लेखन – शीतल
सारिकाचा जन्म एका पारंपरिक साध्या मध्यमवर्गीय सुसंस्कृत कुटुंबात झाला होता. तिचे आई वडील दोघेही शिक्षक असल्यामुळे त्यांचे त्यांच्या समाजात नाव होते. आई वडीलांना समाजात मिळणारा सन्मान आणि आदर बघून तिची ही लहानपणापासून शिक्षक होण्याची महत्वाकांशा मनात निर्माण झाली म्हणूनच समाजात तिने एक आदर्श शिक्षिका बनून लोकांच्या मनात एक ठसा उमटवण्याचे तिने स्वप्न पाहिले. वाढत्या मुलांच्या मनावर प्रभाव टाकून त्यांना एक सुंदर आयुष्य देण्याचे तिने मनात निश्चित केले. त्यामुळे तिने ग्रॅज्यूएटनंतर स्टुडन्ट कौन्सिलिंगच प्रशिक्षण घेऊन एका स्थानिक शाळेमध्ये नोकरी मिळवली. डिग्रीचे शिक्षण घेताना तिचे विशाल बरोबर लग्न झाले आणि एका वर्षातच ती छान गोंडस बाळाची आई झाली.
विशालला एका प्रायव्हेट बँकेत मॅनेजरच्या हुद्द्यावर चांगल्या पगाराची नोकरी होती. तो सुद्धा एका प्रतिष्ठित कुटुंबात वाढला होता. दोघेही आपल्या कुटुंबाच्या नीती मूल्यांना अधिक महत्व देत असल्यामुळे साहजिकच अरेंज मॅरेजच्या माध्यमातून त्यांचे नातं जुळले गेले. विशाल मनाने प्रेमळ, हसमुख, आपल्या पत्नीचा आणि तिच्या मतांचा आदर करणारा व्यक्ती होता. त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे सारिका ही त्याच्यावर मनापासून प्रेम करायला लागली. दोघांचाही राजा रानी सारखा सुखाचा संसार चालू होता.
सारिकाचे सौंदर्य अगदी सुंदर, मोहक आणि दुसऱ्याच्या मनावर भुरळ टाकणारे होते. तरूण असो वा कुठल्याही वयाची व्यक्ती तिच्या रूपाने सहजरित्या मंत्रमुग्ध होऊन जात असे. क्लासिकल डान्सच्या नियमित सरावामुळे तिच्या शरीराची मांडणी अगदी आकर्षक झाली. तिचे कातिल डोळे अगदी बोलके होते जणू त्यामधून विश्वातील सर्व नद्या, समुद्र, निसर्गाचा आभास होत असे. तिची काळेभोर केस तिच्या प्रत्येक शारीरिक हालचालीबरोबर सूर्याच्या सोनेरी प्रकाशात चकाकत असे. तिच्या रसिल्या ओठाच्या फुललेल्या कळीचा आकार गोऱ्या चेहऱ्यावर खुलून दिसत होता. ह्या आकर्षक कमनीय देहाची रचना वेळेचे बंधन न जुमानता फुरसतमध्ये निर्माण केली होती.
मोबाईलमध्ये सकाळच्या पाचच्या अलार्मची रिंगटोन सर्व बेडरूममध्ये घुमत होती. सारिकाचा हात झोपेतच त्या आवाजाला बंद करण्यासाठी पुढे सरसावला. खरं तर अर्ध्यातासापूर्वीच तीचे डोळे उघडले होते. रात्रभर आजच्या दिवसाचा विचार करत तिच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. ज्या दिवसाची वाट ती आयुष्यभर पाहत होती तो दिवस आज उजाडला होता. आज ती उच्च माध्यमिक विदयालयात स्टुडन्ट कौन्सिलर म्हणून रूजू होणार होती.
बेडवरून उठत तिने एक आळस दिला. शरीर थोडेसे ताणून लांब करत ती थोडा वेळ तशीच बसून राहिली.
