त्याच्या अंगावरची चादर मी ओढून बाजूला काढली. झोपेतून उठायचं नाटक करत खोटा आळस देत तो उठून बसला. त्याने आंघोळ केली होती, त्याला झोप लागली नव्हती व तो झोपेचं नाटक करून मुद्दाम चादर घेऊन पडला होता हे मला माहिती होतं. "मला वर येताना बघून झोपेत नाटक करतोय का?"मी फणकार्याने...