प्रेरणा | भाग २५

आकाशने कंबर थोडी पुढे आणली आणि राजश्रीच्या योनीमुखावर आपला लंड टेकवला. त्याच्या लंडाच्या स्पर्शाने उसळलेली वासनेची लाट सहन करत राजाश्रीने पाय किंचित हलवून त्याची पोझिशन सेट केली. तिच्या नजरेतील संमती वाचुन त्याने हलकेच जोर लावला. एकदा गळून नंतर सतत पाझरणार्या तिच्या योनीरसाने काम सोपे झाले. त्याच्या लंडाची टोपी आत गेली. तिथेच थांबून दोघेही तो एकमेकांचा नविन स्पर्श अनुभवत राहिले. मग आकाशने परत धीम्या पण निश्चित गतीने जोर लावला. त्याच्या लंडाचा राजश्रीच्या शरीरातील प्रवास सुरु झाला. जरी विवाहित असली तरी राजश्री ह्या सुखापासून बराच काळ वंचित होती. त्यामुळे तिची योनी बर्यापैकी घट्ट होती. आकाशला प्रेरणाच्या योनीच्या घट्टपणाची आठवण आली. राजश्रीच्या योनीतील माफक विरोध सहज मोडून काढत त्याचा लंड पुढे जातच राहिला. स्त्री उत्तेजीत झाली की ती ‘पेटली’ असे का म्हणतात ते आकाशला लंडाला जाणवणार्या उष्णतेमुळे कळले. शेवटी आकाशच्या गोट्यांनी राजश्रीच्या गांडीवर घंटानाद केला. आपला लोखंडाच्या कांबीसारखा कडक लंड संपूर्णपणे राजश्रीच्या योनीतील भट्टीत तापत ठेऊन आकाश स्थिर झाला.

दोघांनी एकमेकांकडे बघून एक कामुक स्माईल दिले. आकाशने राजश्रीच्या ओठांचा एक हलकासा कीस घेतला आणि आपल्या कंबरेच्या हालचालींना वेग दिला. आपला लंड संपूर्णपणे बाहेर काढुन परत पूर्ण वेगात आत खोलवर घुसवू लागला. राजश्री देखील जवळजवळ विस्मरणात गेलेला स्पर्श अनुभवत आपले पाय जमतील तितके फाकवून आकाशला आपल्यात जास्तीत जास्त सामावून घ्यायला बघत होती. बघताबघता दोघांच्या हालचालींचा मेळ जुळला… आकाशचा फटका राजश्री आपली कंबर वर उचलुन सामावून घ्यायला लागली… एक मस्त ह्रीदम निर्माण झाला… त्याला एक ठराविक गती आली… दोघांच्या श्वासाबरोबर कंबरेच्या हालचालींचा वेग वाढायला लागला… दोघांचे हुंकार वाढले… दोघेही एका निश्चित वेगाने स्खलनाकडे वेगात दौडू लागले… आकाशचा संयम संपत आला… त्याने हाताचे पंजे राजश्रीच्या खांद्याखालून घालुन तिचे खांदे घट्ट धरले… आपला वेग कमाल मर्यादेपर्यंत वाढवला… जमेल तितके खोल फटके मारायला लागला…

आणि… तो क्षण आला… त्याच्या गोट्यांमध्ये उकळणारा लाव्हा सगळ्या मर्यादा तोडून उसळला… त्याच्या लंडातून विलक्षण वेगात निघाला… आकाशने शेवटचा फटका जीव खाऊन मारला आणि कंबर मागे न घेता त्याने

आपला लंड तिच्यात खोल खुपसून ठेवला…

“मी आलोsss… प्रेरणाsss मी आलोsss…!!!” अत्युच्च क्षणी आकाशच्या तोंडून शब्द बाहेर पडले… त्याच्या लंडातून एकापाठोपाठ एक धारा स्त्रवू लागल्या… राजश्रीच्या गर्भाच्या इतक्या वर्षांच्या उजाड विराण जमिनीवर वीर्याचा शिडकावा झाला… तप्त जमिनीने पहिल्या पावसाचे पाणी पिऊन तृप्त व्हावे तद्वत राजश्रीचे शरीर त्या वीर्य स्पर्शाने तृप्त होऊ लागले… त्या तृप्तीने ती सलग दुसर्यांदा स्खलित व्हायला लागली…

