दुपारचे दोन वाजले होते. तिला स्टाफला भेटून पूजेला निघायचे होते. कदाचित सोबतीला कोण भेटल असतं तर बरंच होणार होतं. पण शाळा अजून सुटली नव्हती. त्यामुळे शाळेतला स्टाफ लगेच निघेल अशी तिला शक्यता जरा कमीच वाटत होती. तितक्यात दारावर टक टक ऐकू आली.
सारिका : हे विकी… तू इथे काय करतोयस? तुझा तास सुरू असेल ना?
विकी : प्रिंसिपल मॅडमने मला फोन केला होता. त्या म्हणाल्या की पूजेला जाण्यासाठी तुमच्यासोबत यायला कोण नाही आहे. मला त्यानी तुम्हाला घेऊन यायला सांगितल आहे.
सारिका : बरं झालं तू आलास, मला तर टेन्शनच आलं होतं… जायचं कसं ते.
विकी : अल्वेज फॉर यू मॅडम. कधी निघायचं?
सारिका : झालंय माझं तसं… लगेच निघु, संध्याकाळी निघताना उशीर नको व्हायला.
विकी : निर्मला मॅडमनी गाडी पाठवली आहे.
सारिका : माझ्यासाठी? का? आपण कॅबमध्ये गेलो असतो.
विकी : मॅडम बोलल्या तुम्ही स्पेशल आहात.
सारिकाला निर्मला तिच्याकडे खूप आकर्षीत आहेत हे माहिती होतं. पण सर्व स्टाफमध्ये आपल्याला एवढं महत्व दिलेलं तिला रूचले नव्हते. ती सर्व आवरून विकीबरोबर गाडीत जाऊन बसली. काही स्टाफ वर्गावर असल्यामुळे तिला जास्त कोणाला भेटता आले नाही.
गाडीमध्ये
विकी : मला वाटलेलं आता आपली डायरेक्ट भेट एअरपोर्ट वरच होईल.
सारिका : हो मलापण असंच वाटत होतं.
विकी : तुमच्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण मी हृदयात जपून ठेवेल.
सारिका त्याच्याकडे पाहून हसली. विकी बोलत होता ते खरं होतं. सुरवातीला विकी जेवढा तिच्याकडे आकर्षित झाला होता तेवढीच सारिका सुद्धा त्याच्याकडे आकर्षित झाली होती. विशालनंतर तिच्या शरीराला स्पर्श करणारा तो दुसरा पुरूष होता. त्याचे ते वागणे, बोलणे, खोड्या काढणे, तिच्यासाठी खूप मोहाचे क्षण होते. आणि तो मोह आपण वेळीच आवरला नसता तर आज कदाचित आपण विकीच्या प्रेमात सुद्धा पडलो असतो. असे तिला वाटायचे.
सारिका : (स्माईल देत) आठवणी खूप गोड असतात. हो की नाही.
विकी : मॅडम तुम्हाला आठवतं आहे नाटकामध्ये आपली किती फजिती झाली होती.
सारिका : फजिती तुझी नाही… माझी झाली होती गाढवा.
विकी : हेहेहेहे आणि तो निसर्गरम्य धबधबा अजून माझ्या डोळ्यासमोर आहे.
सारिका : ह्म्म्म… मला चांगलच कळतंय, तुझ्या डोळ्यासमोर कुठला धबधबा आहे तो.
विकी : हाहाहाहा… पण आपली ती ट्रिप मस्तच झाली होती.
सारिका : हो, आपल्यामधलं बॉण्डिंग खूप छान जमलं होतं.
विकी : हो मॅडम.
विकीने बॅगेतून फंटाची बॉटल काढली. निर्मलाने दिलेली टॅबलेट त्याला कोल्ड्रिंक मद्धे टाकून सारिकाला द्यायची होती.
सारिका : विकी… खरं सांगु… मी तुझ्यावर रागावले, चिडले. पण तू कधी माझा विश्वास नाही तोडलास. आपल्यामध्ये काही जिव्हाळ्याचे क्षण सुद्धा आले. पण तू त्याचा गैर फायदा नाही घेतलास. आणि माझ्या आदीला सुद्धा किती प्रेमाने सांभाळायचास. किती प्रेमळपणे खेळवायचास. एका आईसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे.
विकी : आय लव्ह हिम टु मॅडम.
सारिका : मला तुझे आभार मानायचे आहेत. यू आर सच अ गुड ह्यूमन बीईंग.
विकी भावनिक होत चालला होता. त्याने सारिकाकडे पाहून स्मित केले. सारिकाचे डोळे सुद्धा पाणावले गेले.
सारिका : विकी, आयुष्यात माझ्या कुटुंबानंतर मी कोणावर विश्वास ठेवू शकते तर तो फक्त तू आहेस. तू माझा विश्वास कधीच तोडला नाहीस. तू आदी बरोबर घरी एकटा असला तरी मला कसली काळजी नसायची. तू नेहमीच माझ्यासोबत होतास, मला काय हवं… नको तुला नेहमीच काळजी असायची. आय रिअली मिस यू माय डार्लिंग विकी.
विकीचा कंठ भरून आला. त्याचे डोळे लाल झाले. त्याला कुठल्याही क्षणी रडु कोसळले असते. पण त्याच्या तोंडातून शब्द फूटत नव्हते.
सारिका : कॅन आय हग यू डियर?
सारिकाने आपले बाहू पसरले. विकी पाणावल्या डोळ्याने तिच्या मिठीत घुसला. तिच्या मिठीत घुसता त्याच्या अश्रूचा बांध फुटला. तो तिच्या खांद्यावर डोकं ठेवत मोठ्याने रडु लागला.
