“राजश्री, आकाश म्हणतो आहे ते खरे आहे. सॉरी, तो तुमच्या ग्रुपचा डायरेक्टर होणार नाही.” प्रेरणाने आकाशच्या खांद्यावर हात ठेऊन ठामपणे त्याला अनुमोदन दिली. दोघांच्याही ह्या ठाम बोलण्याने राजश्री भारावली. आपले मित्र किती श्रेष्ठ आहेत हे पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले.
पण व्यवहार कुणाला चुकला आहे? कधीतरी त्यांना तिची गरज होती. आता तिला त्यांची गरज होती. तिच्या बिजनेसच्या दृष्टीने हे गरजेचे होते. तिच्या स्वतःच्या दृष्टीनेही. फार तावूनसुलाखून निघाल्यावर मिळालेली मैत्री तिला घालवायची नव्हती. तसेच बिजनेस चालवायचा होता. आणि मग सुरु झाला तीन मित्रांचा वाद. राजश्री आणि आकाश यांच्यात मुख्य वाद. प्रेरणा कधी बायको तर कधी मैत्रीण… बर्याचवेळ मनापासुन भांडून तिघेही दमले. मस्त गरमागरम कडक कॉफी मागवून तिघेही कॉफीपान करत जरा शांत झाले.
“राजश्री, खरच ग, मी एका कंपनीचा मालक सीईओ असताना तुमच्या ग्रुपचा डायरेक्टर होणे बरे दिसणार नाही…” दमल्याभागल्या आकाशने मुद्दा मांडला. तो पटकन खोडून काढणे राजश्रीला जमले नाही. शांतपणे कॉफीचे घुटके घेत ती गप्प राहिली. वाद मिटल्याच्या खुषीत प्रेरणा कॉफी सिप करत बसली. काहीवेळ शांततेत गेल्यावर राजश्रीने बाजूची बेल दाबली आणि शिपायाला फर्मान सोडले सेक्रेटरीला बोलावून आणायचे.
“मिस्टर मेहेता ती टेबलवर पडलेली फाईल घ्या आणि फाडून कचर्यात टाकुन दया…” मेहेता, आकाश आणि प्रेरणाच्या आश्चर्यचकित चेहेर्यांकडे दुर्लक्ष करून राजश्री पुढे बोलत राहिली…
“पीसीवर ह्या डॉक्युमेंट्सचा ड्राफ्ट आहे. त्यात आकाशच्या जागी प्रेरणा नाव घाला आणि सहीसाठी पाठवून दया.
राईट नाऊ… आणि इथे वातावरण गरम आहे. नो विजिटर्स अलाउड.”
मेहेता निघून गेल्यावर आकाश-प्रेरणाने राजश्रीच्या चेहेर्याकडे बघितले आणि दोघेही गप्प बसले. तिने सगळ्या मुद्द्यांवर योग्य तोडगा काढला होता. कुणीही काहीही बोलू शकत नव्हते. तिची मैत्री तिच्या प्रत्येक कृतीतून जाणवत होती. अजुन तिला विरोध करण्यात काहीही हशील नव्हते. मेहेतांनी आणलेले पेपर्स प्रेरणाने गपगुमान साईन केले. मेहेता निघून गेल्यावर राजश्री उसळली आणि तिने प्रेरणाला – तिच्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीला घट्ट मिठी मारली. प्रेरणा ‘मल्होत्रा इंडस्ट्रीज’ची डायरेक्टर झाली.
राजश्रीचा अनुभव… त्याला प्रेरणाच्या बुद्धिमत्तेची जोड आणि आकाशची साथ… बघता बघता ‘मल्होत्रा इंडस्ट्रीज’ने बरीच मजल मारली. तिच्या बरोबरीने आकाशची कंपनी प्रगतीची शिखरे पदांकित करीत होती. लागोपाठ दोन वर्ष आकाशला तरुण उद्योजकांसाठी असलेला नामांकित पुरस्कार मिळाला. तिघेही बिजनेस विश्वात त्यांच्या कार्याबद्दल तसेच त्यांच्या मैत्रीबद्दल ओळखले जाऊ लागले.
मिळणार्या यशा बरोबरच त्यांचे घर आणि राहणीमानही बदलत होते. जुन्या जागेतून स्थानांतर करत आता ते स्वतःच्या एका अलिशान बंगल्यात स्थिरावले होते. गृहप्रवेशाच्यावेळी अगदी मोजकी लोकं होती. आकाशने सर्वांसमक्ष प्रेरणाला घरात प्रवेश करताना नाव घ्यायला सांगितले. तिनेही जास्त आढेवेढे न घेता नाव घेतले…
नव्या नवलाईच्या जीवनाची नुकतीच लागते आहे चाहल आकाशच्या जोडीने टाकते नविन घरात पहिले पाऊल…
तिच्या पाठोपाठ जणुकाही ठरवल्या प्रमाणे आकाशने नाव घेतले. नाव कसले घेतले, आपल्या मनःपुर्वक भावना
शब्दात मांडल्या…
नको मला रायगड नको मला तोरणा…! माझ्या यशा मागची तूच खरी ‘प्रेरणा’…!!!