बाहेर अजून ही अंधार होता. सूर्य आपले रंग अंधाराच्या काळ्या चादरीवर पसरवण्यास सज्ज झाला होता. सारिकाला ही आजची सकाळ आपल्या आयुष्यातील एक सुंदर कलाटनी देणारी वाटू लागली. तिने बाजूला झोपलेल्या नवऱ्याकडे पाहिले. विशाल आपल्या साखरझोपेत गाढ झोपला होता. त्याचा झोपेत लहान मुलासारखा निरागस चेहरा पाहून ती त्याच्याकडे थोडी झुकली. आणि त्याच्या कपाळाचे एक चुंबन घेतले. त्याने झोपेतच थोडी हालचाल केली आणि आपली निद्रावस्था कायम ठेवली. तिने आपल्या दुसऱ्या बाजूला पाळण्यात झोपलेल्या दोन महिन्याच्या बाळाकडे नजर फिरवली. तो आपल्या ओठाचा चंबू करत गाढ झोपेत हालचाल करत होता. सारिकाला त्याच्याकडे पाहून हसू फुटले. आपल्या आईच्या दूधाची चव तो स्वप्नातही चाखत होता. तिच्या आयुष्यातल्या ह्या दोन व्यक्तीचे अगदी हृदयाच्या जवळ स्थान होते. अगदी कालपर्यंत तिचं आयुष्य ह्या दोघांच्याभोवती गुरफटले असायचे. पण आजपासून तिला एक वेगळी भूमिका वटवायची होती. तिचा आता बराचसा वेळ तिच्या करिअरसाठी खर्च होणार होणार होता. तिचे दोन महिन्याचे बाळ असल्यामुळे आपला जास्तीत जास्त वेळ त्याच्यासाठी द्यावा असे तिला वाटत असले तरी आलेल्या संधीला हातातून घालवणे तिच्या मनाला काही पटले नाही. म्हणून शाळेच्या जॉबला तिने उत्साहात होकार कळवला होता. त्यासाठीच तिचा मुलगा आदीच्या देखभालासाठी आपल्या आईला तिने बोलावलं होते. शाळेच्या जॉब पार्ट टाइम असल्यामुळे ती अर्ध्या दिवसांने घरी पोचणार होती. आदी दोन महिन्याचा असल्याने पूर्णपणे सारिकाच्या दुधावर अवलंबून होता. पण सकाळी जॉबला जाण्यापूर्वी आपले दूध साठवून ठेवणार होती. आणि अर्ध्या दिवसांने घरी परत आल्यावर ती बाळाला आपल्या अंगावरचे दूध देऊ शकत होती. जेणेकरून त्याची गैरसोय होणार नाही.
सारिकाचे ह्या दिवसात आदीमुळे जागरणीचे प्रमाण खूपच वाढले होते. म्हणूनच तिचे झोपेचे प्रमाण पहिल्यापेक्षा कमी झाले. सारिकाने एकदा घड्याळात वेळ बघितली. शाळेत जाण्याआधी तिला बरीच कामे आटपायची होती. ती लगेच पुढच्या कामाला लागली.
आळस झटकत ती बेड वरून उठली. कपाटातून तिने एक नाइटी आणि अंघोळीसाठी टॉवेल काढला. नेहमी ती घरात वावरताना एखादी साधी कुर्ती घालायची. पण आदीच्या जन्मापासून छातीजवळ बटण असलेल्या नाइटीमध्ये तिला सोयीस्कर वाटायचे. त्यामध्ये तिला बाळाला स्तनपान द्यायला जास्त सोपे जायचं. कधी बाहेर जायचे झाले तर ती नेहमी साडी किंवा चुडीदारला प्राधान्य द्यायची. साडीपण ती ज्या पद्धतीने नेसायची बाहेर ज्या कामुक नजारा तिच्यावर पडायच्या त्यांना तिच्या शरीराचा कुठल्याही भागाचे दर्शन सहजा सहजी व्हायचे नाही. विशेष करून तिच्या पोटाचा आणि पाठीचा भाग व्यवस्थित साडीने झाकून गुंडाळलेला असायचा.
नाइटी आणि टॉवेल बरोबरच तिने फिकट निळ्या रंगाची पॅन्टी काढली आणि अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये घुसली. घरी असताना ती ब्रा क्वचितच घालत असे. वारंवार आदीला स्तनपान देताना ब्रा असल्यास तिची गैरसोय होत होती. म्हणून तिने घरात आदीच्या जन्मापासून ब्रा घालणे सोडून दिले होते. घरात कधी पाहुणे आले किंवा दरवाज्या उघडायचा झाल्यास एखादी ओढणी आपल्या छातीवर घेत असे.
सारिकाने अंघोळ उरकण्यासाठी अर्धा तास घेतला. आणि फक्त पॅन्टी आणि नाइटी परिधान करत ती बाहेर आली. लवकरच तिला जॉबसाठी कपडे बदलायचे असल्यामुळे तिने नाइटीच्या आत परकर घालायचे टाळले. आपल्या नवऱ्याकडे आणि बाळाकडे पाहत तिने आपले ओले केस सुकवले आणि देवघरात जाऊन आपल्या नवीन जॉबसाठी देवा समोर हात जोडले. आपल्या पती आणि मुलाच्या चांगल्या आरोग्यासाठीही तिने देवाकडे प्रार्थना केली.
