मी तिला कमरेभोवती आवळलं होतं. पोटावर हात फिरवत असताना मी तिच्या मानेवर हलकासा चावा घेत होतो आणि तिच्यामागे स्वतःला जोरात दाबत होतो. मी तिला अचानक मिठी मारली तरी ती दचकली नाही. तिने तिची मान वाकडी करत स्वतःला माझ्या अंगावरती दाबलं आणि हाताने कांदा कापायचा थांबवला.
तिने विरोध केला नाही म्हटल्यानंतर मलाही आनंद झाला. वाट पहावी लागणार नाही म्हणून त्यालाही जोर चढला. मी माझा हात पोटावरून हळुवारपणे वर सरकवू लागलो तसे तिने मला मागे ढकलून दिले आणि वळून माझ्याकडे पाहिलं.
” तुम्ही जाऊन हॉलमध्ये बसा, मी पोहे झाले की घेऊन येते, जास्त वेळ नाही लागणार…!”
तिचा आवाज इतका आर्जवी आणि मधुर होता, की तिच्या बोलण्याला विरोध करणे मला जमलेच नाही. मी तिचं ऐकून लगेच बाहेर जायला जायला तयारही झालो होतो पण त्याने मला समजावलं. तो वाट बघायला तयार नव्हता. त्याला ती हवी होती आणि आत्ता लगेच हवी होती.
मी काही क्षणासाठी जागेवरून हललो नाही. शेवटी मनाचा निर्धार करून पुन्हा एकदा तिच्या दिशेने पाऊल टाकलं, तिच्या नजरेत नजर घालून पाहत म्हणालो
” हवं तर मीही मदत करू लागतो, तेवढेच पटकन होतील.”
आणि पुन्हा एकदा तिला समोरून मिठी मारली.
” ही असली मदत नको, जा बरं तुम्ही, नाहीतर जास्तच उशीर होईल आणि तुम्हाला आणखी वाट बघावी लागेल…”
यावेळी तिचा स्वर खोटा खोटा चिडलेला होता. आवाजातील नटखटपणा आणि चेहर्यावर उमटणारं हसू लपवत मला हाताने दूर ढकलत तिने ती धमकी दिली. माझी होणारी तडफड तिला जाणवत होती. तरीही ती मुद्दाम असं वागत होती या गोष्टीचा आता मला राग येऊ लागला होता.
तो राग आणि तिला जवळ घेता येत नाही याची निराशा माझ्या चेहर्यावर लगेच उमटली आणि ती तिला जाणवली असावी. ती दोन पावले टाकत माझ्याजवळ आली एक हात माझ्या कमरेत घालत तिने मला तिच्याकडे ओढलं आणि दुसर्या हातातील चाकु माझ्या गालावर ती अलगदपणे टेकवला…
” असं काय करताय? थोडीशी पण वाट पाहता येत नाही? “
ती एकदम हळू आवाजात मादकपणे माझ्या कानात कुजबुजली.
‘ नाही, नाही मला वाट पहावत ‘ मी मनातल्या मनात ओरडलो आणि मनातल्या मनातच तिला कडकडून मिठी मारली पण ते सारं मनातच घडत होतं. खर्या जगात काही वेगळीच गोष्ट घडत होती.
त्याच वेळी दुसर्या गालावरती असणारा चाकू अलगदपणे खाली नेत तिने माझ्या मानेभोवती धरला. एका बाजूला तो चाकू थोडासा रूतवून रक्ताचा एक थेंब काढला आणि त्यावर ओठ टेकवत जिभेने तो थेंब पुसला. नंतर तिच्या ओठांची मादक हालचाल करत म्हणाली…
” वाट बघा ना माझ्यासाठी, सब्र का फल मीठा होता है…!”
