मर्यादा

 पुष्पा, पुष्पाबद्दल काय सांगावे? जेवढं बोलावं तेवढं कमीच. तिचा गोरा रंग, तिचे आंब्या एवढे स्तन जास्त मोठे नाहीत आणि अगदी छोटेही नाहीत. गोल गरगरीत भरीव नितंब, खोल नाभी आणि गोरागोमटा रंग. सौंदर्याची खाण, कुणीही पुरूषाने पाहिले की त्याची वासना जागी होणार हे नक्कीच. पण हक्काने ती माझी नाही, कारण ती माझी बायको नाही. माझं लग्न झालेले आहे. सोन्यासारखी बायको आहे. दोन मुलं आहेत. एक सहावी आणि दुसरा चौथीला. पुण्यात एका मोठ्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत उच्चपदावर नि चांगल्या पगारावर कामाला असतो. गावाकडे शेत आहे. शेतात सखाराम नावाचा पन्नाशी गाठलेला गडी आहे आणि त्याची बायको आहे पुष्पा. दोघांच्या वयात साधारणपणे पंधरा- सोळा वर्षाचा अंतर असावं. पुष्पा तीस असावी. माझ्याहून चार ते पाच वर्षांनी लहान

 मी अगोदरच सांगून ठेवतो, मी नालायक व नीच माणूस आहे. मला लाज वाटते, मी जे काही करतो त्याची मला लाज वाटतेपण मी स्वतःला रोखू शकत नाही. याची सुरूवात साधारणपणे दोन-तीन वर्षापूर्वी झाली असावी. माझं गावाकडे नियमितपणे येणं व्हायचंपण अलीकडे मला शेतातला सर्व काही काम होत नव्हतं. त्यामुळे मी सालगडी ठेवण्याचे ठरवले आणि सखारामला ८० हजार रूपये सालाने ठेऊन टाकलं. सखाराम त्याच्या परिवारासोबत बंगल्याबाहेर असलेल्या छोट्या खोलीत राहायला आला आणि तेव्हाच मला ती पहिल्यांदा दिसली. मी माझी नजर तिच्यावरून हटवू शकत नव्हतो. मा‍झ्या तोंडातून टपकणारी लाळ तिने पाहिले असावी. तिलाही कोणीतरी तिच्याकडे लक्ष देत होतं, तिच्या सौंदर्याचं निरीक्षण करत होतं आणि दाद देत होतं याचा अभिमान वाटत होता.

 सखाराम गडी ठेवल्यानंतर मी पुण्याला निघून गेलो, पण महिना होण्याअगोदरच मला पुन्हा गावाकडे जाण्याची ओढ लागली. काय सांगावं मौका मिळाला तर मिळाला, प्रयत्न करायला हवा होता.

 रविवारची सुट्टी आणि एक दिवस एक्स्ट्रा सुट्टी काढून मी विकेंडला गावाकडे आलो. शुक्रवारी रात्री मी गावात पोहोचलो. मी एकदम बहाणा करून हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचे ठरवले, तेव्हा पुष्पाने त्यांच्यात जेवणाचा आग्रह केला. मला ही तेवढेच हवं होतं, मी लगेच होकार दिला. मी जेवायला होतो म्हटल्यानंतर सखाराम खास जाऊन चिकन घेऊन आला. मी बंगल्यात वाट पाहत बसलो होतो. मला वाटलं जेवण बनल्या नंतर ती मला जेवायला बोलवेल, पण बराच वेळ झाला ती मला बोलवत नव्हती. मा‍झ्या मनात शंकेची पाल चुकचुकली, मला वाटलं सखारामला संशय तर आला नसेल ना.

 रात्रीचा साडेनऊ वाजले असतील, मला माझी लाज वाटत होती, वाटत होता आताच्या आता इथून निघावं पुण्याला जावं. कुठेतरी थोडीफार आशा शिल्लक होती वाटत होतं पुष्प बोलावेल जेवायला म्हणून मी निर्लज्जासारखा तिथेच बसून राहिलो. साडे नऊ वाजून गेले, तेव्हा बंगल्याच्या दारावर टक टक झाली. मी दार उघडलं तर दारात पुष्पा उभी होती. क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिलो, मी काही बोलत नाही हे तिच्या लक्षात आल्यावर ती ताट पुढे करत म्हणाली

” भुक्याजला आसाल, जेवायला आणलंय.

 मी बाजूला होत दार उघडलं आणि तिला आत घेतलं. दार लावावं की नाही याचा मला प्रश्न पडला. तिने ताट किती टिपॉयवर ठेवले. मी दारापासून काही अंतरावर उभा राहिलो होतो.

” थंडी हाय नवं, दार करा की पुढं, कशाला उगं गारवा आत यवू देताय.

 मी लगेच दार बंद केलं आणि विचारलं

” सखाराम कुठाय?

” त्यनी झोपलं डाराडूर, जेवण झालं की त्याश्नी लगेच झोप लागती. आवरतच न्हाय. रात्रीची पाळी असल्यावर दारी मीच धरत असती.

” आणि पोर.! मीही मुद्दाम विचारलं

” पोरबी कवाच झोपली. आज रात पाळी हाय ना लाईटची, दारी धरायची हायती म्हणून मी जागी हाय.

घ्या जिवून काय लागले तर सांगा मी घरनं जाऊन आणती.

 आणि तिथल्या सोपासेट वर बसली. मला आता सहन होत नव्हतं, तिनं शंभर पावले टाकली होती, मला एक तरी पाऊल टाकायला हवं होतं.

