"अगं फोनवर न देता येण्यासारखी अशी कोणती खुशखबर होती, ज्यासाठी मला एवढं अर्जंट बोलावलं आहे?"रजनीने दार उघडताच तिच्याकडे एक टक पाहत रवींद्र म्हणाला. तिला पाहिल्यावर अजूनही त्याच्या मनाच्या तळाशी एक बारीकशी कळ उठायची. "तू आत तरी ये, सगळं सांगते."त्याच्यात दंडाला धरून आत...