‘त्या’ क्षणीही आकाशला प्रेरणा आठवते आहे आणि तो आपल्याला त्याची बायको समजुन भोगतो आहे ही भावना राजश्रीला एक अनामिक उत्तेजना देऊन गेली. त्याच नव्या उत्तेजीत जोषात तिने आकाशला आपल्या अंगावर घट्ट धरून ठेवले आणि त्याच्या तप्त लंडावर तिची योनी शीतल स्त्रीजलाचा वर्षाव करत राहिली… दोघेही ‘तो’ क्षण आपल्याकडून जास्तीतजास्त उपभोगायचा प्रयत्न करत राहिले…

स्खलनाचा आवेग कमी होत गेला आणि दोघांची मिठी सैल झाली. आकाशने मान उचलुन राजश्रीच्या चेहेर्याकडे बघितले. डोळे मिटन पडलेल्या राजश्रीच्या चेहेर्यावर तप्त भाव होते. त्याने हळवारप राजश्रीच्या चेहेर्यावर तृप्त भाव होते. त्याने हळुवारपणे आपली कंबर उचलली. मलल पडायला लागलेला आणि चिकाने बरबट झालेला लंड तिच्या योनीतून अलगद बाहेर पडला. तसाच तिच्या शरीरावर झुकून तिच्या ओठांना पुसटसा स्पर्श होईल इतपत जवळ जाऊन आकाश बोलला

“सॉरी… मी प्रेरणाचे नाव घ्यायला नको होते. तुझा अपमान करायचा नव्हता मला पण मी प्रेरणा सोडून कधीच

कुठल्याही स्रीशी संभोग केला नाही. आय होप, यू कॅन अंडरस्टॅड…”

“येस आय कॅन… इन फॅक्ट आय एम हॅपी विथ इट…” डोळे उघड्न राजश्री बोलली आणि आकाशच्या आश्चर्यचकित चेहेर्याकडे मजेत बघत राहिली. आपल्या शरीराच्या भाराने राजश्री दबली आहे ह्याचे आकाशला भान आले आणि तो तिच्या बाजुला तिच्याकडे तोंड करून पहुडला. त्याचा हात अलगदपणे तिच्या छाती आणि पोटावर फिरत राहिला. शरीरावरील दाब उतरल्यावर एक मोकळा श्वास घेऊन राजश्री पुढे बोलायला लागली.

“रवि गेल्यापासून मी शरीरसुखाला पारखे झाले होते. पहिली काही वर्षे अर्थातच दुःखात आणि नविन जबाबदारीशी जमवून घेण्यात गेली. पण एकदा दुःख मागे पडले आणि बिजनेसचे गाडे रुळावर आले आणि मग मला माझ्या शरीराच्या भुकेची जाणीव व्हायला लागली. केवळ शरीराची भूक म्हणुन ती कशीही कुणाकडूनही पूर्ण करून घेण्याची मानसिकता माझ्यात कधीच नव्हती. मल्होत्रा घराण्याच्या स्टेटस मुळे मी परत लग्न करू शकणार नव्हते. सगळीकडून कोंडी झाली होती. ती कोंडी फोडण्यासाठी मला एखादया अशा मित्राची गरज होती जो माझ्याशी प्रामाणिक राहील. माझ्या संपत्तीच्या मागे लागून मला ब्लॅकमेल करणार नाही. आमच्यामधल्या ह्या संबंधांचे चार चौघात भांडवल करणार नाही…” कुठेतरी शून्यात नजर लावून राजश्री मनापासुन बोलत होती. तिला बिलकुल डिस्टर्ब न करता आकाश तिचे बोलणे ऐकत होता.