” तुला झोपायचं असेल तर झोप आजचा दिवस दारी धरीन मी, तेवढाच तुम्हा दोघालाबी विश्रांती मिळंल.

” सगळी विश्रांतीच अस्ती मला, लेकरं शाळेला गेली आणि घरची काम झालं की मी रिकामी अस्ते. शेतातलं थोड फार काम असतंय, पण तुम्ही बी हजरीनं ज्यादा मजुर लावायला पैसं देता त्यामुळे टेन्शन नसतं.

 मी आता तिच्या समोरील खुर्चीवरती बसलो होतो. जेवणावरून माझं लक्ष केव्हाच उडालं होतं. पुढे काय करावं याचा विचार करत होतो.

” जेवा कि, कशापाय थांबलाय?

 मी तिच्याकडे एक अर्थपूर्ण कटाक्ष टाकला आणि विषयाला हात घालण्याचे ठरवले. काय होईल ते होईल, होऊन होऊन काय होणार आहे? असं म्हणून मी बोलायचे ठरवलं

” माझी भूक गेली आता.

 मी जागेवरून उठलो आणि त्याच्या शेजारी जाऊन बसलो. तू काहीच बोलली नाही. माझा एक पाय जमिनीवर ती तर एक पाय आमच्या दोघांच्या मधोमध होता. माझा गुडघा तिच्या गुढग्याला थटथ होता, मी हळूच माझा एक हात तिच्या खांद्यावर ठेवला आणि तिला माझ्याकडे ओढलं. माझा श्वास वाढला होता, तिचीही धपापणारी छाती मला दिसत होती. मी तिला जवळ ओढूनही तिने तोंडातून एक चकार शब्द काढला नव्हता. मला एवढा सिग्नल पुरेसा होता.

 मी तिला माझ्याकडे ओढले व माझे दोन्ही हात तिच्या उरोजावरती नेले व जोरात कुस्कुरू लागलो, तिच्या तोंडून एक उसासा निघाला. तिच्या घट्ट ब्लाउजचे हुक काढून तिचे उरोज मी मोकळे केले. तिची स्तनाग्रे तट्ट फुगलेली होती. मी वेड्यासारखा त्यांच्यासोबत चाळा करू लागलो. साधारणपणे दोन वर्षानंतर हे सुख मी अनुभवत होतो. हळू हळू तीही मला साथ देऊ लागली. आमची दोघांची शरीरे एकमेकांसाठी भुकेली होती. वस्त्रांचा अडसर दूर होत गेला आणि त्या रात्री मी स्वर्ग अनुभवला.

 दोन वर्षापूर्वी त्या रात्री आमच्या संबंधांना सुरूवात झाली आणि दर महिन्याला ते संबंध अधिकच गहिरे होत गेले. पुष्पा सोळा वर्षाची असताना तीचं लग्न तीस वर्षाच्या सखाराम बरोबर झालं होतं. दोन लेकर झाल्यानंतर त्यांच्यातला शरीर संबंध संपला होता. विवाहबाह्य संबंध तिने कधीच ठेवले नव्हते. तिला वेळोवेळी बऱ्याच पुरूषांकडून तशा नजरा मिळायच्या, बऱ्याच पुरूषांकडून पावलेही उचलली जायचीपण तिने कधीच कोणाला प्रतिसाद दिला नव्हता. मी तिला बऱ्याच वेळा म्हणायचो

” मीच भाग्यवान आहे, कशी काय तू मला मिळाली काय माहित?

 ती शांतपणे हसायची.

 आमचे शारीरिक संबंध जसजसे वाढत गेले तसतशी आमची मनी देखील जळू लागली. पहिला जोर ओसरल्यानंतर दुसरा सुरू होण्याअगोदर आमच्या बर्‍याच गोष्टी व्हायच्या. मी तिला काही सांगायचं ती मला काही सांगायची. तिची दहावीची परीक्षा देखील तिला पूर्ण करू दिली नव्हती. तिच्या वडिलांनी घाईघाईतच लग्न उरकून टाकलं होतं. तिच्या घरात त्या दोघी बहिणी आणि दोन भाऊ अशी चार भावंडे होती. तिला शिकायचं होतं. स्वतः च्या पायावर उभं राहायचं होतं. आईवडिलांकडे तिला शिकवण्या पुरता पैसा होता, पण मुलगी दुसऱ्या घरचं धन म्हणून लगेच लग्न उरकून टाकलं. सखाराम त्या वेळी सरकारी ड्रायव्हर होता, नोकरीवाला मुलगा म्हणून दिलंपण नंतर काल की ती नोकरी तात्पुरती होती. ज्याचा त्याला दारूचे व्यसन नाही होतं जेजुरीला जाऊ नको पैसे कमवून आणायचा आणि दारूच्या घालवायचा. तिची लग्नातील सुरूवातीची वर्षफारच त्रासात गेली होती. अलीकडे दारूचे व्यसन कमी झालं होतं आणि शेतातलं कामही मिळालं होतं त्यामुळे त्यांचा घर संसार बऱ्यापैकी सुखात चालला होता. तिचाही मुलगा दहावीत होता आणि मुलगी चौथीत, मा‍झ्या मुलांच्या वर्गातच.

