तिने त्या आरशात स्वतःच रूप न्याहाळलं. तो आरसा अँटिक म्हणावा असा होता. जुन्या काळातील अवजड आरसा दिसायला तितकाच शाही वाटत होता. तिला तो आरसा आवडला. आवडला की तिने लगेच खरेदी केला. पैशाची तिला कमतरता नव्हतीच.
विविध अत्याधुनिक वस्तूंनी सजलेल्या खोलीत तो जुनाट आरसा एखाद्याला विचित्र वाटला असता, पण तिला तसं वाटत नव्हतं. उलट तिला त्या आरशात स्वतःच रूप पाहायला खूप आवडायचं. आज पुन्हा एकदा विवस्त्र होऊन ती त्या आरशासमोर उभा राहिली होती.
तिने स्वतःच्या प्रतिबिंबाकडे अभिमानपूर्वक पाहिलं. तिला स्वतःच्या रूपाचा खूपच गर्व होता. आणि ते रूप होतही तसं. गर्व करण्यासारखं. कुणालाही भुरळ पाडावी, कोणीहीत प्रेमात पडावं असं. तिला स्वतःवर इतका गर्व होता, की दुसऱ्या कोणाला तिच्या शरीराला स्पर्श करू द्यायलाही तिला कसतरीच वाटायचं.
तिने तिचा एक हात मानेवरती ठेवत हळुवारपणे फिरवत तो खाली आणायला सुरूवात केली. तिच्या गोरी मुलायम त्वचेवर तो हात विनाप्रयत्न खाली सरकत होता. शेवटी तिचा हात छातीवर येऊन थांबला. उरोजांच्या उभारावर तीचं लक्ष गेलं आणि ती स्वतः शीच हसली.
” तू जर आरशातून बाहेर आली असतीस ना, तर खरच मी तुझ्यावर तुटून पडले असते ” आरशातील प्रतिबिंबाकडे पाहत ती बोलली.
दुसरं कोणी तिला स्पर्श करण्याच्या पात्रतेचा नाही असा तिचा ठाम विश्वास होता. त्यामुळे आरशासमोर उभारून स्वतःलाच स्पर्श करत ती अशा विचित्र गोष्टी बोलायची. इतकावेळा तिने आणलेल्या त्या आरशात ती इच्छा प्रकट केली होती. त्याचा परिणाम कधी ना कधी होणारच होता.
तो आरसा सामान्य नव्हता. वेगळा होता. त्या आरशात काहीतरी विचित्र होतं. मानवी तर्काच्यापलीकडे ज्या गोष्टी असतात त्यातील काहीतरी त्या आरशात लपलेलं होतं. तिने प्रकट केलेली ती इच्छा कुठेतरी ऐकली गेली आणि आरशात असलेलं तीचं ते प्रतिबिंब स्वतःची इच्छा असल्याप्रमाणे हालचाल करू लागलं.
तिच्या प्रतिबिंबाने तिचा एक पाय त्या आरशातून बाहेर टाकला. पाण्याच्या पृष्ठभागावर तरंग उमटावे तसे तरंग त्या आरशाच्या काचेवरती उमटले. काही क्षणातच तिच्यासमोर हुबेहुब तिच्यासारखीच दिसणारी दुसरी स्त्री उभा होती. ते तीचं प्रतिबिंब होतं.
अचानक घडलेल्या घटनेमुळे ती सुरूवातीला जराशी घाबरलीपण समोर उभ्या असलेल्या तिच्या प्रतिबिंबाला पाहून तिच्या मनात अभिलाषा निर्माण झाली. तिने हात पुढे करत प्रतिबिंबाचे दोन्ही हात तिच्या हातात घेतले आणि ते खरोखर घडत होतं, भास नव्हता हे तिला जाणवलं.
तिने प्रतिबिंबाच्या हाताला धरत जवळ ओढलं आणि तिच्या चेहऱ्याजववळ स्वतःचा चेहरा नेला. तिने प्रतिबिंबाच्या हातात गुंतलेले हात सोडवले आणि तिच्या पाठीवर फिरवायला सुरूवात केली. हाताने तिला आणखी जवळ ओढत, सरतेशेवटी तिच्या ओठांवर ओठ टेकवले.
त्या दोन ओठांचा एकमेकांना स्पर्श होताच त्या आरशात प्रकाशाची एक तीव्र रेखा चमकली आणि त्या दोन शरीरात कशाची तरी देवाणघेवाण झाली. देवानघेवान झाली होती ती संवेदनांची. तीचं प्रतिबिंब जे काही शारीरिक संवेदना अनुभवत होतं त्या सर्वच्या सर्व शारीरिक संवेदना तिलाही अनुभवता येत होत्या.
