नियोग

लेखन – स्मिता

दोन मुली,… नवराबायको…

नवरा मॅनेजर… बायको सुशिक्षित गृहिणी… सासूशी मिळून मिसळून राहणारी… पतीची रात्रंदिवस सेवा करण्यात मग्न… मुलींची काळजी… सासूबाईंची गोळ्या औषध वेळेत करणारी सून…

पण तीन वर्षांपूर्वी सासू गेली…

एका असाध्य रोगाने ती निघून गेली…

तिथून पुढं, नवरा बायको दोघांनीही खूप मनाला लावून घेतलं. धाकटा दीर… तोही मुंबईला मॅनेजर… त्यालाही दोन मुलं, बायको सुखी संसार…

दोन्ही जावा जावा… जणू बहिणीच…   दृष्ट लागण्या जोगं प्रेम… जगाच्या पाठीवर सापडणार नाही, एवढं बॉंडिंग…

पण मोठा भाऊ आईच्या जाण्याने मनाने खचत गेला. त्यात कुजकट बहीण, सतत प्रॉपर्टी वरून वाद घालणारी होती… दोन वर्षापूर्वी एका नातेवाईकाने, लग्नाला बोलावण्याचे निमित्त झाले. अन त्याला करोना झाला. पण टेस्ट निगेटिव्ह आली. त्यामुळं सगळे बेसावध राहिले. अन एक दिवस, ऑफिसला जाताना, ऑफिसच्या सुमोपर्यंत जाईपर्यंत दम लागला. ताबडतोब ड्रायव्हरने हॉस्पिटलमध्ये नेलं. तर स्कोअर २४ झाला होता.

मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. धाकटा आला. पैसे पाण्यासारखे ओतले… जवळजवळ, हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये, कारमध्ये बसून दहा बारा दिवस काढले त्याने…

वहिनी देखील आली. दोघांनी मिळून एक फ्लॅट घेतला महिन्यापूरता… पण सगळे प्रयत्न व्यर्थ… अखेर भाऊ… व्हेंटिलेटरवर गेलाच.

तीन दिवसात न्यूज आली. वहिनी अन दीर दोघेही जप करत बसले होते. एकेक क्षण जात होता… अन अखेर काळाने घात केला. फोन आला… दादा गेला… तिचा नवरा गेला… ती धाय मोकलून रडू लागली.

त्यानं वहिनीला आयुष्यात पहिल्यांदाच मिठीत घेतले.

त्या दोघांचं नातं पवित्र… जणू वारकरी संप्रदाय… मुंबईला निघताना, तो दादा वैनी दोघांच्या पाया पडणार… ती ही… दिराच्या पाया पडणार…

पण आज तो तिला मिठीत घेऊन रडत होता. तिच्या रडण्याला पारावार राहिला नव्हता. दुसर्या दिवशी, सगळे नातेवाईक पुण्यात जमले. पण तोवर हे दोघेच एकमेकांना सांत्वन देत, आधार देत होते. दोघांचाही आधार तुटला होता.

या सगळ्या घाई गडबडीत, तो पॉजिटीव्ह झाला. त्याला quarantine करण्यात आलं. बघता बघता, सगळी कार्य त्याने, जवळपास एकांतात उरकली. सगळीकडे लॉक डाऊन.

हळूहळू तो वहिनीला जमेल तसे पैसे पाठवू लागला. दरमहा तिला खर्च पाठवू लागला. दादाच्या सगळ्या खात्यातले  पैसे तिला मिळवून दिले. वहिनी जवळपास अर्ध्या करोडपेक्षा जास्त बँक बॅलन्सची मालकीण झाली. पण तरीही, प्रत्येक खर्च, दिराला सांगून करत होती. पैशांची नड नव्हती तिला. वडिलोपार्जित संपत्तीत देखील तिला तिचा हक्क दिराने मिळवून दिला होता.

पण…

पण… खंत एकच होती, तो म्हणजे नवरा नसण्याची. ती पोकळी कुणीही भरून काढू शकणार नव्हतं.

