“काय ग, तू आज इथेच रहाणार आहेस? जात नाहीस आज? आराम का आज मस्त? मज्जा आहे बाबा… बरोबर आहे… थकली असशील ना तू?” तिला डोळा मारत आकाश बोलला.
“काय ग, तू आज इथेच रहाणार आहेस? जात नाहीस आज? आराम का आज मस्त? मज्जा आहे बाबा… बरोबर आहे… थकली असशील ना तू?” तिला डोळा मारत आकाश बोलला.
“मी’ नाही… ‘आपण’ राहुया… प्लीज… मला नाही जायचे आज कुठेही… आजची रात्र प्लीज माझ्याबरोबर रहा… आजच मला तुझी सोबत, संगत, मैत्री मिळाली आहे… लगेच नको ना मला एकटी टाकुन जावूस…” राजश्रीच्या स्वरातील आवाहन आणि आर्तता आकाशच्या मनाला भिडली. जरी त्याचे स्वतःचे मत काहीही असेल तरी तिला हवे असेल तर थांबणे त्याला भाग होते. पण तसे न दाखवता त्याने जरा विचारवंत चेहेरा केला. आकाश विचारांत पडलेला बघून राजश्रीला त्याला चिडवून रीझवायचा मुड आला. अर्धनग्न अंगाची मादक सळसळ करत ती त्याच्याकडे बघत गुणगुणू लागली…
‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल… नका सोडून जाउ रंगमहाल…!’
अचानक तिचे परिस्थितीला साजेसे गाणे ऐकून आकाशला मजा वाटली. तेवढयात त्याचे हात धरून त्याच मूडमध्ये राजश्रीने दुसरे गाणे गुणगुणले…
‘न जाओ संया छुड़ाके बैंया… कसम तुम्हारी मै रो पडूंगी…’
तिच्या ह्या नविन प्रकारे केलेल्या विनंतीने आकाशच्या चेहेर्यावर एक स्मितरेषा उमटली आणि राजश्रीला समजले
की तिच्या गाण्यांचा तीर बरोबर निशाण्यावर लागला आहे.
“राजश्री, ह्या अलिशान सुटमध्य ‘तुझ्याबरोबर’ राहायला मला नक्कीच आवडेल… पण मला प्रेरणाला कळवावे लागेल. मला रात्री कितीही उशीर झाला तरी ती वाट बघत रहाते. थांब, लेट मी ट्राय कॉलिंग हर…”
“ओके, तू तिला कॉल कर… तू व्हिस्की घेणार का वाईन? मी वाईन घेणार आहे” बेडवरून उठत राजश्री म्हणाली. आकाशचे ‘व्हिस्की’ उत्तर ऐकताना तिने पदर तसाच खांद्याभोवती लपेटून घेतला आणि ती बाहेरच्या खोलीत कोपर्यातील बारपाशी गेली. आकाशही तिच्या मागे बाहेरच्या खोलीत गेला आणि त्याने आपला मोबाईल घेतला. राजश्रीने दोन ग्लास भरले आणि त्याच्याकडे न येता ती परत आतल्या खोलीत गेली. मोबाईलवर नंबर डायल करत आकाशही आतल्या खोलीत गेला. राजश्री आतल्या खोलीला लगत असलेल्या बाथरूममध्ये गेली होती. ग्लास घेऊन राजश्री बाथरूममध्ये का गेली असावी हा विचार आकाशच्या मनात चालू असतानाचा ती बाहेर आली. तेवढयात फोन लागला आणि राजश्रीकडे बघत आकाश प्रेरणाशी बोलायला लागला. त्याच्या समोर उभी राहून राजश्री त्याचे बोलणे बिनधास्तपणे ऐकायला लागली. आकाश प्रेरणाशी खोटे बोलत नाही हे तिला माहित होते. म्हणूनच तो आता तिला काय सांगतो हे तिला ऐकायचे होते.
