ते दोघे एकमेकांचे शेजारी बसले होते .
” आता काय ? ” तो म्हणाला .
संपूर्ण शरीरात एक विचित्र गर्मी भरली होती . छाती जोरजोराने धडधडत होती . पुढे काय करायचं हे त्यांना माहिती होतं पण कसं करायचं हे माहिती नव्हतं .
” मला नाही माहीत ” ती म्हणाली .
त्याला चिटकत , त्याचा हात तिच्या थरथरत्या हातात घेत , अडखळतपणे बोलत ती म्हणाली . तिचा स्पर्श त्याने अनुभवला होता पण सार्वजनिक ठिकाणी . दोघेही एकांतात असताना , पुढे प्रणय करणार आहोत हे माहीत असल्याने यावेळी तिचा स्पर्श अनुभवताना त्याला वेगळीच चेतना जाणवली .
” सुरुवात तर करू , नको वाटलं तर थांबू “
तिला मिठी मारत तो म्हणाला . लावलेल्या परफ्युमचा वास एकमेकांच्या नाकात शिरत होता . तिची उरोज त्याच्या छातीवर दबत होते . तिने त्याच्या पाठीमागे हात बांधून त्याला अधिकच जवळ ओढून घेतलं आणि तिचे उरोज त्याच्या छातीवर आणखीच जोराने दाबले .
त्या दोघांच्या मध्ये कपड्याचा अडसर असला तरी तिच्या उरोजांचा मऊ मुलायम लुसलुशीत स्पर्श त्याला जाणवत होता . तो स्पर्श इतक्या जवळून तो पहिल्यांदाच अनुभवत होता . रक्त त्याच्या शरीरातून जोराने वाहू लागलं आणि तो क्षणार्धात ताठरला .
दोघांची एकमेकांना किस करण्याची इच्छा होती पण अजून पर्यंत त्यांना कधीच संधी मिळाली नव्हती . पहिल्यांदाच ते एकांतात होते . दोघांनी मिठी जराशी ढिली केली . चेहरा एकमेकांच्या समोर आणला ओठावरती ओठ टेकवले .
दोघांनीही बराच वेळ चुंबन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते जमत नव्हतं . त्याचे ओठ आत , कधी तिचे ओठ बाहेर , त्याचे दात तिला लागायचे तर तिची जीभ त्याच्या नाकात शिरायची . शेवटी वैतागून त्यांनी तो प्रयत्न सोडून दिला आणि एकमेकांभोवती असणारी मिठी अधिकच घट्ट केली .
एकमेकांच्या शरीराचा स्पर्श अनुभवत असताना दोघेही कमालीचे उत्तेजीत झाले होते . त्याने अलगदपणे त्याचा हात खाली नेला आणि कपड्यावरूनच तिच्या जनेनेंद्रियाला चोळू लागला .
इतक्या दिवस त्याच्याबरोबर करायचा गोष्टींची तिने मनात किती स्वप्ने पाहिली होती पण पहिल्यांदा जेव्हा त्याचा स्पर्श तिथे झाला त्यावेळी ती थरथरुन उठली . किती दिवस ती त्याला ओळखत होती . दोघेही मनाने जवळ आले होते पण पहिल्यांदाच ती त्याला तिच्या इतक्या जवळ अनुभवत होती . त्याने तिच्या शरीराला स्पर्श केला असूनही तो तिच्या मनात शिरला होता . ती स्वतःही हस्तमैथुन करायची पण त्याच्या स्पर्शात एक वेगळंच सुख होतं .
त्याचवेळी त्याने त्याची जीभ तिच्या खांद्यावरून फिरवायला सुरुवात केली . हळूहळू तो चावतही होता . तिनेच तिचा चेहरा त्याच्या दुसऱ्या खांद्यावरती सोडून दिला . तिने हळुवारपणे त्याच्या पाठीवर असलेला एक हात खाली नेत त्याच्या ताठरलेल्या अवयवाला स्पर्श केला .
तिचा स्पर्श होताच त्याचा अवयवय थडकन् उडाला . पहिल्यांदाच दुसऱ्या व्यक्तीचा स्पर्श तो त्या ठिकाणी अनुभवत होता . कपड्यावरूनच ती त्याला कुरवाळत होती , पण तिचा स्पर्श तसाच होत राहिला तर त्याला रत होण्याची भीती वाटू लागली . त्याने तिचा हात बाजूला काढला .
” काय झालं ?” तिने न समजून विचारलं
” काही नाही ” तो म्हणाला .
” मग ? ” तिने पुन्हा एकदा तिचा हात त्याच्याकडे सारला .
मात्र अचानकच तो उठून उभा राहिला .
” कपडे काढुया ? ” त्याने विचारलं
” इतक्या लगेच करायचं ?” ती जरासं चकित होत म्हणाली .
” नाही , पण ” त्याला स्पष्टपणे बोलता येईना .
” तशी मज्जा जास्त येईल ” त्याचे वाक्य तिने पूर्ण केलं .
” हो ” तो म्हणाला
” लाईट बंद कर अगोदर ” ती म्हणाली .
जानेफळ दाराजवळचं बटण दाबत अंधार केला . दोघांनी कपडे काढत बाजूला ठेवून दिले . पूर्णपणे विवस्त्र पुन्हा एकदा एकमेकांशेजारी बसले .
यावेळी मारलेल्या मिठीत त्यांना एकमेकांच्या शरीराची उब अनुभवत येत होती . या वेळी एकमेकांच्या अवयवांना स्पर्श करताच दोघेही बिथरले . ती अलगदपणे त्याची त्वचा मागे पुढे करत होती . तो हळुवारपणे त्याच्या मधलं बोट त्याच्या पाकळ्या लाविलं करतात बाहेर करत होता .