तिचं मन अगदी, धोधो रडायचं. दादाच्या आठवणीनं, अन त्याच्या सोबत घालवलेल्या, मधुर क्षणांच्या सोबतीनं, जगायची वेळ आली होती तिच्यावर…

हळूहळू वर्ष पालटलं. असंच कुठलीतरी रक्कम द्यायला तो वहिणीकडे आला. रात्री पोचला. मुलींशी गप्पा मारल्या. त्यांचं पुढं ऍडमिशन वगैरे… अन वहिनीच्या मनाला शांती मिळत होती. नकळत ती दिराचं बोलणं मन लावून ऐकत राहिली. मुली, त्यांच्या खोलीत, अभ्यासाला निघून गेल्या.

त्या वर्षी मुलीनी, दोघींनीही नाव गाजवलं.

प्रवासाने दमल्या मूळ, त्याची पटकन झोप लागली. पण पहाटे, थंडी लागल्यावर, आपोआप तो जागा झाला. सपाटून लघवी लागली होती. हाफ पॅण्ट पूर्ण फुगली होती.

तो चाचपडत उठला. बाथरूमकडे गेला. कसाबसा, तो पाईप बाहेर काढून मोकळा झाला. पण ताठरपणा कमी होत नव्हता.

तो बाल्कनीत आला. तर  वहिनी अंधारात उभ्या.

“इथं काय करताय वहिनी…”

“काही नाही… झोपच येईना… “

“कधी उठलात.”

“झोपलेच कधी…”

“पण वहिनी आराम करायला पाहिजे ना.”

“होपण बघा ना, संपूर्ण शहरात, दिवाळीची रोषणाई सुरू आहे. वर्ष झालं तरी, यावर्षीही दिवाळी करावी वाटेना. आयुष्य निरस झालंय.”

एवढं बोलून त्या गप्प झाल्या. आवाज घोगरा झाला. डोळ्यात पाणी तरळलं.

“वहिनी…” तो भावविवश झाला.

त्याने वहिनीच्या खांद्यांवर हात ठेवला. नकळत वहिनी देखील सहज, त्याच्या जवळ आली. तो डोक्यावरून हात फिरवत होता. खाली ताठ झालेला पाईप, वहिनीच्या मागच्या पृष्ठभागावर घासत होता. तो आणखीन ताठ होऊ लागला. अन वहिनी विरघळू लागली. नकळतपणे तिने तिची मान त्याच्या छातीवर मागे टेकवली. अन त्याची मिठी तिच्या पोटाभोवती पूर्ण झाली. तसे तिने डोळे मिटून घेतले. त्याने डोके खाली झुकवले. तिने स्वतःचे गाल त्याच्या गालांवर टेकवले. तो, तिच्या गालांवर गाल टेकवून, पोटाभोवती मिठी मारून, मागून तिला चिकटून, काहीही हालचाल न करता, तसाच उभा राहिला होता. तिच्या श्वासांची गती वाढत गेली. अन ती त्याचा एकेक स्पर्श समजून घेत, कणाकणाने विरघळत राहिली.

नाही हे योग्य नाही, असा विचार तिच्या अन दिराच्याही मनात एकाच वेळी आला. ती बाजूला झाली.

“चहा टाकते,… मुली पहाटे उठतीलच अभ्यासाला.”

असं म्हणत ती किचनकडे वळली.

तो ही, तिच्यामागे, किचनमध्ये आला. किचन ऐसपैस होतं. तो समोरच्या बाजेवर बसला. तो आता शांत झाला होता. वहिनीकडे पहात होता. आधीच सडपातळ असलेली वहिनी पार सुकून गेली होती. काय होत असेल तिच्या भावनांचं?

काय करत असेल बिचारी?

रात्री बेरात्री, दादाची आठवण आल्यावर तिचं मन पेटून उठत नसेल का?

काय करत असेल एकटी?

त्याला माहित होतं, स्त्रिया देखील हस्तमैथुन करतात. पण तिची तहान भागत असेल का?