 तिचा छोटा मुलगा झाल्यानंतर काही वर्षे त्यांच्यात शरीरसंबंध व्हायचापण नंतर मुले मोठी होत गेली तसतसा त्यांच्यातील संबंध बिलकुलच कमी झाला दोन वर्षांपूर्वी मा‍झ्या बरोबर सुरूवात करण्या अगोदर ती आठ वर्षे उपाशी होती. माझी हालत काही वेगळी नव्हती. माझी माझी बायको बरोबरचे संबंध लहान मुलगा जन्मल्यानंतर काही वर्ष चाललेपण नंतर कमी झाले आणि आता तर होतच नाहीत. पुष्पा मा‍झ्या आयुष्यात येण्यापूर्वी मी मी दोन-तीन वर्ष कोणत्याच प्रकारचं शारीरिक सुख मिळवलेलन नव्हता हस्तमैथुन ना संभोग.

 मी जेव्हा केव्हा पुढाकार घ्यायचा तेव्हा तिची कारणं तयार असायची, जबरदस्ती करणे मला पटायचं नाही. पुष्पा आणि माझ्यात मला बऱ्याच प्रकारचे साम्य वाटायचं, आम्ही दोघे भुकेले जीव होतो जे एकमेकांची भूक भागवत होतो. आणि कुणालाही आमच्या संबंधाचा दोन वर्षात सुगावा लागला नव्हता सखारामलाही आणि मा‍झ्या बायकोलाही.

 सुगावा लागू नये म्हणून आम्ही दोघेही बरोबर काळजी घेत होतो मी ही वारंवार पुढाकार घ्यायचा प्रयत्न करायचो आणि पुष्पा असेल ती तिची दैनंदिन कामे करायची. आम्ही दोघे चकोराप्रमाणज महिन्याच्या चांदण्याची वाट पाहायचो. दर महिन्याला आम्ही वेड्यासारखा एकमेकांचे शरीर अनुभवायचो. ती एक नशा होती.

 बऱ्याच वेळा आम्ही दोघांनी हे थांबवायचा प्रयत्न केला. कधी तिचा अंतरात्मा जागृत व्हायचा आणि हे चुकीच आहे म्हणून ती मला या महिन्यात येऊ नका असा फोन करायची. मी जाण्याचं कॅन्सल करणारच तेव्हा परत तिचा फोन यायचा आणि मला बोलवायची. कधीकधी मी निश्चय करायचो या महिन्यात जायचं नाहीपण महिन्याच्या शेवट येताच माझा निश्चय डळमळायचा.

 हे सगळं आता सांगण्यामागे कारण आहे मागच्या काही महिन्या पूर्वी मी, माझी बायको व मुले असा संपुर्ण परिवार गावाकडे आलो. ज्या गावात आमचा बंगला आहे त्या गावापासून काही किलोमीटरच्या अंतरावर, शेजारच्या गावात तीचं माहेर आहे. तिला संशय आला की नाही हे मला माहीत नाही, पण रात्र होताच ती कारमधे मुलांना घेऊन माहेरला जायला निघाली. मलाही बरोबर चला म्हणत होतीपण मी टाळून दिलं.

 ती बाहेर पडताच, मी मोकळा झालो. रात्री दहाच्या सुमाराला पुष्प बंगल्यात आली. आमच्या दोघांची रतिक्रीडा सुरू झाली. पहिला भर ओसरला नंतर आम्ही गप्पा मारत बसलो होतो. त्याच वेळी दार वाजलं. मी पुष्पाला मागील दाराने पाठवणार होतोपण तेव्हाच दार उघडलं. माझी बायको चालतात आली मी कडी लावायचं विसरलो होतो. पुष्पा साडी व्यवस्थित करत होती. मीदेखील कपडे नीट करत होतो. तिने आम्हा दोघांना रंगेहाथ पकडलं होतं. तिचा चेहरा शांत होता, डोळे देखील. चचेहऱ्यावरची एक रेषदेखील बदललीनव्हती.

” यासाठी प्रत्येक महिन्याला गावाकडे येण्याची ओढ असते होय.

 ती थंडपणे म्हणाली आणि बाहेर जाऊन झोपली. ती मुलांना मामाकडे सोडून आली होती. दुसरा दिवशी संध्याकाळी आम्ही तिथून निघालो. पुष्पा घाबरलेली होती ती नंतर आमच्या दोघांत पुढे आलेच नाही. ते एक वाक्य सोडलं तर पुष्पा मला काहीच बोलली नाही तिने म्हणून विचारलं नाही, आणि काही रागही व्यक्त केला नाही.

 पुढच्या महिन्यात गावाकडे जाऊ की नको असा मा‍झ्या मनात प्रश्न पडला होता. मा‍झ्या बायकोच्या वागण्यावरून तरी तिला काही फरक पडला आहे असं वाटत नव्हतंपण एक वेगळाच थंडपणा तिच्या बोलण्यात जाणवत होता. मी त्या महिन्या पुरता गावाकडे जाण्याचे टाळलं. मी मा‍झ्या बायको बरोबर जवळीक करण्याचा प्रयत्न केला, तिला जवळ घेत स्पर्षण्याचा प्रयत्न केला. तिने मला झिडकारलं आणि नंतर अशा नजरेने पाहिलं की परत माझे तिला स्पर्श करण्याची हिंमतच झाली नाही.

 मी गावाकडून आल्यानंतर तिच्याबरोबर त्याविषयी बोलण्याचा प्रयत्न केलापण प्रत्येक वेळी तिने तो विषय बंद पडला. दुसऱ्या महिन्यात मात्र मी काहीही विचार न करता सरळ गावाकडे गेलो पुष्पाच मनही निवडला होतं आणि आमच्यात जे काही व्हायचं ते झालं आता बायकोला माहीत होतं त्यामुळे मनावर एक जो ताण असायचा तो ही नव्हता. शरीराची भूक मिळाल्यानंतर आम्ही काही वेळ बोलत होतो पुष्पाने मला घरातलं वातावरण विचारलं, तिला मी जे काही होतं ते सर्व काही सांगून टाकलं. तिला जरा काळजी वाटली

” बघा तुमच्या घरात माझ्यामुळे भांडण व्हायला नको.! दुसऱ्याचा संसार तुटायला नगच बाबा माझ्यामुळं

 ती म्हणाली तिचा स्वर खरंच काळजीचा होता. तिला जाणीव होती, पण मी तिला खात्री दिली तसं काही होणार नाही.