देवपूजा आटपून बाहेर आली तेव्हा घड्याळात साडे सहा वाजले होते. तिने हॉलचा दरवाजा उघडला आणि खाली पडलेला न्युजपेपर हातात धरला. अजूनही बाहेर खूप गारवा होता. सूर्य ही आपल्या काळ्या चादरीतून बाहेर पडण्यास तयार नव्हता. काही वेळ ती तशीच न्यूजपेपरच्या हेडलाईन्स वर नजर टाकत उभी राहिली. बाहेरचा फ्रेश गारवा तिच्या सर्वांगाला जाणवत होता. गार वाऱ्याची एक झुळूक तिच्या नाइटीच्या आतमध्ये मुक्त स्तनाना छेडून गेली. नाइटीचे झिरझिरीत कापड तिच्या निप्पलच्या टोकांना दुनियेच्या नजरेपासून सुरक्षा पुरवत होता.
आतमध्ये येत तिने दरवाजा व्यवस्थित लावून घेतला. न्यूजपेपर ड्राइंग रूमच्या टेबलावर ठेवत ती किचनच्या दिशेने वळली. चहाचे पातेले गॅसवरून उतरत असताना विशाल जांभई देत किचनमध्ये आला. आणि तिच्या मागून येत त्याने तिला आपल्या ऊबदार मिठीत ओढून घेतले. अचानक झालेल्या स्पर्शाने सारिकाने थोडे दचकून मागे बघितले आणि विशालला पाहून तिने एक सुंदर स्माईल दिली.
सारिका : अरे… वा!! आज साहेबाना लवकर जाग कशी आली.
विशाल : ह्म्म्म… आज मॅडमच्या जॉबचा पहिलाच दिवस आहे ना… मग उशीर नको व्हायला. असे म्हणत विशालने तिच्या नाकावर नाक घासत, गालावर ओठ फिरवत आपली हनुवटी तिच्या डाव्या खांद्यावर ठेवली आणि डोळे बंद केले. तिच्या बहरलेल्या शरीराचा सुगंध तो आपल्या नाकात सामावून घेत होता. सारिका त्याच्या कोमल स्पर्शाने मुग्ध होऊन काही वेळ तशीच स्तब्ध उभी राहिली. आणि खेळकरपणे त्याला कोपराने मागे ढकलले.
सारिका : ” अहो… आधी सोडा मला… आणि अंघोळ उरकून घ्या पहिले… तोपर्यंत मी नाश्ता तयार ठेवते. असे म्हणत ती नवऱ्याच्या प्रेमळ मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली.
विशाल : उम्म्म… थोडा वेळ थांब ना… तुझ्या मिठीत असच राहू दे… मस्त वाटतंय. असे म्हणत त्याने तिच्या कमरेवरची पकड घट्ट केली.
सारिका : हो का… पुरे झाला फाजीलपणा… आदी उठेल आता… त्याच्या आधी मला माझी कामे उरकायची आहेत… असे त्याला सांगत त्याचा चेहरा हातात घेतला आणि त्याच्या उजव्या गालाचे एक दीर्घ चुंबन घेतले. स्वतःला त्याच्या तावडीतून सुटका करत त्याला किचनच्या बाहेर ढकलत घेऊन गेली. विशाल असफल प्रयत्नाने बाहेर येत अंघोळीसाठी बाथरूममध्ये घुसला.
सारिकाला नाश्ता बनवेपर्यंत अर्धा तास तरी गेला. तिने घड्याळात बघितले तेव्हा साडे सात वाजले होते. तिची आई साडे आठपर्यंत घरी पोचणार होती.
घरापासून अवघ्या दहा मिनिटावर तिची आई राहायची. शाळेतून घरी येईपर्यंत आईच आदीची देखभाल करणार होती. आदी आपल्या आजीचा खूप लाडका होता. त्यामुळे आई घरी असल्यामुळे सारिकाला अजिबात काळजी नव्हती आणि बाबा सुद्धा रिटायर झाल्यानंतर ते घरीच असायचे. म्हणून बाबासुद्धा नातवाला खेळवण्यासाठी आई बरोबर येण्यास तयार झाले. फक्त काही तासांचाच प्रश्न होता. दुपारपर्यंत तर सारिका घरात असणाऱ होती.