पराभव

“नवी, मी चेस बोर्ड मांडला आहे, येतेस ना? उशीर नको करू. नाहीतर पेनल्टी लावीन बघ मी तुला‌.”कुशाल लिविंग रूममधील टेबलावर चेस बोर्ड लावत त्याच्या बायकोला, म्हणजेच नविताला हाक मारत म्हणाला.

“कसले रे नियम तुझे! उगाच काहीही नियम बनवत जाऊ नकोस. आलेच मी, थांब थोडा वेळ”पाण्याची बाटली आणण्यासाठी किचनमध्ये गेलेली नविता म्हणाली.

” पण उशीर नको करू, तसंही आ पण फॉरमॅलिटी म्हणूनच खेळतोय. तू हरणार हे नक्की आहे.”

दोघेही कॉलेजपासून एकत्र होते. कुशाला २८ वर्षाचा तर नविता २७ वर्षाची. कॉलेजला असल्यापासून त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं. तीन वर्षांपूर्वी त्यांनी लग्न केलं होतं.

“मागच्या वेळी कोण जिंकलं होतं ते विसरला का?”पाण्याची बॉटल हातात घेऊन किचनमधून बाहेर पडत नविता म्हणाली.

दोघांनाही प्रणयाची खूप आवड होती. वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला त्यांना आवडायचं. पण त्यांच्याकडे पुरेसा वेळ नसायचा. कॉर्पोरेट जगतात सुट्ट्या सहज मिळायच्या नाहीत. त्यामुळे प्रत्येक वीकेंड एकमेकांसाठी राखून ठेवला होता. तरीही विकेंडचा वेळ त्यांना अपुरा पडायचा. मनात जे काही असायचं ते करता यायचं नाही. त्यामुळे मग त्यांनी एक नियम केला होता.‌

शनिवारी अकराच्या सुमारास ते बुद्धीबळाचा खेळ ठेवायचे. तो खेळ जो जिंकेल त्याच्या मनातील सगळ्या इच्छा त्या सुट्टीत पूर्ण करण्याची त्याला मुभा होती. जे कोणी तो खेळ जिंकेल ते हरणार्याला हवं ते सांगू शकत होतं, हरणार्याकडून हवं ते करून घेऊ शकत होतं. हरणार्याला नाही म्हणण्याचा किंवा स्वतःच्या मनाप्रमाणे काही करण्याचा अधिकार नसायचा.

“इट वॉज कोइन्सिडन्स”मागच्या वेळी तो हरला होता, याची आठवण करून देताच कुशाल म्हणाला.

“यावेळीही मग तोच कोइन्सिडन्स होईल बरं का”नविता त्याच्याकडे चालत येत म्हणाली.

“होऊ दे, तू अगोदर ये तर खरं…”कुशाल बोलता बोलता अचानक थांबला, त्याचा फोन वाजत होता.

“हॅलो”स्क्रीनवर वैष्णवचं नाव पाहताच त्याला फोन कट करायची इच्छा झाली होती, पण तसं केल्यावर पुढे वैष्णवचे टोमणे खावे लागले असते, म्हणून त्याने फोन उचलला.

“अरे आम्ही महाबळेश्वरला जायचं प्लॅन करतोय, तुम्ही येता का?”वैष्णव बोलू लागला. वैष्णव त्यांचा फॅमिली फ्रेंड होता.

“नाही रे, जमनार नाही, आमचं ठरलंय अगोदरच दुसरं काहीतरी.”तेव्हाच नविता त्याच्या समोरून चालत येत होती, ती त्याच्या नजरेच्या टप्प्यात आली.

स्लीवलेस गुलाबी टॉपमध्ये दिसणारे तिचे भरगच्च स्तन, मांड्यापर्यंत येणार्या शॉर्ट मधून दिसणार्या तिच्या गोर्या मांड्या, टॉपच्या कपड्यावरून सुद्धा दिसणारी तिची तट्ट फुगलेली स्तनाग्रे आणि चेहर्यावर तेच मादक हसू. त्याच क्षणी कुशालला तिला ओढून मिठीत घ्यावं आणि बेभान होऊन किस करावंसं वाटत होतं.

“काय यार! तुम्हाला सारखं घरात कसं बसू वाटतं हे कळतच नाही मला, जरा बाहेर पडत जा, जग फिरत जा…!”तो बरच काही बडबडत राहिला पण त्याचे शब्द कुशालच्या कानावर पडलेच नाहीत. तो त्याच्या दिशेने चालत येणार्या नविताकडे पाहत होता. मोठ्या प्रयत्नाने त्याच्या पॅन्टमध्ये तयार होणार्या अवयवाला शांत करत होता.

“बर, पुढच्या वेळी बघू.”पलीकडून आवाज यायचा बंद झालाय असं जाणवताच तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला. त्याची नजर अजूनही नवितावरच होती. ती आता त्याच्या समोर येऊन बसली होती.

