दुपारची वेळ.घरातील सर्व कामे आवरून काजल वामकुक्षी घेण्यासाठी बेडरूममध्ये बेड वर विसावली होती. तिचे सासू सासरे देखील दुपारी विश्रांती घेतात. सात वर्षाच्या तिच्या मुलाची अमेयची शाळा ५ वाजता सुटते. त्यामुळे काजलला दुपारी थोडा वेळ मिळतो. ती पहुडली असतानाच तिच्या मोबाइल वर what’s app मेसेज आला.
पूजा! काजलची जिवलग मैत्रीण, अगदी खास. दोघी ही शाळेपासून एकत्र, कॉलेज लाइफ पण एकत्र घालवली. कॉलेज नंतर लग्न, संसार, मूल यांच्यात दोघीही गुरफटत गेल्या. एकमेकींना वेळ देता आला नाही. मूल थोडी मोठी झाल्यावर मात्र स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला. बर्याच वर्षांनंतर त्यांच्यामध्ये मेसेज, फोन चालू झालेत. लग्नानंतरचे दिवस, गमती जमती, सासरच्या लोकांची वागणूक, नवर्याच्या सवयी, आवडी- निवडी, अगदी पलंगावरील मस्तीची पण चर्चा असायच्या दोघींमध्ये. एक मात्र, दोघींनाही एकमेकांच्या लग्नाला उपस्थित राहता आले नाही. दोघींनाही फॅमिली फोटो मध्येच पाहता आले एकमेकींचे नवरे. पूजा व सुयश यांच्या वयामध्ये तीन वर्षाचे अन्तर होते. सर्व साधारण दिसणार्या पूजाला नवरा देखणा मिळाला होता. गोरा गोमटा जरी नसला तरी सावळा रंग, नाकी डोळी नीट, उंच, कमावलेल्या शरीराचा, रांगडा असा सुयश होता. स्वतःच छोटस होटल पण गावाकडे भरपूर शेती त्यामुळे त्यांच छान चाललेल.
काजल आणि महेशमध्ये अन्तर थोडे जास्त म्हणजे दहा वर्षाचे. महेश मल्टीनैशनल कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत होता. सतत कॉम्प्युटर वर बैठे काम असल्याने महेश जाड, बेढब झाला होता. त्याचे पोट सुटले होते. काजल नेहमी त्याला व्यायाम करायला सांगत असे. पण कामामुळे वेळ नसल्याचे कारण तो देत असे. याविरूद्ध काजल सुडौल, चार चौघात उठून दिसणारी, कमनीय बांध्याची, आकर्षक होती.
तीने मोबाइल चेक केला. पूजाचा मेसेज होता.
काजलने ‘कॉल मी’ मेसेज वाचून पूजाला फोन लावला.
”बोला मॅडम काय म्हणता”!
पूजा: ”आवरली काय कामे”
काजल: ”हो आत्ताच”! ”बोल काय म्हणतेस”?
पूजा: “काल मैसेंजर वर अनिकेतने मेसेज केला होता”
काजल: “हो का”; “काय म्हणाला”?
पूजा: “भेटायला ये म्हणाला”
काजल: “काय”? काजल एकदम उडालीच.
काजलला पूजाची कॉलेज मधील ‘लफडी’ माहीत होती. दोघा तिघांच्या बरोबर फिरल्यावर तीच मन अनिकेत वर स्थिरावल होत. काजलला तिच्या या सवयीचा राग यायचा. ती तिला समजावायचा प्रयत्न पण करायची. पण पूजा वर काही परिणाम होत नव्हता. पूजाला अनिकेतशी लग्न करायच होत पण काही कारणास्तव ते शक्य झालं नाही. पूजाला योग्य अनुरूप नवरा मिळून ही पूजा अनिकेतशी चॅटिंग करते याच काजलला आश्चर्य वाटल.
काजल: “हे बघ पूजा मी तुला किती वेळा सांगितले आहे, कॉलेजच्या दिवसांना विसरून जा म्हणून.”
“जर भावजींना कळले तर”.
