बराच वेळ वेगात धावल्यानंतर अचानक थांबल्यावर जसं छातीत दुखत तसंच माझं झालं. बस मधून उतरल्यापासून जाडजुड बॅग घेऊन बसस्थानका बाहेर चालत आल्यामुळे माझ्या छातीत दुखत नव्हतं. तर कार घेऊन माझा नवरा मला न्यायला आला होता. जी व्यक्ती कार चालवत होती त्या व्यक्तीला पाहून माझ्या...