” तिथं नाही ” ती म्हणाली .
तिने तिच्या हाताने त्याच्या पोटाला वाट दाखवली आणि त्याचं दुसरे बोट तिच्या क्लिटोरिअसवर नेऊन ठेवलं .
” इथं हळू हळू दाब “
ती सांगत होती तसा तो करीत गेला . एक हात खाली गुंतलेला असताना तोंडाने आणि दुसर्या हाताने तिच्या ऊर्जा संवर्धन करण्याचा प्रयत्न करत होता पण ते नीट जमत नव्हतं .
तिची कठोर झालेली स्तनाग्रे होता त्याने हळुवार पने चावत होता अचानक त्याने जोरात सावल्या त्यावेळी ती कळवळून ओरडली .
” जोरात नको चावु ” नंतर त्याने चावणं बंद केलं . एका हाताने तो तिचे उरोज मळत होता आणि जीभ तिच्या स्तनाग्रांवर फिरवत होता . त्याच्या दुसऱ्या हातातील एक बोट तिच्या अवयवात फिरत होतं तर दुसरं क्लिटोरिअस वरती दबत होतं .
हळूहळू तिच्या चढणाऱ्या श्वासाबरोबर तिच्या अवयवातील स्निग्धताही वाढत गेली . ती त्याच्याकडून सुख अनुभवत असताना तिचा हात जोरजोराने मागेपुढे होत होता . तो उत्कर्षबिंदूकडे पोहोचू लागला होता . त्यामुळे त्याने गडबडीने तिचा हात बाजूला केला .
” काय झालं ? ” ती म्हणाली
” इतक्या जोरात नको ” तो उत्तरला
नंतर तिने तिच्या हाताचा वेग कमी केला . मात्र आता त्याला असह्य झालं . त्याने तिला बेडवरती मागे ढकललं .
तिचे पाय विलग करत तो तिच्यावर आला आणि तिच्यात प्रवेश करायचा प्रयत्न केला . तिने त्याला हातात घेत वाट दाखवली . त्याने धक्का मारत प्रवेश केला . वेदनेची कळ तिच्या डोक्यात गेली , पण क्षणभरासाठीच .
दोघेही क्षणभरासाठी पूर्णपणे हॅंग झालेल्या मोबाईलप्रमाणे स्तब्ध झाले . प्रचंड वेदना होतील असं तिला वाटलं होतं पण तसं काही नव्हतं . उलट त्याचा प्रवेश होताच क्षणभर झालेली वेदना वगळता सुखाने तिचं शरीर भरलं होतं .
प्रवेश होताच त्याने हालचाल करायला सुरवात केली . त्याने हात गादिवरती टेकवले होते . तिच्यापासून त्याचं डोकं तिच्यापासून काही बोटांच्या अंतरावर होतं . ती तिच्या हाताने स्वतः चे उरोज दाबत होती आणि खालून हालचाल करत त्याच्या हालचालींना प्रतिसाद देत होती .
मधूनच तो घसरायचा . ती त्याला गाईड करायची . प्रवेश होताना फक्त तिला वेदना व्हायची पण नंतर होणाऱ्या हालचाली तिला प्रचंड सुख देऊन जात होत्या . त्याच्या अवयवयाभोवती आवळले जाणारे तिचे स्नायू , ती उष्णता , ती स्निग्धता अनुभवताना तो जलद गतीने चरमसुखाकडे पोहचत होता .
ते दोघे डोळे उघडे ठेवून एकमेकांकडे पाहत होते . घामाने ओली झालेली शरीरे घर्षणामुळे आवाज करत होती . दोघांच्या चेहऱ्यावर सुखद ग्लानीचे भाव होते .
इतक्या दिवस त्यांनी एकमेकांसोबत सर्व गोष्टी शेअर केल्या होत्या . त्या दोघात फारशी रहस्ये नव्हती . एकमेकांच्या वाईटातल्या वाईट गोष्टीही त्यांनी एकमेकांना सांगितल्या होत्या पण तरीही त्यांना इतकी जवळीक अनुभवता आली नव्हती . ते पहिल्यांदाच शरीराने इतक्या जवळ आले होते पण त्यांची मनेही जणू एकमेकांत गुंतली होती .
अचानक त्याने त्याची हालचाल थांबवली . श्वास रोखून धरत तो रत होण्यापासून स्वतःला आवडत होता . मात्र अजुनही तो तिच्या आतच होता व तिने तिची हालचाल सुरूच ठेवली होती . सरते शेवटी त्याचा बांध फुटला . त्याने स्वतःला बाहेर काढत तो तिच्या शरीरावरती धाडकन कोसळला .
इतका तीव्र प्रवाह त्याने कधीच अनुभवला नव्हता . तिचा हात हातात घेऊन तिच्यावर छातीवर डोकं टेकून तो सुखाच्या ग्लानीत हरवून गेला . तिचं पोट त्याच्या कामरसाने भिजत होतं .
थीम मात्र निश्चलपणे पडून होती . अचानक आलेल्या त्याच्या आवेगाने निराश झाली होती . काही वेळाने तो तिच्यावरुन उठला कापड घेत तिला पुसलं आणि स्वच्छ होण्यासाठी स्वतः बाथरूममध्ये निघून गेला .
ती बेडवरती तशीच पडून राहिली . तो कानापर्यंत हसत रूम मध्ये परतून आला आणि तिच्या शेजारी बसला .
” मज्जा आली ना ? ” तो
” हो ” ती खोटं हसत म्हणाली . ती पहिल्यांदाच त्याच्याशी खोटं बोलत होती . खरं बोलायचं तिचं धाडस होत नव्हतं .