पूजा: “अगं मी थोडीच त्याच्या बरोबर पळून जाणार आहे”? पूजा काजलला मध्येच थांबवत म्हणाली.
पूजा: “तुला तर माहिती आहे माझं त्याच्यावर प्रेम होत”.
“फक्त भेटायला तर बोलावलंय त्याने”.
काजल: ” पण पूजा”.
पूजा: “तुला खर सांगायच तर मला सुयशच्या अश्या विचित्र वागण्याचा खरच कंटाळा आला आहे.”
सुयश खेडेगावात वाढलेला, आई वडीलांच्या शब्दाबाहेर न जाणारा होता. स्वतःच्या बायकोला कुठल्याही पर पुरूषाशी बोलू न देने, तिला घराबाहेर पडू न देने, सतत तिच्या वर पाळत ठेवणे, थोडीशी पण मोकळीक न देने. अश्या पद्धतीची वागणुक तो पूजाला देत होता. काजलला पूजाने सुयशच्या या सवयीबद्दल आधीच सांगितले होत.
काजल: “ठीक आहे जा.” ” पण जपून मर्यादा ओलांडून नकोस म्हणजे झाल.”
काजलने समजावणीच्या सुरात सांगितले.
काजल: “भावजींना कळले तर तुझं अवघड होईल”.
पूजा: “हो, मला कुणाशी बोलू देत नाही आणि स्वतः पण परक्या स्त्री शी बोलत सुद्धा नाही.”
“त्याच जर अफेअर असत ना तर मला ही थोडी मोकळीक मिळाली असती.”
थोड्या वेळाने त्यांच संभाषण संपत.ईकडे पूजा विचार करू लागली, ‘खरच जर त्याच अफेअर असत तर.’
पूजा सुयशच्या विचारात गढून गेली.
सुयशने कधीच कुठल्याच पर स्त्रीचा उल्लेख देखील पूजा जवळ केला नव्हता. सरळ नाका समोर चालणारा सुयश बेड वर मात्र परफेक्ट होता. अगदी पूजाला एक वेळा कंटाळा यायचा पण सुयश नेहमी प्रणयाला आसुसलेला असायचा. तो नेहमी संधी मिळेल तेंव्हा पूजाशी संभोग करायचा. पूजाला त्याचा हा स्वभाव आवडत असे.
मोबाइल चाळत असताना पूजाची नजर काजलच्या डिपी वर स्थिरावली. डिपीमध्ये काजल खूप आकर्षक दिसत होती. पूजाच्या मनात एक विचार चमकून गेला.
दुसर्या दिवशी दुपारी पूजाने काजलला फोन केला.
पूजाने जे मनात ठरवले होते ते काजलला एका दमात सांगून टाकले.
काजल :.”काय”. “तुझं डोके ठिकाणावर आहे का. सकाळी चहा जास्त झाला आहे का”?
काजल जवळ जवळ ओरडलीच.
पूजा: “अंग नाटक तर करायच आहे फक्त”. “फक्त तुम्हाला मी रंगे हाथ पकडले की नाटक बंद करायच”.
काजल: “तुला कळतय का तू काय बोलतेस”?
पूजा: “हो कळतय. हे बघ तू जर हे केलस ना.
तर काही दिवसासाठी का होईना पण माझी सुटका होईल त्या पिंजर्यातून”.
काजल: “अंग पण भाऊजी काय विचार करतील माझ्याबद्दल”?
पूजा: “काय विचार करणार आहेत”? “थोड्या दिवसांनी विसरून जातील”.
काजल: “अंग पण काही प्रॉब्लेम आला तर”?
पूजा: “काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तू मला चॅटिंगचे स्क्रीनशॉट्स पाठवत जा”. “मी सांगेन तसेच कर.आणि तुला हे माझ्यासाठी करावेच लागेल”.
काजल पहिल्यापासून पूजाच्या चुकां वर पांघरूण घालत आली आहे. पण हे जरा अतीच झाले.
