“आज माझ्या रूमवर जाऊया”रिकामा झालेला चहाचा कागदी कप चुरगाळून कचराकुंडीत टाकताना रियाकडे वळून विनोद म्हणाला.
विनोद व रिया मागच्या काही महिन्यांपासून फ्रेंड्स विथ बेनिफिट्स होते. इंजीनियरिंग झाल्यानंतर कोडींगचा कोर्स करताना त्यांची भेट झाली. रियाने त्याला पहिल्यांदा पाहिलं. विनोदने तिचं लक्ष वेधून घेतलं आणि सुरूवातीचे काही दिवस ती फक्त त्याला पाहतच होती.
मग हळूहळू तिने बोलायला सुरूवात केली. बोलायला लागल्यावर विनोदचा तो स्वभाव, ते वागणं तिला फारच आवडू लागलं. विनोदबरोबर असताना तिला जगाचा विसर पडल्यासारखं वाटायचं. ती भावना तिला खूप आवडायची. हळूहळू त्या भावनेत त्याच्या शरीराबद्दल असणारं आकर्षण मिसळलं आणि रियाच्या मनात विनोद नको नको त्या वेळी येऊ लागला आणि नको नको त्या गोष्टी करू लागला.
रियाच्या कुटुंब सहा जणांचं. आई-वडील आणि चार मुली. तिला एक मोठी बहीण होती आणि दोन लहान होत्या. वडिलांची छोटीशी नोकरी, त्यात घर कसं बसत चालायचं. मोठ्या जिकिरीने वडिलांनी तिच्या मोठ्या बहिणीला शिकवलं होतं. तिला नोकरी लागली. थोड्या दिवस तिचा पगार हातभार लावत आला होतापण आता तिचंही लग्न होणार होतं. त्यामुळे रियाने लवकरात लवकर चांगली नोकरी पकडावी अशी तिच्या घरच्यांची अपेक्षा होती.
ती अभ्यासात फारशी हुशार नव्हतीपण थोडेफार हात पाया हालवल्यावर तिलाही नोकरी मिळेल हे तिला माहिती होतं. त्यामुळे तिला फारसं टेन्शन यायचं नाही. टेन्शन जरी येत नसलं तरी आयुष्याचा वेगळाच कंटाळा तिला आलं होता. त्याच गोष्टी त्याच त्या पद्धतीने करून त्याच त्या भावना अनुभवून ती थकली होती. तिला काहीतरी नवीन, वेगळं, रटाळ व कंटाळवाण्या आयुष्याचा विसर पडणार हवं होतं.
अशावेळी तिच्या आयुष्यात विनोद आला आणि विनोद त्या सर्व गोष्टी बनला. ती लगेच त्याच्याकडे आकृष्ट झाली.तिने कितीही प्रयत्न केला तरी ती स्वतःला आवडू शकत नव्हती. तिच्या चाकोरीबद्ध आयुष्यात तो एकच अशी गोष्ट होता ज्यामुळे तिला सुख, आनंदा व या जगातून तात्पुरती मुक्ती मिळत होती.
“का? तुझ्या रूमवर नको बाबा, मला भीती वाटते, तुझे मित्र असले म्हणजे?”खरंतर विनोदने तिला एखाद्या उंच डोंगराच्या कड्यावरून उडी मारायला सांगितली तरीही तिने ती मारली असली असती, त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायची ती! मात्र ते सगळं उघडपणे त्याला दाखवायला ती घाबरायची.
तिने त्याच्याबरोबर बोलता बोलता त्याला थोडंफार ओळखलं होतं. प्रेम वगैरे गोष्टीत अडकणाऱ्यातला तो नव्हता हे तिला समजलं होतं. म्हणजे त्यालाही सोबत हवी होती, पण प्रेम ही संकल्पना कळवून घ्यायला तयार नव्हता तो. आयुष्याचा भोग घेणारी जी माणसे असतात त्यात त्याचा समावेश होत होता. हे जग, ह्या जगातील माणसे सगळ्या गोष्टी जणू त्यांना भोगण्यासाठीच देवाने बनवल्या आहेत असा त्यांचा आविर्भाव असतो, तसाच थोडाफार तो विनोदचा होता.
