प्रेरणा | भाग ३०

“कशी दिसते आहे मी?” शेवटी राजश्रीने प्रश्न विचारला आणि त्याची तंद्री भंग केली. तंद्रीतून बाहेर पडलेला आकाश शब्दांसाठी आपल्या मेंदूतील कप्पे तपासायला लागला. शेवटी योग्य शब्द न मिळाल्याने हतबल झाला आणि व्हिस्कीच्या एका मोठया घोटाबरोबर त्याने ती हतबलता गिळण्याचा प्रयत्न केला. त्याची परिस्थिती समजुन घेऊन राजश्रीच्या कुंदकळ्यातून स्मितहास्य फुलले.

“रिलॅक्स आकाश… तू आत्ता मला एका वेगळ्याच जगाची ओळख किंवा आठवण करून दिलीस. एक सामान्य माणूस म्हणुन जगताना वाटेला येणार्या प्रत्येक गोष्टीत आनंद कसा शोधायचा आणि कसा उपभोगायचा हे मला गेल्या काही तासात कळले. तुलाही जाणवले नसेल की तू मला काय दिलेस. त्याची परतफेड तर होणे शक्यच नाही… पण तू मला आनंद दिलास तसाच तुलाही आनंद मिळावा… केवळ ह्याच सदिच्छेने मी तुला थोडीशी रीझवते आहे… प्लीज, रिलॅक्स… एन्जॉय…”

आपले बोलणे संपवून आणि आकाशला बुचकळ्यात पाडून राजश्री भिंतीत लावलेल्या म्युझिक सिस्टिमकडे गेली. काही चॅनल्स ट्राय करून शेवटी तिने एक तिच्या मनपसंत इंग्लिश ट्यून लावली. आवाज हवा तेवढा वाढवला. बेस गिटार आणि सिंथेसायझरचे अफलातून कॉम्बिनेशन भिंतीतील स्पीकर्स मधुन स्त्रवले आणि क्षणात वातावरण मदहोश झाले. लाईट किंचित डीम करून राजश्री आकाश समोर उभी राहिली आणि स्त्रवणार्या संगीताच्या तालावर तिचे अंग अलगद ठेका धरून हेलकावे खायला लागले…

राजश्री प्रोफेशनल डान्सर नव्हती. तिच्या नाचण्यात एखाद्या सराईत नर्तीकेचा पदन्यास नव्हता. पण ती केवळ आकाशला रिझवण्यासाठी नाचत होती. ही एकच गोष्ट आकाशला उत्तेजीत करायला पुरेशी होती. आकाश कधी स्ट्रीप क्लब किंवा बेलीडान्सर कडे गेला नव्हता, तरी त्याबद्दल बरेच ऐकून होता. आज त्याच्यासमोर त्याच प्रकारचे काहीतरी चालले होते आणि ते सर्वस्वी त्याच्या एकट्यासाठी होते. त्या मंद प्रकाशात मदहोश संगीताच्या तालावर नेव्ही ब्ल्यू साडीत अंग वेळावत डान्स करणारी गोरी राजश्री एखादी तपोभंग करायला निघालेल्या अप्सरे सारखी दिसत होती. आकाशने ना कधी अप्सरा बघितली होती ना कधी तप केले होते पण आज त्याच्या संयमाचा भंग होणे निश्चित होत चालले होते.

आकाश संपूर्णपणे आपल्याकडेच लक्ष देतो आहे हे बघितल्यावर राजश्रीच्या अंगविक्षेपांना जरा वेग आला. त्याच्याकडे बघून नाचताना तिच्या चेहेर्यावर मस्त सेक्सी भाव आले होते. आकाश नीट सेट झाला असल्याचे लक्षात आल्यावर राजश्री नाचताना त्याचे चुंबन घेत असल्यासारखी पुढे झुकली. आकाशच्या ओठांच्या अगदी जवळ तिचे ओठ आले पण आकाश पुढे व्हायच्या आत ती मागे झाली आणि परत सरळ उभी राहिली. आता ती परत आकाशकडे बघत समोर उभी होती पण मघाच्या हालचालींनी तिचा पदर ढळला होता. गर्द निळ्या ब्लाउजच्या आडून काळी ब्रेसिअर हिंदकळणारे उरोज धरून ठेवायचा प्रयत्न करताना स्पष्ट दिसत होती… त्या गोर्या त्वचेवर ते डुचमळणारे गर्द निळे स्तन जबरा मादक दिसत होते. आकाशच्या लंडाची लांबी रुंदी वाढली आणि त्याला जखडून ठेवलेली जागा कमी पडायला लागली. राजश्री बघत असतानाच आकाशने आपल्या हाताने लंड नीट करून जरा व्यवस्थित पोझिशन घेतली. बाजूच्या ग्लास मधुन एक मोठा सिप मारून तो पुढच्या नाट्याकडे वळला.