“ह्या पार्श्वभूमीवर तुझ्यारुपाने प्रथमच मला असा पुरुष भेटला ज्याच्याशी मैत्री करताना मला मनात किंतु आला नाही. उलट नुसत्या गप्पांनी मी फुलत गेले… मोकळी होत गेले… आणि जसजसे आ पण जास्त फ्री होत गेलो

तसतसे मला जाणवू लागले की तुझ्यावर मी ह्या सुखासाठी विसंबू शकते. मला कल्पना होती की त्यासाठी मी तुला तुझ्या बायकोशी प्रतारणा करायला लावते आहे पण बंड करून उठलेल्या शरीरात इतर कुठलेच विचार येत नव्हते. म्हणुन तुझे विकपॉईंट वापरून मी तुला फशी पाडले आणि एका अत्यंत उत्कट संभोगाचा आनंद मला मिळाला.” बोलताना नुसत्या ‘त्या’ क्षणाच्या आठवणीने तिच्या चेहेर्यावर गुलाब फुलले.

“शरीर तृप्त होत असतानाच आतल्या खोल कप्यात मन मात्र अशांत होते. आत्तापर्यंत आलेल्या अनुभवांमुळे तुझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरो हीच आशा होती. असे म्हणतात की ‘शरीरसुखाच्या अंतिम क्षणी सर्व भावभावना फक्त लिंगात सामावलेल्या असतात.’ अशा क्षणी सुद्धा तुझ्या तोंडून प्रेरणाचे नाव निघणे ही तुझी तिच्यावरची एकनिष्ठा, तिच्यावरील प्रेम आणि तुझ्या मनातील प्रतारणेचा सल… ह्याचेच द्योतक आहे. जो पुरुष आपल्या पत्नीवर इतके प्रेम करतो आणि इतका एकनिष्ठ आहे तो मला कधीच धोका देणार नाही. माझी निवड चुकली नाही. माझा निर्णय चुकला नाही. तुला खोटे वाटेल पण तुझ्या तोंडून मी प्रेरणाचे नाव ऐकले आणि माझ्या ऑर्गझमची तीव्रता आणि आनंद कैक पटीने वाढला. ते शब्द माझ्या कानातून सरळ मनात उतरले आणि अस्वस्थ मन एकदम शांत झाले. म्हणुन मी म्हटले, आय एम हॅपी विथ इट…” आपले बोलणे संपवून राजश्रीने आकाशकडे बघितले आणि पुढे होऊन स्वतःहून आकाशचा छानसा कीस घेतला. कीस संपवून आकाशने घड्याळाकडे बघितले आणि तो ताडकन उठ्न बसला.

“आपले जेवण मरू देत पण तुला फ्लाईट पकडायचे असेल तर तुला ताबडतोब निघावे लागेल. आपले घड्याळात लक्षच नाही. चल उठ पटकन.” आकाश घाईत बोलला आणि बेडवरून खाली उतरला. त्याच्या बोलण्यातील घाईचा किंचितही परिणाम राजश्रीवर झाला नाही. तिने हात वर करून एक मस्त आळस दिला. आकाश तिच्याकडे बघतच राहिला.

हात वर केल्याने तिच्या गोर्या तुळतुळीत काखा उघडया पडल्या होत्या. बघताच त्यावरून जीभ किंवा ओठ फिरवावेसे वाटत होते. डोळे मिटल्या तृप्त चेहेर्यावर एक मस्त बेफिकिरी आलेली होती. खाली उघडया छातीवर किंचित साईडला ओघळलेले उरोज आणि त्यावरील काळी बेरी कुणाच्याही मनात ‘काळंबेरं’ निर्माण करेल इतकी मोहक दिसत होती. उताणी झोपल्याने पोटावरील लहानशी नाजूक वळी अदृश्य झाली होती. श्वासाबरोबर मंदपणे वरखाली होणारे सपाट पोट आणि त्यावरील खोल बेंबी कौतुकास पात्र ठरत होती. कंबरेशी गोळा झालेली साडी दोघांच्या प्रणयाच्या खुणा बाळगत चुरगाळून पडली होती. त्या खाली उघडा पडलेला तिच्या स्त्रीत्वाचा खजिना अजुनही माणके गाळत होता. अगदी किंचित वाढलेल्या केसांनी योनिप्रदेशावर काळसर रंग चढवला होता… मात्र त्याखाली भरलेल्या मांड्या आणि सडसडीत पाय मस्त गोरे दिसत होते.

