काय हरकत आहे

फोनवरचे बोलणं संपवत ती उठली. रविवारचा दिवस होता. तशी दर रविवारी ती आपल्या घरी भोरला जात असे. पण आज ती घरी गेली नव्हती. सकाळपासून रूमवरच पडून होती. त्याच्याशी फोनवर बोलण्यात कधी दुपारचे दोन वाजले हेदेखील तिला कळले नाही.

तो तिच्या आत्याचाच मुलगा होता. नुकताच शिक्षण संपवून तो कुठल्याशा कंपनीत नोकरीसही लागला होता. सुरवातीस अगदी तुरळक बोलणारा अक्षय नंतर नंतर नेहमीच तिला फोन करू लागला. दिवसा कॉलेजात असताना चॅटिंग आणि संध्याकाळपासून ते अगदी मध्यरात्रीपर्यंत फोनवर बोलणं सुरू झालं.

ती भोरजवळच्या एका खेडेगावातून शिक्षणासाठी वाघोलीला आली होती. आता डिग्री पूर्ण होण्यास जेमतेम काही महिन्यांचा कालावधी उरला होता. छोटंसं गाव असल्याने कधी मुलांशी जवळीक निर्माण होण्याचा प्रश्न नव्हता.

ती तशी सोज्वळ असल्याने कॉलेजातही कधी ती त्या फंदात पडली नव्हती. पण आताशा तिच्या लग्नाबद्दल तिच्या घरात बोलणी सुरू झाली होती. घरच्यांनी तिच्यासाठी स्थळेही पाहण्यास सुरवात केली होती. यंदाच्या यात्रेच्या वेळी तिची आत्याने चेष्टे चेष्टेमध्ये तिच्या वडि‍लांजवळ तिला मागणीही घातली. अर्थात तीही वयात आली होतीच.

तारूण्य सुलभ आकर्षण जरा उशिराच का होईना पण तिच्यात हळूहळू जागं होऊ लागलं होतंच! पण त्या आकर्षणाला वाट करून देणं तिला जमलं नव्हतं. हेच त्यानं पुरेपूर ओळखून आपल्या जाळ्यात तिला ओढलं.

तसंही सगळे लहानपणापासून अक्षय आणि अर्पणाचं लग्न होणार असं त्या दोघांना चिडवायचेच. मग तो तिला फोन करू लागला. कधी गावाला जाताना तिला स्वारगेटला सोडू लागला. महिन्यातून एखादं वेळी ते डिनरला जाऊ लागले.

तो तसा हुशार होता. त्याने कधीही तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला नाही. ना कधी तिच्याशी सूचक बोलला. ते दिवसेन दिवस चॅटिंग करायचे, फोनवर बोलायचे पण तो कटाक्षाने तिच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पाच मारायचा. त्याच्या नोकरीतल्या गोष्टी सांगायचा, तिच्या कॉलेजातल्या गमती जमती विचारायचा तर कधी नातेवाईकांच्या गप्पा मारायचा. तीही तसंच बोलायची.

तीचं मन नकळत त्याच्यात गुंतलं होतं. पण ते खूप श्रीमंत त्यात तो दिसायला एकदम स्मार्ट होता आणि एवढी चांगली नोकरीही होती त्यामुळे तो कधी आपला विचारही करणार नाही हे तिला ठाऊक होतं, त्यामुळे तिने कधी आपल्या बोलण्या-वागण्यातून त्याला हे जाणवू दिलं नव्हतं. दोघेही अगदी मर्यादेत राहून एकमेकांशी वागत बोलत असत.

आज फोनवर बोलता बोलता त्याने तिला रात्री जेवायला जाऊयात का असं विचारलं. तीही नेहमीप्रमाणे लगेच तयार झाली. त्याचा फोन ठेवून ती उठली. अंघोळ वगैरे करून तिने भराभर स्वत:च आवरलं. बाहेर खासगी फ्लॅट भाड्याने घेऊन राहत असल्याने तिला रात्री वेळेत परत येण्याचं टेन्शन नव्हतं.

