प्रेरणा | भाग २४

इतक्यावेळ झालेल्या खेळाने आकाशही मेटाकुटीला आला होता. आत्ता हिच्या जागी प्रेरणा असती तर आकाशने कधीच त्याचा पाईप तिच्यात मोकळा केला असता. एव्हाना त्यांचा दुसरा राउंड देखील झाला असता. पण इथे प्रेरणा नव्हती तर तिने दिलेल्या टिप्स होत्या… त्या अनुषंगाने गाठायचे एक निश्चित धेय्य होते… आकाशचा आत्ता पर्यंतचा प्रवास अपेक्षेप्रमाणेच झाला होता. आता त्याला हरून चालणार नव्हते. पण राजश्री परत उत्तेजीत व्हायला लागली म्हटल्यावर आता जास्त थांबायची देखील गरज नव्हती. मनातल्या मनात प्रेरणाचे नाव घेऊन आणि तिच्या सगळ्या टिप्स आठवून आकाश परत कामाला लागला.

राजश्रीची इच्छा प्रमाण मानून आकाशने तिच्या स्तनांवरचा हल्ला वाढवला. आता तो तिचे स्तन व्यवस्थित चोंबाळायला लागला. तिच्या निप्पल्सना त्याचे दात लागायला लागले. मधेच त्याच्या दातांनी केलेले दंश तिला हवीहवीशी वेदना दयायला लागले. होणार्या वेदनांनी राजश्री अजुन पेटायला लागली. अशा वेदना मिळाल्या नंतर मिळणारे पूर्वीचे सुख तिला आठवले. ती आठवण तिला परत एकदा उत्तेजनेच्या उंच पातळीवर घेऊन गेली. अंतर्गत धग शरीर तडकवेल असे वाटायला लागले आणि तिने सर्व शक्तीनिशी आकाशला आपल्या अंगावर ओढले.

आकाशला तिची मागणी कळली आणि ‘मागणी तसा पुरवठा’ ह्या न्यायाने त्याने आपले डोके वर घेतले… तिच्या डोळ्यात खोल बघत तो पुढे झाला… त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकले. चुंबन सुरु होताच तिने डोळे मिटले… पुढच्याच क्षणी खाडकन डोळे उघडून त्याच्याकडे पाहत ती स्तब्ध झाली. तिच्या छातीवरून खाली झालेला आकाशचा हात साडीवरून तिच्या योनीवर पोहोचला होता. साडीवरून झालेला तो पुरुषी स्पर्श तिच्या सर्वांगात थरथर निर्माण करून गेला. तिचे किसिंग वाढवत तिच्या नजरेत नजर रोखून आकाशने हात जमेल तितका खाली नेला आणि तिची साडी वर करायला सुरवात केली.

होत असलेली गोष्ट प्रचंड हवी वाटत असुनही जमेल तितका विरोध करावा अशी काहीशी विचित्र भावना राजश्रीच्या मनात निर्माण झाली. त्या भावभावनांच्या कल्लोळात ती तशीच त्याच्या ओठांत ओठ अडकवून पडून राहिली. परिणामतः आकाशला तिची काहीही मदत मिळत नव्हती आणि पायांखाली अडकलेली साडी एका हाताने वर करायला त्याला कष्ट पडत होते. त्याने तरीही नाद सोडला नाही आणि तिची साडी जराजराशी वर सरकत तिचे पाय उघडे टाकत राहिली. शेवटी तो क्षण आला जेव्हा आकाशच्या हाताला तिच्या साडी आणि परकराची कड लागली. त्याला आपल्या श्रमाचे सार्थक झाल्यासारखे वाटले.

