क्लार्कने सारिकाचे अपॉइंटमेंट लेटर आणि बाकीची कागदपत्रे चेक केली. आणि प्रिंसिपलच्या ऑफिस बाहेर बसायला सांगितले. प्रार्थनेनंतर प्रिंसिपल तिला भेटतील असे क्लार्कने तिला सुचवले. सारिका चिंताग्रस्त चेहरा करत केबिनच्या बाहेर जाऊन बसली. पुढची पाच मिनिटे तिथे येणारा प्रत्येक जण तिच्याकडे ओझरत पाहू लागला. आपल्याला लाभलेली सुंदर सहकारी पाहून तिथले शिक्षक खुश झाले होते. शाळेत काही बोटावर मोजणर्याच महिला शिक्षिका होत्या. पण त्या काही सुंदर आणि मोहक ह्या गटात मोडत नव्हत्या. त्यामुळेच तिच्या सौन्दर्याने सर्व पुरूष शिक्षक चांगलेच आकर्षित झाले होते. पहिली घंटा वाजताच मुलांची प्रार्थना आणि प्रतिज्ञा घेतली गेली. प्रिंसिपल सर केबिनमध्ये जाईपर्यंत आणखी दहा मिनिटे सारिकाने वाट पाहिली. शेवटी प्रिंसिपलने तिला आतमध्ये बोलावलय असा क्लार्कने तिला निरोप दिला.
प्रिंसिपलच्या ऑफिसमध्ये प्रवेश करतांना तिने साडी व्यवस्थित चेक केली.आणि दरवाज्यावर नॉक केले.
डॉ. रॉबिन गोंसाविस बिर्ला पब्लिक स्कूलमध्ये गेल्या पाच वर्षापासून प्रिंसिपल म्हणून कार्यरत होते. ते एक पन्नाशीतले संस्थेमध्ये सन्माननीय गृहस्थ होते. शाळेचे खराब झालेले नाव परत मिळवण्यासाठी त्यांचे शर्थीने प्रयत्न चालू होते. त्यापैकी उपाय म्हणून सारिकाची स्टुडन्ट कौन्सीलर म्हणून निवड करण्यात आली होती.
दरवाज्यावर टकटक ऐकताच त्यांनी आत येण्यास परवानगी दिली. सारिकाने एअरकंडिशन ऑफिसमध्ये प्रवेश करत प्रिंसिपल सरांना अभिवादन केले. प्रिंसिपलानी डोके वर काढले आणि काही दिवसापूर्वी मुलाखत घेतलेल्या तरूणीचा निरागस आणि सुंदर चेहरा त्यांना आठवला. त्यांनी आपल्या खुर्चीवर उठून तिला शेकहॅन्ड केला. आणि समोरच्या खुर्चीत बसायला सांगितले.
डॉ. रॉबिन: हॅलो… वेलकम सारिका टू अवर प्रेस्टिजअस स्कुल. तुमच्याबरोबर काम करायला आम्हाला खूप आवडेल.
सारिका: इट्स माय प्लेजर टू वर्क विथ यु सर… माझ्या करिअरची सुरवात एवढ्या गौरवशाली संस्थेपासून करायला मिळाली ह्याचा मला जास्त आनंद आहे.
डॉ. रॉबिनानी तिला शाळेच्याबाबतीत माहिती देण्यास सुरवात केली. कामाच्या आणि जबाबदारीची इतंभुत माहिती पुरवली. शाळेला तिच्याकडून काय काय अपेक्षा आहेत ते तिला सांगितले.
डॉ. रॉबिन: ऑल राईट सारिका… तू सहा महिने प्रोबेशन पिरियड वर असशील. तुझ्या कामाची वेळ ह्या सहा महिन्यापर्यंत चार तास म्हणजे १.३० वाजेपर्यंत असेल. सहा महिन्यानंतर तुझ्या परफॉर्मन्स वर तुझ्या भविष्याचा विचार केला जाईल.
सारिका: ओके सर…
डॉ. रॉबिन: अँड यु नो… आय गेस तुला इथे जॉब करने थोडं कठीण जाईल. आमच्या शाळेत ८५% बॉयज आहेत. आणि लेडीज स्टाफ सुद्धा कमी आहे. मागच्या काही वर्षाचा शाळेचा एकूण अहवाल बघता आमची नावलौकिकता सुद्धा कमकुवत झाली आहे. सो… जे गमवलेले आहे ते परत मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत. आम्हाला आमच्या शाळेचा ह्या वर्षी १००% रिजल्ट लावायचा आहे. शाळेतला प्रत्येक विद्यार्थी पास झाला पाहिजे. त्याचबरोबर त्यांचा सर्वांगिण विकास सुद्धा झाला पाहिजे.
