अशी कोणती चूक माझ्या हातून झाली कि त्याची ईतकी मोठी शिक्षा मला मिळते. या विचाराने ती सैरा वैरा धावत सुटली होती. तीला कशाचेही भान राहिले नाही.प्रचंड पाऊस पडत होता. समोर काही दिसत नहोते ईतका पाऊस पडत होता. तुफानी वादळी पाऊस पडत होता बाहेर आणि तिच्या मनात पण. विचारांच्या वादळाचे काहूर तिच्या मनात थैमान घालत होते. डोळे अखंड वाहत होते. पण तिच्या या अवस्थेचे कोणालाच काही देणे घेणे नहोते. वाट मिळेल तिकडे ती पळत होती.तीची ओढणी कधीच वाऱ्याने उडून गेली होती. आपण कुठे जातो वेळ काय याच तिला भान नहोते. फक्त ती स्वतःला दोष देत नशीबला दोष देत डोळ्यात आसवे घेऊन धावत होती. तिचे केस मोकळे झाले होते. पावसाने तिचे अंग पूर्ण भिजले होते. तीचे ओले आणि भरलेले अंग त्यावर चिकटलेले तिचे कपडे त्यात ती अप्सरे सारखी दिसत होती. पण ती का ईतकी पळत होती का नशिबाला दोष देत होती. कारण तीची चूक नसताना तीला दोष दिला जात होता जी चूक तिने केलीच नाही तीची शिक्षा तीला मिळत होती.आज तिच्या संयमाचा कडेलोट झाला होता. तिच्या नवऱ्याच्या चुकांची शिक्षा तीला मिळत होती.
तीस पस्तीशी ती दिसायला आकर्षक. बोलके डोळे, वया नुसार तिचे भरलेलं अंग, सुडोल छाती, तितकीच आकर्षक तीची कंबर. ऐकून तिचा बांधा मादक लालणे सारखा होता. पण त्या सुंदरतेचा काय उपयोग तीला मनापासून कुस्करून टाकणारा तिचा नवरा तिच्याकडे पाहत पण नहोता. लग्नाच्या सुरवातीचा काळ खूप छान होता. जसजसे लग्नाला वर्ष झाले. तस घरी पाळणा कधी हलणार याची घरच्यांना ऊ्सुकता लागली. आणि तिथेच सगळं बिनसलं.तीला मूल होणार नाही हे जेव्हा समजले तेव्हा तिचा सासुरवास चालू झाला. तिचा नवरा थोडा लाजाळू होता. हळू हळू तो तिच्या पासून लांब गेला. आपल्या चुकीचं खापर तिच्या माथी मारून.कारण त्याच्या पासून तीला मूल होणार नाही हे त्याला माहित होते. पण समाजात स्वतःला स्थान निर्माण करायला त्याने तिच्याशी लग्न केले. सिमरन तिचं नाव दिसायला देखणी.कोण पण तिच्या प्रेमात पडेल अशी. जेव्हा तीला समजले की आपला नवरा आपल्याला मूल देऊ शकत नाही. तेव्हा ती कोसळून गेली. खूप स्वप्ने रंगावली होती तिने. सगळी धुळीस मिळाली होती. पण स्वतःच्या घरच्या परिस्थिती मुळे ती गप्प बसली होती.तिच्या मागच्या चार भावांडांचा तिने विचार केला. नवऱ्याचा सगळा दोष तीच्या माथी मारला गेला. ती सगळं निमूटपणे सहन करत होती. पण आज तिचा कडेलोट झाला. घरचे सुरवातीला तीला टोमणे मारायचे. पण हळू हळू तीला हाकलून देण्याच्या तयारीत त्यानी तिचा छळ सुरु केला. आज तर तीला मारहाण झाली.त्या छाळाला कंटाळून तीने आज निर्णय घेतला. धोधो पावसाच्या मध्य रात्री ती आहे तशी बाहेर पळत सुटली. गावाच्या बाहेर नदीच्या पुलापाशी आली. डोक्यात विचारांचे काहूर त्यात रागाची भर.पावसामुळे नदी तुडुंब भरून वाहत होती. तीची पावले आपसूक पुलाच्या काढड्याकडे वळली. काढड्यावर चढत ती नदीकडे ऐकटक पाहत.जीवदेण्या साठी उडी मारणार तोच तीला कोणीतरी पकडले. पकड ईतकी मजबूत होती की तीला सुटताच येत नहोते. तिचे ते मोहक रूप पाहून तो पुरुष पुरता घायाळ झाला. एकतर धोधो पाऊस त्यात रात्रीची वेळ आणि ओलीचिंब भिजलेली,अंगाने भरलेली स्त्री. त्यात सिमरन ओल्या कपड्यामुळे कमालीची मादक दिसत होती. तीचा कुर्रता तिच्या अंगाला चिकटला होता. त्यातून तिचे भरलेलं अंग स्पष्ट दिसत होते.तीची छातीवरची जोडी उठून दिसत होती. संतापा मुळे ती जोरजोरात वर खाली होतं होती. तिचा सलवार कुर्ता तीला घट्ट बिलगून होता. रोजच्या वापरातला असल्यामुळे तीला तो मापात बसला होता. त्यामुळे ती अजून मादक दिसत होती.क्षणभर तो पुरुष तिच्या मादक दिसणाऱ्या अंगावर भाळला. त्याचा पुरुष जागा झाला. सिमरन ओरडू लागली.
