अंजली वय वर्षे २२, तिने नुकतेच आपले शिक्षण पूर्ण केले होते. परंतु ती नेहमी आपल्या स्वप्नांच्या राज्यात बागडणारी. अगदी एवढ्या मोठ्या शहरात राहून आपल्याला न्यायला एखादा राजकुमार पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन यावा, अशी स्वप्न पाहणारी, तसं पहायला गेलं तर सालस, संस्कारी कितीतरी भावनांनी ओतप्रोत भरलेली अंजली आणि तीचं विश्व. तसे आता तीला पुरूषांचा स्पर्श हवाहवासा वाटत असे कधी काधी ती याबाबत विचार देखील करत असे.
अंजली तशी चंचल स्वभावाचीच. स्वप्नात रमायचीपण प्रत्यक्षाचं भान ठेऊन. कधी कधी तिला कोणावर तरी प्रेम करावे, त्याच्या मिठीत स्वतःला विसरावे असे वाटायचे, परंतु अशा प्रकारच्या विचारात असतानाच तिला मोठा भाऊ आणि बाबांचा धाक आठवायचा आणि पुन्हा तिचा हा राजा राणीच्या स्वप्नांचा बंगला कोसळायचा. सत्य परिस्तिथिचि जाणीव तिला नेहमीच जागृत ठेवायची त्यामुळेच जरी कोणावर प्रेम केले तरी तिची डाळ शिजणार नव्हती. काही दिवस तिने तिच्या आवडत्या मित्रा बरोबर प्रेमाची स्वप्न पाहिली (अर्थात एकटीनेच) आणि मग त्या दिवशी ते सगळं थांबलं.
आज अंजलीच्या घरात गडबड सुरू झाली होती तिला पहिल्यांदयाच कोणीतरी बघायला येणार होते. तिच्या मनातं बरीच हुरहूर होती तिला त्याचा फोटो आवडला होता परंतु घरच्यांच्या धाकामुळे तिला तो जास्त निरखुन पाहता आला नव्हता. ठरलेल्या वेळेला पाहुणे घरी आले. अंजली चहा घेऊन बाहेर आली तिने चहा सर्व केला आणि ती त्याच्या समोर बसली.
अंजलीने त्याच्याकडे पहिले आणि तीची त्याच्यावर गेलेली नजर लवकर हटलीच नाही लक्ष वेधून घेण्यासारखंच त्याचं व्यक्तिमत्त्व होतं म्हणा. उंचपुरा, गोरापान आणि घाऱ्या डोळ्यांचा. अगदी मॉडेल टाइपं. “ किती राजबिंडा दिसतोय हा ” ती त्यालाच न्याहाळत मनात म्हणाली. त्याला पाहताच ती अगदी घायाळ झाली, पाहतच क्षणी तिला तो आवडला.
“हॅलो मी राहुल” अंजलीकडे पाहून राहुल म्हणाला. त्याचा अचानक बोलण्याने ती गडबडली व म्हणाली ” नमस्कार मी अंजली” त्यांच्या या संभाषणावर सर्वजण खळखळून हसले. अंजलीला तिच्या वडलांनी राहुलला घर दाखवण्याची सूचना केली. सर्व गोष्टी जुळून आल्या आणि अंजली व राहुल यांचे लग्न ठरले.
अंजली अन राहुलचे ठरल्याप्रमाणे लग्न झाले, अंजलीला सासरी पाठवतांना तिच्या बाबाने राहुलचा हात हातात घेतला व म्हणाले “राहुल मला अंजलीच्या डोळ्यांत. नेहमी आदरयुक्त भीतीच दिसायची. ती माझ्याशी कधी मन मोकळी बोललीच नाही. पण तूच सांग चूक झाल्यावर निस्तरत बसायची की ती होण्याआधी खबरदारी घ्यायची?, जन्मदाता आहे मी. तिला जपण्यासाठीच निष्ठुर झालो मी, तिला धाक दाखवताना तीचं फक्त चांगल व्हाव हीच इच्छा असायची. माझा दुसरा काय स्वार्थ असणार? तू खरच चांगला मुलगा आहेस.” त्यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येत होत परंतु त्यांनी स्वतःला सावरले व पुढेत म्हणाले “माझ्या मुलीला आयुष्यभर सांभाळ, मी तिला माझी जबाबदारी समजून मनात असूनही प्रेम नाही केलं, तू मात्र तिला खूप प्रेम दे. जप तिला. योग्य आहेस तू तिच्यासाठी. तिची प्रत्येक आवड निवड जप रे” ते पुढे खूप भावूक झाले व त्यांनी अंजलीला सासरी पाठवले.
