तो दररोज कामाला जाताना कंपनीच्या बसने जायचा आणि यायचा. नेमकं त्याच दिवशी त्याने त्याची टुव्हीलर घेऊन जायचं ठरवलं आणि नेमका त्याच दिवशी पाऊस आला. तशी त्याची पत्नी म्हणाली होती, आज गाडीवर जाऊ नका, बसने जा, पावसाची शक्यता आहे, आणि गाडी घेऊनच तो कामाला गेला. माघारी येताना अर्ध्या वाटेत असतानाच जोराचा पाऊस लागला.
थांबायला निवारा शोधण्या अगोदरच तो पूर्णपणे भिजला होता. त्याला उभारण्यासाठी छोटसं होटेल दिसलं. तो गाडी बाजूला घ्यायला गेला, त्यावेळी त्याला ते हॉटेल अगोदरच भरलं होतं आणि पाय ठेवायलाही जागा नव्हती हे जाणवलं. त्याने निवार्याला उभारायचं रद्द केलं आणि तो गाडी चालवतच राहिला. त्या धो-धो पावसात भिजतच घराकडे निघाला.
पावसाचा सपकारा अंगावर झेलत गाडी चालवत असताना कुठून त्या दिवशी त्याला गाडी घेऊन येण्याची दुर्बुद्धी सुचली असं वाटू लागलं. तो वैतागला होता. स्वतःला दोष देत, रागारागात गाडीचा वेग वाढवत होता. कधी एकदा घरी जातोय असं त्याला झालं होतं.
पावसाबरोबर वाहणार्या गार वार्यामुळे त्याच्या डोक्यात छोटीशी कळी उठू लागली होती. त्यात भूक लागून पोटात कावळे ओरडत होते. घरी गेल्यावर आलं टाकून केलेला कडक चहा आणि बरोबर गरम गरम तळून काढलेले कांदा भजी खायचा बेत त्याच्या मनात तयार होत होता.
पावसामुळे आजूबाजूच्या वातावरणातील तापमान कमी होतं. तापमान कमी झाल्यामुळे तळलेले किंवा गरम तयार केलेल्या खाद्यपदार्थाचा सुगंध दूरपर्यंत पसरतो. तो रस्त्यावरून गाडी चालवत असताना कुठून तरी त्याला तळलेल्या भज्यांचा वास आला आणि त्याच्या तोंडाला पाणी सुटलं.
त्याने पुन्हा एकदा गाडीचा वेग वाढवला. मनोमन घरी गेल्यावर काय काय करायचं हे त्याने ठरवलं. घरी गेलं कि पहिल्यांदा हे भिजलेले गार कपडे काढून टाकायचे
टॉवेलने खर खर अंग पुसायचं. तोपर्यंत बायको आल्याचा कडक चहा घेऊन येईल. तो चहा पीत असताना तिला भजी करायला सांगायचे. भजी झाले की मस्त पैकी चहा पीत भाजी खायचे.
स्वतःच्या कल्पनेत तयार केलेल्या भजी आणि चहाच्या सुगंधात हरवून गेलेला तो काही वेळातच घराजवळ पोहोचला. त्याने गडबडीत गाडी लावली पण खालची जमीन पावसात भिजल्यामुळे चिखलाची झाली होती. स्टॅन्ड खालील मातीत रूतून गाडी खाली पडली पण त्याने तिकडे लक्ष दिले नाही. पडली तर पडू दे परत उचलून लावायला येईल असा विचार करून तो दाराकडे गेला.
दारावरची दोन-तीन वेळा वाजवल्यानंतर तो अंगावरील पाणी हाताने निथळून काढू लागला. इतका वेळ पावसाचे थेंब सातत्याने अंगावर पडत होती त्यामुळेच कि काय त्याला फारशी थंडी वाजली नव्हती. पण आता दारापुढे उभारल्यानंतर त्याला हुडहुडी भरून आली. अंग थरथरू लागलं आणि दातावर दात वाजू लागले.
दार उघडायला जरासा उशीर होत होता. त्याला बायकोचा राग येऊ लागला. इतका वेळ लागतो का दार उघडायला, तो काहीतरी बोलणार होता पण त्या अगोदर त्याच्या बायकोने दार उघडले. आणि त्याच्याकडे पाहिलं. त्यानेही तिच्याकडे पाहिलं.
इतका वेळ रस्त्यावरून घराकडे येत असताना केलेलं सर्व नियोजन फिस्कटलं. डोक्यात उठलेली कळ, पोटात ओरडणारे कावळे आणि वाजणारी थंडी सार्या गोष्टींचा त्याला विसर पडला. भिजलेले कपडे अंगावरती तसेच ठेवून दारात उभा राहून तो त्याच्या पत्नीकडे एकटक पाहत होता, इतका की लाजून त्याच्या पत्नीनेच मान खाली केली.
” मी म्हणलं होतं ना आज गाडी घिऊन जाऊ नका “
हळूच हसत ती म्हणाली,
” थांबा दारातच, सगळीकडं पाणी होईल नायतर.कपडे काढा तोवर मी टॉवेल आणते “
तो उंबर्यातून आत येताच तिने मागे दार लावून घेतले आणि कपडे आणण्यासाठी ती आत निघुन गेली. तो मात्र तिच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहतच राहिला.
त्या दोघांचं लग्न होऊन आता जवळपास वर्ष होत आलं होतं. पण त्यावेळी तिला पाहताना, पहिल्यांदा पाहिल्यानंतर तो जसा क्लिन बोल्ड झाला होता, तशीच त्याची अवस्था झाली. एकाच वेळी त्याच्या मनात अनेक प्रकारच्या भावना उफाळून आल्या, त्यामुळे डोकेदुखी पोटाला लागलेली भूक आणि अंगाला वाजणारी थंडी हे सारं काही तो विसरला. आणि तिची आज्ञा पाळत मंतरलेल्या प्रमाणे दारात उभा राहून स्वतःचे कपडे काढू लागला.