तिला त्या गोष्टीची तक्रार नव्हतीपण त्याच्या त्या स्वभावामुळे तिला स्वतःच्या आयुष्यात त्याला आणता येणार नव्हतं किंवा त्याच्या आयुष्यात स्वतःचं स्थान निर्माण करता येणार नव्हतं. तो तिच्यासाठी एका नशेसारखा झाला होता आणि ती नशा तिला कायम करता येणार नव्हती याचं तिला वाईट वाटायचं.
“मी काय मूर्ख आहे का? माझे मित्र असते तर मी तुला तिथे घेऊन गेलो असतो का? कायपण बोलते तू…!”तिच्याकडे बघत आलेलं हसू आवरत विनोद म्हणाला. विनोद चहाचे पैसे देऊन त्याच्या बाईककडे वळाला. रिया त्याच्या मागोमाग जात होती.
“अरेपण तुझ्याच रूमवर जायचं काही अडलंय का? आपण दुसरीकडे जाऊ शकतोच ना?”त्याच्या मागे बाईकवर बसत ती म्हणाली.
विनोद त्यांच्या भेटीत प्रत्येक वेळी किती काळजी घ्यायचा हे तिने पाहिलं होतं. तो कोणतंही आलतु-फालतु हॉटेल निवडायचा नाही. पैसा किती खर्च होतो याचा विचार करायचा नाही. दोघेही त्या ठिकाणी कम्फर्टेबल असतील आणि सेफ वाटेल याची तो पूर्ण दक्षता घ्यायचा हे तिला माहिती होतं. तरीही ती खोटं खोटं विरोध करत होती. ती त्याच्यासमोर तिच्या मनातील खऱ्या भावना उघड होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घ्यायची.
“तू नको गं टेन्शन घेऊ, जाऊ आपण, काही नाही होत. मी आहे ना…!”मन वळवून तिच्याकडे बघत विश्वासाचं हसू चेहऱ्यावरती आणत, तिला आश्वस्त करत तो म्हणाला. त्या क्षणी पुढे सरकून त्याला किस करण्याची तीव्र इच्छा रियाला झाली.
“एवढं काय बघतेस, करायचं असेल तर करून टाक ना किस. मी काय नाही म्हणणार आहे का?”चेहऱ्यावर तेच नटखट हसू आणत तो म्हणाला.
तिच्या चेहऱ्यावर उमटलेल्या हावभावावरून अनेक वेळा तो तिच्या मनातील गोष्टी ओळखायचा. ते त्याला कसं जमायचं हे कळायचं नाही. सुरूवातीला ती त्याच्यावर खूप चिडायचीपण आता फक्त गालात हसून सोडून द्यायची. तिने मान पुढे नेत त्याच्या गालावरती हळूच किस केलं आणि पुन्हा एकदा मागे सरकली.
“एवढंच होय, तुझा चेहरा बघून मला वाटत होतं इथेच…
“काय इथेच काय?”तिने खोट्या रागात विचारलं.
खरंतर तो जेव्हा जेव्हा तिला आधार द्यायचा, आश्वस्त करायचा तेव्हा तेव्हा ती त्याच्याकडे प्रमाणापेक्षा जास्त आकृष्ट व्हायची. त्याच्या मिठीत शिरून त्याच्या मायेची उब तशीच अनुभवत रहावी असं तिला वाटायचं.
“काही नाही ग, उगाच चिडू नकोस…!”त्याने बाईक चालू केली आणि त्याच्या रूमचा रस्ता धरला.
काही मिनिटांच्या प्रवासानंतर ते त्यांच्या रूमवर पोहोचले. तीन मित्रांनी मिळून एका चांगल्या परिसरात वन बीएचके फ्लॅट भाड्याने घेतला होता. त्याने गाडी एका बाजूला लावली. ते दोघेही पायऱ्या चढून वरच्या मजल्यावर आले. त्याने चावी काढत कुलूप उघडलं आणि दार उघडताच ती पहिल्यांदा आत गेली.
“एवढं काय घाबरते गं तू, कोणी नसतं इथं आणि असले तरी एवढं जास्त लक्ष घालत नाहीत दुसऱ्याच्या गोष्टीत”आत येत दाराला कडी लावत विनोद म्हणाला.
