवर बसत माझ्याकडे वळून तिने विचारलं. आज पहिल्यांदाच आम्ही एकमेकांना प्रत्यक्षात भेटत होतो. पहिल्यांदाच मी तिला इतक्या जवळून पहात होतो. अनुभवत होतो. तिच्या परफ्युमचा सुवास मला तिच्याकडे खेचत होता. बोलत असताना तिच्या...