त्या दोन दिवसांत दोघांनी एकमेकांना जमेल तितके सुख दिले. कुठेही बाहेर फिरायला जाण्याचे विचारही त्यांच्या मनाला शिवले नाहीत. ते मंतरलेले दोन दिवस संपुर्ण जग फक्त त्या दोघांपुरते मर्यादित होते. वेळोवेळी खाण्याची ऑर्डर घेऊन येणारा वेटर सोडला तर त्या दोन दिवसात त्यांच्या विश्वात दुसर्या कुणालाही प्रवेश नव्हता. परतल्यावर कुणी त्यांना ‘काय पहिले’ हा प्रश्न विचारला असता तर प्रेरणाचे खरे उत्तर असते ‘फक्त पोपडे पडलेले हॉटेलचे सिलिंग’… आकाश मात्र प्रेरणाच्या शरीराचा इंच-न्-इंच आठवण्यात रममाण झाला असता.
तृप्त मनाने आणि थकल्या शरीराने दोघे रविवारी रात्री घरी परतले आणि त्यांचे स्वप्न नगरीत विहार करणारे विमान व्यावहारिक दुनियेत लँड झाले. दुसर्या दिवशी सकाळपासून दोघांचे रुटीन सुरु झाले. मुंबई नगरात राहणार्या मध्यमवर्गीय मराठी माणसांच्या झुंडीत ह्या नवविवाहित दाम्पत्याच्या विवाहाचे नाविन्य लोप पावले. पोटासाठी धावणार्या असंख्य लोकांच्या सागरातील ते एक बिंदू मात्र उरले…
नोकरी म्हणजे आठ तासांचा धंदा आणि धंदा म्हणजे चोवीस तासांची नोकरी…
दोघांनाही आपापल्या दैनंदिन जीवनात ह्याचा प्रत्यय येऊ लागला. प्रेरणा जीव तोडून मेहनत करत होती पण अंतर्गत राजकारण आणि वशिल्याचा अभाव ह्या कारणांनी बिचारी नुसतीच दमुन जात होती. आकाशची फरपट काही वेगळी नव्हती. जिद्दीने काढलेला व्यवसाय चालवणे जिकरीचे झाले होते. स्वतःचा व्यवसाय असल्याने त्याच्या कामाचे तासही ठरलेले नव्हते. शिवाय हाताखाली भरवशाचा स्टाफ ठेवण्याची ऐपत नसल्याने सगळीकडे त्यालाच धावावे लागत होते. मालकाचे दररोजच्या कामकाजावर वैयक्तिक लक्ष नसेल तर त्याचा फायदा घेऊन हिशोब जितक्या सचोटीने सांभाळले जातात तितक्याच सचोटीने सांभाळले जात होते. परिणामतः व्यवसायात दिवसेंदिवस नफा कमी होऊन तोटा वाढत होता.
दिवसभराच्या ह्या धावपळीमुळे दररोज रात्री आकाश प्रेरणा गलीतगात्र झालेले असायचे. शारीरिक श्रम आणि मानसिक कुचंबणा ह्यामुळे त्यांचा मुड रसातळाला गेलेला असायचा. फक्त एकमेकांच्या मिठीत उद्याच्या उज्वल
भविष्याची स्वप्न बघत झोपणे इतकेच त्यांचे सेक्स लाईफ उरले. त्याला अपवाद म्हणजे शनिवार रात्र – तेही आकाशची कुठे अपोइंटमेंट नसेल तर… बाकीच्या रात्री कंडम झाल्या असताना ही एकच रात्र ‘कंडोम नाईट’ उरली होती…
मिळालेल्या शनिवार रात्रीचा मात्र ते पुरेपूर उपभोग घेत. गेल्या संपूर्ण आठवड्याचा बॅकलॉग आणि येणार्या आठवड्यासाठी ‘राखीव साठा’ ह्या दृष्टीने दोघेही एकमेकांवर तुटून पडत. तशीही प्रेरणाची शारीरिक भूक आकाशपेक्षा थोडी जास्तच होती. त्यामुळे थकल्या शरीराने तिला पुरे पडताना आकाशला पडणारा ताण खूप जास्त असायचा. पण जेव्हा प्रेरणा तृप्त व्हायची आणि तिच्या घशातून तुप्तीचे हंकार निघायचे तेव्हा आकाशचा सगळा ताण सगळा शिणवटा निघून जायचा. कितीही थकली दमली असली तरी प्रेरणा सुद्धा आकाशला संपुर्ण सुख मिळून त्याच्या तुप्तीची चिळकांडी उडाल्याशिवाय उसंत घ्यायची नाही.
कानाडोळा केला तर वाईट परिस्थिती अजूनच बिघडते. जर सर्व व्यवस्थित चालू असेल तर नक्कीच कुठेतरी काहीतरी चुकत असते.