आकाशने साडीची कड धरून जमेल तेवढी साडी परकरासकट वर केली आणि अलगदपणे राजश्रीच्या मांडीवर हात टेकला. इतक्यावेळ आपल्याच विचारांत पडलेल्या राजश्रीला मांडीच्या नग्न त्वचेवर झालेला आकाशच्या हाताचा स्पर्श चटका लावून गेला. त्या स्पर्शाने ती एकदम भानावर आली. त्या स्पर्शाने तिच्या शरीरात उसळलेल्या वासनेच्या लोळात तिची सर्व घालमेल जळून गेली आणि ‘शरीरसुख’ ही एकमेव भावना तिच्यापाशी उरली. आपसुक तिचे पाय सैल पडले आणि पाय किंचित फाकवून तिने आपला इरादा स्पष्ट केलाच पण आकाशच्या हाताला जागाही करून दिली.

मिळालेल्या संधीचा आणि जागेचा फायदा घेत आकाशचा हात तिच्या मांडीवर व मांडीच्या आतील भागावर फिरायला लागला. त्या नाजुक जागी होणारा स्पर्श दोघांनाही उत्तेजीत करत होता. दोघेही आता घायकुतीला आले होते. आकाशने हात तिच्या मांड्यांच्या मध्ये घातला आणि किंचित वर आणला. त्याच्या हाताला तिच्या ओल्या पॅन्टीचा स्पर्श झाला. एकदा भरभरून गळून आणि दुसर्यांदा आकाशने छळून राजश्री ओली झाली होती. तिचा तो ओला स्पर्श आकाशला जाम उत्तेजीत करून गेला. जरी प्रेरणाच्या सुचना पाळत असला तरी तो एक पूर्ण उत्तेजीत झालेला पुरुष होता. आ पण फारवेळ टिकाव धरू शकणार नाही हे त्याला कळले. लढायच्या… सॉरी, चढायच्या आधीच त्याला हरायचे नव्हते.

बर्याचवेळ चालू असलेले चुंबन थांबवून आकाश उठला आणि बेडवरून खाली उतरला. राजश्रीच्या नजरेत नजर रोखत त्याने आपला टाय आणि शर्ट काढून टाकला. त्याच्या उघडया केसाळ छातीकडे बघायचा मोह टाळता न् आल्याने राजने आपली नजर त्याच्या नजरेतून सोडवली आणि त्याच्या उघडया शरीराकडे बघायला लागली. आता हे केसाळ राकट पुरुषी शरीर आपल्याला भिडणार आहे ह्या कल्पनेने तिच्या जीवाचे पाणी पाणी झाले… ते पाणी तिच्या दोन्ही पायांमधून वाहायला लागले. तिच्याकडे बघत आकाशने आपली पॅन्ट काढून बाजुला टाकली. राजश्रीची नजर आपसुक त्याच्या अंडरवेअर मधुन दिसणार्या फुगवट्याकडे आणि त्यावर पडलेल्या ओल्या डागाकडे गेली. ‘कुच अच्छा होना हो तो दाग अच्छे है’ हा विचार करून ती ‘अच्छा’ होण्याची वाट पाहत राहिली.

अंगावर फक्त एक अंडरवेअर ठेऊन आकाश तिच्याजवळ आला आणि त्याने तिची साडी वर केली. आपले गुप्तांग परपुरुषासमोर असे अचानक उघडे पडल्याने राजश्री अतोनात शरमली आणि तिने झटकन साडी खाली करून डोळे मिटून घेतले. आकाशला आपली चुक उमगली. तिच्या जवळ येऊन तो तिच्या बाजूला लवंडला. तिच्या कपाळापासून सुरवात करून तिचा संपुर्ण चेहेरा चुंबत त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि एका हाताने तो तिचे स्तन चोंबाळायला लागला. किसिंग आणि स्तनांशी होणार्या चाळ्यांमुळे राजश्री परत रिलॅक्स झाली. तिच्याकडून किसिंगला रिस्पॉन्स मिळायला लागल्यावरच आकाशने पुढची हालचाल केली.

