हाऊस वाइफ | भाग 6

काही मिनिटांच्या ब्रेक नंतर केतकी पुन्हा दुसर्या राऊंडसाठी पुढे सरसावली पण या खेपेस तो उत्साही नव्हता. त्याने सकाळी लवकर उठण्याचे कारण सांगून तो खुशाल झोपी गेला. केतकी ही फक्त पहिल्या राऊंड नंतर खुश होणारी नव्हती तिला नंतर अर्ध भुकेली अवस्थेत झोपी जावे लागले. एखाद्या चांगल्या फलंदाजाने पहिल्या वीस चेंडूत पस्तीस धावा कुटल्यावर आपल्याला डोळ्यांसमर त्याचे शतक दिसू लागते आणि पुढच्याच चेंडूत तो बाद होतो नेमके तसेच केतकी शी झाले होते. मोठी खेळी समोर दिसत असताना औंदुंबर एक छोटी खेळी खेळून केतकीला धावबाद करून खुशाल झोपी गेला होता.

लग्नाला तीन महिने पूर्ण झाले. अजून केतकीच्या आशा आकांक्षा पूर्ण झाल्या नव्हत्या. पण या निराशेपोटी एक तिच्या नक्कीच ध्यानात आले होते की तिची जशी सेक्सची भूक होती त्याच्या निम्म्याने सुद्धा तिच्या नवर्याची भूक नव्हती. ह्या व्यस्त प्रमाणात तिला आता आपले पूर्ण आयुष्य जगायचे होते. हे या कल्पनेने सुद्धा तिच्या अंगावर काटा येत असे. पूर्ण दिवस ती फक्त रात्रीची वाट पाहत दिवस काढत असे. रात्र झाली की तिचा नवरा आधीच झोपून गेला. आठवड्यातून एकदा मात्र ती आपले काम लवकर आटपून नवर्यावर फिल्डींग लावून त्याच्या मिठीत जात असे. थोडी फार चुंबने, एकमेकांना विर्वस्त्र करणे आणि शेवटी तिच्या योनित त्याच्या लिंगाचा एकदाच प्रवेश. असा छोटेखानी समारंभ होत असे जो मोठ्या जंगी उत्सवाची अपेक्षा करणार्या केतकीला पटत नसे. एक राऊंड नंतर तो अर्धमेला होत असे तर केतकीसाठी एक राऊंड म्हणजे फक्त वॉर्म अप होता. त्याचा एका चढाई नंतर निभाव लागत नसे तर एका चढाई नंतर तिच्या चेहर्यावर कुठे भाव येऊ लागत असे पण पुढे हा खेळ तडकाफडकी थांबल्या नंतर तिच्या चेहर्यावर असलेला भाव हा प्रेमभंग रूपी भावात घसरण होत असे. अर्ध भुकेली अवस्थेत ती स्वतच्या बोटांनी हस्तमैथुन करून पूर्णत्व गाठत असे तर कधी कधी नवर्याला त्याचे बोट घालण्यास सांगून अतिंम टप्पा गाठत असे. अंतिम टप्पा जरी गाठला तरी एका गोष्टींची खंत तिला नेहमी वाटतं असे की जी गोष्ट पुरूषाच्या लिंगाने करायला हवी होती ती त्याच्या बोटांनी करावी लागत होती म्हणजे लग्न समारंभात असलेले पंच पक्वान्न खाण्याची तयारी करून आलेल्या केतकीच्या वाट्याला फक्त दही भात येत होता. लग्नाला सहा महिने झाले पण हवा तसा प्रकाश तिच्या जीवनात येत नव्हता. ती हुशार होती. ती दिवसभर कंटाळत असे म्हणून तिने पुन्हा जॉब करण्याची इच्छा प्रकट केली. पण त्याच्या घरच्या मुली जॉब करत नसे असे तिच्या सासूने तिला फोनवर स्पष्ट बजावले होते. औंदुंबर सुद्धा आपल्या आईच्या शब्दा बाहेर नव्हता म्हणून केतकीची जॉब करण्याची विनंती साफ फेटाळली गेली. आता जॉब सुद्धा करता येणार नाही आणि रात्री पूर्ण आनंद भेटत नाही म्हणून अर्ध भुकेल्या अवस्थेत तळमळ करणारी केतकी समजून गेली होती की तिच्या जीवनातील काळोख आता अजून गडद होत आहे. प्रकाशाची अपेक्षा तिने सोडून दिली होती पण नियती ही होतकरू व्यक्तींना दुसरी संधी देते असे म्हणतात अशी संधी एखादी तिच्या लाईफमध्ये येऊ शकेल का आणि आली तरी ती कोणत्या स्वरूपात येईल हे साक्षात् केतकीला सुद्धा माहीत नव्हते. पण नियतीला नक्की माहीत होते की पुढे काहीतरी नक्कीच विस्मयचकित करणारे वाढून ठेवले आहे.