प्रेरणाचा जॉब व्यवस्थित चालू होता, आकाशचा व्यवसाय चालू होता, पण कुठेतरी काहीतरी चुकत होते. महिन्याचे आठवडे गोल्डन वीक, सिल्वर वीक, ब्रॉन्झ वीक आणि ‘रद्दी वीक’ इथपर्यंत येऊन पोहोचले होते. प्रेरणाचा पगार आकाशच्या व्यवसायातील नुकसानीत चालला होता. आकाश मरमरून ऑर्डर्स आणून आणि त्या वेळेवर पूर्ण करूनही नफा होत नव्हता. ‘सुहागरात’साठी कौतुकाने घेतलेल्या एसीचा हप्ता एका महिन्यात भरता आला नाही आणि प्रेरणाचा संयम संपला. एके शुक्रवारी आकाशच्या दिवसभराच्या ऑफिसबाहेरच्या कामाचा अंदाज घेऊन प्रेरणाने हाफ डे घेतला आणि त्याच्या गैरहजेरीत फॅक्टरीवर चक्कर मारली. रात्री ती घरी आली ती काही दृढ निश्चय करूनच. दुसर्या रात्री तिने आकाशला स्पष्टपणे सांगितले…
“आकाश, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे. मी काल तुझ्या फॅक्टरीमध्ये गेले होते. मी गेल्या काही महिन्यांचे अकौंटन्स पहिले. काल रात्रभर आणि आज दिवसभर मी हिशोब करत होते. आता मी निर्णय घेतला आहे. मी नोकरी सोडते आहे आणि संपुर्णवेळ तुझा – सॉरी – आपला बिजनेस बघणार आहे. सगळे अकौंटन्स मी स्वतः बघणार आहे”
“आकाश, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे. मी काल तुझ्या फॅक्टरीमध्ये गेले होते. मी गेल्या काही महिन्यांचे अकौंटन्स पहिले. काल रात्रभर आणि आज दिवसभर मी हिशोब करत होते. आता मी निर्णय घेतला आहे. मी नोकरी सोडते आहे आणि संपुर्णवेळ तुझा – सॉरी – आपला बिजनेस बघणार आहे. सगळे अकौंटन्स मी स्वतः बघणार आहे”
तिच्या त्या ठाम बोलण्याने आणि दृढ निश्चयाने आकाश विचलित झाला. प्रेरणाचे स्वतःच्या करियरवर असलेले प्रेम त्याला माहित होते. त्याच्याशी बोलून मग हा निर्णय घेतला असता तरी कदाचित त्याची हरकत नव्हती… पण अशाप्रकारे तिने तिचा इतका मोठा निर्णय जाहीर करणे त्याचा इगो दुखावून गेले. शिवाय तिचा हा निर्णय कुठेतरी त्याचा नाकर्तेपणा दाखवून जात होता. आपला निषेध व्यक्त करायला आणि तिला समजवायला आकाश सरसावला
“प्रेरणा, मला वाटते तुझा हा निर्णय आततायी आहे. ठीक आहे, माझी थोडी ओढाताण होते आहे पण म्हणुन तू तुला इतकी आवडणारी नोकरी सोडायची गरज नाही”
जेव्हा पत्नी नवर्याला ओळखायला लागते तेव्हा बहुतेक वेळा ती त्याचे बोलणे ऐकणे बंद करते. जेव्हा पत्नीला पतीचा कमकुवत दुवा मिळतो तेव्हा तिचे राज्य सुरु होते…
आकाश पोटतिडकीने तिला समजावत होता. तिचे करियर कसे महत्वाचे आहे, त्याचा व्यवसाय तो कसा सांभाळू शकतो त्याबद्दल तो उदाहरणे देत होता. प्रेरणाने त्याचे बोलणे ऐकताना बेड नीट केला. त्याच्यासमोर उभी राहून तिने आपल्या अंगातील एकमेव गाऊन काढून टाकला. तिचे योग्य जागी भरलेले यौवन त्याच्यापुढे उघडे पडले. तिच्या चेहेर्यावरील मादक भाव, डोळ्यातील खास आव्हान, छातीवरील ऊन्नत अर्धगोल घुमट आणि तारुण्याने मुसमुसलेले अंग बघून त्याची हवा तंग झाली. आकाशवरील योग्य तो इफेक्ट बघून प्रेरणा आकाशचे कपडे काढायला लागली.
