सूनसान रस्ता | भाग २

खरं म्हणजे त्याला असं करून मॅडमच्या प्रतिक्रीयेचा अंदाज घ्यायचा होता. पण चुकून हात पडल्याचा बहाणा करीत होता.

‘काही हरकत नाही. होते असं कधीकधी… खरं सांगायचं म्हणजे तुमचा स्पर्श मला आवडला.’

हे ऐकून तो कमालीचा हबकून गेला. स्वर्ग आता दोन बोटावर उरल्याचा त्याला भास झाला. त्यामुळे त्याचा आनंद गगनात मावत नव्हता.

त्या आनंदात तो म्हणाला,

‘हो का… मला वाटलं तुम्ही रागावणार… खरं म्हणजे तुमच्या मुलायम हाताला स्पर्श करण्याचा तुम्ही बसल्यापासून मला खूप मोह होत होता. पण हिंमत होत नव्हती.’

तिच्या चेहर्‍यावर हसू उमटलं. ती म्हणाली, ‘खरं का?’

‘हो मॅडम, मी खरंच सांगतोय.’

मॅडमला टाईमपास करायचा म्हणून त्याला आणखी बोलतं केलं.

‘खरं म्हणजे तुमच्या सुंदरतेवर मी कमालीची भाळली आहे.’

ड्रायव्हरला आणखी स्फूरण चढलं.

‘मॅडम, आपण येथे दोघेच आहोत. तुमच्या सोबत मोकळेपणाने वागलं तर चालेल का?’ ड्रायव्हर तिला लाडिकपणे म्हणाला.

‘हो. चालेल ना… माझी काही हरकत नाही. मोकळं बोललेलं मलापण आवडतंय. शिवाय घरी पोहचेपर्यंत आपला टाईमपासपण होईल.’

‘हो मॅडम, आपण दोघेही सुंदर आहोत, नाही का?’

‘हो ना… हा एक योगायोगच म्हणावा लागेल.’

‘मला की नाही यावरून ‘आशिकी’ या सिनेमाला डायलॉग आठवला. त्यात  ‘रिश्ता वही सफल हो सकता है, जिसमें दो लोगों के बीच बराबरी हो!’ असा तो डायलॉग अगदी चपखलपणे आपल्याला लागू होत आहे. नाही का?’

“अगदी खरं आहे, मॅडम… दोघांमधील नातं तेव्हाच सफल होतं, जेव्हा दोघांमध्ये बरोबरी असते. मग जीवनात खरी मज्जा येते.”

अशा प्रकारे दोघात संभाषण सुरू असतानाच नकळत एकमेकांचा स्पर्श होऊ लागला.

एक क्षण असा आला की, त्याचा हात गेअरवर असल्याचे पाहून तिने आपला कोमल हात त्याच्या हातावर ठेवला. हे पाहून तर त्याला आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटलं.

हँडसमची सुंदरता आणि गाण्यांतील कामूकतेचा भाव ऐकून मॅडम रोमँटीक मूडमध्ये आल्या होत्या. त्याचा परिणाम म्हणून ती त्याच्यावर बेहद्द मोहीत झाली होती. त्याच्या मोहनीने तिच्यावर जादू केली होती. म्हणून त्याच्या स्पर्शाला अनुकूल प्रतिसाद देण्याचा मोह तिलापण आवरता आला नाही.

मॅडम इतक्या रोमँटीक असतील याची त्याला कल्पना नव्हती आली…

मॅडमचा प्रतिसाद पाहून त्याची भीड चेपून गेली. मग त्याने नेमका याचा फायदा घेण्याचे ठरविले. मग त्यानेपण मॅडमचा हात धरून दाबून पाहीला. मॅडमने काहीही विरोध केला नाही. उलट तिने स्मित हास्य करून मनमोकळेपणाने प्रतिसाद दिला. त्यानेही तिच्या स्मित हास्याला तेवढाच प्रतिसाद देऊन तिला दाद दिली. मॅडम इतक्या लवकर पटतील असं त्याला वाटलं नव्हतं. तिच्या सौंदर्याने त्याला वेड लावलं होतं. तिचा मादकपणा त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं.

मग डोळे आणि स्पर्शाने दोघात प्रेमालाप सुरू झाला.

प्रकरण इतके पुढे पुढे सरकत गेलं की, तिच्या ऊन्नत उरोजाला हात लावण्यापर्यंत त्याची मजल गेली. तिच्या साडीचा पदर आणि ब्लाॅऊजवरून तो तिच्या भरदार स्तनाला हात लावून हळुवारपणे कुरवाळू लागला. त्याच्या कुरवाळण्यामुळे मॅडम क्षणभर शहारून गेल्या. मॅडमला त्याचा स्पर्श हवाहवासा वाटू लागला. तिच्या अंगात कामूकतेची धुंदी चढत चालली होती. गाण्यातील मर्मभेदी शब्द दोघांच्या कामुक भावना भडकवण्याचे कार्य करीत होते.