त्याची उत्तेजीत अवस्था आपल्यामुळे होते आहे हे बघून खुष झालेली राजश्री जोमाने कामाला लागली. तिने खाली पडलेला पदर तसाच ठेऊन स्वतःभोवती एक गिरकी घेतली. तिने साडी अशा नजाकतीने नेसली होती की त्या एका गिरकीने तिच्या कंबरेतून साडी सुटत गेली आणि तिची फेरी पूर्ण झाली तेव्हा राजश्री आकाशसमोर ब्लाउज आणि परकर घालुन उभी होती. तिचा प्रत्येक अंगविक्षेप मनोमन एन्जॉय करत आकाश अधाशी नजरेने दिसणारे दृष्य बघत होता. त्याच्या नजरेचा रोख बघून राजश्रीने अलगद आपल्या ब्लाउजमध्ये बोटे घातली आणि नाचता नाचता वरचा हुक मोकळा झाला. अजुन एक हुक सोडून राजश्री अर्धे पाउल मागे झाली. पायांची अस्वस्थ चुळबुळ करत उत्तेजीत नजरेने आकाश तिच्या छातीकडे बघत होता.

त्याच्या नजरेत नजर रोखून संगीताचा ठेका पकडून राजश्री त्याच्या समोर ओणवी व्हायला लागली. ती पुढे झुकताच तिचे स्तन छातीला लटकत लोंबायला लागले. दोन हुक सोडल्यामुळे पडलेल्या गॅप मधुन मधली घळ सुस्पष्ट दिसायला लागली. आत्ता राजश्री मागे झाली नसती तर आकाशने तिच्यावर नक्कीच झडप घातली असती इतके ते दृष्य मादक दिसत होते. आकाशने डोळेभरून ते दृष्य बघितल्यावर राजश्री तशीच त्या तालावर नाचत उभी राहिली आणि मग मागच्या बाजूला झुकायला लागली. जरी ती फारशी मागे जाऊ नाही शकली तरी तेवढ्या हालचालीने तिची योनी पुढे झाली आणि आकाशला बसल्या जागेवरून त्यावरील ओला डाग दिसला. चालू असलेल्या प्रकाराने राजश्री स्वतः सुद्धा उत्तेजीत होते आहे ह्याचे ते लक्षण होते.

परत सरळ उभी राहिल्यावर राजश्रीने आकाशच्या नजरेचा वेध घेतला. तिलाही तो डाग दिसला. चेहेर्यावर एक अत्यंत मादक चावट हास्य आणून तिने हात कंबरेवर ठेवले आणि हळुहळू पूर्ण वेळ घेत परकराची नाडी सोडली. आपले हात दोन्ही मांड्यांवर बाजुने घासत ती हळुहळू परकर खाली करायला लागली. गोंद लावल्यासारखी आकाशची नजर तिथे चिटकून बसली. परकर थोडा खाली झाला आणि तिच्या नक्षीदार तलम पॅन्टीची कड दिसायला लागली. त्या लेसवाल्या पॅन्टीचा रंग लाईट ब्ल्यू बघून आकाशने राजश्रीच्या मॅचिंगला दाद दिली. अजुन थोडा परकर खाली झाला आणि योनीचा वरचा भाग दिसायला लागला. अजुन थोडा… आणि त्याला तो डाग दिसला असता. पॅन्टीच्या लाईट कलरमुळे ओला भाग व्यवस्थितपणे उठून दिसला असता. तिच्या उत्तेजनेने पडलेला डाग दिसणार म्हणुन आकाश उत्तेजीत झाला आणि सावरून बसला. राजाश्रीला ते लक्षात आले.