 कारण मला खात्री होती तसं काही होणार नाही, माझी बायको मला कधीच घटस्फोट देऊ शकणार नाही. कारण तिची तेवढी हिम्मतच नव्हती. तिची हिंमत असती ती मला त्यावेळीच भांडली असती. मी मर्यादा ओलांडली होती चुक माझी होती कारण काही का असेना.! मला माझी स्त्री असताना देखील मी दुसऱ्याच्या ताटावरती ताव मारत होतो. मर्यादा ओलांडल्यानंतर मर्यादेची जाणीव करून देण्यासाठी कोणीतरी असावं लागतं. मर्यादा आहे हे सांगण्यासाठी देखील कोणीतरी असावं लागतं. माणसाच्या अंतरात्मा वेळोवेळी त्याला मर्यादांची जाणीव करून देतोपण अंतरात्म्याचा आवाज माणसाला कधीच ऐकू येत नाही.

 पुष्पापण मी एकाच गोष्टीसाठी जवळ आलो होतो ते म्हणजे एकमेकांची शारीरिक गरज भागवणे गरज भागवणे बरोबर आम्ही एकमेकांचे सुखदुःखे देखील वाटून घेत होतोपण तेवढेच तिथपर्यंतच आमचा संबंध मर्यादितहोता पुष्पाला तिचा संसार होता मला माझा संसार होता. मुळात आम्ही ही मर्यादांच्या रेषा ओलांडायला नको होत्यापण आम्ही दोघांनीही ओलांडल्या होत्या. जे आम्हाला आमच्या आखून दिलेल्या मर्यादेत मिळत नव्हतं ते आम्ही बाहेर शोधण्याचा प्रयत्न केलापण आखून दिलेल्या मर्यादेत ते का मिळत नाही हे विचारण्याचा आम्ही प्रयत्न केला नाही.

 अजूनही जर महिन्याला मी गावाकडे जातो, जर महिन्याला मी मर्यादा ओलांडतो आणि नंतर महिनाभर पूर्णपणे मा‍झ्या मर्यादित राहतो. माझी धर्मपत्नी मला त्याबद्दल एक शब्दही विचारत नाही किंवा बोलत नाही. मला तिचा राग येतो. मला वाटतं तिने भांडावपण ती भांडत नाही. मला वाटतं तिने माझा राग करावा मला शिव्या द्याव्यापण ती देत नाही. उलट पुष्पा जर एखाद्या महिन्याला गेलो नाही तर रागावते, रूसते, बोलत नाही. सखारामला अजूनही आमच्या संबंधाची कल्पना नाही. या सर्व गोष्टी मला पुष्पाला आणि मा‍झ्या धर्मपत्नीलाच माहीत आहेत.

अरू आणि आशू

अरू गॅसवर आधण ठेवून वरच्या फडताळावर ठेवलेला चहासाखरेचा डबा काढीत होती, तेव्हाच आशू तेथे आला... हात उंचावून चवड्यावर उभ्या असलेल्या अरूची छाती त्यामुळे उभारून तिचे ब्लाऊजमध्ये दडलेले स्तानाचे गोळे उठून दिसत होते. त्याचवेळी आशू तिथे आला... अत्यंत आकर्षक दिसणाऱ्या...

कारण!

कामिनी नावाच्या एका विशीतल्या मुलीवर कोर्टात केस चालू होती. तिच्यावर बॉयफ्रेंडच्या खुनाचा आरोप होता. वकील तिला प्रश्न विचारत होता. जज्ज एक चाळिशीतल्या बाई होत्या. त्यांनाही या खुनामागचं कारण जाणून घ्यायची उत्सुकता होती. विटनेस बॉक्समध्ये उभ्या असलेल्या कामिनीला...

घुसमट

बघता बघता निमेषला चाळीसावं वर्ष लागलं. आपल्या कथेचा नायक निमेष बुलढाण्यामध्ये राहतो. वडील लहानपणीच वारल्यामूळे कुटुंबाची जबाबदारी निमेषच्या खांद्यावर येऊन पडली. पैशाच्या अभावी तो फार शिकू शकला नाही. म्हणून त्याने लॅब टेक्निशिअनचा कोर्स केला आणि एका कॉलेजमध्ये लॅब...

पांढरा धूर

ती कॉलेज वरून माघारी आली आणि तिने स्वतःला तिच्या रूममध्ये लॉक करून घेतलं. सेक्स, तिच्या डोक्यात नेहमी सेक्सबाबत विचार असायचे. कॅलेजला जाण्यासाठी घरातून निघाल्यापासून परतून घरात येईपर्यंत, तिच्या प्रत्येक विचारावर सेक्सच्या विचांरांचा परिणाम व्हायचा. सेक्स करण्याची...

प्रतिबिंब

तिने त्या आरशात स्वतःच रूप न्याहाळलं. तो आरसा अँटिक म्हणावा असा होता. जुन्या काळातील अवजड आरसा दिसायला तितकाच शाही वाटत होता. तिला तो आरसा आवडला. आवडला की तिने लगेच खरेदी केला. पैशाची तिला कमतरता नव्हतीच. विविध अत्याधुनिक वस्तूंनी सजलेल्या खोलीत तो जुनाट आरसा...