विनोद बरोबर ती एकटी असली की काही कारण नसताना तिच्या पोटात खड्डा पडायला सुरूवात होत असे. तो तिच्या जवळ येऊ लागला की तिचा श्वास चढत असे. आणि मांड्यांच्यामध्ये जमा होणारी गोड संवेदना तिला वेड लावत असे. विनोदनेही ते ओळखलं होतं.
“बघ म्हणलं होतं ना, कोणीच नाही…! उगाच तू साध्या साध्या गोष्टीचं टेन्शन घेते…!”घराची व गाडीची चावी आणि खांद्यावरची बॅग एका बाजूला टाकून हळुवारपणे पावले टाकत तिच्याजवळ येत तो म्हणाला.
“आता नाहीत कोणी, पण नंतर आले म्हणजे…”तिच्या हृदयाची धकधक वाढली होती. विनोद बरोबर ही तिची पहिली वेळ नव्हती. अगोदरही त्या दोघांत अनेक वेळा शारीरिक संबंध झाले होतेपण तरीही प्रत्येक वेळी मनात उठणारी ती उत्सुकता व भीती पहिल्यांदा उठली तेवढीच असायची. ती तसंच लाजायचीही.
“येणार नाहीत कोणी, कालच सगळे फिरायला गेलेत, आज रात्रीपर्यंत इथे कोणीच नाही, फक्त आपण दोघे.”तो तिच्या अगदीच जवळ आला. त्या दोघांमध्ये फक्त काही बोटांचं अंतर होतं. तो तिच्यापेक्षा थोडासा उंच होता. तिने मान खाली घातली होती. त्याने हाताने तिच्या हनुवटीला वर केलं आणि स्वतःचे ओठ तिच्याजवळ न्यायला सुरूवात केली.
तिच्या चेहऱ्यावर तीच भीती उमटली होती.त्या भीतीमागे लपलेली तीच उत्सुकता आणि त्या उत्सुकतेमागे प्रचंड शारीरिक भुक. प्रत्येक वेळी तिच्या सोबत प्रणयात गुंतताना विनोदला वेगळीच नाविन्यता जाणवायची. काही केलं तरी तो तिला थकत नव्हता. ती त्याच्या सवयीची होत नव्हती.
“कशी आहे गं तू…! तुझ्याबरोबर कितीही केलं तरी माझं मनच भरत नाही…”. आयुष्यभर एकमेकांसोबत असंच राहावं हे शब्द त्याच्या तोंडात आले होतेपण त्याने ते लगेच गिळले. तो काय बोलत होता हे जाणवताच त्याला स्वतःचा राग आला.
रियालाही त्याच्या चेहऱ्यावरून मनातील थोड्याफार गोष्टी कळत होत्या. शारीरिक आकर्षणापलीकडेही त्यांच्यात काहीतरी होतं. वेळोवेळी ते दोघांच्याही मनातून व तोंडातून बाहेर पडायचा प्रयत्न करायचं हे विनोदला कळलं होतं. तो त्या भावना लपवायचा प्रयत्न करतोय हे रियालाही समजत होतं.
रिया पुढे सरकली. त्याच्या ओठावरती ओठ टेकवत तिने त्याला मिठी मारली आणि त्या दोघांनी आवेगाने किस करायला सुरूवात केली. त्याचे हात तिच्या पाठीवर येऊन थांबले. सुरूवातीला चालू झालेल्या किस अचानक थांबला आणि त्या दोघांनी एकमेकांना घट्ट आवळून फक्त मिठी मारली. एकमेकांची सोबत, एकमेकांचं असणं ते त्या मिठीतून अनुभवत होते. ती मीठी त्यांना सगळं काही देत होती. ते बराच वेळ तसंच उभा राहिले असतेपण दोघांनी आवरतं घेतलं.
“बघ माझी काय हालत केलीस तू…!”विनोद पहिल्यांदा बाजूला झाला. गहिवरल्या स्वराने किंचितशा ताठरलेल्या अवयवाकडे हात करत तो म्हणाला. खरंतर त्याचा स्वर आणि डोळ्याच्या कडांना जमा झालेले पाण्याचे थेंब वेगळ्याच गोष्टी सांगत होते. पण रिया त्यावर काही बोलली नाही.