अशा वेळी, तिच्या हातून काही चूक घडली तर?

आपण आज तिची जशी साथ देतोय, तशी देऊ?

खरंतर दादापासून प्रतारणा तिलाही पटणार नाही. पण मग?…

बरेच प्रश्न अनुत्तरित होते.

ते अनुत्तरितच राहणार होते. कारण अशा गोष्टी तो आणि वहिनी कधीही डिस्कस करणं शक्य नव्हतं.

तिकडे चहाच्या आधणा सोबत, सुवा वहिनीच्याही मनात वादळ उफाळत होतं. आजपर्यंत जे भाऊजींबद्दल वाटलं नाही, त्या भावनेचा हलका का होईना, स्पर्श झाला. पण जे चूक ते चूकच. पण भाऊजी नॉर्मल वागत आहेत. म्हणजे त्यांच्या मनात असं काही नाही. तिने निश्वास सोडला. हळूहळू ती नॉर्मल झाली.

पण वर्ष दीड वर्ष, माती टाकून दडपलेल्या आगीवरची धूळ मात्र उठली होती.

ती अंघोळीला गेली. पूर्ण नग्न होऊन, स्वतःला साबणाने चोळू लागली. चोळता चोळता, हात खाली अपोआप खाली गेला. खालचं गुलबकावलीचं फुल ती मनसोक्त चोळू लागली. पाकळ्या चिमटीत धरून रगडु लागली. पाकळ्यामधल्या रती बिंदूला हलके हलके चेतवू लागली. बघता बघता, तिच्या शरीराने, वर्षभर साठवलेला झरा मोकळा केला अन तिचं अंग ढीलं पडलं.

हे सगळं करताना, सुवाच्या बंद डोळ्यांसमोर मात्र तिच्या नवर्याची प्रतिमा होती, त्याचं तिला आठवत असणारं, रात्री स्वप्नात येणारं, ताठ पौरूष होतं. या गोष्टीचं तिला समाधान होतं.

मनावरचा ताण नष्ट झाला होता.

मन शांत झालं होतं.

बाहेर आल्यावर, भावजी नॉर्मल आणि पहिल्या सारखेच मनमोकळेपणाने वागत आहेत, हे पाहून, आणखीच हायसं वाटलं.

त्या दिवशी, भरत मित्रांसोबत बाहेर गेला होता. एकाचा वाढदिवस होता. रात्री ड्रिंक्स पार्टी झाली.

त्यातल्या एका मित्राचा, जवळचा मित्र करोनामध्ये गेला होता. तोच विषय त्या पार्टीत सुरू झाला. आणि सहाजिकच, त्या विधवेचा विषय देखील तिथे निघाला.

“काय हरकत आहे, तिने पुन्हा लग्न केलं तर?”

“आवो पण, तिच्या माहेरचे सासरचे त्यांचं काय म्हणणं आहे?”

“त्यांचं काय करायचंय?… त्यांना आयुष्य काढायचंय का?”

“ते खरंय, पण आता भेटेल तो तेवढा जीव लावलं का? का तिच्या कडच्या पैशाचा विचार करून तिच्याशी जवळीक करून लग्न करेल? सांगा बरं?”

“खरंय, लग्न हा प्रयोग आयुष्यात एकदाच जमतो. पुन्हा पुन्हा ते यशस्वी होईलच असं नाही.”

“पण म्हणजे तिने तिचा एकटेपणा सहन करत जगायचं का?”

अशी वेगवेगळी मतं त्याला ऐकायला मिळत होती. ते सगळं शांतपणे ऐकत, तो, पेग रिचवत होता. मनातल्या मनात, हे सगळं डिस्कशन तो, वहिनीच्या बाबतीत ताडून पहात होता.

वहिनीकडे बर्यापैकी पैसा आला होता. त्याला सुवा वहिनीचा एकही पैसा नको होता. पण तिच्या अन मुलींच्या भविष्यासाठी, दादाने पै पै करून जमवलेला पैसा, त्यांच्याच कामी यावा, ही मात्र त्याची मनोमन इच्छा होती. मधून मधून घरखर्चाला लागेल तिथं थोडाफार देतच होता. वहिनीचे सगळे पैसे, त्याने एफ डी करायला लावले होते.