एखाद्यावेळी सूनसान रस्ता पाहून तो गाडी थांबवत होता. मग दोघेही स्पर्शसुखाच्या खेळात तल्लीन होऊन जात होते. गाडीचे काचं लावले असल्याने आतील दृश्य बाहेरच्यांना दिसत नव्हते. म्हणून त्यांचे कामूक चाळे बिनदिक्कतपणे चालू होते. त्यामुळे तो पेटून उठला होता. त्याच्या शरीराच्या हालचाली वाढत चालल्या होत्या. त्याचाच परिणाम म्हणून त्याच्या इन केलेल्या पॅन्टमध्ये हालचाल सुरू झाली होती. मॅडम त्याकडे चोरट्या नजरेने पाहत होत्या. त्याची अवघडलेली अवस्था पाहून त्या गालातल्या गालात हसत होत्या. ड्रायव्हरला ओशाळल्यासारखं झालं.

ड्रायव्हरला सहसा माहिती असते की, गाडीत एकटी बाई असली की, तिचा विनयभंग जरी केला अथवा तिच्यावर अतीप्रसंग जरी केला तरीही घरंदाज बाया त्याची वाच्यता कुणाजवळ करीत नाहीत. म्हणून तो निश्चींत झाला होता.

खेड्याच्या जवळपास गाडी पोहचली; तेव्हा अंधार पडू लागला होता. नऊ वाजल्यानंतर तिकडील रस्ता सूनसान होऊन जात असते. मग रस्त्यात चिटपाखरूही दिसत नाही. चांदण्याच्या मधूर प्रकाशात आजूबाजूचा परिसर उजळून निघाला होता. गाडीचा हेडलाईट बंद करूनही ड्रायव्हरला रस्ता दिसत होता.

दोन गावाच्या मधून शेतांना पाणीपुरवठा करणारा मोठा कालवा गेला होता. पुलाच्या दोन्हीही बाजूला संरक्षक कठडे उभारलेले व सिमेंटने प्लास्टर केलेला विस्तीर्ण पूल त्याला दिसला. ही जागा गाडी लावण्यासाठी चांगली असल्याचे त्याने घेरले. त्याने मग थोडंसं अंतर ठेवून गाडी कठड्याजवळ थांबवली.

‘आपण येथे थांबू या…’

असे म्हणून त्याने मॅडमला खाली उतरण्याची खून केली. मॅडम निमुटपणे त्याच्या इशारावर खाली उतरून त्याच्या जवळ येऊन उभी राहिली. तो तिच्याकडे पाहून हसला. त्याने तिच्या स्तनाला हलकेच धरून त्याने आपली खूषी जाहीर केली.

तिच्या डोळ्यात डोळा घालून प्रेम व्यक्त केलं. तिच्या चेहर्‍यावरची खूषी त्याने टिपली. तिच्यावर त्याने कमालीची जादू केली होती. ती बेधुंद झाली होती.

मॅडमचा हात आपल्या हातात घेऊन हळूच दाबला. तशी मॅडम कमालीची मोहरून गेली.

एखाद्या नवयौवनेला लाजवेल असा लज्जाभाव मॅडमच्या सुंदर चेहर्‍यावर उमटल्याचं त्याला दिसलं. त्याने तिच्या गोर्‍या गालावर आलेल्या काळ्या केसाची बट हळूच बाजूला सरकवली. तिच्या थरथरणार्‍या ओठांवर बोट फिरवून हळूच मिटवले. एक गोड शिरशिरी तिच्या अंगात चमकून गेली. तिनं त्याला एकदम मिठी मारली. त्याने हाताचा विळखा घालून तिला जवळ ओढलं. त्याच्या पहिल्यावहिल्या मिठीत ती कमालीची मोहरून गेली. तिच्या गरम उसास्यांनी तो वेडापिसा झाला होता. ती बावरून थरथरू लागली. हृदयाची धडधड वाढू लागली. तिचे डोळे लाजून आपसूकच मिटले. पापण्या उचलून त्याच्याकडे बघायची त्यांना भीड होईना. जसे डोळे तिने किलकिले केले, तसे त्याने तिच्या डोळ्याच्याकडेला हलक्या बोटाने स्पर्श केला. तिच्या टपोर्‍या डोळ्यात त्याला आसुसलेली भावना दिसली. प्राजक्ताची फुलं वेचावीत तितक्याच अधीरतेनंपण हळुवारपणे तिच्या डोळ्यातले मोती तो वेचू लागला. त्याने तिचा एक हात हातात घेऊन तिच्या मुलायम तळव्यावर ओठ टेकवले. जशी सतारीची तार झंकारावी, तसं तिचं सर्वांग झंकारत गेलं. त्याच्या हळुवार स्पर्शाने तिच्या आयुष्यातला तो क्षण सोनेरी झाल्यासारखा वाटला. क्षणभर ती नवऱ्याला व जगाला विसरली.