डॉ. रॉबिन: ह्यामध्ये तुझी भूमिका खूप महत्वाची ठरते. तुला त्याना मार्गदर्शन करून योग्य दिशा दाखवायची आहे. त्यांचे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. त्यांना एक चांगला नागरिक बनवण्यासाठी सल्ला द्यायचा आहे.
सारिका: शुअर सर…
डॉ रॉबिन: तुला तर कल्पना आहे… ही वयात आलेली मुले किती गोंधळेलेली असतात. त्यांना चांगले आणि वाईट ह्यामधला फरकच कळत नाही. त्यांची मनात खूपच गुंतागुत चालू असते. त्या अश्या टप्प्यात पोहोचलेत की स्वतःचे व्यक्तिमत्वच हरवून बसतील आणि वाईट दिशेला भरकटतील. तुला त्याबाबतीत जाणून घ्यायच आहे. थोडस कठीणच आहे म्हणा… कारण त्याची शारीरिक आणि मानसिक दोन्ही एकत्र वाढ होत आहे. त्यांचे हार्मोन्स चेंज होत आहेत आणि हीच वेळ आहे ती ज्यामध्ये त्यांची दिशाभूल होऊन आऊट ऑफ फोकस जाऊ शकतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे… सेक्स हा शब्द त्यांच्यासाठी नवीन आहे. त्यामुळेच त्याबद्दलचे कुतूहल अधिक जाणून घेण्यासाठी त्याच्या मागे जातील. आणि सर्व ध्येयच हरवून बसतील. म्हणूनच आम्ही एक चांगला कौन्सिलर अपॉइंट करण्याचे ठरवले. त्यासाठीच तू इथे आज आहेस.
सारिका: शुअर.सर… मला ह्या तरूण मुलांच्या मन:स्थितीची चांगलीच कल्पना आहे. मला खात्री आहे मी ह्यामध्ये यशस्वी होईल आणि ह्या मुलांचा प्रॉब्लेम योग्यरीतेने हाताळू शकेन. मला विश्वास आहे जगातला प्रत्येक वाईट माणूस प्रेमाने आणि स्नेहभावाने बदलू शकतो. ही तर लहान मुले आहेत. ह्यांनी अजून खरं जग सुद्धा पाहिले नाही आहे. मी त्यांना माझे विद्यार्थी नाही तर स्वतःची मुले समजेन आणि त्यांच्या आयुष्यात एक विशेष बदल नक्की घडवून आणेल.
डॉ. रॉबिन सारिकाच्या सौंदर्याबरोबरच तिच्या व्यक्तिमत्वाशी चांगलेच प्रभावित झाले. त्यांनी आपले ब्रीफिग सुरूच ठेवले.
डॉ. रॉबिन- गुड… आपले पहिले लक्ष्य असणार आहे ते १२ वी इयत्ते मधले तीन विद्यार्थी. जे ह्या वर्षी बोर्डाची परीक्षा देणार आहेत. आम्हाला खात्री आहे की हे तीन विद्यार्थी शुअर शॉट फेल होणार आहेत. आणि जर असं घडलं तर शाळेसाठी खूप शरमेची बाब असेल. ह्यापूर्वी आपल्या शाळेचा एक ही विद्यार्थी हा बोर्डाच्या परीक्षेत नापास झाला नाही आहे. आम्ही त्या तिघांना रूळावर आणण्याचा खूप प्रयत्न केला. पण तस घडलं नाही. मला वाटत तुझी आम्हाला मदत होऊ शकते.
सारिका: कोण आहेत ते तिघे सर… आपल्या कामाच्या बाबतीत तत्परता दाखवत सारिका म्हणाली.
डॉ. रॉबिन: राहुल, विकी आणि आकाश
सारिकाला ऑफिसमध्ये आकाश नाव ऐकल्याचे आठवले. जो मुलगा ऑफिसमध्ये फी भरत होता तोच त्या तिघांपैकी एक असावा असा सारिकाने अंदाज लावला. मुलगा जरा आगाऊच वाटला. आयुष्यात कधी स्त्री न बघितल्यासारखा तिच्याकडे तो बघत होता. तिला आता थोडं थोडं समजायला लागलं की ह्या अश्लील मुलांबरोबर संवाद साधन्यास तिला खूपच जड जाणार होते. त्यांना वाईट प्रवुत्तीपासून परावृत्त करण्यासाठी तिला खूप नाकी नऊ येणार होते. पण त्या तिघांना आ पण नक्की बदलू शकतो असा तिला आत्मविश्वास होता.