रात्रपाळी

अंथरूणात तळमळणारा बंडू रात्री बाराचे टोले पडताच अंथरूणावरून उठला. त्याचे आई बाप एका बाजूला झोपले होते. पावलांचा आवाज न करता हातात चादर घेऊन तो बाहेर पडला. त्याच्या घरासमोरच्या परसात गवताची भली मोठी गंजी होती. दोन्ही बाजूने गवत ठेवलेले होते. मधोमध कुणालाही दिसणार नाही...

काल रात्री अमावस्या नसती तर…?

तिचे श्वास गरम होत होते. अंगात हजारो कडाडणाऱ्या विजा सळसळत होत्या. याक्षणी ती स्वतःला आवरू शकत नव्हती.तीच शरीर तृप्त होण्यासाठी आळवत होत. त्याचा अलवार स्पर्श होताच इतका वेळ ताबा ठेवलेला तिचा पदर आपोआपच खांद्यावरून ढळला. तिच्या वळणदार शरीरावर चाचापडणाऱ्या त्याच्या...

मिठी

"आज माझ्या रूमवर जाऊया"रिकामा झालेला चहाचा कागदी कप चुरगाळून कचराकुंडीत टाकताना रियाकडे वळून विनोद म्हणाला. विनोद व रिया मागच्या काही महिन्यांपासून फ्रेंड्स विथ बेनिफिट्स होते. इंजीनियरिंग झाल्यानंतर कोडींगचा कोर्स करताना त्यांची भेट झाली. रियाने त्याला पहिल्यांदा...

क्लायमॅक्स

काल रात्री तो बराच वेळ जागा होता. काही केल्या त्याला झोप लागत नव्हती. तसं आळस आला की त्याला नेहमी सहज झोप लागायचीपण काल मात्र तसं झालं नाही. आळस आला असला तरी आठवडाभरापासून तो उपाशी होता. सात दिवसांपूर्वी सुमितची बायको रेखा तिच्या मावस बहिणीच्या लग्नाला गेली होती. ती...

तडफड

ती बराच वेळ एकटीच त्या ठिकाणी तडफडत पडली होती. मनाचं आतल्या आत होणारं युद्ध आणि त्या युद्धातून तिलाच पोहचणारी इजा आता असह्य झाली होती. आणखी काही वेळ ती एकटीच पडून राहिली तर डोके फुटून मेंदू बाहेर येईल की काय असं वाटत होतं. शेवटी वैतागून तिने मोबाईल उचलला त्याला फोन...

तुटवडा

मागचा संपूर्ण महिना आनंद उपाशी होता. अपर्णाच्या जवळ जायचा वारंवार प्रयत्न करायचापण कोणता ना कोणता अडथळा वाटेत अडवा यायचा आणि त्याचा प्रयत्न फसायचा. त्यांच्या दोन खोल्यांच्या घरात त्याचे आई-वडील आणि दोन मुले असताना तिला एकांतात गाठणं म्हणजे अग्निदिव्यच होतं. चुकून कधी...

कोणी बघेल नं!

अग नवी नवरी आहे ती बसू दे की तिला शांत आजच लग्न करून आलीय आणी तू काय बडबडत बसलीय... चल उठ तिथून म्हणत कमला काकूंनी शालूला नेहा जवळून पिटाळल आणी त्या जाऊन तिच्या जवळ बसल्या... तसा वरूण आणी नेहाने मनातच कपाळावर हात मारून घेतला कारण वरूण गेल्या १ तासापासून तिची आपल्या...

डोकेदुखी

"का हो? काय झालं?"कुणालचा कोमेजलेला चेहरा पाहून मीनलने विचारले. तो नुकताच घरी परतला होता. त्याने दाराला कडी लावून खांद्यावरची बॅग तिथल्याच एका टेबलावर ठेवली.गाडीची चावी भिंतीला लावलेल्या एका मोठ्या चावीला असणाऱ्या हुकवर अडकवली. महिन्याभरापूर्वीच कुणालने त्याचा ३९ वा...

पगार

पायातील बूट व सॉक्स काढून ठेवत अभय पोर्चच्या पायऱ्या चढून वर आला. तांबुस रंगाचं नक्षीदार लाकडी दार लावलेलं होतं. त्याने मूठ दारावरती आपटली. प्रतिभाने लगेच दार उघडलं. तिच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं करत तो आत गेला आणि कोपऱ्यात असणाऱ्या सोफ्यावरती जाऊन बसला. सोफ्यावरती...

कंदील

रघु गावातल्या एका श्रीमंत बापाचा मुलगा होता. नुसती हाक मारली तरी चार माणसं हात जोडून हजर त्याच्यासमोर उभी व्हायचीत. लहानपणापासून दिमतीला गडी माणसं असल्याने नाही म्हटलं तरी तो थोडा लाडावलाच होता. अशा या रघुचं एका शुभ मुहूर्तावर लग्न झालं. नवी नवरी जरा लाजरी बुजरी...

अतृप्त

ती त्याची कोणीच नव्हती, तरीही ती आता त्याच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनली होती. तिच्यासोबत शारीरिक संबंधांना सुरूवात झाल्यापासून आपल्या बायकोसोबत प्रणय करताना त्याला बेचव आणि निरस वाटू लागले होते. काही महिन्यांपूर्वी सुबोध त्याच्या मुलांसोबत पार्कमध्ये फिरायला गेला...

