राहुल : तू सारिका मॅडमच्या शेवटच्या सेशनला आलास का नाही?.
आकाश : मी तुला आधीच सांगितलं होतं, त्या सालीचं मला तोंड सुद्धा बघायचं नाही आहे.
विकी : लवड्या काही काय बोलतोस, एवढं होऊन सुद्धा मोठ्या मनाने त्यांनी आपल्याला माफ केलं. तुला किती विचारत होत्या. तुला मारलं ते स्वतःला खूप गिल्टी फिल करत आहेत.
राहुल : त्या आज संध्याकाळी घरी येणार आहेत. त्यांनी आपल्याला आणि रिवीजनसाठी घरी बोलवलंय. उद्या आपली टेस्ट आहे. आणि ज्याला जास्त मार्क्स मिळतील त्याच्याबरोबर सारिका मॅडम डेट वर येतील.
आकाश : गुड… पण तुमच्या रेसमध्ये मी नाही आहे. मी माझा बदला जरूर घेईल.
विकी : आता राग सोडून दे मित्रा, आपणपण त्यांच्या बरोबर खूप वाईट वागलोय.
राहुल : हो आकाश, आपली सुद्धा चुक होती, तीनं आपल्या सगळ्यांना माफ केलंय. तूपण आता सर्व विसरून जा.
आकाश : कशाला डोक्याची दही करताय. तुम्हाला मजा मारायची आहे तर तुम्ही जा, मी येणार नाही.
विकी : अच्छा ठीक आहे. तुझी मर्जी. तू आता ठरवलंच आहेस तर, मी जास्त काही तुला बोलणार नाही.
आकाश : गुड. मला भुक लागलीय. चला काहीतरी खाऊन घेऊ.
६ वाजता… डिंग डाँग.
सारिका : हे कम इन,
राहुल : गुड इव्हनिंग मॅडम,
सारिका : गुड इव्हीनिंग.
विशाल : हे बॉयज, भरपूर दिवसांनी भेटतो आहोत. आणि तुमचा तिसरा पार्टनर कुठे आहे?
विकी : तो आला नाही.
विशाल : एनी प्रॉब्लेम.
राहुल : नाही नाही, तो घरी अभ्यास करतोय.
सारिका : ओके ओके, मी तुम्हाला आता रिवीजनचे चॅप्टर सांगते. पुस्तक द्या माझ्याकडे.
वातावरण अगदी थंड होते त्यामुळे राहुल आणि विकी हताश झाले. त्यांची आठ महिन्याची मेहनत वाया गेली होती. चार दिवसानंतर सारिका त्यांना दिसणार नव्हती. विशाल घरीच असल्यामुळे ते सारिकाशी जास्त काही बोलू शकले नाही. १०- १५ प्रश्न विचारून झाल्यानंतर दोघेही १ तासाभरात रूममध्ये परत आले.
राहुल : हेलो दादा,
राहुलचा भाऊ : अरे राहुल खूप दिवसांनी फोन केलास, सर्व काही ठीक आहे ना?
राहुल : हो, सर्व ठीक आहे, दादा मला थोडे पैसे पाहिजे होते.
राहुलचा भाऊ : अरे कालच खर्चाला तुझ्या अकॉउंटमध्ये ट्रान्सफर केलेत.
राहुल : नाही, थोडे जास्त पाहिजे होते.
राहुलचा भाऊ : जास्त? किती पाहिजेत?
राहुल : १०००००
राहुलचा भाऊ : १ लाख?
राहुल : हो
राहुलचा भाऊ : तुला एवढ्या पैशाची काय गरज पडली? तू मागच्या महिन्यात सुद्धा १० लाख उडवलेस.
राहुल : दादा… चांगल्या कामासाठी युज केलेत. आणि आता एका मित्राला पैशाची गरज आहे.
राहुलचा भाऊ : राहुल खरं सांग, तुम्ही ड्रूग्स वैगेरे घेत नाहीत ना.
राहुल : नाही दादा तसलं काही नाही, विश्वास ठेव. मी तुला नंतर सर्व सांगेन.
राहुलचा भाऊ : ओके… तुझ्या अकाउंटला डिपॉजिट करतो.
राहुल : प्लिज उद्या सकाळपर्यंत करशील का?
राहुलचा भाऊ : ओके.
राहुल : बाय.
डिंग डाँग
राहुल : मॅडम तुम्ही इथे?
सारिका : मी विचार केला तुमची टेस्ट तुमच्या रूम मध्येच जाऊन घेउ या. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना?
राहुल : हो, चालेल की, तुम्ही आत या ना.
सारिकाने आकाशी रंगाची साडी नेसली होती. त्यावर पांढऱ्या रंगाचे स्लिवलेस ब्लाउज घातले. ती आतमध्ये येताच तिच्या शरीराचा सुगंध सगळीकडे दरवळू लागला. कमरेला वक्राकार करत उरोजाला समोर आणत ती उभी होती. तिच्या नितंबाचे हेलकावे एखाद्यी वेली हवेत सरसरावे तसे पुढे सरकत आले. नुकत्याच केलेल्या अंघोळीने केसामध्ये ओलावा होता. एखाद्या अप्सरेच्या प्रत्यंगाला लाजवेल अशा कलाकृतीच दर्शन मुलांना समोर घडत होते. तिच्या कातिल नजरेच्या बाणाने दोघेही घायाळ झाले होते.
सारिका : राहुल… हेलो… कुठे हरवलास.