ती मागे सरून त्या ठिकाणी असलेल्या खाटेवर पसरली. तीन छोट्या खाटा एकमेकांना चिटकवून त्यांचा एक मोठा बेड तयार झाला होता. त्यावर डोळे झाकून ती पडून राहिली. काही क्षणातच विनोद तिच्या शेजारी आला. तिच्या गळ्यावरती किस करत हातांनी तिच्या टॉपवरूनच हळुवारपणे तिच्या उरोजांना मळू लागला. त्याचा स्पर्श होताच रिया हुंकारलीपण तिने डोळे उघडले नाहीत.
विनोद तिचा टॉप काढायचा प्रयत्न करत होता. रियाने हात उंचावत त्याला मदत केली. आत तिने फक्त काळ्या रंगाची ब्रा घातली होती. तिला त्या अवस्थेत पाहताच भुकेल्या राक्षसाप्रमाणे तो तिच्यावर तुटून पडला. त्याच्या ओठांचा आणि हाताच्या स्पर्शाने रिया चवताळली. तिच्या तोंडून एकापाठोएक मोठमोठे हुंकार बाहेर पडू लागले. त्याच्या डोक्यातून हात फिरवत ती त्याला स्वतःच्या छातीवर अधिकच जोरात दाबत होती. रियाला त्याचे ओठ तिच्या स्तनांवर हवे होते. तिने स्वतःची पाठ उंचावून ब्राचे हुक काढले आणि तिच्या उरोजांना त्याच्या तोंडापुढे मोकळं केलं.
विनोदच्या तोंडाला भरपूर पाणी सुटलं. त्याने एका स्तनाला हातात पकडत दाबत असताना दुसऱ्या स्तनाला तोंडात घेऊन लहान मुलाप्रमाणे चुपायला सुरूवात केली. तिच्या स्तनाग्रांना त्याची जीभ छळत होती. तिचे हात सळसळ करत होते. पाठीवरून फिरवता फिरवता तिने एक हात खाली नेत पॅन्टवरूनच त्याच्या ताठरलेल्या अवयवाला कुरवाळायला सुरूवात केली आणि त्याचा तो ताठरपणा जाणवताच ती अधिकच जोराने हुंकार भरू लागली.
त्या ठिकाणी तिचा स्पर्श होताच विनोद भलताच चेकाळला. पूर्वीपेक्षा अधिक वेगाने तो तिचा स्तनांना चोखु लागला. दाताचे व्रण उमटवू लागला.
दोन्ही स्तनांना मनसोक्त चोखल्यानंतर विनोदने त्याचा मोर्चा खाली वळवला. उघड्या असलेल्या पोटावरून जीभ फिरवत, तिच्या नाभीत जीभ घालत तो हळूहळू खाली सरकू लागला.
त्याच्या प्रत्येक स्पर्शाने रिया उत्तेजनाच्या वरच्या पायरीवर जात होती. मगाशच्यापासून वाढलेल्या उत्तेजनामुळे ती प्रचंड ओली झाली होती. विनोदने तिच्या जीन्सचा हुक काढायला सुरूवात करताच इतकी उत्तेजन असूनही ती लाजली. तिने तिचे पाय एकमेकांच्या जवळ घेत घट्ट आवळून धरले. त्याला जीन्स काढू द्यायला ती तयार नव्हती.
थोडा जरी विरोध केला तरी विनोद प्रचंड उत्तेजित व्हायचा. जबरदस्तीने तिचे पाय थोडेसे फाकवत तिची जीन्स काढत त्याने ती बाजूला फेकली. आता ती त्याच्यापुढे फक्त शॉर्ट निकरवर होती. त्याने लगेच तिच्या मांड्यामध्ये तोंड घातलं. ओल्या झालेल्या कापडावरती जीभ फिरवायला सुरूवात करताच रियाचे घशातून येणारे हुंकार प्रचंड वाढले. हळूहळू त्याने तिची निकर काढत बाजूला फेकली आणि ओल्या चिंब झालेल्या योनिवर त्याची जीभ फिरवायला सुरूवात केली.
त्याने तिच्या लिबियाला थोडंसं विलग करत त्याची जीभ आत सारायचा प्रयत्न केलापण रिया त्याला मागे सारत उठून बसली. तिचा चेहरा घामाने भिजला होता. श्वास प्रचंड चढला होता. तिला त्या अवस्थेत पाहिल्यानंतर विनोद पूर्णपणे ताठरला.