तिच्या छातीवर फिरणारा हात त्याने खाली घेतला. तिच्या बेंबीत उतरलेल्या बोटांनी तिला गुदगुल्या करून उत्तेजीत केले. हात तसाच खाली गेला आणि आकाशने परत साडी वर खेचायला सुरुवात केली. आकाशच्या उघडया शरीराच्या जवळीकीने उत्तेजीत झालेली राजश्री स्वतःच्या साडी खाली करण्याच्या प्रतिक्षिप्त क्रियेवर शरमिंदा झाली होती. आपल्या त्या कृतीचे प्रायश्चित्त करण्यासाठी तिने ह्यावेळी आपणहून आपले पाय किंचित वर करून आकाशला मदत केली. साडी पूर्ण वर झाल्यावर आकाशची बोटे तिच्या पॅन्टीच्या इलॅस्टिकमध्ये शिरली. एका हाताने तो तिची पॅन्टी खाली सरकवायला लागला. राजश्रीने कंबर वर केली आणि एका हाताने स्वतःहन पॅन्टी खाली सरकवली.

तिच्या दोन्ही पायांतून पॅन्टी निघताच आकाशने ती शिताफीने स्वतःच्या हातात घेतली आणि राजश्रीकडे बघत आपल्या नाकाजवळ आणून तिचा एक खोल वास घेतला. तो वास आकाशला आणि त्याची ही कृती राजश्रीला उत्तेजनाच्या कित्येक पायर्या पार करून गेली. राजश्रीने झडप घालून त्याच्या हातातून आपली पॅन्टी हिसकावून घेतली आणि दूर कोपर्यात फेकून दिली.

“ठीक आहे… असा नाही तर मी डायरेक्ट उगमाचा वास घेतो” म्हणत आकाश उठून राजश्रीच्या पायांशी जायला लागला. त्याच्या कृतीचा अर्थ लक्षात येऊन राजश्री प्रचंड लाजली आणि तिने आकाशला दोन्ही हातांनी धरून आपल्या अंगावर ओढले. आकाश तिच्या अंगावर आडवा झाल्यावर तिने हाताने त्याच्या कंबरेला ढकलायचा प्रयत्न केला. त्याच बरोबर आपला पाय त्याच्या अंगाखालून बाहेर काढायला जोर लावला. तिच्या कृतीचा अर्थ लक्षात येऊन आकाशने आपले शरीर हातावर तोलले आणि कंबर वर उचलली. राजाश्रीने पटकन आपला एक पाय त्याच्या अंगाखालून बाहेर काढला. आकाश आता तिच्या दोन्ही पायांच्या मध्ये होता. त्यानेही जरा सरकून व्यवस्थित पोझिशन घेतली.

आकाशच्या नशिबात आज ‘राज’योग लिहिला होता. राजश्री मधील प्रवेशाच्या मध्ये फक्त एका अंडरवेअरच्या कापडाचा अडसर होता. आपले शरीर हाताच्या एका कोपरावर तोलत आकाशने दुसरा हात खाली आणला आणि आपले अंगावरचे शेवटचे वस्त्र खाली सरकवले. अंडरवेअर एका बाजुने अर्धी खाली झाल्यावर त्याने तो हात वर आणून ते कोपर टेकवले. दुसरा हात खाली घेऊन तो दुसरीकडून अंडरवेअर अंगावेगळी करायला लागला. दुसरी बाज खाली झाल्यावर त्याच्या इलॅस्टिकमागे अडकलेला आकाशचा कडक लंड सटला आणि फटकन त्याच्या पोटावर आपटला.

त्याचे काय चालू आहे ह्याचा अंदाज असल्याने श्वास रोखून आकाशच्या पुढच्या स्टेप्सची वाट बघणार्या राजश्रीला त्या ‘थपss’ आवाजाचा अर्थ लक्षात आला आणि एक कामुक लाट तिच्या सर्वांगात उसळली.

आकाशने शेवटी आपले शेवटचे वस्त्र अंगावेगळे केले आणि दूरच्या कोपर्यात तिच्या पॅन्टी वर फेकून दिले.