“सोडा मला मला नाही जगायचं,,,, मला मरुद्या सोडा मला”
तेव्हड्यात तो पुरुष भानावर आला. त्याने तीला पकडले होते. त्याची पकड ईतकी मजबूत होती की सिमरन ला हालताच येत नहोते. तिच्या ओरडण्याने तो गोंधळून गेला. आणि नकळत त्याने तिच्या जोरात कानाखाली लावली. तशी भेदरलेली आणि भुकेलेली सिमरन खाली कोसळली. तो पुरता घाबरला होता. त्याने ईकडे तिकडे पाहिले.पावसा शिवाय दुसरं कोणीच नहोते. तिथे त्यानं सिमरन ला उचलून आपल्या गाडीत टाकले आणि गाडी साईड ला घेऊन हिच्या साठी कोण येत कि ही शुद्धीत कधी येते याची वाट पाहू लागला. त्याने सिगारेट पेटवली आणि ऐक कटाक्ष सिमरन वर टाकला. सिगरेट चे झूरके मारत तो विचारात गुंग झाला.कोण असेल ही दिसायला तर सुंदर आहे. हिला का आत्महत्या करावीशी वाटली. गळ्यात तर मंगळसूत्र आहे.नक्कीच नवऱ्याला कंटाळून जीव दयायला निघाली असणार. नाहीतर काहीतरी हिच लफडं असेल. बराच वेळ झाला हिला शोधायला कोणी आले नाही. पाऊस पण चालू आहे आता निघायला हवं.सकाळी बघू कायते. त्याने आपल्या शैलीत सिगरेटचे थोटुक बाहेर फेकले गाडी सुरु करून थेट आपल्या बंगल्याच्या दिशेने निघाला. शहाराच्या दुसऱ्या टोकाला त्याचे फार्महाऊस होते. गेटच्या आत गाडी नेत दारापाशी गाडी थांबवली.पाऊस सुरूच होता. त्याने तीला उठवायचा प्रयत्न केला पण काही उपयोग नाही झाला. तो पर्यंत रामू काकानी दरवाजा उघडला. ऐक वयस्कर म्हातारा डोळे किलकीले करत पाहू लागला. त्याने तीला उचलून घेत तो बंगल्यात शिरला. तस रामू काकांनी दरवाजा लावला. जसं काही घडलंच नाही असे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. त्याने तीला गेस्ट रूम मध्ये झोपवले आणि आपल्या खोलीत जायला जीना चढू लागला. मध्येच थांबत त्याने रामू ला आवाज दिला.
“तीला कपडे दे आणि काहीतरी खायची वेवस्था कर”
असं कडक आणि रुक्ष आवाजात बोलून तो पुरुष जीना चढून वर गेला.रामुने साडी परकर आणि ब्लाउज घेऊन गेस्ट रूम मध्ये गेला. सिमरन अजून झोपली होती.
“बाईसाहेब,,,,, बाई साहेब,,,, बाईसाहेब”
अं अं अं,,,,,,,,,,, अं अं अं अं करत सिमरन वळवळू लागली.