काजलला काय बोलावे सुचत नव्हते. एकीकडे जिवलग मैत्रीण एकीकडे तिचे विचित्र वागणे. ईतक्या चांगल्या नवर्याशी ही अशी कशी वागू शकते. पण तिच्या मनात दुसरा विचार आला.’हा खेळ खेळण्यात मज्जा मात्र नक्की येईल’.
काहीसा विचार करून काजलने पूजाच्या ‘प्लान’ला समंती दिली. त्याच कारण होत.’सुयश’.
काजल आणि पूजा फेसबुकला फ्रेंड होत्या.
काजलने पूजाचे फॅमिली फोटो पाहिले होते. खास करून सुयशचे. त्याची पिळदार शरीरयष्टी, उंची, सावळा रंग, तिने नजरेत भरून घेतले होते. धबधब्या जवळ काढलेले, फक्त अंडरवेअर वर असलेल्या फोटो वर तिची नजर खिळलेली. याविरूद्ध थुलथूलीत, जाड झालेल्या महेशची तुलना तिने त्याच वेळी केलेली.
अश्या सुयशशी त्याचीच बायको चक्क प्रेमाचे नाटक करायला सांगत होती.
पूजाने सांगितल्या प्रमाणे काजलने तिच्या व्हाट्स ऍपचा डी पी बदलला. तीने तिच्या आवडीची काळ्या रंगाची साडी घातली होती. गुलाबी रंगाचे ब्लाऊज, त्याला शोभेल असे कानातले, हातात नाजूक अश्या बांगड्या.
ती खूपच सुंदर दिसत होती.
तीने मस्त एक सेल्फी घेतला आणि तो डी पीला सेट केला.
ठरल्या प्रमाणे तिने दुपारी सुयशच्या मोबाइल वर ‘hi’
असा मेसेज टाकला.
सुयशने मेसेज पहिला. सुरवातीला आश्चर्य वाटले. काजलला त्याने एकदा दोनदा पाहिले असेल ते पण पूजाच्या मोबाइल वर.
कदाचित पूजाला मेसेज करायचा असेल चुकून मला आला असेल अशी त्याने मनाची समजूत केली.
थोड्या वेळाने पुन्हा मेसेज आला. ‘जेवलात का’
त्याने मोबाइल तोंडा जवळ धरला काजलचा डी पी न्याहाळू लागला. तिचे सौंदर्य डोळ्यात साठवू लागला.
पर स्त्रीकडे न पाहणार सुयश. काजलच्या फोटोकडे एकटक पाहत होता.
तीने पुन्हा ‘hi’ असा मेसेज टाकल्यावर त्याची तंद्री भंगली.
उत्तरादाखल त्याने ‘hi’ मेसेज केला.
काजल: “ओळखले का”? “मी पूजाची मैत्रीण काजल”.
सुयश: “हो. बोला ना काय काम काढले आमच्याकडे”?
काजल: “काम काही नाही. सहज मेसेज केला”.
तिच्या या उत्तराने सुयश गोंधळून गेला.
सुयश: “पूजाकडे काही काम होते का”?
सुयशने विचारले
काजल: तसे काही नाही, सहजच तुम्हाला मेसेज केला.
असे बोलून ती ऑफलाइन गेली.
सुयश विचारात पडला. ही गोष्ट पूजाला सांगावी का नाही याचा तो विचार करू लागला.
रात्री पूजाने सांगितल्या प्रमाणे काजलने गुड नाइटचा मेसेज टाकला.
रात्री सुयशच्या चेहर्यावरचे गोंधळलेले हावभाव पाहून पूजाला हसू आले.
दोन दिवस गुड मॉर्निंग, गुड नाइट, जेवलात का असे करण्यात गेले.
आज पूजाने तिला पुढची ‘स्टेप’ सांगितली.
त्या पद्धतीने ती चॅटिंग करू लागली.
रात्री महेश घोरत पडल्याची खात्री केल्यावर काजल ऑनलाइन आली.
इकडे पूजाही झोपेचे नाटक करत बेड वर पहुडली होती. सुयशच्या शारीरिक हालचालींचा अंदाज घेत होती.