सासरी जाताना तिच्या मनात भावनांचा बराच संशय कल्लोळ दाटला होतो ती आपल्या ओल्या डोळ्यांनी गाडीच्या खिडकीतून बाहेर पडणारा पाऊस निरखुन पाहत होती राहुलने तिचा हात त्याच्या हातात घेतला होता. तिला तो स्पर्श खूपच आश्वासक वाटत होता. सासरी पोहचल्यावर तीच एकदा उत्साहात स्वागत झाले. एक दोन दिवसात ठरलेले सर्व कार्यक्रम पार पडले. अंजलीपण आता त्या कुटुंबात थोडी रूळली होती. आज सकाळी अंजलीची नणंद लवकर उठली तिने अंजलीला सुहासकि तेलाने अंग चोळून दिलं, सुगंधित उटण्याने तिला न्हाऊ घातले तिला तो सुगंध धुंद करत होता. अंजलीच्या नणंदने राहुला देखील सुगंधीत उटण्याने अंघोळ घातली. आज अंजली अन राहुल यांची पहली रात होती.
तो दिवस थोडा गडबडीतच गेला पाहुण्याची ये जा सुरूच होती. परंतु अंजलीच्या मनांत आज रात्रीच्या क्षणाची हुरहूर लागून राहली होती. सकाळपासून राहुलची नजर तिच्या वरून हटत नव्हती. तिची नणंद आणि दीर त्या दोघांची चेष्टा करण्याची एकपण संधी सोडात नव्हते. पुजा झाल्यानंतर रात्री १०पर्यंत सर्वांची जेवणे उरकली. आता तिच्या नंदाने अंजलीला नटण्यासाठी मदत केली. तिच्या केसांना सुंगंधीत तेल लावून त्याचा अंबाडा बांधुन दिला. छान असे कुंकू तिने दोन्ही भुवयांच्यामध्ये लावलं, पहिल्या रात्रीसाठी आणलेली सिल्कची साडी व तिच्या नंदेने तिच्यासाठी शिवून घेतलेला उगड्या गळ्याचा, उगड्या पाठीचा स्वीलेस ब्लॉउज अंगात चढवला, त्यावर गरजे पुरते दागिने घातले.
आज तिची पहिली रात्र आली होती. तीन याबद्दल बरच ऐकलं होते. कधी कधी मैत्रिणी बरोबर चोरून इंटरनेट वर बघितलं होते. पुस्तकातून वाचलेले होते तसेस लग्न झालेल्या मैत्रिणींकडून बऱ्याच टीप्स मिळवल्या होत्या जसे घड्याळाचे काटे पुढे सरकत होते तशी तिची अनामिक अशी हुरहुर वाढत होती. ती बेडरूममध्ये आली त्यांची रूम छान सजवली होती मोठ्या अश्या नवीन बेडवर मोगऱ्याची फुले व गुलाबाच्या पाकळ्या सजवून ठेवल्या होत्या ते पाहून तिला प्रसन्न वाटले. रूममध्ये मस्त असा सुगंध दरवळत होता. बहुतेक केवड्याचा असावा. तेव्हड्यात राहुल आत आला त्याने दाराला कडी लावली.
अंजली बेडवर बसली होती. राहुलने पांढरा असा नेहरू शर्ट घातला होता. कडी लावल्या नंतर तो बेडकडे वळून अंजलीकडे पाहू लागला ते बघून तिला आता टेन्शन आलं त्याची नजर खिळलेली नजर तिला अवघड करत होती त्याने लाईट मंद केले आता रूममध्ये एकच बल्ब सुरू होता त्याचा प्रकाश खूप मंद होता. तिने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला व डोळे बंद केले. राहुल तिचा इशारा समजला व तिच्या जवळ जाऊन बसला त्याने तिचा हात हातात घेतलापण का कोणास ठाऊक तिचे अंग एकदम शहारून गेले.
