सारिका : साईन थिटाची वॅल्यु काढलीस की तुझा मॅथ्स प्रॉब्लेम सॉल्व झाला… समजलं आतां.
आकाश : येस मॅडम.
सारिका : ओके… खूप अभ्यास झाला… तुम्हाला आता भुक लागली असेल ना.
आपल्या घेतलेल्या कष्टाचे चीज होणार ह्यात तिला काहीच शंका उरली नाही. तिने घड्याळाकडे पाहिलं… रात्रीचे आठ वाजले होते. विशाल अजून घरी आला नव्हता. तिने विशालला फोन लावला.
सारिका : विशाल… कुठे राहिलात?
विशाल : सॉरी सारिका… अग ऑफिसमधला गणेश आहे ना तो आज रात्रीच्या फ्लाईटने बंगलोरला चाललाय. त्याची फॅमिली त्याला सोडायला एअरपोर्ट जाणार आहे. त्यांना परत घरी नेऊन सोडायचे आहे.
सारिका : कितीची फ्लाईट आहे.
विशाल : रात्री दोनची आहे.
सारिका : बापरे… मग तुम्हाला खूप उशीर होईल.
विशाल : काय करू? बिचाऱ्याने खूप रिक्वेस्ट केली.मग नाही म्हणता आले.
सारिका : अहो… मी ह्या मुलांना जेवायला बोलावल होते… मला वाटलं तुम्ही आज तरी घरी लवकर याल.
विशाल : माझ्याकडून त्याना प्लिज सॉरी बोल. रविवारी मी घरी आहे. त्यादिवशी त्याना मी भेटेन.
सारिका : अच्छा ठीक आहे… त्यांना जेवून पाठवते मी… तुम्ही या सावकाश.
विशाल : अग… घाई नको करूस… त्यांच्या बरोबर टाईम स्पेंड कर… नाही तरं एकटी बोर होशील. आदी सुद्धा त्यांच्याबरोबर खेळेल. सॉरी… माझ्यामुळे तुझा मूड ऑफ झाला.
सारिका : नाही ठीक आहे… मित्राना मदत केलीच पाहिजे.
विशाल : थँक्स बेबी… लव यु
सारिका : मस्का नका मारू… किती वाजतील ते सांगा
विशाल : अग त्यांच्या फॅमिलीला परत घरी सोडायच आहे… मला घरी येईपर्यंत चार वाजतील.
सारिका : ओके मी झोपून घेते मग.
विशाल : दरवाज्याला कडी नको लावूस… माझ्याकडे चावी आहे… बेल वाजवली तर आदीची झोपमोड होईल.
सारिका : अच्छा ठीक आहे. तुम्ही काहीतरी खाऊन घ्या.
विशाल : हो… चल बाय.
सारिका : बाय.
सारिका : चला आपण जेवून घेऊ… विशालला आज उशीर होणार आहे.
राहुल : मग आपण सरांची वाट बघु ना… ते आल्यावरच जेवु.
सारिका : अरे… नको… ते त्यांच्या मित्राला एअरपोर्टला सोडायला गेलेत. आणि परत त्यांच्या फॅमिलीला घरी सोडणार आहेत. त्यामुळे त्यांना खूप उशीर होईल. आपण जेवून घेऊ.
राहुल : ओह… नो.
आकाश : आम्हाला वाटलं… आज तरी सरांना भेटता येइल.
विकी : मी सरांना भेटलोय… पण त्यांच्याशी बोलता नाही आले.
सारिकाला विकीच्या बोलण्यातला अर्थ समजला. सारिका विकीकडे डोळे वटारून पाहू लागली. विकी तिच्याकडे बघून गालातल्या गालात हसत होता.
सारिका : अच्छा जेवण तयार आहे. तुम्हाला वाढू का?
राहुल : मला खूप भुक लागलीय.
आकाश : हो… मला पण.
विकी : आताशी आठच वाजतायत… मला एवढी भुक नाही आहे.
सारिका : ठीक आहे. मी दोघांना वाढते. विकी तू प्लिज आदीकडे बघशील का? आपण दोघ नंतर बसु.
विकी : चालेल.
सारिकाने डायनिंग टेबलवर जेवणाची मांडामांड केली. आकाश आणि राहुल जेवायला बसले. विकीला भुक नसल्याने त्याने आदीला घेतले. सारिका विकीबरोबर जेवणासाठी थांबली.
सारिका : सो बॉयज… सोमवारी कुठली टेस्ट आहे.
राहुल : इंग्लिश.
सारिका : अभ्यास झाला आहे… ना. लँग्वेज असल्यामुळे जास्त दुर्लक्ष करू नका.
राहुल : नाही मॅडम… अभ्यास झालाय.
आकाश : मी तर आयुष्यात पहिल्यांदा एवढा अभ्यास केलाय.
विकी : माझी तर तीनदा रिवजन झाली आहे. मी फ्रेश माईंडने अभ्यास करतो.
सारिका : आणि माईंड फ्रेश कसा ठेवतोस… ते मला चांगलच माहिती आहे.
सारिका विकीच्या हस्तमैथून केलल्या फ्रेश माईंड वरून त्याला बोलत होती. विकीने तिच्याकडे बघत आदीचा मुका घेतला.
राहुल : त्यामुळेच तू एकदम फ्री दिसतोयस… तुझ्या चेहऱ्यावर अभ्यासाचे अजिबात टेन्शन नाही आहे.
विकी : अरे विश्वातील सुंदर स्त्री तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला काळजी करायचं काहीच कारण नाही.
सारिका : सुंदर स्त्री??? कोण??
आकाश : हाहाहाहा… मॅडम हा तुमच्याबद्दलच बोलतोय.
सारिका : माझ्याबद्दल??
