“अक्षुदाजी!” ती
“काय आहे?” तो जवळजवळ खेकसलाच.
“चिडू नको ना! आपण करू ना नंतर कधीतरी!” त्याला राग आला हे तिला कळलं.
“काही नको! लग्न झाल्यावरच करू आता!” तो
त्याला उगाच नाराज केलं असं तिला वाटू लागलं. असंही त्याने जेव्हा विचारलं तेव्हा तिलाही होकार द्यावासा वाटला होताच पण तिने स्वत:ला सावरलं होतं. आणि आता तो आपल्याशी लग्न करणार आहे म्हणल्यावर ‘काय हरकत आहे’ असं एक क्षण तिलाही वाटून गेलं होतं. कॉलेजात तिच्या मैत्रिणी त्यांच्या बॉयफ्रेंड्सच्या गोष्टी रंगवून रंगवून सांगत तेव्हा तिच्या अंगावर काटा फुलतच असे.
“अक्षुदाजी!” ती
“काय सारखं सारखं?” तो
“चल करूया आपण!” ती
“नको! मी सोडतो आता तुला, परत बघू!” त्याचा राग मावळला होता. शांत आवाजात तो बोलला.
“काय रे अक्षुदाजी! एकदा नाय बोललं तर किती रागवला आणि आता हा बोलतेय तर असं! वागायचं तरी कसं मी?” तिला अजूनही तो चिडलेलाच आहे असं वाटत होतं.
“बरं ठीक आहे!” तो
“ठीक आहे म्हणजे?” ती
“करू आज!” तो गाडीचा वेग वाढवत बोलला.
“पण कुठे? माझ्या फ्लॅटवर नाही हा, ती सुरखी आली असेल आता.” ती
“लॉजवर जाऊ कुठे तरी!” तो
“लॉजवर?” ती
“काय प्रॉब्लेम आहे?” तो
“काही नाही, चालतंय!” तो परत चिडू नये म्हणून ती तयार झाली.
त्याने गाडीतळावरून डावीकडे वळत सासवडच्या रस्त्याने गाडी घेतली. रेल्वेपुलाच्या जवळ फुरसुंगीत एका लॉजसमोर गाडी थांबविली.
“स्कार्फ नीट बांध!” तो तिला म्हणाला. तिने स्कार्फने आपला चेहरा व्यवस्थित झाकला आणि दोघेही उतरून आत गेले.
चार पाच पायर्या चढून ते आत गेले. समोर काउंटरवर एक म्हातारा माणूस चष्मा घालून बसला होता. सगळीकडे झिरो बल्बचा अंधुक प्रकाश पसरला होता. स्पिकरवर ‘बेबी डॉल’ गाणं लागलं होतं.
ती मनातून पुरती घाबरून गेली होती. तिच्या हृदयाची धडधड आणखीच वाढली होती. ती अक्षरश: थरथर कापत होती. एकतर तर तिने भलतंच पाऊल टाकण्याचं धाडस केलेलं होतं आणि त्यात ती असल्या भीती दायक ठिकाणी आली होती.
बाजूच्या टेबलवर दोन चार कळकट मळकट मध्यमवयीन पुरूष दारू ढोसत होते. ते दोघेही आता काउंटर जवळ पोचताच त्या लोकांच्या किळसवाण्या नजरा तिच्यावर रोखल्या गेल्या.
तिला भयंकर अवघडल्यासारखं वाटू लागलं. त्यांच्याकडे प्रयत्नपूर्वक दुर्लक्ष करत ती त्याला खेटून उभी राहिली. तो काउंटरवरचा म्हातारा चष्म्याच्या काचेतून डोळे किलकिले करत त्या दोघांकडे पाहू लागला.
“रूम आहे का?” त्याने म्हातार्याला विचारलं.
“फुल नाईट का शॉर्ट टाइम?” म्हातार्याने प्रतिप्रश्न केला.
“एऽऽऽ! थांबशील का रात्रभर?” त्याने अर्पणाला विचारलं.
“कुठे?” ती पुरती गडबडून गेली होती. त्याने कपाळाला हात लावला. ती त्याच्या अंगाला खेटत त्याच्या हाताच्या कोपराला धरून अंग चोरून उभी होती.