बाहेर अजूनही धो-धो पाऊस कोसळत होता. ढग गर्जत होती. विजा चमकत होत्या. त्याच्या मनाची ही काही अंशी तशीच अवस्था झाली होती. गोंधळलेली, भरकटलेली मंतरलेली. तिला पहिल्यापासून त्याच्या मनातील वासनेचा समुद्र खवळला होता. तिच्या शरीराला स्पर्श करण्यासाठी त्याच्या जीवाची तगमग होत होती.
हातात दोन टॉवेल आणि कपडे घेऊन ती परतून येत होती त्या वेळी तो दारात अंडरविअर वर उभा. तिला जवळ येताना पाहून त्याच्या त्वचेला चिटकलेलं कापड त्वचेपासून दूर होऊ लागलं. त्याला काय होतंय याची जाणीव झाली. त्याचे दोन्ही हात खाली नेत तयार होणारा फुगवटा लपवायचा प्रयत्न केला पण तिने त्याला अगोदरच पाहिलं होतं.
त्याची झालेली अवस्था पाहून पहिल्यांदा ती लाजली व नंतर खुदकन हसली. मग त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहत त्याच्याजवळ सरकू लागली. अशा अवस्थेतही तिच्या शरीराचा त्याच्यावर होणारा परिणाम पाहून तिला स्वतःचा अभिमान वाटत होता.
कपडे बाजूला ठेवून एक टॉवेल हातात घेत ती त्याच्याजवळ गेली आणि त्याचं ओलं चिंब झालेलं डोकं पुसून लागली. तसे करताना तिच्या शरीराचा ओझरता स्पर्श त्याच्या ओल्या त्वचेला होत होता. डोकं असताना होणार्या हाताच्या हालचालींमुळे तिचे उरोज हलत होते, ज्यावर त्याची नजर स्थिरावली होती.
” किती भिजलाय, सर्दी झाल्यावर मग? ” डोकं पुसताना ती तिच्या गोड आवाजात बोलली.
तिचा उष्ण श्वास त्याच्या छातीवरील ओल्या त्वचेवर जाणवताच त्याच्या मानेवर रोमांच उभारले. काही वेळ डोकं पुसल्यानंतर तिने टॉवेल खाली नेत त्याचौ अंग पुसायला सुरूवात केली. तो एखाद्या भावल्या प्रमाणे स्तब्ध उभा होता. थोडी जरी हालचाल केली तरी त्याच्या शरीरावर त्याचे नियंत्रण राहणार नाही, तो तिला मिठीत घेईल आणि क्षणार्धात तिला विवस्त्र करून तिच्या शरीरावर तुटून पडेल याचीच जणु त्याला भीती वाटत होती.
त्याची छाती व पोट तपासून झाल्यानंतर. तिची नजर त्याच्या पुर्ण ताठरलेल्या अवयवाकडे गेली. त्याला हातात घेऊन मागेपुढे करण्याची तीव्र इच्छा तिला होत होती. तिने तसेच केलं खांद्यावर ती टॉवेल टाकून त्याच्या ओल्या कपड्यात हात घालत त्याच्या अवयवला तिच्या मुठीत पकडलं आणि त्याच्या तोंडून एक मोठा हुंकार बाहेर पडला.
पोट आत गेले, छातीत श्वास भरला गेला आणि तो तोंडाने श्वासोच्छ्वास करू लागला. तिचा तळ हात त्याच्या थंड गार झालेल्या अवयवाला गरम भासत होता. सर्वसाधारणपणे तो गरम असताना स्पर्श केल्यामुळे त्यांच्या अवयवयाचा तो थंडगार स्पर्श तिला विचित्र वाटत होता आणि अधिकच उत्तेजित करत होता.
तिने हळुवारपणे त्याची त्याची त्वचा मागे सारले आणि अलगद पणे मागे पुढे करत तिच्या हाताची हालचाल करायला सुरूवात केली. तिच्या त्या गरम स्पर्शाने थंडगार वातावरणात अचानक खूप दार घरात आल्यामुळे यांची कशामुळे तो क्षणार्धात उत्कर्षबिंदूकडे पोहचू लागला.
इतक्या लगेच त्याला रत व्हायचं नव्हतं. तिच्या शरीराचा आणखी उपभोग घ्यायचा होता. त्याने तिचा हात धरत तिला थांबवलं…
” अगं थांब, मी काय बोलत नाही म्हणून काय पण करते का? “
” मी काय पण करतेय होय? ” ती तिचा हात बाजूला काढत म्हणाली.
” तुम्हीच काय पण करताय? कपडे बदलून घ्या तुम्ही. मी गरम गरम चहा करते ” अस म्हणून ती तिथून निघुन गेली
ती थांबली नसती आणि अजून काही क्षण जरी तिने तिचा हात चालू ठेवला असता, तरी त्याचा बार उडाला असता.
” भजे पण कर, भुक लागलीय मला, आणि पाऊस पण आहे, मस्त लागतील…”
मनावर चढलेला वासणेचं भुत उतरायचं नाव घेत नव्हतं. पण त्याकडे दुर्लक्ष करत तो म्हणाला.
” बरं बरं, कपडे घालून झाले की तुम्ही कांदा चिरायला घ्या, तोवर मी चहा करते. ” किचनच्या दारातून त्याला वाकडं दाखवत हसत ती म्हणाली आणि किचनमध्ये निघुन गेली.