जे निर्णय घेतच नाहीत ते चुकाही करत नाहीत. आकाश प्रेरणानी निर्णय घेतले, चुका केल्या… पण चुकांमधून ते शिकत गेले… आणि वेळ आल्यावर मन कठोर करून एकच निर्णय घेतला. इस पार या उस पार… नशीब त्यांचीच साथ देते जे मनापासुन त्यासाठी कष्ट घेतात… नशिबाने ह्यांचीही साथ दिली. दान ह्यांच्या बाजुने पडले. कष्ट आधीही करत होतेच. पण मेहेनतीला नशिबाने साथ दिली आणि सांडलेल्या घामातून कष्टाचे फळ मिळायला लागले.
प्रेरणा-आकाश-राजश्री… तिघे अत्यंत घट्ट मित्र झाले… तरीही त्यांच्यात ग्रुप्स होतेच. सिक्रेट्स होतीच. प्रेरणा
राजश्री दोघींची बायकी गॉसिप्स…
राजश्री-आकाश मधील ‘ती’ रात्र… ज्याचा त्यांनी चुकुनही प्रेरणासमोर उल्लेख केला नाही… राजश्रीसाठी जे केवळ तिचे आणि आकाशचे गुपित होते… तिने तिच्या अत्यंत जिवलग मैत्रिणीच्या नवर्याला ‘त्या’ रात्री यथेच्छ भोगले होते… नवरा गेल्यावर प्रथमच तिला पुरुष स्पर्श झाला होता… तो स्पर्श तिने आपल्या मैत्रिणीपासून देखील लपवून ठेवला होता… एकमेकांसमोर असताना नजरानजर होताच दोघांनाही ‘ती’ ठिणगी जाणवायची, पण…
आणि आकाश-प्रेरणा… प्रेरणाने डायरेक्टरचा पदभार सांभाळल्यानंतर काहीच काळात तल्लख आणि चौकस बुद्धीने तिच्या लक्षात एक अत्यंत महत्वाची गोष्ट आली. ‘रॅविशिंग’ इंडस्ट्री’ – ज्याने आकाशच्या कंपनीचे भाग्य पालटले होते – त्यांचे दोघांचे भाग्य पालटले होते – ती कंपनी रवि मल्होत्राची होती… ऐन उमेदीच्या काळात आपणही काहीतरी करून दाखवावे या उद्देशाने सुरु केलेली. ‘रवी’ची म्हणुन ‘रॅविशिंग’… रवि नंतर राजश्री त्या कंपनीची मालकीण होती.
सुरवातीचे किमतीचे घासाघीस वगैरे सगळे नाटक होते… तिच्या मदतीचा ह्यांना सुगावा लागू नये म्हणुन केलेले. ह्या गोष्टींचा आपल्याला लागलेला सुगावा आकाश-प्रेरणानेही राजश्रीपासून लपवून ठेवला. आकाश-प्रेरणाच्या ऊन्नतीच्या मागे राजश्री आणि तिच्या बरोबर आकाशने घालवलेली ‘ती’ रात्र होती. आणि ‘त्या’ रात्रीसाठी एकमेव कारणीभूत – आकाशची सर्वेसर्वा ‘प्रेरणा’… ह्या सगळ्यामागे – आकाशच्या यशामागे प्रसंगी आपले व्यक्तिगत सुख इच्छा आवड बाजुला ठेऊन ठामपणे उभी राहिलेली प्रेरणा…
एखादया फ़्लॅशबॅकप्रमाणे गेल्या काही वर्षातील घडामोडी आकाशच्या नजरेसमोरून तरळुन गेल्या. प्रेरणाबद्दल वाटत असलेले प्रेम ह्या सर्व आठवणींनी उचंबळून आले. तिची तीव्रतेने आठवण आल्यामुळे तिला शोधत त्याची नजर सर्वत्र फिरली. ती बाजुच्याच एका घोळक्यात होती. तिच्या कडे बघितल्यावर आकाशला तिच्यातील सूक्ष्म बदल जाणवला. सगळे मार्गी लागल्यावर आणि नवीन बंगल्यात आल्यावर आकाश-प्रेरणाने मिळून ठरवले होते की आता त्याच्या संसार वृक्षाला एखादे फुल येऊ दयायला हरकत नव्हती. मनातील इच्छा लगेचच फलद्रूप होऊन प्रेरणाला दिवस गेले होते. गर्भारपणाने तिच्या अंगावर एक मस्त तजेला आला होता. चेहेर्यावर एक मस्त झळाळी आली होती. खरेतर तिचे अजुन पोटही दिसत नव्हते. इतक्यात हे कुणालाच सांगायचे नाही हे त्यांचे ठरले होते. पार्टी खरेतर त्याच निमित्ताने दिली होती. पण खरे कारण लपवून काहीतरी थातूरमातूर कारण पुढे केले होते. प्रेरणाकडे बघत आकाश आपल्या विचारांत बुडाला असताना त्याचा सेलफोन वाजला. फोनवरील राजश्रीचा हसरा सुंदर चेहेरा बघून आकाशच्या चेहेर्यावर आपसुक हसू आले. फोनवरील ग्रीन बटण दाबून त्याने फोन कानाला लावला. त्याच्या ‘हॅलो’ची वाटही न बघता पलीकडून राजश्री खिदळली…
“हार्टीएस्ट कॉग्रॅज्युलेशन्स…”
“माझे? कशाबद्दल?”