आणि लगेच माझ्यापासून दूर झाली. तिच्या त्या कृतीमुळे तर तो वेडापिसा झाला होता. तिथेच तिला ओढून घ्यावं आणि तिच्यात गुंतून जावं असं त्याला वाटत होतं. मात्र यावेळी मी त्याला समजावलं. मला तिचं म्हणणं पटलं होतं किंवा तिचं म्हणणं तिने मला पटवून दिलं होतं. आलोच होतो तर थोडीशी वाट बघायला हरकत नव्हती. सरतेशेवटी त्याच्याकडून होणारा विरोध मोडून काढत मी माझी पाठ वळवली हाताने त्याला पुन्हा एकदा व्यवस्थित जागी बसवत मी किचनमधून बाहेर जाऊ लागलो.
…
मी नाइलाज होऊन हॉलमधील सोफ्यावर येऊन बसलो तो अजूनही ताठरलेला होता. तो तिच्यामुळे इतका उत्तेजित झाला होता की माझा त्याला शांत करायचा प्रत्येक प्रयत्न फसत होता.
माझ्या मनात तिच्या बरोबर काही वेळेपूर्वी अनुभवले ते सुखद क्षण वारंवार फिरत होते. त्या क्षणांची ती चित्रे मी मनातून काढायचा कितीही प्रयत्न केला तरी ती पुन्हा नव्याने उपजत होती आणि मला अधिकच उत्तेजित करून जात होती.
काय करावं मला सुचत नव्हतं. ती अवस्थाच विचित्र होती आणि त्या विचित्र अवस्थेसाठी एक उपाय होता पण त्यासाठी मला वाट पाहावी लागत होती आणि वाट पाहायला तो तयार नव्हता. शेवटी वैतागून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवून मी माझा मोबाईल काढला.
मोबाईल हातात येताच त्याने माझ्या मेंदूवर प्रभाव टाकायला सुरूवात केली. तिचे ते फोटो बघण्याचा मोह मला होऊ लागला पण मी त्या मोहाला आवर घालत युट्युब उघडलं. बराच वेळ मी युट्युब वर येईल ते व्हिडिओ पाहत होतो. मी पाहत होतो पण मनात मात्र वेगळ्याच गोष्टी घडत होत्या. डोळ्यांना चित्र दिसत होती पण मेंदू वेगळाच अर्थ लावत होता आणि त्याची उत्तेजना काही कमी व्हायचे नाव घेत नव्हती.
वैतागून उठून मी किचनमध्ये जाणारच होतो आणि तिचं काही एक न ऐकता तिथंच सुरवात करणार होतो पण त्याचवेळी भाजलेल्या कांद्याचा वास माझ्या नाकात शिरला आणि भुकेने डोकं वर काढलं. इतकावेळ मला भूक होती याची जाणीवच नव्हती पण त्या कांद्याच्या वासाने माझ्या पोटात कावळे होते आणि ते कावळे जोर जोराने ओरडत होते याची जाणीव मला झाली.
त्याची उत्तेजना हळूहळू कमी होऊ लागली.
पोहे करत असताना त्या प्रत्येक पायरीवर ती म
येणारा वास माझ्या नाकात जात होता आणि माझी भूक अधिकच वाढत होती. तो आता पूर्णपणे शांत झाला होता. अधून मधून काही वेळापूर्वी घडलेल्या गोष्टींच्या आठवणीची चित्रे माझ्या मनात गर्दी करायची पण मी भुकेवरती लक्ष देत त्यांना बाजूला सारायचो. इतक्या लगेच मला त्याला जाग करायचं नव्हतं.
अजून काही मिनिटे वाट पाहिल्यानंतर ती किचन मधून हातात दोन पोह्याच्या प्लेट घेऊन येताना दिसली. इतकावेळ भुकेच्या प्रभावाखाली शांत पडून राहिलेला तो तिला पाहताच पुन्हा एकदा खडबडून जागा झाला आणि बाहेर येण्याची तयारी करू लागला.