“अरे ऐक माझं, चल, मजा येईल. तेवढंच फिरून होईल.”त्याने पुन्हा एकदा बोलायला सुरूवात केली पण आता त्याची बडबड ऐकायला कुशालकडे वेळ नव्हता.

तिच्या टॉप मधून बाहेर येण्यासाठी धडपडणार्या स्तनांना हातात घेऊन कुस्करण्यासाठी त्याचे हात वळवळत होते. तिच्या त्या मादक ओठांची चव चाखायला तो उतावीळ झाला होता. तिच्या संपूर्ण शरीराला स्वतःच्या मिठीत घेण्यासाठी तो व्याकुळ होता.

“बर ठेव फोन!”तुटकपणे बोलत त्याने फोन सरळ कट केला आणि डू नॉट डिस्टर्ब मोडला टाकून बाजूला फेकला.

“काय झालं? कोणाचा फोन होता?”पाण्याची बाटली टेबलावरती ठेवत नविताने विचारलं.

त्याच्या नजरेतील भुक तिलाही जाणवत होती. त्याची आतुरता तिलाही कळत होती. तीही त्याच्या इतकीच आतुर होती. त्याला तिच्याकडे तसं पाहताना पाहून तिच्याही पोटात कुठेतरी खड्डा पडत होता. फुलपाखरे उडत होती, पण ती अजिबात तसं दाखवून देत नव्हती.

“वैष्णवचा फोन होता, म्हणत होता फिरायला येणार का”

संपूर्ण आठवड्यात त्यांना एकमेकांसाठी मोकळा वेळच मिळायचा नाही. रात्री उशिरा घरी यायचे. सकाळी लवकर निघून जायचे. त्यामुळे सगळ्या गोष्टी गडबडीत व्हायच्या. मुळात कामाच्या दिवसात कसातरी व गडबडीत प्रणय करणं दोघांनाही आवडायचं नाही. त्यामुळे आठवडाभर त्यांच्यात काहीच व्हायचं नाही.

“काय म्हणालास मग?”त्या वीकेंडच्या दिवसात कुशाल चंद्रावर जायला मिळालं तरी नाकारेल इतकं त्याच्यावर प्रेम करत होता हे तिला माहिती होतं, तरीही तिने विचारलं.

“हे काय विचारणं झालं होय. माझा महाबळेश्वर, स्वित्झर्लंड आणि काय आहे नाही ते सगळे इथंच आहे”तिच्याकडे नाटकीपणे हात करत म्हणाला.

“मग आज हरायला तयार राहा, पुन्हा एकदा जिंकून मी तुझ्याकडून हवं ते करून घेणार आहे.”

“फक्त स्वप्न बघू नकोस. मला माहितीये मी जिंकणार आहे. खेळ तू, तुझं पांढरं आहे, कर सुरूवात…”

आणि त्या दोघांचा बुद्धिबळाचा डाव सुरू झाला. ती अगदी मन लावून खेळत होती. त्याला कसंही करून हरवायचं आणि त्याला आपल्या मनाप्रमाणे वागवायचं असं तिने ठरवलं होतं. त्याचं लक्ष मात्र तिच्याकडेच होतं.

तिने पहिल्यांदा राजाच्या पुढचं प्यादं दोन घर पुढे नेऊन ठेवलं. तसं करत असताना ती किंचितसं झुकली आणि तिच्या मदमस्त उरोजांना दुभंगणारी रेखा कुशालला दिसली. त्यांनी जी काही चाल ठरवली होती ती त्या घळीईत हरवून गेली आणि त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. जास्त विचार न करता त्याने त्याच्या घोडा बाहेर काढला.

मग तिने तिचा एक उंट राजा पुढच्या मोकळ्या जागेतून बाहेर काढत त्याच्या घोड्याच्या रेषेवरील एका घरावर आणून ठेवला जिथून त्याच्या राजाला चेक देता येत होतं. ती हालचाल करताना पुन्हा एकदा तिच्या स्तनांची हालचाल झाली आणि कपडे फाडून ते स्तन टॉप मधून बाहेर येतील की काय असं वाटलं. त्या हालचालीमुळे त्याचा संयम तुटता तुटता राहिला आणि अवयव ताठरला.

त्याचं लक्ष कुठे आहे याची जाणीव होताच तिने मुद्दामच तिच्या हालचाली अधिकच प्रभावीपणे करायला सुरूवात केली. तसे करताना तिच्या चेहर्यावर उमटलेल्या ते हास्य त्याच्या नजरेत आलं. ती काय करतेय हे माहिती असूनही त्याला तिच्या चालीत फसल्या वाचून राहवलं नाही. त्याने उगाच कोणती तरी चाल खेळायची म्हणून बाहेर काढलेला घोडा विचार न करता पुढे रेटला.

