आपला गोट्या आणि त्याची बायको गोटी यांच्या लग्नाचा आज पन्नासावा वाढदिवस असतो. तो साजरा करण्यासाठी ती दोघे पन्नास वर्षापूर्वी पहिल्यांदा आपल्या हनीमूनला ज्या हॉटेलमध्ये गेलेले असतात तिथेच परत जातात. तीच खोली भाड्याने घेतात. ते दिवस आठवून म्हातारी गोटी मस्त रंगात येते. मग ते दोघे तिथल्या एका खास रेस्टॉरन्टमध्ये जातात.
त्या रेस्टॉरन्टचे एक वैशिष्ट्य असते की तेथे जे जोडपे येईल त्याने आपल्या जोडीदाराबरोबर नग्न होऊन बसायचे. त्यासाठी क्युबिकल्स करून त्यांना प्रायव्हसी करून देण्यात आलेली असते. म्हटले तर ते आजूबाजूला पाहू शकत होते नाहीतर त्यांना प्रायव्हसी असते. अर्थात, त्यांची इच्छा नसली तर काही हरकत नाही पण बाजूला कोणीही नागडे बसलेले असेल तर मग हरकत घ्यायची नसते.
आज गोट्या गोटी पुन्हा ह्या रेस्टॉरन्टमध्ये ती गम्मत करायला आलेले असतात. पन्नास वर्षापूर्वी ते ज्या जागेवरील टेबलावर बसलेले असतात त्याच टेबलावर येऊन बसतात.
गोटी म्हणते, “गोट्या डिअर. आ पण पन्नास वर्षापूर्वी याच टेबलावर बसलेलो होतो आणि आपणही दोघे नागडे झालो होतो.”
गोट्या तिला म्हणतो, “हो डिअर. मला सगळे आठवते! पण आता पन्नास वर्षानंतर आ पण काय करणार?”
गोटी आजूबाजूला नागडे बसलेल्या जोडप्यांमध्ये कुचकुच चालू असते ते बघून तापते. तेवढ्यात वेटर त्यांची कॉफी त्यांच्या टेबलावर ठेवून जातो.
तापलेली गोटी त्याला लाडात म्हणते, “गडे, काय करणार काय? आजही आ पण तसेच नागडे होऊन बसू या नां!”
आणि ती त्याच्या उत्तरची वाट न बघता नागडी होऊन परत चेअरवर बसते. ते पाहून गोट्याही आपले काढून नागडा होतो आणि चेअरवर बसतो.
तो म्हणतो, “अगं आ पण नागडे झालोय खरे पण आता याचा काहीही उपयोग नाही. आपले वय झाले आहे. पूर्वीसारखी उमेद नाही आपल्यात.”
गोटी लाडाने म्हणते, “उमेद कशी नाही? कपडे काढल्यावर किती एक्सायटिंग वाटतेय! तुम्हाला नाही का वाटत??”
गोट्या उत्साहाने म्हणतो, “हो, वाटतेय ना. पण काय उपयोग त्याचा!”
गोटी परत उत्तेजित स्वरात म्हणते, “उंम्म. काही उपयोग कसा नाही? मी आजही तशीच पन्नास वर्षापूर्वी सारखी उत्तेजित झाले आहे. माझी स्तनाग्रे त्यावेळी जी गरम झाली होती अगदी तशीच आताही मला गरम वाटताहेत.”
गोट्या म्हणाला, “अगं वाटणारचं. कारण आज तुझी स्तनाग्रे खाली लोंबून गरम कॉफीमध्ये बुडाली आहेत.”