“ही कापडं घ्या म्या काही खायला घेऊन येतो”
असं म्हणत रामू बाहेर गेला. जाताना दरवाजा लावला. सिमरन ला जाग आली. क्षण भर तीला काही सुचले नाही. तीने डोळे पूर्ण खोलीत फिरवले आणि खडकन जागी झाली.ओल्या कपड्यामुळे बेडशीट ओली झाली होती. ती झरकन खाली उतरली.खुर्चीवर असलेली साडी पाहिली. तीला समजले आपण कुठे तरी दुसरीकडे आलो. प्रचंड भुकेमुळे तीला काही आठवत नहोते. ती डोक्याला हात लावून स्वतःला चपापून पाहू लागली. आपण पूर्ण भिजलो आहोत हे लक्षात येताच ती खुर्ची वरचे टॉवेल घेत आपले केस पुसू लागली.तीला काही आठवत नहोते. ती साडी ब्लाउज परकर नीट पाहू लागली. तीला काही समजेना. आपले ओले कपडे बदलावे लागतील हे कळताच ती सावध होत दरवाजा लावून घेतला. नीट रूम चेक करून कपडे बदलू लागली. तीला तो ब्लाउज काही होत नहोता. म्हणून तीने बाजूच्या कपाटातले ऐक शर्ट घातले. ते पण तीला थोडे मोठे होत होते.पण दुसरा पर्याय नहोता म्हणून तीने ते घातले. परकर साडी नेसून ती आपले केस पुसू लागली. तेव्हड्यात दरवाजावर टक टक झाली.
ऐक भारदस्त आवाज तिच्या कानी पडला.
“तुम्ही ठीक आहात का,,,,,,,,हॅलो”
” तुम्ही ठीक आहात का”
त्यावर सिमरन ने काही उत्तर दिल नाही. तो आवाज ऐकून तिचा घसा सुकला आपसूक तिचा हात तिच्या गालावर गेला. कारण त्याच गालावर त्याने मारलं होत. त्यामुळे ती बेशुद्ध पडली होती. तस तिचं काळीज धडधडू लागलं. तोच तो आवाज परत आला.
“तुमचं आवरलं तर बाहेर या, आणि काही खाऊन घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल मी वाट बघतोय तुमची”
सिमरन भीतीने थरथरत होती. आपण कुठे फसलो तर नाही ना या भीतीने तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. तीची अस्वसथता वाढली होती. थोडया वेळाने परत दरवाजात टक टक झाली.
‘ हॅलो तुम्ही ठीक आहात का,,, मी दरवाजा उघडतो आहे”
असं म्हणत दरवाज्याचे लेच उघलं गेलं.सिमरन खिडकीत उभी होती.ऐक टक बाहेर बघत. तो पुरुष आत आला त्याच्या मागोमाग रामू पण आत आला. हातात चहा आणि बिस्कीट चा ट्रे घेऊन.त्याने तीला पाहिलं.
“बाबा ह्यो तुमचा शर्ट हाय”
असं म्हणताच सिमरन लाजल्या सारखी झाली. तीने शर्टाच्या वरच्या दोन उघड्या बटनाना आपल्या मुठीत पकडलं. तेव्हड्यात बाहेर वीज कडाडली तशी सिमरन दचकली. तीने दोन्ही हाताची मिठी स्वतःला मारली त्यामुळे तीची छाती उठून दिसू लागली. शर्ट मुळे ते अजून स्पष्ट दिसत होते.
“तुम्ही जीव का देत होता काही सांगाल का”?
तो पुरुषी आवाज थोडा नरमला होता. तस सिमरन खाली पाहत थरथर होती. थोडा वेळ गेला कोणच काही बोलत नहोते.
“मी काय विचारतो,,!
” कोण तुम्ही आणि पुलावर काय करत होता,, काही बोलाल का”?
असा जबर आवाज येताच सिमरन रडू लागली. अजून पण ती खिडकीपाशी उभी होती.
“काका हिला खायला द्या!, तुम्हाला काही लागलं तर काकाला आवाज द्या,,,, आणि पुलावर जे केलं तस ईथे काही करू नका, झोपा शांत सकाळी बोलू”
” सकाळी खरं कायते सांगा,,, गुड नाईट”
असं बोलून तो पुरुष निघून गेला. सिमरन रात्र भर विचार करत होती. पुढे काय कराव तेचा. तिला आता परतीचे दरवाजे बंद झाले होते. ती खूप विचार करत होती. कोण हा माणूस सहज आपल्याला आपल्या घरी घेऊन आला. विचारपूस करतो. याची बायको कुठे असेल. साडी ब्लाउज तिचाच असेल बहुतेक. पण ती आहे म्हणजे माझं काय. ऐक रात्र मी बाहेर राहिली तर घरच्यांना आयते कारण सापडले मला बाहेर काढायला.माहेरी कोणते तोंड घेऊन जाऊ. ईथे तरी कशी राहू. त्यात हा माणूस रागीट दिसतो. मला काही केलं तर. जीव देण्या पेक्षा याचा सहारा घेऊन कुठे तरी लांब जाऊ आपण ईकडून. पण परत त्या नरकात नाही जाणार. असं तीने मनात ठरवून टाकले. विचार करत ती झोपी गेली.