डॉ. रॉबिन: ही तीन मुले अत्यंत श्रीमंत आणि वैभवशाली खानदानातून आली आहेत. पण नेहमीच शिक्षकांची डोकेदुखी बनलेली असतात. ते अभ्यास करत नाहीत, सतत कोणाशी तरी मारामारी करतात, क्लासमध्ये मोबाईलवर पॉर्न बघतात आणि बाकीच्या मुलांनाही त्यांनी त्यांच्या नादी लावलंय. म्हणूनच ह्या तिघांसाठी आ पण आठवड्याला एक स्पेशल सेशन आयोजन करूया. तुला त्यांना समजून घ्यावे लागेल म्हणजे सुधारण्यासाठी तुला विशेष लक्ष देता येईल.
सारिका: ओके… चालेल सर…
डॉ. रॉबिन: ह्या शिवाय तुला दिवसाचे तीन तास ८वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांच्या सेशनला दिली आहेत. आणि कोणाला तुझ्याकडे प्रॉब्लेमवर चर्चा करायची असेल तर कुठलाही विद्यार्थी शेवटच्या एका तासात तुझ्याकडे कन्सल्ट करायला येऊ शकतो.
सारिका: ओके सर… दॅट्स फाईन
डॉ. रॉबिन: थँक यु सारिका फॉर जॉइनिंग अँड यु हॅव ग्रेट टाइम हीअर… आणि तू एक यशस्वी वाटचाल शाळेसाठी निर्माण करशील अशी आशा बाळगतो. तुला काही गरज लागली तर डायरेक्ट माझ्याकडे येऊ शकतेस. आणि आता माझा शिपाई तुला स्टाफ रूममध्ये घेऊन जाईल. सर्व स्टाफ शी ओळख करून घे. तुझ्यासाठी वेगळी कौन्सिलीग रूम असेल. तू आजपासून तिकडेच बसशील… ऑल राईट
सारिका: थँक यु सर फॉर गिविंग मी धिस ऑप्पोरच्युनीटी…
डॉ. रॉबिन यांनी फोन उचलला आणि शिपायाला बोलावले.
शाळेची घंटा वाजली. पुढचा तास सुरू होण्यापूर्वी १० मिनिटे ब्रेक देण्यात आला होता. एका अनोळखी सुंदर स्त्रीच्या स्वप्नात बुडालेले राहुल, विकी, आकाश यांची समाधी भंग पावली. गेले दोन तास आकाशचा तोंडचा पट्टा चालूच होता. आपल्या नॉन स्टॉप रनींग कॉमेंट्रीने राहुल आणि विकीला अक्षरशः जळवत होता आणि कवी बनून सारिकाबद्दल स्तुतीसुमने उधळने त्याचे चालू होते.
वर्गशिक्षक वर्गातून बाहेर पडले तसा राहुल लगेच जागेवर उभा राहिला आणि आकाशची बोकांडी पकडत वर्गाबाहेर घेऊन गेला.
राहुल: भेंचो… दाखव कुठे आहे ती अप्सरा… आणि ती जर नाही सापडली ना आम्ही सगळे मिळून तुझ्या गोटयाच आवळल्या समज…
आकाश: हे ब्रो… टेक इट् ईजी मॅन… अरे तुम्हाला सांगितलं ना… ती निघून गेली असेल… खरच मी खोटं नाही बोलत… ती तिथे ऑफिसमध्ये होती… एखादी आता नसेल ही… पण जे मी ह्या डोळ्याने बघितल तेच तुम्हाला सांगितल…
विकी: नाही… मित्रा… तुला असा नाही सोडणार… गेले दोन तास आमच्या कानातून तू रक्त काढलयस. जर ऑफिसमध्ये ती नसेल तर तू गेलास म्हणून समज…
तिघेही आणखी काही मित्रांसोबत घाईघाईत ऑफिसच्या दिशेने गेले. त्यांना तिथे कुठलीच स्त्री सापडली नाही. एकदा-दोनदा प्रिंसिपलच्या केबिनमध्ये वाकून बघितले पण कुणीच दिसल नाही.
राहुल: कुठे आहे तुझा तो पिवळ्या साडीतला कडक माल?
आकाश: अरे बोललो ना… तुला… गेली असेल ती… मी काय करू त्याला…
विकी: जर तुला माहिती होत की तू तिला परत कधी पाहू शकणार नाहीस… तर आम्हाला सांगून आमचा उठवायची काय गरज होती.
राहुल: तुझ्यामुळे आमच्या छोट्या भावाला त्रास झाला… आणि साला… ती आयटमच इथे नाही… आज तुला मी नाही सोडणार…