चावटपणे तिच्याकडे बघत आकाश हात वर घ्यायला लागला. एक क्षण त्याला राहवले नाही आणि त्याचा हात तिच्या योनी भागाजवळ थांबला. हळुवारपणे त्याने तिच्या योनिभागावरून हात फिरवला. त्याच्या तेथील अनपेक्षित स्पर्शाने राजश्री दचकली. प्रणयासाठी उत्सुक असल्याने तिने पाय जमतील तितके फाकवले होते. त्याच्या चोटाच्या प्रतीक्षेत असलेल्या तिच्या योनीला त्याच्या बोटाचा स्पर्श झाला आणि ती थरारली. एकदा काहीही न करता गाळलेल्या राजश्रीला आता मात्र सगळे काही करून मगच गळायचे होते. तिने पटकन आपला हात खाली घेऊन त्याचा हात वर खेचला. हात वर घेताना तरीही आकाशने तिच्या अंगावर घासत आणला. त्याची बोटे तिच्या दाण्याला स्पर्श करून आणि तिला एक करंट मारून पुढे सरकली. काही आठवड्या पूर्वी तिने बहुदा केसांची कत्तल केली असावी. किंचित वाढलेले केस त्याच्या हाताला घासले गेले.

शेवटी दोन्ही हात तिच्या बाजुला टेकवून आकाश राजश्रीच्या शरीरावर आला. त्याचा चेहेरा तिच्या चेहेर्याजवळ होता… दोघांना एकमेकांचे फुललेले श्वास जाणवत होते… थरथरणारे ओठ एकमेकांना टेकतील इतके जवळ होते… त्याच्या केसाळ पुरुषी छातीखाली तिचे वक्ष चुरडले गेले होते… श्वासागणिक दोघांचे पोट एकमेकांना स्पर्शत होते… तिच्या फाकलेल्या पायांमध्ये असणार्या आकाशच्या मांड्या तिच्या मांड्यांना घासत होत्या… खाली थंडगार बेड आणि वर एसीच्या थंडाव्यात केवळ दोघांच्या गुप्तांगात भट्टी पेटली होती. ती आग शांत करण्यासाठी आकाशच्या पाईपमधून बौछार होणे गरजेचे होते.

प्रेरणा | भाग ३५

“राजश्री, आकाश म्हणतो आहे ते खरे आहे. सॉरी, तो तुमच्या ग्रुपचा डायरेक्टर होणार नाही.” प्रेरणाने आकाशच्या खांद्यावर हात ठेऊन ठामपणे त्याला अनुमोदन दिली. दोघांच्याही ह्या ठाम बोलण्याने राजश्री भारावली. आपले मित्र किती श्रेष्ठ आहेत हे पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले. पण...

प्रेरणा | भाग ३४

"ये बस. तुला असे एकदम बोलावणे पाठवले म्हणुन आश्चर्य वाटले असेल ना?" प्रेरणाच्या चेहेर्याकडे बघून राजश्रीने ताडले. प्रेरणाची मान नकळत हलली. आपला होरा बरोबर आलेला बघून राजश्रीच पुढे बोलायला लागली. "अग आकाशला भेटून त्या दिवशी दिल्लीला गेले तेव्हाच ठरवले होते की तुला...

प्रेरणा | भाग ३३

दोघांना जाग आली तेव्हा आठ वाजत आले होते. आकाशने भराभर तयारी केली. राजश्रीने अकराचे फ्लाईट बुक करून घेतले. दोघांनी एकदमच रूम सोडली. राजश्रीने आकाशला स्वतःबरोबर टॅक्सीने यायला भाग पाडले. एअरपोर्टवर उतरताना तिने फक्त "लवकरच भेट्" इतकाच निरोप घेतला. उतरल्यावर...

प्रेरणा | भाग ३२

राजश्रीला त्याच्या हालचालीतील बदल जाणवला. त्याचे हुंकार तिने टिपले. आकाशची अवस्था तिच्या लक्षात आली. एक क्षण तिने जमेल तितका त्याचा लंड आत खोल खुपसून घेतला... आणि दुसर्या क्षणी तिने त्याचा लंड तोंडातून काढुन दूर केला... गोट्या सोडल्या... ती त्याच्या समोर उभी राहिली....