त्याने हात हाती घेतल्यावर तिची धडधड वाढली. त्याने तिला जवळ मिठीमध्ये घेतले तिला त्याच्या अंगाचा मोहक असा सुगंध जाणवू लागला. राहुलने हळुवारपाने तिच्या केसांचा बांधलेला अंबाडा सोडला. तिचे केस मोकळे केले तिच्या केसातून येणारा मनमोहक सुगंध तो हुंगू लागला. नंतर तिच्या मानेवर अलगद ओठ टेकवले. तिचे कानातले आपल्या हातानी काढुन ठेवले व तिच्या कानांच्या पाळ्याशी तो त्याच्या ओठानी खेळू लागला. त्याने तिचा पदर बाजूला केला दागिने काढले.
राहुलने अंजलीचा चेहरा आपल्या दोनी हातात घेतला ते आता एकमेकांच्या डोळ्यांनी संवाद साधत होते एकमेकांच्या डोळ्यातलं प्रेम मनात साठवून घेत होते. तेवढ्यात राहुलने तिच्या ओठावर ओठ ठेवले अन तिचे डोळे अलगद बंद झाले, अंजलीने तिच्या हातानी त्याच्या पाठीला मारलेली मिठी अजून घट्ट केली. तिच्यासाठी हा पहिलाच अनुभव होतापण तो आता तिला हवाहवा असा वाटत होता. आता त्यांच्या दोघात मोकळेपणा आला. त्यांचे एकमेकांच्या ओठांचे रसपान सुरू असताना राहुलचे हात तिच्या पाठीवर आणि केसात फिरत होते. रसपान करताना अंजलीच्या ओठांचा नाजूकपणा राहुलला जाणवत होता. राहुल फक्त ओठांनीच नव्हे तर जिभेने सुद्धा रसपान करत होता.
रसपान करता करता राहुलने तिच्या ब्लॉउजचा अडथळा दूर केला. आता तो तिचा ब्रामधून दिसणाऱ्या उगड्या अश्या उरोजांवर चुंबनाचा वर्षाव करू लागला, त्याच्या जिभेने तो स्वाद घेऊ लागला. अंजलीला हे सर्व हवेहवे असे वाटू लागले त्याच्या स्पर्शाने तिचे उरोज कडक झाले. तिने पटकन ब्राचे हुक काढले आणि उरोजाना मोकळं केले. राहुल आता दोन्ही उरोजांचे रसपान करू लागला. तो इतक्या उत्साहाने रसपान करत होता की जसे आमरस प्रेमी एखाद्या आवडत्या आंब्याचे चोखुन चोखुन रसपान करतो अगदी तसेच तो करत होता. त्याच्या चेहऱयावरचे आनंदभाव सर्व काही सांगून जात होते.
आता त्याचे हात तिच्या सर्वांगावर फिरू लागले त्याने अंजलीला झोपवले आणि तो तिच्या पोटावर चुंबन करू लागला, त्याच बरोबर त्याचा एक हात तिच्या छातीवरून फिरत होता व दुसरा हात तिचा कंबरे खाली परकरच्या आत आपली कलात्मकता आजमावत होता अंजलीचे तोंडातून निघनारे सुखाचे उसासे राहुलला अजूनच वेडावत होते. त्याने देखील त्याच्या शर्टचा अडथळा दूर केला होता. जसा राहुल अंजलीला शुंगारच्या झोपाळयावर झुलवत होता तसे अंजलीचे हात देखील राहुलच्या पाठिवर आणि छातीवर चालत होते.
त्यांच्या या कामदेवतेच्या आराधनेला आता रंग भरत होते. काही वेळात दोघांच्या कपड्यांचा अडथळा पूर्ण दूर झाला. आता राहुल अंजलीच्या वरती आला त्याने परत तिच्या ओठांचे रसपान सुरू केले. तो हळुवार पणे तिच्या उरोजांना कुरवाळत राहिला त्याच्या याक्रियेने अंजलीचे पाय एकमेकांपासून बाजूला गेले. त्याने हळुवार पने तिला एक धक्का दिला. याबरोबर एक छोटी सुखद कळ तिच्या कंबरेतून मस्तकात गेली. अंजलीची राहुल वरील पकड घट्ट झाली. तिला त्या सुखदः वेदना हव्याहव्या वाटु लागल्या. काही वेळातच दोघे सुखदः क्षणांना पोहचले. तो दमला आणि ती तृप्त झाली. आत ते जीव एकमेकांच्या नग्न शरीराचा आधार घेऊन एकमेकांच्या बाहुपाशात कधी झोपले हे देखील त्यांना कळलं नाही.