तिच्या तशा रुपाकडे बघताना आकाशच्या मलुल लंडात परत किंचित जान आली. खालपर्यंत पोहोचून परत त्याची नजर वर आली तर राजश्री डोळे उघडुन त्याच्या परत ताठरणार्या अर्ध-उत्तेजीत लंडाकडे बघत होती. तिच्या चेहेर्यावर त्याच्या उत्तेजनेने एक चमक आली. त्याची नजर कुठे आहे हे कळूनही राजश्रीने तिकडे दुर्लक्ष केले. हात लांबवून आपला मोबाईल उचलला आणि नंबर डायल केला. तिच्या ह्या कृतीने आकाशची तंद्री भंगली आणि तो तिच्याकडे बघू लागला. फोन लागला आणि राजश्री फोनवर बोलू लागली.

“मिस्टर मेहेता, राज हिअर. लिसन… रिशेड्यूल माय टुडेज फ़्लाइट ऍन्ड बुक इट फ़ॉर टुमारो मॉर्निंग. ऑल्सो, टेक केअर ऑफ़ माय हॉटेल बुकींग. आय वील कॉल यू टुमारो… अंडरस्टूड?” आकाश राजचे बोलणे… तिच्या बोलण्यातील ऐट… एक मालकी अधिकाराने आलेली जरब तो ऐकत होता… आकाश जरी स्वतः मालक असला तरी त्याची वागणूक सौम्य असायची. कितीही नाही म्हटले तरी तिचे ते बोलणे ऐकून तो जरासा दबून गेला. शिवाय त्या बोलण्याचा अर्थ लक्षात आल्यावर तर जास्तच. काम संपले असे वाटत असतानाच ते वाढल्याची त्याला जाणीव झाली. आधीच मनाला न पटणारे काम करताना तो अतिशय टेन्स होता. पण फोनवर बोलून झाल्यावर राजश्रीने फोन ठेवला आणि त्याच्याकडे बघितले तेव्हा तो आपोआप आपल्या भूमिकेत शिरला होता.

प्रेरणा | भाग ३५

“राजश्री, आकाश म्हणतो आहे ते खरे आहे. सॉरी, तो तुमच्या ग्रुपचा डायरेक्टर होणार नाही.” प्रेरणाने आकाशच्या खांद्यावर हात ठेऊन ठामपणे त्याला अनुमोदन दिली. दोघांच्याही ह्या ठाम बोलण्याने राजश्री भारावली. आपले मित्र किती श्रेष्ठ आहेत हे पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले. पण...

प्रेरणा | भाग ३४

"ये बस. तुला असे एकदम बोलावणे पाठवले म्हणुन आश्चर्य वाटले असेल ना?" प्रेरणाच्या चेहेर्याकडे बघून राजश्रीने ताडले. प्रेरणाची मान नकळत हलली. आपला होरा बरोबर आलेला बघून राजश्रीच पुढे बोलायला लागली. "अग आकाशला भेटून त्या दिवशी दिल्लीला गेले तेव्हाच ठरवले होते की तुला...

प्रेरणा | भाग ३३

दोघांना जाग आली तेव्हा आठ वाजत आले होते. आकाशने भराभर तयारी केली. राजश्रीने अकराचे फ्लाईट बुक करून घेतले. दोघांनी एकदमच रूम सोडली. राजश्रीने आकाशला स्वतःबरोबर टॅक्सीने यायला भाग पाडले. एअरपोर्टवर उतरताना तिने फक्त "लवकरच भेट्" इतकाच निरोप घेतला. उतरल्यावर...