ठरल्याप्रमाणे तो बरोबर साडेतीन वाजता तिच्या बिल्डिंगच्या खाली आला. तिथे पोचताच त्याने तिला मेसेज केला. ती पटकन खाली आली आणि त्याच्या गाडीवर मागे बसली.

“कुठं जायचं आज?” त्याने ती आरशात दिसत राहील अशा पद्धतीनं आरसा सेट करत विचारलं.

“कुठंपण चालेल.” ती

“आज वातावरण मस्त आहे ना? जरा लॉन्ग ड्राइव्हला जायचं का?” तो

“कुठं जायचं लॉंग ड्राइव्हला?” ती

“असंच मधून थेऊरला जाऊन येऊ गणपतीला?” त्याने विचारलं.

“हो चालेल की, बरेच दिवस झाले मीपण गेले नाही गणपतीला.” तिने लगेच होकार दिला. तशी तिला देवधर्माची जरा जास्तच आवड होती.

त्याने ट्रॅफिकमधून गाडी हाकत हायवे पार करून केसनंद फाट्यावरून गाडी आतल्या रस्त्याला घातली. रस्ता जरा जास्तच खराब झाला होता. खड्ड्यातून आदळत त्यांचा प्रवास सुरू झाला. अंतर जास्त नव्हतं. जेमतेम पंधरा ते वीस मिनिटांचा रस्ता होता. २-३ किलोमीटर गेल्यावर त्याने गाडी बाजूला घेतली.

“अर्पणा! दोन्हीकडे पाय सोडून बसते का? गाडी लय आपटतीय, बॅलन्स करायला येईनाय मला.”

“बरं!” असं म्हणत ती गाडीवरून उतरली आणि दोन्हीकडे पाय सोडून बसली. पुन्हा त्यांचा प्रवास सुरू झाला.

ती सीटच्या अगदी मागच्या टोकाला गाडीला अगदी घट्ट धरून बसली होती. त्यांच्या दोघांच्या मध्ये आणखी एक माणूस सहज बसला असता एवढं अंतर होतं. खड्डे चुकवताना ती त्याच्यावर आदळावी अशा पद्धतीने तो ब्रेक मारत होता.

ती चांगलीच घट्ट धरून बसली असल्याने तसं काही होतं नव्हतं. पण तिला जाणवू न देता त्याचे प्रयत्न चालूच होते. काही बेल्टच ते थेऊरला पोचले. गणपतीचं दर्शन घेऊन थोडा वेळ मंदिरात बसून ते बाहेर गाडीजवळ आले.

“आता कुठं जायचं अक्षुदाजी?” ती आपला स्कार्फ आपल्या चेहर्याभोवती लपेटत बोलली.

“आता वाजलेत साडेचार! जेवणाला वेळ आहे अजून. एवढा वेळ काय करायचं?” तो गाडीवर बसत म्हणाला.

“तेच तर, तुला कळलं नाही का आधी. थोडं उशिरा यायचं ना!” ती मागे बसली.

“एक काम करू इथून लोणीला जाऊ, तिथून हडपसर आणि तिथून मग जाऊ सिटीत कुठं तरी. तेवढाच टाईमपास होईल आणि फिरूनही होईल!” तो

“चालतंय!” ती

त्याने गाडी सुरू करून थेऊर फाट्याच्या दिशेने वळवली.

“आर्पे, पोरगा पसंत पडतोय का नाही?” त्याने गप्पांना सुरवात केली.

“अजून बघितलंच नाय तर पसंत कुठून पडणार?” अजून तरी सगळं नॉर्मल चाललं होतं.

“खरंच बघितला नाय का मला फसवतेयस?” तो

“अरे खरंच तर!” ती

“आई बोललेली ना मामाला माझ्याबद्दल!” त्याने विषयाला हात घातला.