रिया आता ताबा घेत होती. तिने विनोदला जवळ ओढत त्याचा शर्ट काढायला सुरूवात केली. बटने काढून त्याने तो बाजूला फेकला. रियाने मग बनियान वर केलं, विनोदने हात वर करत तिला मदत केली. कमरेवर विनोद पूर्णपणे उघडा झाला.
रियाने त्याला बेडवरती ढकललं आणि ती त्याच्या वरती आली. छातीवरती एक हात ठेवत तिने तो घासत घासत खाली न्यायला सुरूवात केली. आणि तसं करत असताना ती त्याच्या मानेवर हळूहळू किस करू लागली.
त्याच्या पॅन्टचा हुक काढत तिने तिचा हात हात घातला आणि अंडरवेअरवरून त्याच्या कठोरतेला हळुवारपणे कुरवाळायला सुरूवात केली. आता उसासे टाकायची बारी विनोदची होती. मात्र रिया त्याला काहीच करू देत नव्हती. त्याच्या कठोरतेला अंडरवेअरवरून कुरवाळत असताना त्याच्या ओठावर ओठ ठेवून ती त्याला जोराने किस करत होती.
हळूहळू ओठावरून ती खाली सरकली. त्याच्या छातीवरती ओठ फिरवत असताना तिने अंडरवेअरच्या आत हात घातला आणि त्याच्या कठोरतेला स्वतःच्या हातात धरून हळुवारपणे हलवायला सुरूवात केली.
आता विनोद जोर जोरात हुंकारू लागला. क्षणा-क्षणाला तिचे ओठ छातीवरून खाली सरकत त्याच्या कठोरतेच्या दिशेने सरकत होते. त्या कल्पनेने विनोद प्रचंड उत्तेजित झाला. त्याने अगोदरच त्याची जीन्स खाली सरली व अंडरवेअर मधून स्वतःच्या पूर्ण ताठ झालेल्या अवयवाला बाहेर काढलं.
त्याच्या नाभीच्या खाली दाट होत जाणाऱ्या केसांच्या लवीवर ओठ फिरवत ती त्याच्या अवयवाजवळ पोहोचली. एका हातात त्याच्या कठोरतेला धरून तिने त्याची त्वचा खाली ओढली आणि त्याचं ओलं झालेलं टोक तिने तोंडात घेत चोखायला सुरूवात केली.
विनोद जोरात घुत्कारला. तिच्या डोक्यावरती हात ठेवत त्याने स्वतःला तिच्या तोंडात सारायचा प्रयत्न केलापण रियाने त्याला अडवलं. ती तिच्या गतीने तिला हवं तसं त्याला चोखत होती.
हळूहळू रियाचा वेग वाढू लागला तसं विनोदला स्वतःवर नियंत्रण ठेवणं अशक्य होऊ लागलं. ती अर्ध्यापेक्षा जास्त अवयव तोंडात घेऊन त्याला लाळेने भिजवत होती. तिला ते करायला आवडत होतं. ते करताना ती सुद्धा उत्तेजित होत होतीपण मधूनच विनोदने तिला अडवलं.
तिला खाली पाडून तो तिच्या शेजारी आला. तिच्या योनी जवळ स्वतःचं तोंड नेत असताना त्याचा ताठरलेला अवयव त्याने तिच्या तोंडाजवळच ठेवला. तिच्या मांड्यांच्यामध्ये तोंड घालत त्याने तिच्या योनिवर जीभ फिरवायला सुरूवात केली तेव्हा ती तिच्या मांड्यात हात घालून त्याला जवळ ओढत त्याच्या कठोरतेला तोंडात घेऊन चोखु लागली.
त्या अवस्थेत त्यांना जास्त वेळ काढता आला नाही. उत्तेजना इतकी वाढली होती की एकमेकात गुंतल्याशिवाय दोघांनाही राहावलं नाही.