प्रेरणा | भाग ३२

राजश्रीला त्याच्या हालचालीतील बदल जाणवला. त्याचे हुंकार तिने टिपले. आकाशची अवस्था तिच्या लक्षात आली. एक क्षण तिने जमेल तितका त्याचा लंड आत खोल खुपसून घेतला... आणि दुसर्या क्षणी तिने त्याचा लंड तोंडातून काढुन दूर केला... गोट्या सोडल्या... ती त्याच्या समोर उभी राहिली....

प्रेरणा | भाग ३१

त्याच्याकडे मादक कटाक्ष टाकत राजश्री परत फिरली आणि त्याला पाठमोरी झाली. आकाशचे लक्ष परत तिच्या लयबद्ध हलणार्या गोर्या कुंभांकडे जायला लागले. तेवढयात त्याच्या नजरेने हेरले की राजश्रीचे दोन्ही हात छातीपासून दूर झाले आहेत आणि तिच्या हातात ब्लाऊजच्या दोन कडा आहेत. म्हणजे...

प्रेरणा | भाग ३०

“कशी दिसते आहे मी?" शेवटी राजश्रीने प्रश्न विचारला आणि त्याची तंद्री भंग केली. तंद्रीतून बाहेर पडलेला आकाश शब्दांसाठी आपल्या मेंदूतील कप्पे तपासायला लागला. शेवटी योग्य शब्द न मिळाल्याने हतबल झाला आणि व्हिस्कीच्या एका मोठया घोटाबरोबर त्याने ती हतबलता गिळण्याचा प्रयत्न...

प्रेरणा | भाग २९

बाथरुमचे दार उघडून राजश्री आत आली. अंगावर एकही कपडा नसलेली राजश्री आकाश बरोबर शॉवरखाली शिरली. दोघेही काहीवेळ गरम पाण्यात आपला थकवा घालवत आणि एकमेकांना साफ करत राहिले. पोटातील कावळे ऐकेनासे झाले तेव्हा झकत शॉवर बंद करून आकाश बाहेर पडला. एक नग्न स्त्री आणि एक नग्न पुरुष...

प्रेरणा | भाग २८

आकाशच्या जिभेचा, दातांचा, ओठांचा स्पर्श आपल्या छातीवर अनुभवत राजश्री त्याचे केस फिस्कटत राहिली. एक अनामिक सळसळ तिच्या शरीरभर दौडू लागली. आकाशने तिच्यातील बदल टिपले. आपले दोन्ही हात वर करून त्याने तिची कंबर पकडली. तिला आपल्याकडे ओढून त्याने आपले हात तिच्या मागच्या...

प्रेरणा | भाग २७

ती दाराआड दिसेनाशी झाल्यावर आकाशला आपल्या नग्न शरीराची, कडक लंडाची, त्यावर वाळलेल्या चिकाची, हातातील फोनची, आणि त्यायोगाने प्रेरणाची आठवण आली. प्रेरणा आठवल्यावर तिने सांगितलेले काम आठवले. प्रेरणाचे काम म्हणजे राजश्रीला झवणे हे लक्षात आल्यावर त्याला काही क्षणापुर्वीची...

प्रेरणा | भाग २६

“काय ग, तू आज इथेच रहाणार आहेस? जात नाहीस आज? आराम का आज मस्त? मज्जा आहे बाबा... बरोबर आहे... थकली असशील ना तू?" तिला डोळा मारत आकाश बोलला. “काय ग, तू आज इथेच रहाणार आहेस? जात नाहीस आज? आराम का आज मस्त? मज्जा आहे बाबा... बरोबर आहे... थकली असशील ना तू?" तिला डोळा मारत...

प्रेरणा | भाग २४

इतक्यावेळ झालेल्या खेळाने आकाशही मेटाकुटीला आला होता. आत्ता हिच्या जागी प्रेरणा असती तर आकाशने कधीच त्याचा पाईप तिच्यात मोकळा केला असता. एव्हाना त्यांचा दुसरा राउंड देखील झाला असता. पण इथे प्रेरणा नव्हती तर तिने दिलेल्या टिप्स होत्या... त्या अनुषंगाने गाठायचे एक...