प्रेरणा | भाग ३१

त्याच्याकडे मादक कटाक्ष टाकत राजश्री परत फिरली आणि त्याला पाठमोरी झाली. आकाशचे लक्ष परत तिच्या लयबद्ध हलणार्या गोर्या कुंभांकडे जायला लागले. तेवढयात त्याच्या नजरेने हेरले की राजश्रीचे दोन्ही हात छातीपासून दूर झाले आहेत आणि तिच्या हातात ब्लाऊजच्या दोन कडा आहेत. म्हणजे...

प्रेरणा | भाग ३०

“कशी दिसते आहे मी?" शेवटी राजश्रीने प्रश्न विचारला आणि त्याची तंद्री भंग केली. तंद्रीतून बाहेर पडलेला आकाश शब्दांसाठी आपल्या मेंदूतील कप्पे तपासायला लागला. शेवटी योग्य शब्द न मिळाल्याने हतबल झाला आणि व्हिस्कीच्या एका मोठया घोटाबरोबर त्याने ती हतबलता गिळण्याचा प्रयत्न...

प्रेरणा | भाग २९

बाथरुमचे दार उघडून राजश्री आत आली. अंगावर एकही कपडा नसलेली राजश्री आकाश बरोबर शॉवरखाली शिरली. दोघेही काहीवेळ गरम पाण्यात आपला थकवा घालवत आणि एकमेकांना साफ करत राहिले. पोटातील कावळे ऐकेनासे झाले तेव्हा झकत शॉवर बंद करून आकाश बाहेर पडला. एक नग्न स्त्री आणि एक नग्न पुरुष...

प्रेरणा | भाग २८

आकाशच्या जिभेचा, दातांचा, ओठांचा स्पर्श आपल्या छातीवर अनुभवत राजश्री त्याचे केस फिस्कटत राहिली. एक अनामिक सळसळ तिच्या शरीरभर दौडू लागली. आकाशने तिच्यातील बदल टिपले. आपले दोन्ही हात वर करून त्याने तिची कंबर पकडली. तिला आपल्याकडे ओढून त्याने आपले हात तिच्या मागच्या...

प्रेरणा | भाग २७

ती दाराआड दिसेनाशी झाल्यावर आकाशला आपल्या नग्न शरीराची, कडक लंडाची, त्यावर वाळलेल्या चिकाची, हातातील फोनची, आणि त्यायोगाने प्रेरणाची आठवण आली. प्रेरणा आठवल्यावर तिने सांगितलेले काम आठवले. प्रेरणाचे काम म्हणजे राजश्रीला झवणे हे लक्षात आल्यावर त्याला काही क्षणापुर्वीची...

प्रेरणा | भाग २६

“काय ग, तू आज इथेच रहाणार आहेस? जात नाहीस आज? आराम का आज मस्त? मज्जा आहे बाबा... बरोबर आहे... थकली असशील ना तू?" तिला डोळा मारत आकाश बोलला. “काय ग, तू आज इथेच रहाणार आहेस? जात नाहीस आज? आराम का आज मस्त? मज्जा आहे बाबा... बरोबर आहे... थकली असशील ना तू?" तिला डोळा मारत...

प्रेरणा | भाग २५

आकाशने कंबर थोडी पुढे आणली आणि राजश्रीच्या योनीमुखावर आपला लंड टेकवला. त्याच्या लंडाच्या स्पर्शाने उसळलेली वासनेची लाट सहन करत राजाश्रीने पाय किंचित हलवून त्याची पोझिशन सेट केली. तिच्या नजरेतील संमती वाचुन त्याने हलकेच जोर लावला. एकदा गळून नंतर सतत पाझरणार्या तिच्या...