सेक्सवर कुठलाही उपाय नाही… शिवाय… अजुन अजुन अजुन सेक्स…
रविवारी सकाळी आकाशने घरातील ‘कर्ता’ म्हणुन निर्णय दिला की प्रेरणाने नोकरीच्या जोखडातून स्वतःची सुटका करून घ्यायची आणि स्वतःची सगळी बुद्धी आणि व्यवहार चातुर्य स्वतःच्या बिजनेससाठी वापरायचे… मंदपणे हसून प्रेरणाने त्याच्या’ निर्णयाला अनुमोदन दिले. काय करणार बिचारी…
प्रेरणा स्वतः बुद्धिमान होती. तिने कंपनीच्या कामाचा ताबा घेताच बर्याच गोष्टी तळ्यावर आल्या. कामाला, कामगारांना शिस्त आली. उत्पादन क्षमता वाढली. हलगर्जीपणामुळे होणारे नुकसान कमी झाले. प्रेरणा फ़ायनान्स मध्ये एक्सपर्ट होतीच… तिने संपुर्ण व्यवसायाची माहिती करून घेतली आणि कंपनीला जरा स्थैर्य आले. आकाशही निर्धोकपणे बाहेरची कामे पाहू लागला आणि सेल्स आणि मार्केटिंग सुधारले. परिणामतः पुढच्या महिना अखेर प्रेरणाचा पगार घरी न येऊन सुद्धा घरातील आवक थोडीशी वाढली. घेतलेल्या निर्णयाचा दोघांनाही आनंद झाला आणि आकाशने प्रेरणाला रात्रभर जागवून तिचे आभार मानले.
प्रत्येक लहान समस्येच्या मागे मोठी समस्या दबा धरून असते, लहान समस्या व्हायची वाट बघत…
महिनाअखेरचा प्रॉब्लेम प्रेरणाने अक्कल हुशारीने सोडवला आणि दोघेही विसरले की ‘दिसते तितके काहीही सोपे नसते…’
पुढचा महिना सुरु झाला आणि आकाशने घेतलेल्या लोनचे हप्ते सुरु झाल्याची नोटीस आली. ह्या लोनच्या अगेन्स्ट आकाशने त्याची फॅक्टरी गहाण ठेवली होती. हे हप्ते भरताना जीव मेटाकुटीला आला आणि जिथून सुरु झाले त्याच्याही खाली संसाराचा आर्थिक गाडा पोहोचला. ‘प्रत्येक उपाय नविन अपाय घेऊन येतो’ या उक्तीचा प्रत्यय यायला लागला आणि सर्व उपाय थकले.
जेव्हा तुम्हाला वाटते की ह्याहून काही वाईट होऊ शकत नाही तेव्हा अजुन काहीतरी भयंकर होते… संकटे येतात तेव्हे झुंडीने येतात…
ठराविक मुदतीत लोनचा हप्ता भरला नाही तर जप्तीची नोटीस आली. प्रेरणाची नोकरी सुटलेली, तिचा नियमित पगार बंद, बिजनेस मधुन येणारा अनियमित अपुरा पैसा हप्त्यात जातोय आणि तरीही हप्ते दयायला पैसे कमी पडताहेत… बँकेत शिल्लक काहीही नाही… स्थावर जंगम मालमत्ता काहीही नाही… कुणी ओळखीचे मदत करू
शकणारे… कुणीही नाही… ह्या सर्व संकटांसमोर फक्त आकाश आणि त्याच्या पाठी ठामपणे त्याची अर्धांगिनी प्रेरणा…
काही दिवस प्रेरणा स्वतःच्याच विचारांत आणि कामात हरवली होती. शेवटी शनिवारी सकाळी तिने मनाशी काहीतरी निश्चय केला. दोघांसाठी मस्त आले घालुन चहा केला. बाहेर पडणार्या रिमझिम पावसाकडे बघत दोघे गरम चहाचे घुटके घेत बाल्कनीत बसले. आपल्या बोलण्याकडे आकाशचे संपुर्ण लक्ष आहे हे कन्फर्म करून प्रेरणाने बोलायला सुरवात केली…
“आकाश, मला सभ्यपणे एका असभ्य विषयावर तुझ्याशी बोलायचे आहे.” तिचे असे निवेदन आकाशला धोक्याचा इशारा देऊन गेले. तो तिच्याकडे बघायला लागला. घसा खाकरून आणि एक आवंढा गिळून प्रेरणा पुढे बोलायला लागली
“हे तुलाही मान्य असेल की सद्य परिस्थिती बदलण्यासाठी काहीतरी करणे भाग आहे. आ पण जमतील ते सगळे उपाय करून बघितले पण काहीही फरक पडत नाही.” आकाशने मनाविरुद्ध मान हलवून तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला.
“म्हणुनच तुला सांगतो तू परत नोकरी कर… तेवढेच तुझेही मन गुंतलेले राहील आणि एक ठराविक रक्कम घरी येईल. तुझी ओढाताणसुद्धा कमी होईल.” आकाशने तिला सुचवले. तिने फक्त मानेच्या झटक्याने त्याची आयडिया भिंतीवरची पाल झटकावी तशी झटकून टाकली.