प्रेरणा | भाग २३

ती अनपेक्षित वेदना त्याच्या अपेक्षेप्रमाणे तिला प्रचंड उत्तेजीत करून गेली. तिने डोळे खाडकन उघडले आणि तिला आकाशच्या चेहेर्यावर एक कामुक खोडकर हास्य दिसले. तिच्या डोळ्यात लाज प्रकटली. पटकन पुढे होऊन आकाशने तिचे ओठ आपल्या ओठांत बंदिस्त केले. परत एकदा धुंद चुंबनाचा आस्वाद...

प्रेरणा | भाग २२

आकाशच्या बोलण्याने राजश्री तिच्या कामविश्वातून सभोवतालच्या व्यावहारिक विश्वात आली. पण ते परत येणं तिला नको होतं... विशेषतः असे कोरडेपणे परतणे तर तिला अजिबात अमान्य होते. आत्ता तिला ह्या खोलीतून बाहेरही पडायचे नव्हते. परत आकाश 'ह्या' सिच्युएशनमध्ये येईल की नाही तिला...

प्रेरणा | भाग २१

ह्या अत्यंत उत्कट आणि सेक्सी प्रसंगीही आकाशला प्रेरणा आठवली हे बघून राजश्रीमधली स्त्री आतल्याआत जळायला लागली. त्या क्षणी तिला प्रेरणाचा प्रचंड हेवा वाटला. नकळत तिच्या मनात कधीही न पाहिलेल्या प्रेरणाशी अनामिक स्पर्धा सुरु झाली. हे चुक का बरोबर हे कळत नव्हते आणि विचार...

प्रेरणा | भाग २०

आकाशचा फोन ठेवल्यावर प्रेरणा विषण्ण झाली. तिनेच त्याला भरीला घातले होते पण आता तिलाच सहनही करावे लागणार होते. त्या मरगळलेल्या अवस्थेत मनाला आधार हवा म्हणुन तिने 'लता स्पेशल' प्लेयर मध्ये टाकली आणि तो दैवी आवाज थेट तिच्या हृदयावर वार करून गेले... यं हसरतों के दाग,...

प्रेरणा | भाग १९

बोलता बोलता आकाशने आपले हात पसरले आणि राजश्रीला आपल्या घट्ट मिठीत जखडून टाकले. तो त्याचा पुरुषी राकट स्पर्श तिला आपल्या सर्वांगावर जाणवला. त्या मिठीत कुठलीही भीड नव्हती... राजश्रीची छाती आकाशच्या भरदार छातीवर दाबली गेली. त्या अनपेक्षित भक्कम मिठीत एक क्षण तिचा श्वास...

प्रेरणा | भाग १८

मन शांत करून, शिकवणीतील प्रत्येक गोष्ट आठवून, एक दीर्घ श्वास घेऊन आकाशने राजच्या रुमच्या दरवाज्यावर नॉक केले तेव्हा घडयाळात ठीक पाच वाजून दहा मिनिटे झाली होती. दुसर्या नॉक नंतर दरवाजा उघडला आणि पिवळ्या साडीतील 'राज' चेहेर्यावर प्रश्नचिन्ह घेऊन दरवाजात उभी होती. आकाश...

प्रेरणा | भाग १७

"आकाश, तुझी ही प्रतिक्रिया मला खूप आवडली कारण त्यात तुझी माझ्यावर असलेली निष्ठा आणि प्रेम दिसते आहे. मी खरच खूप भाग्यवान आहे असे प्रेम करणारा पती मिळाला. प्रत्येक पत्नीची असा पती मिळावा अशीच इच्छा असते. मी सुद्धा काही वेगळी नाही आणि तरीही मीच तुला हे सांगते आहे....

प्रेरणा | भाग १६

“आकाश, माझ्या पगाराने काहीही होणार नाही हे तुलाही माहिती आहे. शिवाय मी नोकरी करायला लागले की बिजनेस पूर्वपदावर येईल. तुला मी दाखवले ना की हिशोबात किती घोळ होते ते... सो, हा उपाय बाद... माझ्या दृष्टीने आपल्याला नविन ऑर्डर्स मिळाल्या शिवाय काही खरे नाही" “मान्य आहे पण...