प्रेरणा | भाग २३

ती अनपेक्षित वेदना त्याच्या अपेक्षेप्रमाणे तिला प्रचंड उत्तेजीत करून गेली. तिने डोळे खाडकन उघडले आणि तिला आकाशच्या चेहेर्यावर एक कामुक खोडकर हास्य दिसले. तिच्या डोळ्यात लाज प्रकटली. पटकन पुढे होऊन आकाशने तिचे ओठ आपल्या ओठांत बंदिस्त केले. परत एकदा धुंद चुंबनाचा आस्वाद...

प्रेरणा | भाग २२

आकाशच्या बोलण्याने राजश्री तिच्या कामविश्वातून सभोवतालच्या व्यावहारिक विश्वात आली. पण ते परत येणं तिला नको होतं... विशेषतः असे कोरडेपणे परतणे तर तिला अजिबात अमान्य होते. आत्ता तिला ह्या खोलीतून बाहेरही पडायचे नव्हते. परत आकाश 'ह्या' सिच्युएशनमध्ये येईल की नाही तिला...

प्रेरणा | भाग २१

ह्या अत्यंत उत्कट आणि सेक्सी प्रसंगीही आकाशला प्रेरणा आठवली हे बघून राजश्रीमधली स्त्री आतल्याआत जळायला लागली. त्या क्षणी तिला प्रेरणाचा प्रचंड हेवा वाटला. नकळत तिच्या मनात कधीही न पाहिलेल्या प्रेरणाशी अनामिक स्पर्धा सुरु झाली. हे चुक का बरोबर हे कळत नव्हते आणि विचार...

प्रेरणा | भाग २०

आकाशचा फोन ठेवल्यावर प्रेरणा विषण्ण झाली. तिनेच त्याला भरीला घातले होते पण आता तिलाच सहनही करावे लागणार होते. त्या मरगळलेल्या अवस्थेत मनाला आधार हवा म्हणुन तिने 'लता स्पेशल' प्लेयर मध्ये टाकली आणि तो दैवी आवाज थेट तिच्या हृदयावर वार करून गेले... यं हसरतों के दाग,...

प्रेरणा | भाग १९

बोलता बोलता आकाशने आपले हात पसरले आणि राजश्रीला आपल्या घट्ट मिठीत जखडून टाकले. तो त्याचा पुरुषी राकट स्पर्श तिला आपल्या सर्वांगावर जाणवला. त्या मिठीत कुठलीही भीड नव्हती... राजश्रीची छाती आकाशच्या भरदार छातीवर दाबली गेली. त्या अनपेक्षित भक्कम मिठीत एक क्षण तिचा श्वास...

प्रेरणा | भाग १८

मन शांत करून, शिकवणीतील प्रत्येक गोष्ट आठवून, एक दीर्घ श्वास घेऊन आकाशने राजच्या रुमच्या दरवाज्यावर नॉक केले तेव्हा घडयाळात ठीक पाच वाजून दहा मिनिटे झाली होती. दुसर्या नॉक नंतर दरवाजा उघडला आणि पिवळ्या साडीतील 'राज' चेहेर्यावर प्रश्नचिन्ह घेऊन दरवाजात उभी होती. आकाश...

प्रेरणा | भाग १७

"आकाश, तुझी ही प्रतिक्रिया मला खूप आवडली कारण त्यात तुझी माझ्यावर असलेली निष्ठा आणि प्रेम दिसते आहे. मी खरच खूप भाग्यवान आहे असे प्रेम करणारा पती मिळाला. प्रत्येक पत्नीची असा पती मिळावा अशीच इच्छा असते. मी सुद्धा काही वेगळी नाही आणि तरीही मीच तुला हे सांगते आहे....

प्रेरणा | भाग १६

“आकाश, माझ्या पगाराने काहीही होणार नाही हे तुलाही माहिती आहे. शिवाय मी नोकरी करायला लागले की बिजनेस पूर्वपदावर येईल. तुला मी दाखवले ना की हिशोबात किती घोळ होते ते... सो, हा उपाय बाद... माझ्या दृष्टीने आपल्याला नविन ऑर्डर्स मिळाल्या शिवाय काही खरे नाही" “मान्य आहे पण...