आणि या सगळ्या पेक्षाही महत्वाचं होतं, वहिनीच्या मानसिक आंदोलनांना सांभाळणं. आणि ते शारिरीक पातळीवरून सांभाळावे लागेल, या गोष्टीचा अंदाज त्याला हळूहळू येऊ लागला होता.

पण तो हतबल होता. असं काही करणं सोडाच, पण चर्चा करणे देखील शक्य नव्हतं.

वहिनींना दादाची पोस्टातली सेविंग मिळवून द्यायची राहिली होती. त्याची सही आवश्यक होती. दादाचा एकेक पैसा तिला मिळावा म्हणून भरतची धडपड होती.

नियोग | भाग ७

ती आडवी उताणी सोफ्यात झोपल्या मुळं तिचे पाय मुडपून वर आले होते. अन स्कर्ट कमरेपर्यंत उलट घसरून, मांड्या पूर्ण उघड्या पडल्या होत्या. त्या आता आपापसात घासल्या जात होत्या, आवळून पुन्हा मोकळ्या होत होत्या. तिच्या मांड्यांची थोडी आणखी हालचाल होताच, स्कर्ट आणखी खाली कोसळला....

नियोग | भाग ६

तिची कमनीय कंबर हाताने पकडून तो तिला मागेपुढे हलवू लागला. कधी तो स्वतः मागेपुढे करी, कधी तिची कंबर धरून हलवी. पण करता करता, वैनी स्वतःच कंबर हलवू लागली. मग तो स्थिर उभा राहून तिच्या नाजूकपण प्रमाणबद्ध फिगरचा आनंद घेत राहिला. तिला आता तिच्या आनंदाचे झोके घेता येत होते....

नियोग | भाग ५

त्याच्या जिभेने कमालीचे आनंद कंप, तिच्या शरीरावर उमटत होते, अन तिचे हात तिच्या छातीवर तुटून पडले होते. ती मनुक्यांना चोळत होती, चेतवत होती. अन ते तरारून वर आले होते. त्याच्या जिभेसोबत त्याने एक बोट आतपर्यंत घातले, अन जिभेने वरच्या काम बिंदूवर लक्ष केंद्रित केले. बघता...

नियोग | भाग ४

मिनी स्कर्ट अन छातीला फक्त ब्रा घातलेली वहिनी किचनमध्ये, लाडक्या दिरासाठी स्पेशल चिकन बनवत होती. तिचा गोरापान नितळ, सडपातळ देह पाहून खरंतर भरतने लगेच दुसरा डाव मांडला असता. पण आज  दिवसभर हा एकांत मिळणार होता. वहिनीने, तिच्या माहेरी, "भावजींबरोबर, महानगरपालिकेत...

नियोग | भाग ३

ही ताठरतेची आवर्तने, रात्रभरात कमीत कमी, दहा वेळा झाली असतील. अखेर नशिबाने, तो पेपरवाला चांदणी चौकातूनच खाली वळला. त्यामुळं त्याला थेट वहिनीच्या सोसायटी जवळ उतरता आलं. त्यानं बेल वाजवली, तेव्हा तो अक्षरशः निथळत होता. दारात पाणी पाणी झालं. सुवाने दार उघडलं तेव्हा तो...

नियोग | भाग २

तो एकटाच मुंबईवरून पुण्यात आला. वहिनींना घेऊन, पोस्टात गेला. त्यांना हवी तिथे सही देऊन त्यांच्या पैशाचा मार्ग मोकळा केला. संध्याकाळी, दोन्ही मुली वहिनी, भरत बाहेर जेवायला गेले. कौटुंबिक जीवनाचा आनंद पुन्हा एकदा त्या तिघींच्या जीवनात आला. संध्याकाळी आईस्क्रीम खाऊन...

error: नका ना दाजी असं छळू!!