एके दुपारी केतकी बेडवर गाढ झोपली होती. झोपल्या अवस्थेत तिची साडी तिच्या अंगावर बिलगली होती. विस्कटलेली तिची साडी तिच्या गुडघ्यापर्यंत येऊन तिचे सेक्सी गुडघे पाहून कोणी पण तिच्या समोर गुडघे टेकेल. तिचा पदर तिच्या छातीवरून खाली पडून तिच्या छातीचा उभार जणू काही लिलावासाठी खुला झाला होता. हवी असलेली हवा वरती गरगर फिरणारा पंखा आपल्या जिभल्या चाटून तिच्या ऊन्नत उरोजाला हवानुकुलित करत होता. तिच्या ऊन्नत उरोजासाठी चारही भिंती आणि पंखा जणू काही लिलावासाठी बोली लावत होते. एकापेक्षा एक बोली लावून तिच्या ऊन्नत वक्ष स्थळांना आपले करण्याचे जणू काही त्या घरातील वस्तूंनी, भिंतींनी चंग बांधला होता. छातीवरचा पदर खाली पडून बेफिकीर झोपलेल्या केतकीला माहीतही नव्हते की त्या निर्जीव वस्तू सुद्धा केतकीवर जीव ओवळत होते. या निर्जीव वस्तूंनी आयोजित केलेला आभासी लिलाव रंगात येत होता इतक्यात गॅलरी मधून एक पोपटी रंगाचा टेनिस क्रिकेट चाचं चेंडू घरात टप्पे खात आला. त्या चेंडूने प्रस्थापित निरव शांतता मोडकळीस आणली. त्या चेंडूच्या आवाजाने केतकीची झोप उडाली आणि ती दचकून उठली. ती झोपेत सुद्धा एखादे सेक्सी स्वप्न पाहत असावी आणि संभोग आपली नवीन चरणसीमा गाठू पाहत असताना या चेंडूच्या व्यत्ययाने ती जागी झाली होती.

अंगावरचा पदर सावरत ती खिडकी जवळ गेली आणि खाली पाहू लागली तर खाली काही क्रिकेट वीर साधारणतः चौदा ते वीस गटातील असतील ते आपला चेंडू गमावल्याने तातकळत उभे होते. केतकीने हळूच खिडकीतून पाहिल्यावर त्या मुलांचे लक्ष तिच्यावर गेले नाही. आधी केतकीने पाहिले की तिचे त्या चेंडूने काहीच नुकसान केले नाही. तिने हा चेंडू परत द्यायला तशी काही हरकत नव्हती. पण तिचे सुंदर संभोग स्वप्न या चेंडूमुळे भंगले होते आणि असे कुठे निश्चित सांगता येईल की ही मुले पुन्हा असा अपद्व्याप करणार नाही. पण तिचे एक मन सांगत होते की मुले ही देवाघरची फुले असतात शिवाय त्यांनी हे जाणून बुजून केले नव्हते म्हणून त्यांना एक संधी म्हणून हा चेंडू पुन्हा परत करावा. इतक्यात दारावरची बेल वाजली. या दुपारच्या वेळेस कोण आले हा विचार तिच्या मनातून चाटून गेला. तिने आपली कॉटनची सूती साडी नीट केली. खांद्यावरच्या पदराला नीट करताना तिचे ऊन्नत वक्ष आणि त्यामधील अरूंद गल्ली दिसणार नाही याची काळजी घेतली. तिने दरवाजा उघडला. समोर एक अठरा एकोणीस वर्षांचा युवक होता. नीट मिशी सुद्धा आली नव्हती. पण चेहर्यावर निरागस भाव होते. उंची जेमतेम पाच ते साडे पाच फूट असेल जी त्याच्या वयाच्या मानाने जास्त होती. वर्णान गोरा, डोळे बोलके, कपाळावर ऊन्हातून आल्यामुळे घाम, शरीरयष्टी बारीक पण क्रिकेट खेळून खांदे आणि फोरआर्म भरलेले होते. चांगला बांधा असल्यामुळे त्याचा बारीक पणा त्याला सुट होत होता. अंगावर एक बिन बाह्याची ब्लू जर्सी आणि खाली ब्लॅक कलरची थ्री फोर्थ. असा तरूणाईचा अवतार असलेला तो युवक केतकी समोर उभा होता. केतकीने जरी आपला कॉटनचा पदर छातीवरून घेतला असला तरी समोरच्या त्या युवकाला तो उभार लगेच दृष्टीस येत होता. पण तो आपला चुकीने मारलेला बॉल घ्यायला आल्याने सध्या तो याचक होता आणि केतकीच्या कृपेसाठी तो इच्छुक होता म्हणून सध्या तो आपली नजर खाली ठेवून आपला बॉल मागणार होता. त्याचा बॉल मागताना तिच्या छातीवरील दोन बॉलचा उभार दिसणे हा फक्त निव्वळ योगायोग समजावा. पण अठरा एकोणीस वर्षांचा त्या युवकाला तीन बॉलच्या या समीकरणात कोणत्या बॉलला अग्रक्रम द्यावा यासाठी त्याची चुळबुळ चालू होती.