पवित्र जल

एका पवित्र धार्मिक स्थळात एक दुर्दैवी अपघात झाला आणि तेथे सेवेत असलेल्या चार स्त्रिया त्यात मृत्यु पावल्या. मरण पावल्यानंतर त्या वर स्वर्ग-नरकाच्या द्वाराजवळ पोहचल्या. स्वर्ग-नरकाच्या द्वाराबाहेर अधिकारी होते जे आलेल्या व्यक्तींना कोठे जायचे हे सांगत होते. नवीन...

बांधलेली

तिच्या डोळ्यावर बांधलेली रेशमी पट्टी वगळता ती पूर्णपणे विवस्त्र होती. तिने अनावश्यक हालचाली करू नयेत म्हणून हाताच्या मनगटावर व पायाच्या घोट्यांना सुती दाव बांधून ते बेडच्या चार कोपऱ्याला बांधलेले  होते. तो तिला पुरेपूर आनंद देण्यासाठी तिच्या शेजारी बसला होता. ते...

नवऱ्याचा संशय…

यथावकाश लग्नाचे सगळे विधी पार पडून वर्‍हाड घरी परत येते आणि नवरोबा रात्री सगळे झोपायची आतुरतेने वाट बघत असतो. कधी एकदा आपल्या रूममध्ये आपली नववधू बायको येईल आणि आपण तिला नग्न करून तिच्याशी प्रणयक्रिडा करू असे त्याला झाले होते. लग्न ठरवताना तिला पाहिल्यापासून तो...

तपासणी

सकाळची ११ वाजेची वेळ होती. दवाखाना उघडून २ तास झाले होते. पण अजून कोणी पेशंट आले नव्हते म्हणून डॉक्टर वैतागला होता. त्यामुळे पेपरात डोके घालून बसला होता. डॉक्टरची बायको महिन्यापासून बाळंतपणासाठी तिच्या माहेरी गेली होती. त्यामुळे डॉक्टरला हातगाडी शिवाय पर्याय नव्हता....

छकुली

रात्रीचे नऊ वाजत आलेत. बेडवर ती 'इनसाईड मॅडेलाइन' वाचत पडलीय. छकुलीचापण होमवर्क झालाय, तसाही उद्या संडे होता. तिच्या रूममध्ये एव्हाना ती झोपलीही असेल. किचन ही आवरले होते. काही वेळापूर्वीच तिचे मिस्टर दूर कुठेतरी दोन दिवसांच्या ऑफिसटुरला गेले होते. तिने अगदी फोन करून...

मोबाईल

एक अतिशय सेक्सी, टंच मुलगी घाईघाईनेपण किंचित लंगडत डॉक्टर गोट्याच्या दवाखान्यात आली. घाईघाईत ती रिसेपनिस्टला म्हणाली, "मला अर्जंटली डॉक्टरसाहेबांना भेटायचं आहे." रिसेपनिस्ट उत्तर देते, "तुम्हाला थोडा वेळ थांबावे लागेल कारण डॉक्टरसाहेब आत एका पेशंटबरोबर बिझी आहेत."...

जिजू-सालीचे प्रेम

विशालची बायको त्याच्याजवळ तक्रार करत होती की खूप दिवस झाले ती तिच्या बहिणीच्या सासरी गेलेली नाही तेव्हा आपण तिच्याकडे जावूया म्हणून. पण विशालला कामातून वेळ काढता येत नव्हता. खरे तर त्यालाही आपल्या मेव्हणीला भेटायचे होते. शेवटी त्याच्या मेव्हणीने त्याला खास फोन करून ४...

लग्नाचा वाढदिवस

आपला गोट्या आणि त्याची बायको गोटी यांच्या लग्नाचा आज पन्नासावा वाढदिवस असतो. तो साजरा करण्यासाठी ती दोघे पन्नास वर्षापूर्वी पहिल्यांदा आपल्या हनीमूनला ज्या हॉटेलमध्ये गेलेले असतात तिथेच परत जातात. तीच खोली भाड्याने घेतात. ते दिवस आठवून म्हातारी गोटी मस्त रंगात येते....

लॉटरी

एक नावाजलेली लॉटरी कंपनीची ५ करोडच्या लॉटरीच्या तिकीटाची सोडत चालू होती. तिकीट निवडले गेले आणि जेव्हा पाहिले की ती भाग्यवान व्यक्ती कोण तर ती ५ करोडची लॉटरी एका २५ वर्षाच्या तरूणीला लागली होती. लॉटरी कंपनीचा मॅनेजर काळजीत पडतो की जर ही इतकी आनंदाची बातमी त्या तरूणीला...

हाक

रात्रीची वेळ होती. तो अंथरूणात एकटाच तळमळत पडला होता. भूतकाळातल्या गोष्टी आठवल्याने त्याच्या मनाला वासनेच्या सापाने विळखा घातला होता. इंद्रियाकडे जाणारा रक्तप्रवाह वाढून ते पूर्णपणे ताठरलं होतं. त्याची इच्छा नसतानाही वळवळणारा हात सातत्याने खाली जायला बघत होता. आता...

हनीमून घाई!

लग्न झाल्यानंतर आठ दिवसांनी एक जोडपे हनीमूनला निघाले होते. लग्न झाल्यानंतर बरेचशी पाहुणे मंडळी त्यांच्या घरात ठाण मांडून बसली होती त्यामुळे ते घरी हनीमून साजरे करू शकले नव्हते. त्यामुळे त्यांना फक्त चोरटे स्पर्शसुख घेऊन समाधान मानावे लागले होते. नवरा मुलगा हनीमूनसाठी...