प्रेरणा | भाग १५

त्या दोन दिवसांत दोघांनी एकमेकांना जमेल तितके सुख दिले. कुठेही बाहेर फिरायला जाण्याचे विचारही त्यांच्या मनाला शिवले नाहीत. ते मंतरलेले दोन दिवस संपुर्ण जग फक्त त्या दोघांपुरते मर्यादित होते. वेळोवेळी खाण्याची ऑर्डर घेऊन येणारा वेटर सोडला तर त्या दोन दिवसात त्यांच्या...

प्रेरणा | भाग १४

प्रेरणा पूर्णपणे रिलॅक्स झाली आणि तिने अजुन पाय फाकवले. आपल्या कंबरेला किंचित धक्के देऊन ती आकाशला साथ दयायला लागली. तिची कडेलोटाची समीप आकाशला जाणवली. तिच्या छातीवरील हात काढुन त्याने तिच्या खांद्याखालून तिच्या पाठीवर आणले. तिला अक्षरशः अलगद मिठीत घेतले. पुढे होऊन...

प्रेरणा | भाग १३

हाताला रग लागली असे भासवून प्रेरणाने स्वतःच्या डोक्याखालचा आधाराचा हात काढला आणि ती आकाशच्या शेजारी पाठीवर उताणी झोपली. तिच्या अशा झोपण्यामुळे इतक्यावेळ विनाव्यत्यय दिसू शकणारी प्रेरणाची मादक छबी आकाशच्या नजरे समोरून दूर झाली. त्या क्षणी तिचा आकर्षक तितकाच मादक चेहेरा...

प्रेरणा | भाग १२

कामाग्नीमध्ये जळणार्या प्रेरणाचा झालेल्या गोष्टीवर विश्वासच बसेना. म्हणजे 'चोदा... सॉरी... खोदा पहाड आणि चुहा भी निकला नही?'... मनापासून तिला वाटले, लहान पण देगा... कित्ती छान लहानपण... कसली काळजी नाही... काही माहिती नाही... ती नेमानी येणारी पाळी नाही की शरीरात उठणारा...

प्रेरणा | भाग ११

भुकेल्या कुत्र्यापुढे हाडूक टाकले की तो जसा भुकेने पिसाळतो तसाच प्रेरणाच्या शब्दातून उतू जाणारी कामुकता आकाशला पिसाळून गेली. त्यालाही आता धीर धरवत नव्हता. त्याने पटकन प्रेरणाला सोडले आणि बाजुला उभा राहून तो सलवारीची नाडी सोडायला लागला. त्या घाईत आणि धांदलीत गाठ...

प्रेरणा | भाग १०

आकाशचे आक्रमण वाढले तशी प्रेरणाही उत्तेजीत झाली. गेला एक महिना ती तयार असुनही तिला 'ते' सुख मिळाले नव्हते. इतके जवळ असलेले लोणी वितळवायला तिचा 'विस्तव' नाकामियाब ठरला... पण आता ह्या लोण्याच्या स्पर्शाने विस्तवच पेटायला लागला. तिचे ओठ त्याच्या ओठांना आसुसून प्रतिसाद...

प्रेरणा | भाग ९

आता बुचकळ्यात पडायची पाळी आकाशची होती. त्याने तिला परत मिठीत बोलावले तेव्हा प्रेरणा बोलली... "माझ्या तोंडून आपले नाव ऐकून मस्त वाटले ना? मग मला पण असेच मस्त वाटू दे ना, तुझ्या तोंडून असे नाव ऐकून... आता तू उखाणा घे, तरच मी घरात आणि मुख्य म्हणजे तुझ्या मिठीत येईन..."...