दोघेही रोमान्स करण्यासाठी आतूर झाले होते. आतापर्यंत ते फक्त स्पर्शसुखाचा आनंद घेत होते. पण प्रत्यक्ष शय्यासोबत करण्याचा मोका कधी मिळालाच नव्हता. आता या रात्रीच्या सूनसान रस्त्यात तसा मोका चालून आला होता. तो दवडायला नको, म्हणून याच संधीचा फायदा घ्यावा असे त्याने ठरविले.

असं म्हणतात की, बाईचं सौदर्य माणसाला केवळ बघण्यासाठी नसून त्याचा भोग घेण्यातच खरी मजा असते. म्हणून या सौंदर्यवतीचा भोग घेण्यासाठी तो अगदी उतावीळ झाला होता.

ओशो रजनिशच्या सिद्धांतानूसार ‘संभोगातून समाधीकडे’ जायचा मार्ग त्याला सापडला होता. समाधी लावण्यासाठी जे एक लक्ष पाहिजे असते, ते त्याला गवसलं होतं. खरं म्हणजे अशा कामात नरालाच पुढाकार घ्यावा लागतो हे त्याला माहीत होतं.

स्त्री ही निसर्गतःच संथ प्रतिसाद देणारी असल्यामुळे प्रणयाची आराधना प्रामुख्याने पुरूषांकडूनच केली जाते.

त्याचं लग्न झालं होतं.  त्याच्या बायकोच्या सहवासात त्याला या गोष्टीचा दांडगा अनुभव होता. निसर्गातपण पशू-पक्ष्यातला नर, मादीच्या भोवती गोंडा घालत असतो. मग कुठे मादी त्याच्या स्वाधीन होते. म्हणून त्याने पुढाकार घेतला.

त्याने पडद्याचा गठ्ठा सोडला. कठडा आणि गाडीच्या मधोमध असलेल्या सपाट आणि गुळगुळीत जागेवर एकावर एक असे पडदे अंथरूण चांगला गादीसारखा मऊमऊ बिछाना तयार केला. बिछाना गुलाबफुलाच्या मखमली गालीच्या सारखा दिसत होता.

अचानक कोणी ऐऊन विचारलेच तर गाडी गरम झाल्याने थंड होईपर्यंत आम्ही बसलोत असे म्हणता येईल. म्हणून त्याने अशी व्यवस्था केली होती.

ही सर्व लगबग पाहून कसली तयारी चालू आहे ते मॅडमच्या लगेच ध्यानात आलं. त्या कल्पनेने ती आणखीनच रोमांचित झाली. तिलाही त्याच्या सुंदरतेने आकर्षण निर्माण केलं होतंच. त्याच्या दिमाखदार व डौलदार शरिराच्या सहवासाचा आस्वाद घेण्याची उर्मी तिच्यातही निर्माण झाली होती. बाई म्हणजे आग आणि माणूस म्हणजे तूप असं जे दोघात नातं असतं, तेच आता येथं घडत होतं. तो त्या बाईच्या आगीच्या धगीने विरघळून गेला होता. परत कधी अशी सोनेरी वेळ येईल की नाही, ते सागणं कठीण होतं.

सूनसान रस्ता | भाग ३

ही सारी तयारी पाहून ती जरा बावरल्यासारखी झाली. आपण जे करतो आहे ते बरोबर नाही. चुकीचं आहे असाही विचार तिच्या मनाला चाटून गेला. पण दुसरं मन तिला समजावत होतं की, आता तू खूपच पुढे चालून आली आहेस... आता माघारी फिरणं अवघड आहे. कारण समजा तू ऐनवेळी नकार दिला तर त्याच्या मनाची...

सूनसान रस्ता

त्या सूनसान रस्त्यातल्या प्रणयक्रिडेने माझ्या बायकोचं अख्ख आयुष्य ड्रायव्हरच्या सहवासात उजळून निघालं. माझी बायको पहायला तशी खरंच रूपवान होती. तिची स्निग्ध गोरी गोरी त्वचा, रसिले ओठ, मादक डोळे, ऊन्मत उरोज, भरीव नितंब, पुष्ठ मांड्या, भरलेली देहयष्टी पाहून कोणीही पुरूष...

error: नका ना दाजी असं छळू!!