हुक

"भावजी, वहिनी गेल्या का शाळेत?" "हो गेल्या. का हो?" "अहो माझेही मिस्टर आत्ताच गेलेत ऑफिसला! जरा दोन मिनिट येता का? हुक लावून देता का?" सकाळी सकाळी शेजारील वहिनींनी हुक लावायला बोलवलं आणि डोळे गरमच झाले! क्षणात तोंडाला कोरड पडली. आजूबाजूला पाहिलं! कुणीच नव्हतं! मस्त...

सकाळचा चहा

अमेयची नुकतीच अंघोळ झाली होती. फक्त अंडरवेअर घालूनच तो…

व्यसन

तो त्याच्या रूममध्ये गादीवर पसरलेला होता. त्याच्या एका हातात त्याचा मोबाईल, कानात हेडफोन आणि दुसर्‍या हातात अर्धवट ताठरलेले लिंग होते. मोबाईलवर पॉर्न व्हिडीओ सुरू होता आणि आवाज त्याच्या कानात घुमत होते. मोबाईलवर दिसणारी दृश्ये बिभत्स वाटत असली तरी आता त्याला ती फारच...

रोमँटिक डेट

रितू आज जरा वेगळ्याच मूडमध्ये होती. ऑफिसमधले सगळे काम उरकून ती लवकर घरी जायला निघाली. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. तिने छत्री उघडली आणि पावसाचा आनंद घेत चालू लागली. आज मॅडम जाम खुश होत्या. त्याचा मेसेज आला होता, संध्याकाळी कॉफीसाठी भेटू म्हणून. निनाद तिला पहिल्यांदाच...

माफी

रवीच्या मम्मी-डॅडींची सकाळपासूनच गडबड चालू आहे. घराची साफसफाई, भाजीपाला खरेदी, जेवणाची तयारी, सगळं स्वतःच्या देखरेखीखाली करून घेतायत. कारणच तसं आहे ना. आज रवीची गर्लफ्रेन्ड त्यांना भेटायला येणार आहे. रवीनं लग्न करायचं ठरवलंय आणि ‘ही तुमची सून’ असं थेट न सांगता, आधी...

सॉरी

आज दिवसभरात तिला सॉरीचे पंधरा वीस मेसेज केले. सालं काही चूक नसतांना इतक्या वेळा सॉरी म्हणतोय तर ही इग्नोर मारतेय? भोकात जा. ह्यानंतर मेसेज करणार नाही. भांडण स्वतः तिने सुरू केलंय आणि आता दहा वेळ तोंडाशी मी जातोय सॉरी म्हणायला. तिला शेवटचा ‘ओके फाईन, गो टू हेल’चा मेसेज...

विजेचा करंट

एका लहानशा हॉटेलमध्ये एक म्हातारे जोडपे येते. बरीचशी टेबल्स रिकामी असूनही दोघे थोडा वेळ घुटमळतात. काही वेळाने कोपऱ्यातील एक टेबल रिकामे होते. दोघे पटकन जाऊन तिथे बसतात. बाजूच्या टेबलावर बसलेला मुलगा हे सगळे पाहत असतो. इतकी टेबल्स रिकामी असताना हेच टेबल का? त्याचे...

उदार नवरा

राजू दिसायला तसा साधारणच होता. पण नको त्या फुशारक्या मारायचा. एकदा तो मित्रांमध्ये बोलताना म्हणाला, "हे बघा, मी तुमच्यात सगळ्यात श्रेष्ठ आहे!" "का?" "कारण मला देवाने एक नाही दोन-दोन लवडे दिले आहेत. दाखवू का काढून??" राजूच्या ह्या आव्हानाला कोण सामोरे जाणार? तो नेहमीच...

ट्रेन चुकली तर

मी एका कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतो. कंपनीचे ग्राहक वेगवेगळ्या राज्यात विखुरलेले असल्या कारणाने एकदा असेच एका क्लायंटच्या प्लांटवर मला व्हिझिटसाठी जावं लागलं. मी सहसा रेल्वेने प्रवास करतो. मधल्या स्टेशनवर गाडी थोडा वेळ थांबणार होती. रात्रीची वेळ होती. मला काहीतरी...

राग आणि प्रणय

आज त्यांच्या लग्नाला दोन महिने पूर्ण झाले. या दोन महिन्यात त्याने तिला खूप प्रेम दिलं, खूप खुश ठेवलं, दिवस रात्र जेव्हा मन होईल तेव्हा ते प्रणय करायचे, दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले, एकमेकांसाठी बनलेले, पण आज अगदी छोट्याश्या कारणामुळे दोघांमध्ये भांडण झालं....

जेवण गरम करतेय…

एका जोडप्याचे गावी लग्न झाले आणि ते जोडपे मुंबईला त्याच्या घरी आले. हनिमूनची पहिली रात्र होती. नवरी गावाकडची होती आणि २५ वर्षाची भोळीभाबडी मुलगी होती. नवरा ३२ वर्षाचा बेरकी मुलगा होता. रात्री त्याने दरवाजा लावून घेतला आणि तिला खाटेवर नेले. मग एक एक करून त्याने तिचे...

जालीम उपाय

गेल्या काही दिवसांपासून खरे तर रात्रींपासून तो फार अस्वस्थ झाला होता. त्याला कारणही तसेच होते. त्याची तरूण, सेक्साड बायको त्याला जवळ सुद्धा येऊ देत नव्हती. आजकाल तिचे सेक्समधले लक्ष्य काहीसे उडाले होते. ती अप्सरेप्रमाणे सुंदर आणि मादक होती, त्यामुळे तिच्या अशा...