“हाय राणी, मी बोलतोय. अगं जरा प्लॅन चेंज झाला आहे. राजश्रीला जरा अंगात कसकसे होते आहे. अशा अवस्थेत तिला विमान प्रवास नकोसा वाटला म्हणुन तिने आत्ताच आजचे तिकीट कॅन्सल करून उदया सकाळचे काढले आहे. नाही ग, आमचे अजुन जेवण झालेच नाही. गप्पा मारत बसलो होतो आणि मग तिच्या अंगात कसकस सुरु झाली. मग तिने सांगितले की बाहेर नको जाऊया, इथेच रुममध्ये मागवूया. अग नाही, तीच पैसे देणार आहे… हां, तेच सांगायला फोन केला. तिच्या अंगात कसकस आहे आणि इथे तिचे कुणीही ओळखीचे पण नाही. त्यामुळे तिने मला थांबायची विनंती केली आहे. तसेही अजुन जेवण पण झाले नाही आमचे. जेऊन मी बसने आलो तर मध्यरात्र नक्कीच उलटून जाईल. त्यापेक्षा सकाळी लवकर निघेन इथुन. हो, मी मघाशी हात लावून बघितला तिच्या अंगाला तर अंग थोडेसे गरम वाटले मला, पण ताप नाही आला. नाही डॉक्टरांना बोलवायला नको म्हणते आहे ती…”
त्याच्या समोर उभी राहून राजश्री आकाशचे बोलणे मस्त एन्जॉय करत होती. त्याच्या कोलांट्याउड्या, खोटे न बोलण्याची धडपड आणि त्याचवेळेस तोलून मापून सांगत असलेले खरे… आकाशसमोर उभी राहून त्याच्या शब्दांचा खरा अर्थ माहीत असल्याने राजश्रीला खरचं खूप मजा येत होती. आकाशची धडपड बघताना तिला त्याला छेडण्याची इच्छा झाली. त्याच्यापासून काही फुटांवर उभी राहून तिने हलकेच आपला पदर खाली टाकला. तिची छातीवरील दौलत त्याच्यासमोर अचानकपणे उघडी झाली आणि त्याच्या मलूल लंडाने उचल खाल्ली. त्याच्यातील बदल निरखून राजश्री खुष झाली. तिने हळुवारपणे आपले विवस्त्र होणे चालू ठेवले. तिच्या प्रत्येक हालचालीकडे निरखून बघत आकाश फोनवर बोलत होता.
“ती आता बहुदा फ्रेश होऊन येईल आणि मग आम्ही जेवण मागवू. हो, मी पण एकदा तोच विचार केला की तुला बोलावून घ्यावे. रात्री तिला काही लागले तर तू असलेली बरी… पण इतक्या रात्री न्यू बॉम्बेवरून तुला एकटीला टॅक्सीने बोलवायचे म्हणजे त्या टॅक्सीवाल्या ड्रायव्हरची परीक्षा बघायची. इतकी रात्र, इतका लांबचा प्रवास आणि टॅक्सीत तझ्यासारखी तरुणी… अगं शिव्या काय घालतेस? सत्यच बोलतो आहे मी. आणि मी तिकडे येऊन तला घेऊन परत यायचे म्हणजे आ पण परत येऊ तेव्हा ती आधीच एअरपोर्टवर निघून गेलेली असेल. सो, डोन्ट वरी. मी घेईन तिची काळजी. तुला उदया ऑफिसला पण जायचे आहे सकाळी लवकर. मला दुपारी उशिरापर्यंत अपोइंटमेंट नाही.”
राजश्रीची साडी फेडून झाली होती. गुलाबी परकरावर ती आकाशसमोर उभी होती. त्याच्या नजरेत नजर रोखून तिने परकराच्या नाडीला हिसका मारला आणि त्या नुसत्या कृतीने इथे आकाशच्या लंडाला झटका बसला. कंबरेशी परकर लुज करून राजश्री हळुवारपणे तो खाली करायला लागली. तिचे असे नग्न होत जाणारे रूप बघताना आकाश पूर्णपणे उद्दीपित झाला होता.