“होणार्या प्रमोशन बद्दल. बाप होणार आहेस ना तू?”
“आयला, तुला बोलली का ही? आमचे ठरले होते की कुणालाही सांगायचे नाही इतक्यात”
“ए शहाण्या… ‘कुणालाही’ मध्ये मी येत नाही, कळले? ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. आमच्यात काहीही गुपित नसते. अगदी खाजगीत खाजगी गोष्ट देखील आम्ही शेअर करतो. पुरावा देऊ? तिने मला तुझ्या चिडण्या बद्दल देखील सांगितले. तू तिच्यावर चिडला होतास तिने ‘बॅक डोअर एन्ट्री’ दिली नाही म्हणुन… बरोबर?” राजश्री फणकारली. तिचे वक्तव्य ऐकून आकाश चक्रावलाच… ‘ही’ बातमी राजश्रीच्या तोंडून ऐकताना त्याच्या तोंडाला फेस यायचा बाकी राहिला. तरीही तिचे बोलणे जरा सहजतेने घेत तो बोलला
“अग हो… सॉरी, चुकले माझे. माझी बायको तुझी जिवलग मैत्रीण आहे आणि बिजनेस पार्टनर आहे हे मी विसरलोच होतो.”
ला मधेच? तिने काय बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मिटींगमध्ये पत्रकं वाटली का?” राजश्री
“ए, इथे बिज अजुनच वैतागली.
“अगेन सॉरी. पण मला सांग तुझ्या मैत्रिणीने इतकी आनंदाची बातमी दिली तुला तर इथे पार्टीमध्ये येऊन एन्जॉय करायचे सोडून तू आहेस कुठे?”
“अरे प्रेरणाचा पार्टीचे आमंत्रण देणारा फोन आला आणि कारणही कळले. मग म्हटले आता आपल्यालाच काहीतरी केले पाहिजे. कितीही झाले तरी तुही माझाच आहेस ना? जिवलग मित्र?”
“अरे? म्हणजे काय? तू काय करणार आहेस?”
“अरे बाबा आता पुढील काही महिने तुझ्या कोकिळेच्या कंठी फक्त एकच गाणे असेल”
“गाणे? कुठले गाणे?”
“पास नही आना, दूर नही जाना… तुमको सौगंध है के आज महोबत बंद है…!”
तिच्या गाण्याचा अर्थ आणि त्याच्या आड दडलेला अर्थ कळल्याने आकाश जबरदस्त एक्साईट झाला. फोन
कानाशी घट्ट धरून गर्दीपासून किंचित बाजुला जाऊन त्याने धडधडत्या उराने विचारले…
“मग?”
“म्हणुन मी आजच्या ऐवजी उदया येते आहे. आणि हे माझ्या जीवश्चकंठश्च मैत्रिणीलाही माहित नाही. उदया रात्री त्याच हॉटेलमध्ये त्याच अलिशान सूटमध्ये एक खाजगी गाण्याचा आणि जमेल तसे नाचण्याचा कार्यक्रम ठरला आहे. फक्त आणि फक्त तुझ्यासाठी… गाणं माहित आहे कुठले आहे?”
“जरा जरा टच मी टच मी टच मी… जरा जरा कीस मी कीस मी कीस मी… जरा जरा होल्ड मी होल्ड मी होल्ड मी…”
“आणि फक्त तुला म्हणुन सांगते. ही जी सिंगर परफॉर्म करणार आहे, शी मे अलाउ बॅक डोअर एन्ट्री. यू नेव्हर नो… ट्राय युवर लक… सी यू देअर हनी…” गाण्याच्या बोलांनी उत्तेजीत व्हायला लागलेला आकाश राजश्रीच्या शेवटच्या शब्दांनी जबरदस्त कडक झाला. तेवढयात त्याच्या हातातील फोन निर्जीव झाला.
उद्याच्या रम्य भविष्याची स्वप्न रंगवत, गेलेल्या उपेक्षित खडतर भूतकाळावर पडदा टाकून, आकाश आजच्या वर्तमानातील चालू असलेल्या पार्टीत आत्ताची उत्तेजना लपवत सामील झाला…
त्याच्या यशामागे कायम ठामपणे त्याच्या बरोबर उभी असलेली प्रेरणा फोनवर बोलणार्या आणि मग फोन बंद करून परत पार्टीत सामील झालेल्या आकाशकडे बघून मंदपणे हसत होती…
खरच…!!! आकाशच्या यशामागची ‘प्रेरणा’ काही अजब होती…
समाप्त