मी कॉलेज पार्किंगमध्ये पोहचलो, तेव्हा आभाळ भरून आलं होतं. काळसर निळ्या ढगांनी भरलेल्या आभाळात मधूनच वीज कडाडत होती. तेव्हा काही क्षणांसाठी सगळा आसमंत चकचकीत प्रकाशात नाहून निघायाचा. मग पुन्हा अंधार. नंतर मग ढगांचा गडगडाटी आवाज ऐकू यायचा. मी एका डिप्लोमा कॉलेजवर...