तिच्या ओठांनी तिच्या प्रतिबिंबाला किस करत असताना प्रतिबिंबाच्या शरीरात ज्या काही संवेदना तयार झाल्या असतील त्या सर्वच्या सर्व संवेदना तिला स्वतःलाही अनुभवता येत होत्या. तिने जेव्हा तिचे हात पाठीवरून खाली नेत प्रतिबिबाच्या नितंबना गच्च आवळलं, त्या वेळी प्रतिबिंबाला जे काही जाणवलं तेच तिला स्वतःलाही अनुभवता येत होतं.
तिने तिचे ओठ प्रतिबिंबाच्या ओठापासून विलग करत तीचं एक स्तनाग्र स्वतःच्या ओठात पकडलं, त्या वेळी तीचं संपूर्ण शरिर थरारून उठलं. ती एका बाजूला ओठांनी तिच्या प्रतिबिंबाचे स्तनाग्र ओढत होतीपण दुसऱ्या बाजूला तीचं स्वतःचा स्तनाग्र ओढलं गेल्याचीही भावना अनुभवत होती.
ती दोन्ही संवेदना अनुभवत होती. ती क्रिया करणारा कर्ता देखील होती आणि ज्याच्यावर ती क्रिया करत होती ती देखील ती स्वतःच होती. नक्की काय होतंय याची कल्पना तिला जेव्हा आली, त्या वेळी ती सुसाट सुटली. तिच्या प्रतिबिंबाच्या शरीरावरती ती तुटून पडली.
मात्र खऱ्या अर्थाने ती स्वतःच्या शरीरावर तुटून पडली होती. त्या प्रतिबिंबाला जाणवणाऱ्या सर्व संवेदना तिलाही जाणवत होत्या. एका बाजूला ती प्रतिबिंबाच्या मांड्यात तोंड घालून तिच्या पाकळ्यांवर स्वतःची जीभ फिरवत होती, तर दुसऱ्या बाजूला तिच्या स्वतःच्या पाकळ्यावर जीभ फिरण्याची संवेदना अनुभवत होती.
या संवेदनाच्या मिश्रणामुळे ती क्षणार्धात प्रचंड उत्तेजित झाली. त्याच उत्तेजनामुळे ती घातांकीय वेगात चरमसुखाच्या दिशेने धावू लागली. ती मग्न होऊन ते शरीर सुख अनुभवत असताना त्या ठिकाणी एक विचित्र घटना घडत होती.
काही वेळापूर्वी आरशातच चकाकलेली प्रकाशरेखा आता आरशाच्या बाहेर आली होती. त्या शुभ्र पांढऱ्या प्रकाशात ती संपूर्ण खोली उजळून निघाली होती, तरीही तिला त्या गोष्टीचा भान नव्हतं. हळूहळू संपूर्ण खोलीत पसरलेला तो प्रकाश एका बिंदूत जमा होऊ लागला आणि शुभ्र पांढऱ्या प्रकाशाचा तो बिंदू तिच्या शरीराच्या दिशेने सरकू लागला.
ती तिच्या प्रतिबिंबाच्या शरीरात इतकं गुंतली होती, त्या सुखाच्या दुहीरी संवेदना अनुभवण्यात इतकं व्यस्त होती की त्या प्रकाशाच्या बिंदुने तिच्या शरीरात प्रवेश केल्याची तिलाही जाणीव झाली नाही.
त्या प्रकाशबिंदुचा तिच्या शरीरात प्रवेश होताच तिचे शरीर हळूहळू गायब होऊ लागलं. जेव्हा तिने चरमसुखाची परिसिमा गाठली तेव्हा ते पुर्णपणे गायब झाले आणि त्या ठिकाणी उरलं ते फक्त तीचं प्रतिबिंब.
तीचं स्वतःचं अस्तित्वात या जगातून नाहीसं झालं होतं आणि तिच्या जागी आता तीचं प्रतिबिंब या जगात वावरण्यासाठी मोकळं झालं होतं. तिने त्या आरशासमोर उभारून प्रकट केलेली इच्छा आज पूर्ण झाली होती. मात्र तिच्या पूर्ण झालेल्या इच्छेसाठी तिला फारच मोठी किंमत मोजावी लागली होती.
क्षणिक सुखासाठी ती तीचं अस्तित्व गमावून बसली होती. मात्र काही वेळासाठी तिनं अनुभवलेलं ते दुहेरी सुख होतंही तसंच.
समाप्त.