प्रेरणा | भाग १५

त्या दोन दिवसांत दोघांनी एकमेकांना जमेल तितके सुख दिले. कुठेही बाहेर फिरायला जाण्याचे विचारही त्यांच्या मनाला शिवले नाहीत. ते मंतरलेले दोन दिवस संपुर्ण जग फक्त त्या दोघांपुरते मर्यादित होते. वेळोवेळी खाण्याची ऑर्डर घेऊन येणारा वेटर सोडला तर त्या दोन दिवसात त्यांच्या...

प्रेरणा | भाग १४

प्रेरणा पूर्णपणे रिलॅक्स झाली आणि तिने अजुन पाय फाकवले. आपल्या कंबरेला किंचित धक्के देऊन ती आकाशला साथ दयायला लागली. तिची कडेलोटाची समीप आकाशला जाणवली. तिच्या छातीवरील हात काढुन त्याने तिच्या खांद्याखालून तिच्या पाठीवर आणले. तिला अक्षरशः अलगद मिठीत घेतले. पुढे होऊन...

प्रेरणा | भाग १३

हाताला रग लागली असे भासवून प्रेरणाने स्वतःच्या डोक्याखालचा आधाराचा हात काढला आणि ती आकाशच्या शेजारी पाठीवर उताणी झोपली. तिच्या अशा झोपण्यामुळे इतक्यावेळ विनाव्यत्यय दिसू शकणारी प्रेरणाची मादक छबी आकाशच्या नजरे समोरून दूर झाली. त्या क्षणी तिचा आकर्षक तितकाच मादक चेहेरा...

प्रेरणा | भाग १२

कामाग्नीमध्ये जळणार्या प्रेरणाचा झालेल्या गोष्टीवर विश्वासच बसेना. म्हणजे 'चोदा... सॉरी... खोदा पहाड आणि चुहा भी निकला नही?'... मनापासून तिला वाटले, लहान पण देगा... कित्ती छान लहानपण... कसली काळजी नाही... काही माहिती नाही... ती नेमानी येणारी पाळी नाही की शरीरात उठणारा...

प्रेरणा | भाग ११

भुकेल्या कुत्र्यापुढे हाडूक टाकले की तो जसा भुकेने पिसाळतो तसाच प्रेरणाच्या शब्दातून उतू जाणारी कामुकता आकाशला पिसाळून गेली. त्यालाही आता धीर धरवत नव्हता. त्याने पटकन प्रेरणाला सोडले आणि बाजुला उभा राहून तो सलवारीची नाडी सोडायला लागला. त्या घाईत आणि धांदलीत गाठ...

प्रेरणा | भाग १०

आकाशचे आक्रमण वाढले तशी प्रेरणाही उत्तेजीत झाली. गेला एक महिना ती तयार असुनही तिला 'ते' सुख मिळाले नव्हते. इतके जवळ असलेले लोणी वितळवायला तिचा 'विस्तव' नाकामियाब ठरला... पण आता ह्या लोण्याच्या स्पर्शाने विस्तवच पेटायला लागला. तिचे ओठ त्याच्या ओठांना आसुसून प्रतिसाद...

प्रेरणा | भाग ९

आता बुचकळ्यात पडायची पाळी आकाशची होती. त्याने तिला परत मिठीत बोलावले तेव्हा प्रेरणा बोलली... "माझ्या तोंडून आपले नाव ऐकून मस्त वाटले ना? मग मला पण असेच मस्त वाटू दे ना, तुझ्या तोंडून असे नाव ऐकून... आता तू उखाणा घे, तरच मी घरात आणि मुख्य म्हणजे तुझ्या मिठीत येईन..."...