पोटात भूक असूनही तो त्याचं म्हणणं खरं करत होता. सरतेशेवटी मी त्याला विरोध करणे सोडून दिले आणि प्रवाहाबरोबर वाहत जायचे ठरवले. ती चालत येत माझ्यासमोर आली. पुन्हा एकदा खाली झुकून ती प्लेट माझ्या हातात दिली.
मला पुन्हा एकदा तिच्या दुधाळ उरोजांचे दर्शन झाले. डोळ्यावाटे मिळालेली तेवढीशी उत्तेजनाही त्याला पूर्णपणे तयार करण्यासाठी पुरेशी होती आणि तसंच होऊ लागलं. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत मी माझा हात पुढे केला.
” आणखी फक्त थोडाच वेळ ” ती म्हणाली
माझ्या हाताला स्पर्श न करता प्लेट हातावर ठेवून, दुसरी प्लेट स्वतः घेऊन ती माझ्यापासून थोडसं दूर बसली.
” हो फक्त थोडाच वेळ ” मी उत्साहाने हातातील पोह्याच्या प्लेटकडे पाहत म्हणालो.
हळदीत स्वतःचा पांढरेपणा हरवून गेलेले पोहे, तेलात भाजलेला कांदा, शेंगदाणे, हिरव्या मिरचीचे छोटे छोटे तुकडे, कोथिंबीर, वरून किसलेले खोबरे, एका बाजूला ठेवलेली लिंबाची फोड आणि त्या ढिगार्यात रोवलेला चमचा. पुन्हा एकदा त्या पोह्याचा वास नाकात जाताच मी चमच्याने एक घास उचलून तोंडात टाकला.
त्या पोह्याची चव माझ्या तोंडात पसरताच मी स्वतःला अडवू शकलो नाही. एकापाठोपाठ एक घास मी तोंडात टाकतच गेलो. काही वेळात माझी संपूर्ण प्लेट रिकामी झाली, तेव्हा मी भानावर आलो. माझ्या हावरटपणाची मला जराशी लाज वाटली. भूकच इतकी लागली होती की मी स्वतःला आवरू शकलो नाही. मी मान वर करत ओशाळल्या नजरेने तिच्याकडे पाहिलं.
तिची प्लेट अजूनही भरलेली होती. फार तर एक दोन चमचे तिने खाल्ले होते. तोंड बंद ठेऊन ती माझ्याकडे एकटक पहात होती.
” माझ्या नादात भूक लागली होती हे पण विसरला का काय? ” हळूच हसत तिची स्वतःची प्लेट पुढे करत ती म्हणाली.
आणि मला जाणीव झाली. आज तिला भेटायला यायचं म्हणून सकाळपासून धडपणे नीट जेवनही झालं नव्हतं. उत्सुकता इतकी होती की काय करू आणि काय नाही हेच मला नीट समजत नव्हतं.
‘ तुम्ही आहातच अशा, तहान-भूक विसरून वेडं होण्यासारख्या ‘ असं मी म्हणणार होतो पण स्वतःला आवरलं.
” नाही, नाही, तसं काही नाही.” मी माझी रिकामी झालेली प्लेट टीपॉय वरती ठेवली आणि हात झटकून मागे सरकत म्हणालो.
” अहो लाजताय काय ” ती हसत हसत म्हणाली ” जिथं लाजायच्या त्या गोष्टी निर्लज्जासारखं करताय आणि इथं लाजताय होय “ती मला डिवचत होती
तिची प्लेट जबरदस्तीने माझ्या हातावर ठेवून ती उठून उभारली…
” खाऊन घ्या पटकन, मी पाणी घेऊन आलेच आणि नंतर मग…” किचनकडे जाता जाता ती बोलत होती.
शेवटच्या शब्दाला तिने तिची मान वळवली आणि माझ्याकडे पाहत डोळा मारला. तिच्या इश्याराने तो तडफडला खरा पण त्याकडे दुर्लक्ष करत मी तिच्या चमच्याने तिच्या प्लेट मधील पोहे एक एकापाठोपाठ एक घास घेत संपवु लागलो.