विकी : आय एम सॉरी मॅडम… आय एम सॉरी.
त्याला रडताना पाहून तिच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले. ती त्याच्या पाठीवर हात फिरवून शांत करू लागली.
सारिका : अरे… एवढा स्ट्रॉंग मुलगा तू… असा बायका सारखा रडतो. हेहेहेहे.
विकी : मॅडम, यू आर एंजल. आय एम व्हेरी बॅड बॉय.
सारिका : नाही बाळा, तू खूप चांगला आहेस.
सारिकाने त्याचा चेहऱा हातात घेतला आणि कपाळाचे चुंबन घेतले.
सारिका : मला माहिती आहे तुझ्या मनात माझ्याविषयी वेगळ्या भावना आहेत. आणि त्या तुझ्या वयाच्या मानाने चुकीच्या नाही आहेत. मला खात्री आहे तू ह्यातून बाहेर पडशील. आणि जसा जसा मोठा होशील तशी तुला मॅच्युरीटी येत जाईल.
विकीने आपले डोळे पुसले. तो सारिकाच्या डोळ्यात पाहत होता. तिच्या डोळ्यात त्याला स्वतःसाठी काळजी दिसली. प्रेम दिसले. त्याचा चेहरा पूर्णपणे निर्विकार झाला.
सारिका : असा काय बघतोयस, मी काही तुला आता लहान भाऊ वैगेरे बोलणार नाही. कारण त्याच्यामुळे तुझ्या बॉयफ्रेंडच्या भावना दुखावतील.
सारिकाने त्याला डोळा मारला आणि हसली. सारिकाने त्याचा चेहरा हातात घेतला आणि त्याच्या ओठाचे चुंबन घेतले. विकी काहीच करू शकला नाही. सारिकाकडून होणाऱा प्रेमवर्षांव पाहून तो भारावून गेला.
विकी : थँक यू मॅडम.
गाडीचा ड्राइवर फ्रंट मिरर मधून दोघांना पाहत होता.
ड्राइवर : ओ मॅडम, गाडीत असलं काही करू नका. इथे मला डिस्टर्ब होतं.
सारिका : स्टुपिड, भाऊ आहे माझा.
विकी : मॅडम प्लिज.
सारिका : हाहाहाहा. अरे मस्करी करते… दादा अजून किती वेळ आहे आपल्याला पोचायला.
ड्राइवर : जास्तीत जास्त दहा मिनिटं.
विकीचा चेहऱा रडून रडून लाल झाला होता. त्याने टॅबलेट परत आपल्या खिशात टाकली. तो आता तिला जास्त फसवू शकत नव्हता. पण सारिकाला सांगायची हिंमत होत नव्हती. तो स्वतःशीच लढत होता. पाच मिनिट विचार करून त्याने बोलण्याचे धाडस केले.
विकी : मॅडम, ह्या पूजेची खरंच एवढी गरज आहे का? अशी पूजा ठेवून पास झाले असते तर कोणीच अभ्यास केला नसता.
सारिका : विकी, शु… असं बोलायचं नसतं बाळा, मॅडमनी तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही पूजा ठेवली आहे. माझी आहे श्रद्धा ह्यासर्वावर.
विकी :पण मॅडम… मला काय बोलायचं ते तर ऐकून…
अचानक ड्राइवरने गाडीचे स्टेरिंग डावीकडे नेत उजवीकडे वळवले. मागच्या सीट वरील दोघांना एक झटका बसला. गाडी आता दुसऱ्या रस्त्याला लागली होती.
सारिका : ओ, दादा जरा हळू चालवा ना.
ड्रायव्हर : सॉरी मॅडम, पण कोणीतरी आपल्या गाडीचा पाठलाग करत होतं. मी त्यांना चकवलं, आता ते आपल्या मागे दिसत नाही आहेत…
सारिका : स्ट्रेंज… आपचा पाठलाग कोण करेल?? तुम्हाला भास झाला असेल.
ड्राइवर : खरंच मॅडम.
सारिका : बरं ठीक आहे. हा… विकी तू काय बोलत होतास.
विकी : मॅडम, आपण पूजेला नको जायला. आपण दुसरीकडे जाऊ या. मस्त टाइम स्पेंड करू.
सारिका : नाही विकी हे… खूप चुकीचं दिसेल. मी नाही टाळू शकत. मी मॅडमना शब्द दिलाय.
अचानक ड्राइवरने करकचुन ब्रेक दाबला. गाडी थांबली.
सारिका : काय झालं दादा? थांबलात का तुम्ही?
ड्राइवर : मॅडम, आपण पोचलो.
सारिका : (गाडीची खिडकी खाली करत) हो का.
सारिका लगेच दरवाजा उघडून बाहेर आली. विकी सुद्धा तिच्या सोबत खाली उतरला. गाडी समोरून परत आलेल्या वाट्याला निघून गेली.
सारिका : हा तर कोणाचा तरी फार्म हाऊस दिसतोय. मला वाटलं मोठा हॉल सारखी जागा असेल.
विकी : ह्म्म्म.
सारिका आणि विकी फार्महाऊसला निरखून पाहत होते. फार्महाऊसला पर्णकुटीचं रूप देण्यात आले होते. आजूबाजूला सर्व जंगल होते. सारिकाने विकीकडे पाहिले. तो कोल्ड्रिंक हातात घेऊन फार्महाऊसकडेच पाहताना तिला दिसला.
सारिका : तो फंटा हातात काय धरून आहेस… दे इकडे.
विकी : हो, तुम्हालाच द्यायला ओपन केला होता.
सारिका : दे आता, जाम तहान लागलीय.