“शॉर्ट!” तो बोलला.
“शॉर्ट पाचशे आणि नाईट दीड हजार!” म्हातारा त्यांच्याकडे न पाहता बोलला.
“स्वच्छ आहेत का रूम?” तो
“स्टार!” म्हातार्याला जणू एकेका शब्दाची किंमतच मोजावी लागते होती.
“एक द्या! आणि पाकीट आहे का?” तो
“पाकीट पाचशे!” म्हातारा
“पाकीट राहुद्या! रूम द्या एक!” तो पाचशेची एक नोट त्या म्हातार्याच्या हातात देत बोलला
“आयडी?” म्हातार्याने एक रजिस्टर उघडून त्याच्यासमोर ठेवलं. त्याने आणखी शंभराची नोट म्हातार्याला दिली. त्याने रजिस्टरमध्ये दोघांचीही खोटी नावं खरडली.
“सरकाऽऽऽऽऽर! २०६ दे यांना.” म्हातार्याने आवाज दिला.
एक तुडतुडा वीसेक वर्षांचा तरूण हातात चाव्या घेऊन आला.
“चलो साबजी!” सरकार
ते दोघेही गुपचूप त्याच्यामागे चालू लागले. काउंटरच्या बाजूच्या किरडीच्या काचेच्या दरवाज्यातून आत जात ते जीना चढत होते. अख्ख्या हॉटेलात कुठेही प्रखर प्रकाश नव्हता. जागोजाग झिरो बल्बचा मंद उजेड होता.
तिला आपण उगाच होकार दिला असं वाटत होतं. तिची छाती जोरजोरात धडधडत होती पण ती निमूटपणे त्याच्या मागोमाग जात होती. रूम जवळ पोचल्यावर त्या सरकारने रूमचं कुलूप काढलं आणि तो बाजूला सरकून उभा राहला. अक्षयने तिला मानेनेच आत जाण्याचा इशारा केला. घाबरत घाबरत ती आत गेली.
“पाकीट हैं क्या रे?” तो सरकारला बोलला.
“हैं ना साब पचासवाला, सौवाला?” सरकारने विचारलं.
“पचासवाला दे एक फटाकसे!” तो
सरकारने एक पाकीट त्याच्या हातावर ठेवलं आणि त्याने दिलेली पन्नासची नोट घेऊन तो निघून गेला. त्याने दार लावून घेतलं आणि तो आत आला. ती अंग चोरून बेडवर बसली होती. भीतीने तीचं अंग थंडगार पडलं होतं. ती थरथर कापत होती.
“आता सोड की तो स्कार्फ!” तो तिच्या शेजारी बसला आणि आपले बूट सॉक्स उतरवू लागला. तिने चेहर्याला गुंडाळलेला स्कार्फ सोडला आणि बेडवर टाकला. तो आपले सॉक्स उतरवून सरकत बेडच्या भिंतीकडील टोकाजवळ जाऊन टेकून बसला. ती मात्र तशीच बेडच्या कडेवर अवघडून बसली होती.
“अक्षुदाजी! मला इथे भीती वाटतेय खूप!” ती त्याच्याकडे न पाहताच बोलली.
“आता घाबरू नको. इथे कुणी येणार नाही आता.” तो शर्टची बटणं काढत बोलला.
तिला पुन:पुन्हा आपण काहीतरी चूक करतोय असं वाटत होतं. त्याने आपला शर्ट उतरवून बाजूच्या टेबलवर ठेवला. पॅन्टच्या खिशातील सगळं सामान काढून तेही टेबलवर ठेवलं.
“ये इथे बस!” तो
ती हळूच उठून त्याच्या शेजारी थोडं अंतर ठेवून भिंतीला टेकून पाय सरळ करून बसली. तिने उशी मांडीवर घेतली आणि उगाच नखांवरील नेलपॅट खरडत ती वेळ घालवू लागली.
“काय झालं अर्पणा?” तो
“मला खरंच खूप भीती वाटतेय! आपण जाऊया आता!” ती
“माझ्यावर विश्वास नाहिये तर तुझा!” तो
“तसं नाही दाजी! मी आलीच नसते मग तुझ्याबरोबर.” ती
“मग कसं?” तो
“आपलं लग्न व्हायचंय अजून!” ती
“आपल्या लग्नाला काही प्रॉब्लेम येईल असं वाटतं का तुला?” तो
“नाही पण.” आता काय बोलावं हे तिला कळेना.