तिने काही न बोलता आपल्या भुवया उंचावून त्याला प्रश्न केला की काय पाहिजे? त्याने आपली नजर तिच्या छातीवर जाणार नाही याची काळजी घेता तिच्या डोळ्यात पाहून म्हटले की माझे नाव राघव आहे पण प्लिज माझ्यावर रागवू नका. राघव आणि रागवू असे एकसारखे जुळणारे शब्द ऐकून तिला हसू आले पण तिने हसू ओठांवर न आणता विचारले की तुझे नाव राघव असेल तर मी का रागवू. तिनेही त्याची टेर खेचायची संधी दवडली नाही. तो म्हणाला आधी तुम्ही प्रॉमिस करा की तुम्ही रागावणार नाही तरच मी तुम्हाला सांगेन असे बोलून त्याने आपला हात तिच्या समोर पुढे केला. आता हे जरा अतीच होत होते पण त्याच्या डोळ्यांतले नितळ पारदर्शी भाव पाहून तिने पण जणू काही माहीत नाही या भावाने विचारले पण नक्की कशाबद्दल तू विचारत आहेस. तो तिच्यापेक्षा लहान होता हे उघड होते म्हणून वयाचा फायदा घेऊन ती त्याला तू वैगेरे एकेरी उल्लेख करत होती. तो म्हणाला आधी तुम्ही प्रॉमिस करा आणि त्याने पुढे केलेला हात तिच्या पुन्हा निदर्शनास आणला. त्याच्या निरागसते पुढे ती गुडघे टेकत तिने आपला हात त्याच्या हातात देऊन प्रॉमिस केले. तिलाच कळले नाही की हा मुलगा नक्की कोण आहे आणि आ पण आपला हात अचानक त्याच्या हातात दिला. पण जाऊदे हा मुलगा तिच्यापेक्षा खूप लहान होता. असे तिने स्वतच्या मनाला समजावले. इतक्यात त्याचे पुढचे बोलणे सुरू झाले आणि ती भानावर आली.

हाऊस वाइफ | भाग 14

प्रमोशन हा शब्द ऐकून बॉस सावध झाला. त्याची किमान कल्पना ही होती की ती एखादी भरजरी साडी मागेल पण तिने एखाद्या पतिव्रता पत्नी सारखे नवर्याची प्रगती मागितली होती. बॉस पर्सनल मोड मधून ऑफिशियल मोडमध्ये आला. बॉस बोलला की अग तुझ्या नवर्याचे प्रमोशन फक्त माझ्या हातात नाही. मी...

हाऊस वाइफ | भाग 13

शुक्रवारची संध्याकाळ झाली. बॉस घरी येणार म्हणून केतकीने सगळे जेवण बनवून ठेवले होते. अर्थातच जेवण हे स्पेशल होते. केतकी ही जेवणात पण सुगरण होती. तिच्या कलेचा आज तिला फायदा होणार होता. बॉस केतकीचे आदरातिथ्य पाहून जर खुश झाला तर बहुतेक औंदुंबरच्या मार्गात जो कागदाचा बोळा...

हाऊस वाइफ | भाग 12

तिचे ब्लाऊज पूर्णपणे शरीराशी विलग होऊन राघवच्या हातात होते. राघवने त्या ब्लाऊजचा सुगंध नाकाजवळ घेऊन घेतला. त्या सुगंधाने तो अधिक कामुक झाला. ब्लाऊज त्याच्या हातातून निसटून खाली पडले. त्याने पाठीमागून तिचे केस बाजूला करून तिच्या डाव्या खांद्यावर सोडले. तिच्या ब्राच्या...

हाऊस वाइफ | भाग 11

इतक्यात पुन्हा बेल वाजली. तिने डोळे पुसत आपली साडी सावरत सावरत दाराची कडी उघडली. तर समोर कोण? समोर तर राघव होता. एखाद्या छान मुलासारखा आज नटून आला होता. आज हाफ पॅन्ट नव्हती तर फुल पॅन्ट होती. त्याच्या चेहर्यावर एक अनोखे हास्य होते. त्याने आत येताच मागे लपवून ठेवलेले...

