अखिलेशची चिडचिड झाली की अरूंधती संभाषण पुढे नेत नसे. बारा वर्ष ती त्याच्या आवडी निवडी संभाळत होती. तसा बघायला गेलं तर नवर्या बायकोचा संसार म्हणजे एक संघर्षच असतो. 'तो' आणि 'ती'चा संघर्ष. कधी त्याची जीत असते तर तिची जीत. पण इथे जीत मात्र सदैव त्याचीच होती. म्हणजे तो...