सर्वप्रथम रिया उठली. तिने विनोदला खाली पाडलं आणि ती त्याच्यावर आली. त्याच्या मांड्यावर बसत स्वतःच्या योनिला तिने त्याच्या कठोरतेवर घासलं आणि हळूहळू करत त्याला आत सामावून घ्यायला सुरूवात केली. खाली पडलेला विनोद उठून बसला. तिच्या नितंबावरती हात नेत त्यांना जोरात दाबत एक धक्का देऊन त्यांने स्वतःला पूर्णपणे तिच्यात सारलं.
विनोदीचे पाय पसरलेले होते आणि त्याच्यावर बसत रिया वर खाली करत होती. तिचे पाय विनोदच्या मागे आवळलेले होते आणि विनोद हळूहळू खालून धक्के देत होता.
पूर्णपणे ताठरलेल्या कठोरतेच्या भोवती ओलसर चिकटपणा अनुभवताच विनोदचा बांध फुटला. त्याने शेवटचा धक्का मारत स्वतःला पूर्णपणे तिच्यात सारलं आणि तिच्या पाठीवरती हात नेत तिला जवळ घेऊन घट्ट मिठी मारली. तिच्या अंतरात उडणाऱ्या विर्याच्या उष्ण धारेबरोबर तिचाही बांध फुटला. थरथरत्या शरीराने ती सुद्धा रत होऊ लागली.
त्याक्षणी त्या मिठीसाठी, त्या जवळिकीसाठी, त्या अनुभवासाठी ती सगळं काही करत होती म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही.
विनोद उत्कर्ष बिंदू अनुभवत असताना उडणाऱ्या उष्ण विर्याची धार तिच्या अंतरात अनुभवताच तिचं संपूर्ण शरीर थरथरू लागायचं आणि तीही त्याच्याबरोबर रत व्हायची.
त्याचवेळी विनोद तिला घट्ट आवळून तिच्या शरीरात स्वतःच शरीर रूतवायचा. सर्वांग तिच्या भोवती लपेटायचा. जणू काही तो तिच्याशी एकरूप होऊ पाहत होता. तिच्यात मिसळू पाहत होता. जे काही त्याला अपुर्ण वाटत होतं, तो तिच्या माध्यमातून ते पूर्ण करू पाहत होता असं वाटायचं.
ते क्षण तिला वेगळंच सुख देऊन जायचे. त्याच्याबरोबर रत होत असताना जाणवणारी शरीरिक उत्तेना आणि ते लैंगिक सुख एकीकडे…
पण बरोबरच तो तिला ज्या प्रकारे घट्ट मिठीत घ्यायचा, तिच्या सभोवताली स्वतःला आवळायचा, त्या कृतीतून ज्या भावना व्यक्त व्हायच्या, त्या भावना तिला वेगळच सुख द्यायच्या. ते सुख लैंगिक सुखापेक्षा पूर्ण वेगळं होतं. त्यात एक वेगळीच जवळिकता, आत्मीयता, वेगळीच पूर्तता, वेगळाच पूर्णपणा होता.
सुखाच्या गर्तेतून ते दोघे बाहेर आले आणि उत्तेजनाच्या लहरी उतरल्या तरीही विनोदी ती मिठी सैल करायचा नाही. तिला स्वतःभोवती आणि स्वतःला तिच्या भोवती असं काही आवळायचा कि जणुकिही मृत्यु त्या दोघांनाही न्यायला आला आहे आणि ती त्यांची शेवटची भेट आहे.
नाही म्हणलं तरी प्रत्येक वेळी त्याच्या डोळ्यात पाण्याचा थेंब जमा व्हायचाच. त्याचं हे विचित्र वागणं तिला कळायचं नाहीपण आवडायचं. तो नंतर काही घडलच नाही असं दाखवायचापण तिला ते समजलंय हे त्यालाही माहिती असायचं.
ही भावनांची विचित्र देवाणघेवाण तिला आवडायची, हवीशी वाटायची. त्या क्षणी ते दोघे एकमेकांच्या मिठीत असताना सगळ्या जगाचा विसर पडायचा.
शारीरिक सुखाच्या अत्त्योच्च सुखाच्या प्रसंगी ती मिठी मारली जायचीपण शारीरिक सुखाच्या पलीकडे दोन जीवांना जोडणारा असं काहीतरी त्या मिठीत होतं आणि ते अनुभवण्यासाठी दोघेही आतुर असायचे.