विकी : हो मॅडम… तुम्ही जगातल्या सर्वात सुंदर स्त्रियांपैकी एक आहात आणि मन सुद्धा तेवढंच सुंदर आहे.
सारिका : काहीही… हरभऱ्याच्या झाडावर नको चढवुस.
राहुल : नाही मॅडम… तुम्ही खरंच चांगल्या आहात. तुम्ही आमच्या सारख्या ऊनाड मुलांना सुधारलं. आम्हाला आयुष्याच्या महत्व समजुन सांगितलं.
आकाश : तुमच्या सारख्या यंग टॅलेंटेड टीचरला व्यायामाचे महत्व सुद्धा आहे. तुमच्यामुळेच मी परत एकदा जिमकडे वळलो.
सारिका : थँक् यु गाईज… माझ्याबद्दल एवढं भरभरून बोलल्याबद्दल. यु मेड माय डे टुडे.
विकी : तुम्ही आम्हाला फक्त मदत नाही केली तर… तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी आम्ही शिकलो.
सारिका : अच्छा… अशा कोणत्या गोष्टी शिकलात मलापण कळू दे.
विकी : आतली सुंदरता मॅडम… लोक बाहेरची सुंदरता पाहतात. मी तुमची आतली सुंदरता पाहिली आहे.
सारिकाला विकीला आतली सुंदरता म्हणजे नक्की काय म्हणायचं ते लगेच कळले. त्याने डोळ्यानेच त्याला गप्प राहण्याचा इशारा केला.
विकी : आतली सुंदरता म्हणजे मनातले सौन्दर्य मॅडम.
सारिका : (शांतपणे) थँक्स विकी… आकाश… तुला खीर आवडली ना.अजून घे ना.
आकाश : हो… घेतो.
राहुल : मॅडम जेवण खूप छान होत… पोट भरल तरी अजून खाऊस वाटतंय.
सारिका : अरे… अजून घ्या ना मग.
राहुल आणी आकाशने जेवण संपवले. हात धुवायला उठले.
आकाश : तुमचा हात द्या जरा मॅडम.
सारिका : का??
आकाशने तिचा हात हातात घेतला आणि तिच्या हातावर चुंबन घेतले.
आकाश : तुमच्या हाताला खूप चव आहे… त्याला थँक्स म्हटलंच पाहिजे.
राहुलने ही आकाशचे अनुकरण केले आणि तिच्या हाताचे चुंबन घेतले.
सारिका : थँक्स बॉयज.
विकी : मला भूक लागलीय आता.
सारिका : ओके… आता आपण जेवून घेऊ या. हे दोघे आदीला सांभाळतील.
आकाश आणि राहुल आदीबरोबर बेडरूममध्ये खेळू लागले. डायनींग टेबलवर सारिका आणि विकी जेवायला बसले.
सारिका : आतली सुंदरता… राहुल आणि आकाश समोर काय बडबड चालली होती तुझी??
विकी : हाहाहाहा… तुम्हाला कळलं म्हणजे.
सारिका : मी एवढीपण बुद्धु नाही आहे. तुझ्या सर्व वाक्यांचे अर्थ कळतात.
विकी : मॅडम त्या दोघांना कुठे काय कळणार आहे…
सारिका : कळलं नाही पाहिजे. नाहीतर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही.
विकी : ते जाऊ दे मॅडम… पण आज जाम भारी वाटतंय.
सारिका : का?
विकी : किती वर्ष झाली आम्ही फॅमिलीपासून दूर राहतोय. पण इथे आल्यापासून आम्हाला त्यांची कमी भासत नाही. युअर आर फॅमिली मेंबर फॉर अस नाऊ.
सारिका : ओह्ह… विकी… सो स्वीट ऑफ यु.
विकी : यु लाईक मी?
सारिका : ऑफ कोर्स डियर.
विकी : आय मिन… यु लव्ह मी?
सारिका : येस विकी… तुला मी माझ्या लहान भावासारखा मानते.
विकी : थँक्सपण मी तुम्हाला तस नाही मानत.आपल नातं आतां वेगळे आहे…
सारिका : म्हणजे… मला नाही समजलं तुला काय बोलायचं आहे ते.
विकी : म्हणजे त्या दिवशी तर मी तुम्हाला पूर्ण न्युड पाहिलंय. त्यामुळे बहीण- भाऊ नातं आपल्यामध्ये नाही होणार.
सारिका : विकी… सारखं सारख त्या दिवसाची आठवण करून नको देवूस… आणि तुला नक्की म्हणायचं काय आहे?
विकी : मॅडम… कुठल्याही भाऊ- बहीणीचे असे नाते नसते. जेव्हा जेव्हा तुम्ही मला भाऊ म्हणता… त्यादिवशीच्या प्रकाराने मला अपराधी असल्यासारखे वाटते.
सारिका : इट्स ओके… डोन्ट फिल बॅड.
विकी : मला तुमचा चांगला मित्र बनायच आहे.
सारिका : आपण मित्रच आहोत… आणि शेवटपर्यत राहणार.
विकी : मग ते भाऊ बीवु नका म्ह्णू.
सारिका : अच्छा ठीक आहे… वी आर बेस्ट फ्रेंडस नाऊ
विकी : खरंच मॅडम.
सारिका : हो… माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझ्या आयुष्याची कोणतीही गोष्ट मी तुझ्याबरोबर शेअर करू शकते. आपली चांगली गट्टी जमेल.
विकी : थँक्स मॅडम.
दोघांनी आपले जेवण संपवले. विकीने तिला किचन आणि डायनिंग टेबल साफ करण्यासाठी मदत केली. किचनमधल सर्व आवरून दोघेही बेडरूममध्ये आले.