हाऊस वाइफ | भाग 10

दोघेही खूप वर्षानंतर बोलत आहे असे बोलत होते. बोलता बोलता त्याने तिने दिलेल्या लिंबू सरबताचाची स्तुती केली. परीक्षे आधीचा तो लिंबू सरबताचा प्रसंग दोहांना आठवला आणि त्यावर ते बोलू लागले. आता ते बोलता बोलता इतके जवळ आले होते की एखाद्या नाजूक विषयावर बोलू शकत होते. त्याने...

हाऊस वाइफ | भाग 9

मोसमातला पहिला आंबा आपल्या समोर दिसला की जसा आ पण न राहवून खातो तसा तिच्या वक्षात तोंड खुपसून तिच्या स्तनांना आपल्या जिभेने आपलेसे करावे असे कोणत्याही नॉर्मल पुरूषाला वाटेल आणि राघव त्यास अपवाद नव्हता. तो अपवाद नव्हता हे यावरून कळून चुकले कारण त्यांचं लिंग त्याच्या...

हाऊस वाइफ | भाग 8

पुढे काही दिवस राघव तिला दिसला सुद्धा नाही. ती नवरा ऑफिसला गेला की खाली क्रिकेट खेळणारी मुले पाहत असे पण त्यात तिला हवा असणारा राघव कधी खेळताना दिसत नसे. तिला हवा असणारा तिचा विराट प्रेमाची बॅटिंग करताना दिसत नसे. तिला हवा असलेला तिचा धोनी तिची अलगद कॅच करून तिला...

हाऊस वाइफ | भाग 7

तो म्हणाला मी तेरावी सायन्सला आहे. परीक्षा जशी जवळ येतेय तसा अभ्यास करून डोके फुटायची वेळ आली आहे पण डोक्यात काही शिरत नाही. म्हणून रिलॅक्स व्हावे म्हणून क्रिकेट खेळायला आलो तर तिथे पण गोची करून ठेवली मी. एक शॉर्ट पीच बॉलला एक पूल मारला की थेट बॉल तुमच्या घरात आला....

हाऊस वाइफ | भाग 5

दिवसभर दमलेला औंदुंबर रात्री बेडवर पडल्या पडल्या झोपत असे. केतकी आपला स्वयंपाकघर आवरून जेव्हा बेडवर येत असे तर तिचा नवरा आधीच गाढ झोपेत निजलेला असे. तरी केतकी त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला प्रेम खेळात सहभागी करायचा प्रयत्न करत असे पण या विश्वामित्राची झोपरूपी...

हाऊस वाइफ | भाग 4

औंदुबरची सुट्टी संपली पण केतकीला अजून संभोगाचा लवलेश सुद्धा भेटला नव्हता. नव्या नवरा नवरीने सगळ्यांचा निरोप घेऊन मुंबईला जाण्यासाठी प्रवास सुरू केला. एका लक्झरी बस मधून प्रवास करण्यासाठी ते बसमध्ये बसले. बस ही वातानुकूलित असल्यामुळे बसमध्ये गारवा होता. केतकीने विंडो...

हाऊस वाइफ | भाग 3

केतकी नाराज होती पण केतकीच्या वडिलांनी तिला समजावले कि लग्नानंतर तू एकदा सर्वांची मने जिंकली तर तुझे होणारे संसार तुला जॉब करण्याची परमिशन नक्की देतील. पुढे असे काही होईलच असे नक्की केतकीला सांगता येत नव्हते पण तिच्या मागे तीन बहिणी होत्या, त्या तिन्ही बहिणीच्या...

हाऊस वाइफ | भाग 2

केतकीला काहीतरी वेगळे फिल येत होते जे तिला शब्दात सांगता येत नव्हते. आता अमिताच्या मोबाईल मधला व्हिडिओ हा तिच्या मोबाईलमध्ये सुखरूप आला होता. पण तो व्हिडिओ तिला बैचेन करत होता. त्या बैचेन केतकीला व्हिडिओ एकदा पाहून चैन पडत नव्हती. ती आत बेडरूममध्ये गेली बेडवर आडवी...

हाऊस वाइफ

पृथ्वीतलावर मानव हा एकच जीव आहे जो विचार करू शकतो. इतर प्राणीमात्रामध्ये विचार करण्याची संरचना निसर्गाने निर्माण केली नाही. म्हणूनच असेल की प्राणी, पक्षी हे संभोग फक्त आपला वंश वाढवण्यासाठी करतात तर पृथ्वीतलावर मानव ही एकच जात आहे जी संभोग फक्त प्रजननासाठीच नव्हे तर...

error: नका ना दाजी असं छळू!!