स्वप्नपरी

बाहेर रिमझिम पाऊस पडत होता दुपारची वेळ असून सुद्धा सगळीकडे अंधारून आले होते कदाचित येणाऱ्या वादळाची ती चाहुल असेल. रस्त्यावरची वर्दळ जरा कमी झाली होतीपण माझ्या मनातली खळबळ मला शांत बसू देत नव्हती. जेवण झाल्यापासून तिसरी सिगारेट ओढत खिडकीजवळ बसून बाहेर शून्यात बघत बसलो...

शॉवरखाली

त्याने बाथरूममध्ये उभा राहत नॉब फिरवला तसा कोमट पाण्याचा शॉवर चालू झाला. अंगावर पडणार्‍या त्या पाण्याच्या थेंबांनी त्याचे स्नायू सैल होऊ लागले. दोन हात भिंतीवर ठेवून मान खाली घालून गरम पाण्याने तो ओला चिंब भिजत होता. सुट्टीचा दिवस होता. आदल्या रात्री भरपेट जेवण करून...

झपाटलेली

“सायली… सायली… यार… मला तर अजूनपण त्याच्याच जवळ जावं वाटतंय.” अश्विनीने तिच्या रूममेट सायलीला मिठी मारून म्हटलं. “अगपण आताच तर तू त्याच्या रूमवरून इथे आलीस… आणि येताच तुला पुन्हा त्याचा जवळ जावं वाटतंय...?" सायलीने अश्विनीच्या बोलण्यावर डोळे गरगर फिरवत म्हटलं. “अग...

गोळ्या

टंच फिगरवाली चाळीशीची एक भाभी खूपच अस्वस्थ होती. तिचा नवरा तिला आज काल झवायचाच नाही. ती खूप दुःखी होती. झवताना ती त्याला मनसोक्त आणि मनमुराद झवून द्यायची. तो सांगेल तसे चोखाचोखी करून, पुढून मागून, खालून वरून झवून घ्यायची आणि त्याला झवायला साथ द्यायची. तरीही आज काल तो...

जीवनदीप

त्याला मेल्यावर पाप-पुण्याचा हिशेब करण्यासाठी चित्रगुप्तासमोर उभे करतात. आपल्याला इतक्या लवकर मृत्यू आल्याबद्दल तो मनातून खट्टू असतो. म्हणून तो चित्रगुप्तासमोर आपली कैफियत मांडतो. "चित्रगुप्त महाराज, मला अजून जगायचे होते हो, बरीच कामे पेंडिंग आहे." त्याला काही उत्तर न...

आठवण

"बाहेर असता तेव्हा माझी आठवण येते का नाही?" तिच्या पतिच्या मिठीतून अलगदपणे सुटत तिने विचारलं. जेवण करून रात्रीच्या वेळी दोघेही अंथरूणात पडले होते. बर्‍याच दिवसांनी तो घरी आला होता. त्यामुळे त्याच्या मिठीत विसावण्यासाठी तीही उत्सुक होतीपण त्याला डिवचायला मज्जा यायची...

कणीक

सकाळची वेळ होती. ती अंघोळ करून तयार होऊन स्वयंपाकाला लागली होती. डोक्यावर ओल्या केसाभोवती अजून टॉवेल गुंडाळलेला होता. ओल्या केसातून अजूनही शिकेकाई शाम्पूचा वास येत होता. तिची पाठ उघडी होती. ती किचनमध्ये उभारून कणीक मळत होती. तिचे हात पूर्ण चिकट झाले होते. ती शरीराने...

स्मार्ट बेटा

"हॅल्लो." ८ वर्षाच्या मुलाने फोन घेतला. "हॅल्लो बेटा, मी पप्पा बोलतोय... तू आलास स्कूलमधून?" "हो पप्पा." "व्हेरी गुड! माझा ‘स्मार्ट बेटा'! मम्मी आहे का तिथे? मला बोलायचंय तिच्याशी." "पप्पा, मम्मी बेडरूममध्ये आहे... अंकल बरोबर." असे बोलून मुलगा हसला. "काय? कुठले...

सुप्त इच्छा

रात्रीची वेळ होती. तो अंथरूणात एकटाच तळमळत पडला होता. भूतकाळातल्या गोष्टी आठवल्याने त्याच्या मनाला वासनेच्या सापाने विळखा घातला होता. इंद्रियाकडे जाणारा रक्तप्रवाह वाढून ते पूर्णपणे ताठरलं होतं. त्याची इच्छा नसतानाही वळवळणारा हात सातत्याने खाली जायला बघत होता. आता...

होम शिफ्टींग

“सामान आवरायचंय, नवीन शिफ्टींग करायचंय आणि त्यात या लाईटलापण आताच जायचं होतं...!” वैतागत तिने हातातील बॅग खाली टाकली आणि सोफ्यावरच कव्हर काढून त्यावर बसली. तसं तिच्या डोळ्यासमोर काल रात्रीचा क्षण आला की काल त्या जुन्या घरात कशाप्रकारे त्या दोघानीं आपली शेवटची रात्र...

मला आवडलं हं…!

“अग बाई आवर की, किती उशीर...? आता नेमकं ऑफिस जायच्या वेळेलाच हरवली असते... मा‍झ्या जावयाच्या स्वप्नात... ” “आई तूपण ना... काहीही! मी कशाला त्यांची आठवण काढू... ते काढतात का माझी आठवण हुह्ह…” असे म्हणत तिने लगेच लटक्या रागात आपलं छोटंसं नकटं नाक मुरडलं. “बरं बाई, नाही...

error: नका ना दाजी असं छळू!!