“काय म्हणालीस, झोपायचे? अग राजश्रीची आत्ताची लक्षणे बघता मला नाही वाटत आज रात्री ती झोपेल आणि मलाही झोपू देईल. अग एकतर तिच्या अंगात कसकस आहे आणि त्यातून ती मला म्हणाली की तिला कित्येक वर्षात असे कोणी भेटलेच नव्हते. त्यामुळे बहुदा रात्रभर गप्पाटप्पा चालतील. हो गं, तिला झोपू देऊ म्हणजे काय अंगाई म्हणू का मी? तिला झोप आली तर झोपेल ती. मी काय तिला हलवून उठवणार आहे ती झोपली तर. हो, तशी वेळ आली तर मी पण झोपू शकेन. अगं हा मोठा सुट आहे, साधी एक रूम नाही हॉटेल मधली. इथे बाहेर सोफा आहे तो आपल्या बेडपेक्षा मोठा आहे. तेव्हा वेळ आली तर मी सोफा वापरू शकतो. ए चल, मी आता फोन ठेवतो. फोनची बॅटरी संपत आली आहे आणि माझ्याकडे चार्जर नाही. तू आता जेऊन झोपुन जा… माझी काळजी करू नकोस. उदया बोलू… मी आता फोन बंद करतो आहे… मिस यू बेबी… आजची कसर उदया भरून काढू… हाहाहा… अग जिभेला हाड नसतेच कुणाच्या, दुसरे एखादे हाड चालेल का?” त्याने फोनवरचे बोलणे संपवले आणि हसत हसत फोन ठेवला. फोन बंद करून त्याने मोबाईल स्विच ऑफ करून टाकला.
आकाशच्या शब्दांचा खरा अर्थ कळत असल्याने फोन ठेवताच प्रेरणाचा मुड उदास झाला. नकळत तिच्या ओठी गाणे रेंगाळले…
तू दूर दूर तेथे, हुरहूर मात्र येथे! विरहात रात्र मोठी, प्रेमी जनांस वाटे…! भाळावरी असे हे, सौभाग्य लाल कुंकू! विक्राळ काळ येतो, दोघे तयास जिंकू! फुलता मनात आशा, ओठांत गीत येते…!
इथे फोन ठेवल्यावर आकाशने स्वतःच्या मनाला समजावले…
दिसं जातील, दिसं येतील, भोग सरल, सुख येईल…!
उडूनिया जाईल ही आसवांची रात…!! आपुल्याचसाठी उदया फुटंल पहाट…!!!
राजश्री त्याच्यासमोर संपुर्ण नग्न अवस्थेत उभी होती. तिच्या चेहेर्यावर त्याच्या विषयी कौतुक होते. तसेच स्वतःबद्दल एक अभिमान होता. शेवटी प्रेरणाशी एकनिष्ठ असणार्या आकाशला तिने तिच्या रूपाच्या जाळ्यात पकडले होते.
तिच्यासाठी तो आपल्या प्रिय बायकोशी प्रतारणा करायला तयार झाला होता. गंमत म्हणजे ज्या प्रेरणाचा नवरा चोरला म्हणुन ती खुष होती त्या प्रेरणाला ती अजुन भेटलीही नव्हती. आज सकाळ आधी तिला प्रेरणा माहितही नव्हती. आणि आता आकाशसाठी तिची प्रेरणाशी स्पर्धा चालू होती. ह्याक्षणी तिला आकाशला विचारावेसे वाटत होते…
सांग तू, माझा होशील का? वसंतकाली वनी दिनांती, एकच पुशिते तुज एकांती
एकांती कर कोमल माझा, हाती घेशील का?
आकाशचा फोन बंद झाल्यावर राजश्री एक पाउल पुढे आली. त्याच्या अगदी जवळ येऊन चेहेर्यावर एकदम कामुक भाव आणून त्याच्या डोळ्यात बघत ती बोलली “फॉलो मी…” वळली… वळताना चावटपणा करून तिने तिचा हात पुढे केला आणि आकाशचा लंड किंचित हलवून सोडला. आपला लंड राजश्रीकडे बघताना कांबीसारखा कडक झाला आहे आणि त्याची लांबी कमी करण्यासाठी झवणे हा उत्तम मार्ग आहे हे आकाशच्या लक्षात आले तेव्हा आपले गोरेगोमटे प्रमाणबद्ध कुल्ले हलवत राजश्री बाथरूममध्ये शिरत होती. दाराआड वळताना तिने आकाशकडे वळून बघितले… अपेक्षेप्रमाणे आकाशची नजर आपल्या पार्श्वभागावर खिळलेली बघून तिच्या नकळत तिच्या ओठांतून हसु सांडले.