“म्हंजे?” ती

“म्हंजे आईनी मागणी घातलेली ना?” तो

“अरे ते चेष्टे चेष्टेत बोलल्या आत्या! जसं काय तुला माहीतच नाही.” ती

“ती कशी बोलली ती मला माहीत नाही. पण काय हरकत?” तो

“चालतंय की, काय हरकत नाही!” तिला वाटलं तो नेहमीप्रमाणे चेष्टा करतोय. म्हणून तिनेही तसंच उत्तर दिलं.

“मग आता मामाला बोलू का आईला?” त्याने विचारलं

“काय?” ती

“आपल्या लग्नाबद्दल?” तो

“तुझे तू बघ!” तिला तो अजूनही चेष्टाच करतोय असं वाटत होतं. थोडावेळ दोघेही शांत होते. थेऊर फाट्याच्या पुलावर आल्यावर त्याने गाडी बाजूला घेतली.

“उतर!” तो

दोघेही गाडीवरून उतरले. गाडी स्टँडवर लावून तो गाडीवर बसला. ती पुलाच्या कठड्याला टेकून उभी राहिली.

“आर्पे! तुला नक्की पसंत आहे ना मी?” तो

“बास की अक्षुदाजी! किती वेळ असती चेष्टा!” तिने तोंडावर गुंडाळलेलं स्कार्फचं कापड हनुवटीखाली घेतलं.

“चेष्टा नाय करत ए मी! सिरिअसली बोलतोय मी!” तो

तसं त्याच्यात नाकारण्यासारखं काहीच नव्हतं. उलट त्याने तिला मागणी घालणं म्हणजे तिची लॉटरीच लागण्यासारखं होतं. एवढा हुशार व देखणा नवरा कोणती मुलगी नाकारेल? क्षणभर तिला खरंच वाटेना.

“ठीक आहे की! चालेल बोल तू घरी! पण मी काय नाय बोलणार हां घरी!” ती मान खाली घालत बोलली.

“का?” तो

“तू बोल की आत्या मामांना! ते विचारतील भाऊंना. मंग भाऊंच्या मनात असंन तर ते विचारतील मला. मंग होकार दीन मी!” ती

“ठीक आहे तसं तर तसं. उद्याच आईला फोन करतो!” तो

“अक्षुदाजी खरं बोलतोय ना तू? मला खरंच वाटंनाय!” ती

“हा शप्पत! बस आता! आणि आता आपलं लग्न होणार आहे असं बस जरा!” तो गाडीवर बसत बोलला.

“हो का? बरं बरं!” ती गालातल्या गालात गोड हसत बोलली. आता तिची कळी खुलली. ती त्याच्यामागे त्याला बिलगून बसली. तिच्या नुकत्याच स्फुरू लागलेल्या उरोजांचा गुबगुबीत स्पर्श त्याच्या पाठीला झाला.

तिने त्याच्या काखेतून हात पुढे घेत त्याला घट्ट मिठी मारली. त्याच्या पाठीचा दाब तिच्या उरोजांवर पडताच तिच्या अंगावर काटा फुटला. आजपर्यंत कुठल्या पुरूषाचा स्पर्श तिने अनुभवला नव्हता.

“अक्षुदाजी चल की आता!” ती त्याच्या कानात पुटपुटली.

त्याने भानावर येत गाडी चालू केली. ते हडपसरच्या दिशेने निघाले.

“आर्पे! कसं तरी होतंय! जरा मागे सरून बस!” तो

“काय झालं आता? आत्ताच कटाळला होय?” तिने आता अधिकार गाजवायला सुरवात केली. आता आपलं लग्न याच्याशी होणार हा एकच विचार तिच्या डोक्यात होता.

“येडीस का? सवय नाही मला. कसं सांगू आता?” तो

“कसं म्हणजे तोंडाने सांगायचं! बायको आहे ना मी? मी लाजयचं का तू?” ती आता जरा मोकळेपणाने बोलत होती.