प्रेरणा | भाग ८

आता शेवटचा काही प्रवास बाकी होता. त्याने तिची कंबर सोडली आणि हात वर घेतले. हात वर घेताना तिच्या शरीराला घासत वर घेतले. आपसूकच ते तिच्या पोटावर आले तेव्हा टी-शर्टच्या आत होते. पोटाला झालेला त्याच्या हातांचा स्पर्श तिला स्तंभित करून गेला. पण तिच्याकडे लक्ष न देता तिच्या...

प्रेरणा | भाग ७

किचनमधून मस्त ओम्लेटचा वास येत होता. चोटाच्या नाही पण पोटाच्या भुकेने आपसुक त्याचे पाय किचनकडे वळले. किचन मधल्या लहानशा डायनिंग टेबलावर प्रेरणाने सर्व मांडून ठेवले होते आणि ती आकाशचीच वाट बघत होती. अमित कुमार आणि लताच्या आवाजात आवाज मिसळुन तीही गुणगुणत होती... 'देखो...

प्रेरणा | भाग ६

आकाश काहीही न बोलता एकटक तिच्याकडे बघत होता आणि तिचे बोलणे कुठल्याही प्रतिक्रियेशिवाय ऐकत होता. त्याची ती स्थितप्रज्ञता बघून प्रेरणा पुढे बोलायला लागली... "म्हणुन मग अंघोळीला गेले तेव्हा मुद्दाम दार आतून लॉक केले नाही. वाटत होते, तू येशील, अपेक्षा होती तू येऊ नयेस......

प्रेरणा | भाग ५

दोघांच्याही अंगावर संपुर्ण कपडे तसेच असुनही दोघांना मिळणारे सुख काही और होते. दोघांनीही कधी असे सुख घेतले नव्हते. अंडरवेअरच्या आत आकाशचा लंड मस्त घासला जायला लागला आणि मिळणारे घर्षणसुख त्याला अनावर झाले. आकाशच्या धक्क्यांनी प्रेरणाची ओली गच्च पॅन्टी तिच्या दाण्यावर...

प्रेरणा | भाग ४

"हे बघ मला मान्य आहे की हा तुझ्यावर अन्याय आहे. माझे आत्ता झाले आणि आता तू इतका एक्साईट झालेला असताना मी तुला थांबवते आहे. पण माझा नाईलाज आहे. मी लग्ना आधी तुला करू देणार नाही. आत्ता तुला जितके करावेसे वाटते आहे त्याच्यापेक्षा जास्त मला करावेसे वाटते आहे. तुझे सुरूच...

प्रेरणा | भाग ३

तिच्या ओठांवर फिकटपणे जाणवलेली चहाची चव त्याच्या जीभेला तीव्रतेने जाणवली आणि तो तिच्या जीभेचा स्पर्श एक शिरशिरी त्याच्या लंडापर्यंत पोहचवून आला. दोघेही आसुसून किसिंग करत होते आणि वातावरण जास्त गरम होत होते. तिचे हात त्याच्या पाठीवर विसावले आणि तिचा सपोर्ट बघून त्याची...

प्रेरणा | भाग २

आकाशला सर्वात जास्त काही आवडले असेल तर तो तिचा स्वभाव. कुठल्याही वातावरणात कुठल्याही ग्रुप बरोबर क्षणात मिक्स होऊन जायचे आणि पुढच्याच क्षणी त्या ग्रुपचा केंद्रबिंदू बनायचे ही तिची हातोटी होती. स्वतःच्या करिअरच्या बाबतीत प्रेरणा खुपच महत्वाकांक्षी होती. तिच्या करिअरचा...

प्रेरणा

लेखन: कामसखी बंगल्याची बेल वाजली आणि त्याने दार उघडले. अपेक्षेप्रमाणे दारात 'ती' उभी होती. डिंपल कपाडिया सारखे मुलायम केस. माधुरी दीक्षित सारखा मासूम तितकाच मादक चेहेरा. तनुश्री दत्ता सारखे भरलेले अवयव. शिल्पा शेट्टी सारखी नाजुक कंबर. त्या शरीरावर लाल रंगाचा वनपीस......

error: नका ना दाजी असं छळू!!