राहुल : अं?? ओह सॉरी… मॅडम, काय सुंदर दिसता तुम्ही.
विकी : हो, जणू स्वर्गातली अप्सराच.
सारिका : हाहाहाहा… थँक्स, रूसूबाई कुठे लपून बसलाय?
विकी : आहे आपल्या रूममध्ये.
सारिका : थांब… त्याला मी बघून येते.
राहुल : मॅडम, जाऊ द्या ना, उगाच तुम्हाला तो काहीतरी भलतं सलतं बोलायचा. खूप रागात आहे तो.
सारिका : डोन्ट वरी, मी बघते.
सारिका सरळ आकाशच्या रूमकडे वळली. त्याच्या रूमजवळ येत तिने दरवाज्याजवळ टक् टक् केले.
टाक… टक्
आकाश : भेंचो, तुम्हाला बोललो ना, मला टेस्ट द्यायला यायचं नाही आहे.
सारिकाच्या कानावर त्याचे शब्द पडले, तिने दुर्लक्ष केले. तिने दरवाजाला धक्का देऊन पूर्णपणे उघडा केला. आकाश बेडवर नग्न स्थितीमध्ये होता. त्याच्या शरीरावर अंडरवेअर शिवाय दुसरे काहीच नव्हते. सारिका त्याला पाहून एकदम गडबडली. त्याला पाहून तिने आपले डोळे बंद करून घेतले.
सारिका : ओह… नो… आकाश…
आकाश सारिकाला पाहून गोंधळला. त्याने बेडवरची बेडशीट उचलून अंगावर गुंडाळून घेतली.
आकाश : तू… तू… तुम्ही इथे काय करताय?
सारिका : हे काय… आहे, तुला कपडे घालता येत नाही का? मूर्ख कुठचा.
आकाश : हा माझा रूम आहे, तुमचा क्लास नाही आहे.
सारिका : सॉरी सॉरी, मला नव्हतं माहिती तू असा असशील.
आकाश : तुम्ही जा इथून , मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे.
सारिका : पहिले सांग, मी डोळे उघडू शकते का??
आकाश : ह्म्म्म उघडा.
सारिकाने हळूहळू डोळे उघडले. त्याने स्वतःला बेडशीटने गुंडाळून घेतले होते. सारिकाने खात्री करूनच आपले डोळे उघडले.
सारिका : आकाश, अजून रागवला आहेस का?
आकाश : मॅडम, तुम्ही इथून निघून जा… मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे.
सारिका : एवढा राग… बापरे… मला माहिती नव्हतं एक मुलगा एवढा रूसून बसेल.
आकाश : मी ठीक आहे आता. उगाच माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करून नका.
सारिका दरवाज्यातून आत आली. दरवाजा मागच्या मागे बंद झाला. आकाश तिच्याकडे ‘आ’ वासून पाहत होता. साडीमध्ये आज ती कमालीची सुंदर दिसत होती. त्याची नजर तिच्या मस्तकापासून ते पायापर्यन्त गेली. स्लिवलेस ब्लाउज मधला उभार त्याला स्पष्ट दिसत होता. त्याची नजर तिच्या पारदर्शी साडीतल्या बेंबी वर खिळली गेली. गोऱ्या पोटावरील बेंबीची खोली साडीतून त्याला आमंत्रित करत होती. ती पुढे सरकत सरकत त्याच्या बेडजवळ पोहचली. आकाशची नजर ब्लाउजमधली स्तनाच्या भेगेवर जाऊन खिळली.
सारिका : आकाश, आय रियली सॉरी, मी त्यादिवशी खरंच चुकीचे वागले, मी तुला मारायला नको होते.
आकाश : आधी हात उचलायाचा… मग मस्का मारायला इथे यायचं. चांगली स्ट्रॅटेजी आहे.
सारिका : मी सॉरी बोलले ना तुला.
आकाश : सॉरी बोलल्याने काय होतंय.
सारिका : अच्छा ठीक आहे, असं असेल तर तूपण मला मार, मग तुझं समाधान होईल.
असं म्हणून सारिकाने आपला गाल पुढे केला. आकाशला मारण्याचे तिला खूप वाईट वाटले होते. खरं तर तिचा राग आकाशवर नव्हताच. राहुल ज्याप्रकारे त्या रात्री वागला होता त्याचा सर्व राग तिने आकाशवर काढला होता. तिला जाताना कोणाला दुखवून जायचे नव्हते. तीने चेहरा आकाशच्या अगदी जवळ घेऊन गेली. गाल पुढे करत तिने डोळे घट्ट बंद केले.
सारिका : जरा हळू मार हा.
सारिकाचे गाल आकाशच्या चेहऱ्यासमोर आले होते. त्याने आपला हात तिच्या गालावर फिरवला. लहान मुलांच्या त्वचेचा जसा स्पर्श असतो तसाच त्याला स्पर्श जाणवला. त्याने पुढे सरकत तिच्या गालाचे चुंबन घेतले. सारिका एकदम दचकून डोळे उघडले. आकाश तिच्याकडे पाहून स्माईल करत होता.
सारिका : हे काय होतं?
आकाश : मी माझं सॉरी माझ्या परीने घेतलं.
सारिका : तू नाही सुधारणार, वेडा आहेस तू, चल आता कपडे घालुन ये.
सारिका त्याला तसाच सोडून बाहेर गेली. आकाश तिच्या तालबद्ध नितंबाकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव परत बदलले. त्याच्या मनात काय तरी वेगळेच चालू होते. तो अंगावर कपडे चढवून बाहेर आला.