“तुझ्या छातीच्या टचनी कसं तरी होतंय!” तो कचरत कचरत बोलला.

तिने झटकन आपले हात मागे घेतले आणि त्याच्यापासून दूर झाली. त्याच्या वाक्याने ती लाजेने चूर चूर झाली. इतका वेळ तिला ते जाणवलंच नव्हतं. पण तिच्या अवयवाचा उल्लेख त्याच्या तोंडून ऐकून तिला आपल्या शरीराचं भान आलं.

“नीट गाडी चालव! हिकडं तिकडं लक्ष देऊ नको!” ती बोलली.

लोणीचा टोलनाका पार करून पुढे येताच त्याने पुन्हा गाडी रस्त्याच्या कडेला घेतली.

“आर्पे!” तो

“काय झालं आता?” ती

“आपण करायचं का?” तो

“काय?” तिला त्याच्या बोलण्यातला रोख एका क्षणात कळला. तिची छाती जोरात धडधडू लागली. तिचा श्वास फुलू लागला. घशाला कोरड पडू लागली.

“ते?” तो

“ते काय?” तिच्या घशाला चांगलीच कोरड पडली.

“स.. सेक्स!” तो

“अक्षुदाजी वेड लागलंय का?” आता मात्र ती पुरती गडबडली. तिच्या हृदयाचे ठोके तिला ऐकू येऊ लागले. हातपाय थरथर कापू लागले.

“का?” तो मात्र शांत होता.

“काही नको. लग्न करणारेस ना? लग्न झाल्यावर करू!” तिची एकेक शब्द उच्चारताना दमछाक होतं होती.

“तेच तर! आता असपण आपण लग्न करणार आहे ना? मग आत्ता केलं काय आणि नंतर केलं काय, काय फरक पडतो?” तो

“नको, चल रूमवर सोड मला. मला भीती वाटतीय!” ती खरंच घाबरली होती.

“ठीक आहे, सोडतो बस!” असं म्हणत तो झटकन गाडीवर बसला आणि त्याने गाडी चालू केली.

ती एका बाजूला पाय सोडून थोडी मागे सरकून बसली. तो जरासा नाराज झाला होता. रागारागात तो वेगाने गाडी चालवत होता.

काय हरकत आहे | भाग ४

तिने नकारार्थी मान हलवत त्याचे लिंग पुन्हा दोन्ही हातांत घट्ट धरले आणि त्याचे फक्त पुढचे टोक ओठांनी अलगद कुरवाळू लागली. तिच्या ओठांतून जणू वीजेचा प्रवाह तिच्या सर्वांगात सळसळला. त्याने तिचे केस गच्च पकडले. थोडं थोडं करून तिने अर्ध्याहून अधिक लिंग तिच्या तोंडात घेतलं...

काय हरकत आहे | भाग ३

तिच्या स्पर्शाने त्याच्यात जोश भरू लागला होता. जस जसा वेळ जात होता तस तसा तो अधिक उत्कटतेने तिचे ओठ चुंबत होता. तिच्या हातांवरील हलकी सोनेरी लव ताठ उभी राहिली होती. तिच्या चेहर्‍यावर समाधान आणि तृप्ती पसरली होती. त्याने आपला हात तिच्या मानेवर मोकळ्या सोडलेल्या...

काय हरकत आहे | भाग २

“अक्षुदाजी!” ती “काय आहे?” तो जवळजवळ खेकसलाच. “चिडू नको ना! आपण करू ना नंतर कधीतरी!” त्याला राग आला हे तिला कळलं. “काही नको! लग्न झाल्यावरच करू आता!” तो त्याला उगाच नाराज केलं असं तिला वाटू लागलं. असंही त्याने जेव्हा विचारलं तेव्हा तिलाही होकार द्यावासा वाटला होताच पण...

error: नका ना दाजी असं छळू!!