तो तिच्या जवळ सरकला आणि तिचा डावा हात आपल्या दोन्ही हातात घेत त्याने घट्ट धरला आणि म्हणाला,
“तुला नको वाटत असेल तर जाऊया आपण. पण आता याला पैसे दिलेच आहेत तर आपला वेळ संपेपर्यंत बसू इथे गप्पा मारत.”
त्याच्या या वाक्याने तिला जरा बरं वाटलं आणि त्याच्या हातांचा स्पर्शही तेवढाच आश्वासक होता. आयुष्यात असा स्पर्श ती पहिल्यांदा अनुभवत होती. तिची धडधड थोडीशी कमी झाली.
“सॉरी दाजी, पण खरंच मला असं नव्हतं करायचं. मी हो म्हणाले तेव्हाही भीती वाटली होती मलापण तुला नाराज करायचं नव्हतं!” ती
“असुदे! काही प्रॉब्लेम नाही!” त्याने तिचा हात सोडला आणि डोळे मिटून भीतीला डोकं टेकून पडून राहला.
“आर्पे!” तो
“हं!”
“एक किस तरी देशील की नाही?” तो
तिची आताशा शांत होऊ लागलेली छाती क्षणार्धात पुन्हा जोरजोराने धडधडू लागली. पण आता भीतीने नव्हे! तिलाही ते हवं होतंच. हे वयच तसं असतं. अशा गोष्टींबद्दल कमालीची उत्सुकता, आकर्षण या वयात असतेच. ती काहीच बोलली नाही. त्याने समजायचं ते समजून घेतलं.
तो उठून तिच्या जवळ आला. तिच्या चेहर्याजवळ आपला चेहरा नेट त्याने तिच्या नजरेत आपली नजर गाडली. डोळ्यांना डोळे मिळताच तिची नजर लाजेने खाली झुकली.
तिच्या छातीची वरखाली होणारी हालचाल त्याला दिसत होती. तिच्या कपाळावर घामाचे बिंदू जमा झाले होती. तिच्या तोंडाला कोरड पडली होती. ओठांवर पुन्हा पुन्हा जीभ फिरवत ती सुकत असलेले ओठ ओले करत होती.
तिची ओठ थरथरत होते. दुपट्ट्याची दोन्ही टोकं आपल्या हातात धरून तिने घट्ट मुठी आवळल्या होत्या. त्याचे श्वास तिच्या चेहर्यावर धडकल्याचं तिला जाणवत होतं. त्याने आपला चेहरा आणखी जवळ नेला. तिने डोळे मिटले. तिच्या ओठांना त्याच्या ओठांचा अगदी पुसटसा स्पर्श झाला.
तिने एक मोठा श्वास घेतला. तिला आता छातीची होणारी धडधड आवडू लागली होती. आपली छाती कायमच अशी जोरात धडधडत राहावी असं तिला वाटत होतं. त्याने आपल्याला जोरात किस करावं असं तिला वाटत होतं. हाताने तिच्या हनुवटीला धरून त्याने तिचा चेहरा थोडा वर केला.
अचानक तिचे ओठ त्याच्या ओठांच्या कैदेत गेले. विजेचा झटका बसल्यासारखी ती उडाली. त्याच्या ओठांच्या गरम स्पर्शाने तिच्या अंगावर सरसरून काटा फुटला. तिच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले. हातांच्या अवळलेल्या मुठी आणखी घट्ट झाल्या. दोन्ही ओठांना तो हलके हलके चोखू लागला.
तिचे ओठ आपल्या तोंडात ओढत तिच्या नाजूक ओठांवर आपली जीभ फिरवत होता. त्याच्या जिभेचा गरम स्पर्श तिला हवा हवासा वाटू लागला होता. त्याची जीभ तिच्या जिभेवर फिरू लागली. ती सुन्न झाली होती. त्याने आपल्याला आता सोडूच नये असं तिला वाटत होतं.