मग तिने तिचा प्रधान बाहेर काढत त्याच्या उंटाच्या समोरच्या रेषेत नेऊन ठेवला. उंटासमोरचं प्याद प्रधानाचा वापर करून उडवलं की राजाला चेक बसणार होता. राजाने प्रधान उडवायचा प्रयत्न केला तरी तिचा उंट प्रधानाचं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी होता. त्यामुळे कुठेच जायला जागा नसल्यामुळे चेकमेट होऊन तो हरणार होता.

त्याचं लक्ष तिच्या शरीरावर होतं. मुद्दाम त्याने पुन्हा एकदा घोडा पुढे रेटला. तो दिशाहीनपणे खेळत होता. तिने करायचं तेच केलं. तिच्या प्रधानाने उंटासमोरचं प्याद उडवलं. राजाला चेकमेट बसला आणि तो हरला.

“मगाशी कोण म्हणत होतं हा डाव आ पण फॉर्मॅलिटी म्हणून खेळतोय…”हसत त्याच्याकडे बघत तिने विचारलं.

“हा पण कोइन्सिडन्स होता गं, वैष्णवचा फोन आला म्हणून माझं दुर्लक्ष झालं जरा खेळाकडे. नाहीतर आज तुला हरवलं असतं.”तो खोटं कारण देत म्हणाला

खरं तर तिच्या दिसण्याने आणि तिच्या असण्यानेच त्याची हार झाली होती. त्याचं दुर्लक्ष झालं होतं ते वैष्णवमुळे नाही, तर तिच्यामुळे. ती ज्या काही हालचाली करत होती, त्यामुळे त्याचं पाणी पाणी होत होतं.

“ते काहीही असो. तू हरला आहेस. आता सगळं माझ्या मना प्रमाणे होणार.”ती सोफ्यावर मागे सरकत आरामात बसत म्हणाली.

“बर बाई हरलो, आता सांग काय करायचं!”थोडसं निराश होत सोंगट्या भरून बोर्ड बाजूला सारत कुशाल म्हणाला

“आज तू मेल स्ट्रीपर आणि मी तुझी कस्टमर”ती लगेच म्हणाली

“काय?”त्याला ऐकूण जरा विचित्र वाटलं. ते कधी कधी रोल प्ले करायचे पण शक्यतो त्यांचा भर प्रणयावरती जास्त असायचा.

“ऐकू आलं नाही का? आज तू मेल स्ट्रीपर आणि मी तुझी कस्टमर.”तिने पुन्हा एकदा सांगितलं आणि उत्सुकतेने त्याच्याकडे पाहू लागली.

“हो ऐकू आलं, पण मी काय करायचं ते नाही सांगितलं तू?”त्याने विचारलं.

“मी आहे तिथंच बसणार, आणि तू मला लॅप डान्स द्यायचा…”ती त्या विचाराने उत्सुक होत होती. छातीची धडधड किंचितशी वाढली होती आणि पोटात कुणीतरी पोखरत आहे असं वाटत होतं.

“फिमेल स्ट्रीपर तेवढे लॅप डान्स देतात, मेल स्ट्रीपर कुठे लॅप डान्स देतात का?”त्या कल्पनेने खरंतर तोही उत्तेजित झाला होता. शांत होऊ लागलेला अवयव पुन्हा एकदा ताठर होण्याच्या मार्गावर होता. तरीही खोटं खोटं विरोध करत तो म्हणाला.

“देतात ना. आणि देत नसले तरीही तू द्यायचा कारण तू हरला आहेस.”त्याचा विरोध मोडून काढण्यासाठी तिने त्याच्या पराभवाची आठवण करून दिली. मग मात्र त्याचा नाईलाज झाला आणि टेबल एका बाजूला सारत तो तिच्या समोर येऊन उभारला.

पराभव | भाग ३

त्याच्या हातांनी स्वतःला रगडून घेत असताना नकळतपणे तिच्या हाताचाही वेग वाढला. ती पूर्णपणे स्वतःचा हात पुढे नेत होती आणि वेगात मागे आणून त्याची कठोरता जिथे शरिरातून निघत होती त्या मुळाशी जोरात आपटत होती. तिथे वृषणांना फटकारा बसत होता. त्यामुळे तो क्षणाक्षणाला उत्कर्ष...

पराभव | भाग २

तिला त्याचं कौतुक वाटायचं. एवढा व्यस्त दिनक्रम असूनही त्याने त्याच्या व्यायामाला वेळ देणं कधी कमी केला नव्हतं. व्यायाम करण्याचा आळस केला नव्हता. लग्न झाल्यावर सुद्धा त्याच्या दिनक्रमात मुळीच फरक पडला नव्हता. उलट त्याने अलीकडे व्यायामचा वेळ वाढवला होता. जिमचा परिणाम...

error: नका ना दाजी असं छळू!!