प्रेरणा | भाग ८

आता शेवटचा काही प्रवास बाकी होता. त्याने तिची कंबर सोडली आणि हात वर घेतले. हात वर घेताना तिच्या शरीराला घासत वर घेतले. आपसूकच ते तिच्या पोटावर आले तेव्हा टी-शर्टच्या आत होते. पोटाला झालेला त्याच्या हातांचा स्पर्श तिला स्तंभित करून गेला. पण तिच्याकडे लक्ष न देता तिच्या...

प्रेरणा | भाग ७

किचनमधून मस्त ओम्लेटचा वास येत होता. चोटाच्या नाही पण पोटाच्या भुकेने आपसुक त्याचे पाय किचनकडे वळले. किचन मधल्या लहानशा डायनिंग टेबलावर प्रेरणाने सर्व मांडून ठेवले होते आणि ती आकाशचीच वाट बघत होती. अमित कुमार आणि लताच्या आवाजात आवाज मिसळुन तीही गुणगुणत होती... 'देखो...

प्रेरणा | भाग ६

आकाश काहीही न बोलता एकटक तिच्याकडे बघत होता आणि तिचे बोलणे कुठल्याही प्रतिक्रियेशिवाय ऐकत होता. त्याची ती स्थितप्रज्ञता बघून प्रेरणा पुढे बोलायला लागली... "म्हणुन मग अंघोळीला गेले तेव्हा मुद्दाम दार आतून लॉक केले नाही. वाटत होते, तू येशील, अपेक्षा होती तू येऊ नयेस......

प्रेरणा | भाग ५

दोघांच्याही अंगावर संपुर्ण कपडे तसेच असुनही दोघांना मिळणारे सुख काही और होते. दोघांनीही कधी असे सुख घेतले नव्हते. अंडरवेअरच्या आत आकाशचा लंड मस्त घासला जायला लागला आणि मिळणारे घर्षणसुख त्याला अनावर झाले. आकाशच्या धक्क्यांनी प्रेरणाची ओली गच्च पॅन्टी तिच्या दाण्यावर...

प्रेरणा | भाग ४

"हे बघ मला मान्य आहे की हा तुझ्यावर अन्याय आहे. माझे आत्ता झाले आणि आता तू इतका एक्साईट झालेला असताना मी तुला थांबवते आहे. पण माझा नाईलाज आहे. मी लग्ना आधी तुला करू देणार नाही. आत्ता तुला जितके करावेसे वाटते आहे त्याच्यापेक्षा जास्त मला करावेसे वाटते आहे. तुझे सुरूच...

प्रेरणा | भाग ३

तिच्या ओठांवर फिकटपणे जाणवलेली चहाची चव त्याच्या जीभेला तीव्रतेने जाणवली आणि तो तिच्या जीभेचा स्पर्श एक शिरशिरी त्याच्या लंडापर्यंत पोहचवून आला. दोघेही आसुसून किसिंग करत होते आणि वातावरण जास्त गरम होत होते. तिचे हात त्याच्या पाठीवर विसावले आणि तिचा सपोर्ट बघून त्याची...

प्रेरणा | भाग २

आकाशला सर्वात जास्त काही आवडले असेल तर तो तिचा स्वभाव. कुठल्याही वातावरणात कुठल्याही ग्रुप बरोबर क्षणात मिक्स होऊन जायचे आणि पुढच्याच क्षणी त्या ग्रुपचा केंद्रबिंदू बनायचे ही तिची हातोटी होती. स्वतःच्या करिअरच्या बाबतीत प्रेरणा खुपच महत्वाकांक्षी होती. तिच्या करिअरचा...

प्रेरणा

लेखन: कामसखी बंगल्याची बेल वाजली आणि त्याने दार उघडले. अपेक्षेप्रमाणे दारात 'ती' उभी होती. डिंपल कपाडिया सारखे मुलायम केस. माधुरी दीक्षित सारखा मासूम तितकाच मादक चेहेरा. तनुश्री दत्ता सारखे भरलेले अवयव. शिल्पा शेट्टी सारखी नाजुक कंबर. त्या शरीरावर लाल रंगाचा वनपीस......

error: नका ना दाजी असं छळू!!