संगीताच्या तालावर अंग हलवत ती फिरली आणि त्याला पाठमोरी झाली. ज्याची इतकी आतुरतेने वाट बघत होतो त्या दृश्याची वाट लागलेली बघून आकाशला आलेला राग राजश्रीच्या पुढच्या कृतीने कमी व्हायला लागला. तिचे गांड मटकावणे वाढले आणि परकर मागून खाली व्हायला लागला. मागच्या बाजूने तिच्या पॅन्टीने ‘कापड बचाव’ धोरण अवलंबले होते. ते तलम कापड फक्त जाड दोर्यानंसदृष होते आणि जे दिसत होते त्यावरून दोर्या मागच्या खोल दरीत लुप्त झाल्या असाव्या. ह्याचाच दुसरा अर्थ म्हणजे आकाशला काहीच क्षणात राजाश्रीचा पार्श्वभाग संपूर्णपणे आणि विनाव्यत्यय दिसणार होता. नुसत्या कल्पनेनेच आकाशच्या काळजाचे पाणी झाले आणि त्याच्या लंडाला पाणी सुटले. नजर तिथुन अजिबात न हटवता त्याने अंदाजाने हात पुढे करून ग्लास उचलला आणि एक मोठा सिप मारून परत ठेऊन दिला.

मान वळवून आकाशकडे बघणार्या राजश्रीच्या चेहेर्यावर चावट हास्य फुलले. त्याची ती गोंद लावलेली नजर मनोमन एन्जॉय करत तिने गांड आणि हात हलवायला सुरवात केली. काळ्या डोंगराच्या मागून सूर्य वर यावा तसे तिचे दोन गोरे अर्धगोल डार्क ब्ल्यू परकराच्या आडून हळुहळू दिसायला लागले. त्यांचे संपुर्ण दर्शन झाले तेव्हा आकाशचे डोळे दिपले. त्याचा श्वास अडकला. त्याने महत्प्रयासाने आवंढा गिळला. तिचे अर्धगोल उघडे करून मागील दर्शन दिल्यावर त्या परकराचे काम संपले आणि उरलेले अंतर क्षणार्धात पार करून तो तिच्या पायाशी धारातीर्थी पडला. मागच्या दोर्या मधल्या फटीत लुप्त झाल्या असल्याने मागून तिचे गोरे माठ आणि खाली नितळ गोरे शिडशिडीत पाय खूप सेक्सी दिसत होते.

आकाश तिच्या गांडीत बुडाला असताना नाजुक पदन्यास करत राजश्री खालच्या परकारातून पाय बाहेर काढुन बाजुला झाली. म्युझिकच्या तालावर लयबद्ध हलत ती हळुहळू आपली गांड हलवत राहिली. गारुड्याच्या पुंगीचा पाठलाग करत नागाचा फणा हलावा तशी आकाशची नजर तिच्या गांडीबरोबर हेलकावत राहिली. तिच्या विविध अंगविक्षेपांमुळे कमी जास्त होणारी फट बघताना तो नकळत आपला ताठ लंड कुरवाळत होता. आज इतक्यात दोन वेळा भरभरून ओतलेला आणि शेवटच्या थेंबापर्यंत रिकामा केलेला पाईप परत भरायला लागला होता. जसे काही त्याच्या झर्याला नुकतेच पाणी लागले होते आणि आता दुथडी भरून वाहायला लागले होते…

आकाशला काही वेळ आपल्या गांडीच्या तालावर डोलायला लावून मग राजश्री हळुहळू वळली आणि त्याला सामोरी झाली. अपेक्षेप्रमाणे आकाशची नजर तिच्या पॅन्टीच्या समोरील डागावर होती. त्या दर्शनाने आकाशची वाढलेली उत्तेजना त्याच्या वाढलेल्या अस्वस्थपणा वरून आणि पायांच्या हालचालीवरून जाणवत होती. समोरून त्या फेंट ब्ल्यू पॅन्टीच्या त्रिकोणी तुकड्यावर ओला डाग मनोहरी दिसत होता. गोर्या मांड्या आणि कंबर ह्यामध्ये ते एकमेव वस्त्र कसेबसे तिथला खजिना लपवताना घामाघूम झालेले दिसत होते. तिथे बघताना आकाशच्या तोंडाला आणि लंडाला पाणी सुटले आणि प्रशंसात्मक नजरेने त्याने तिच्या चेहेर्याकडे नजर वळवली. त्याच्या लवड्याने एक जोरात उसळी मारली… त्याचे तोंड वासलेले राहिले… त्यातन वासनेची लाळ टपकत राहिली…

दृश्यच तसे होते… म्युझिकवर लयबद्ध कंबर हलवणारी राजश्री वरती हळुहळू पुढचे हुक काढुन ब्लाउज उघडत होती. ओल्या पॅन्टी आड काहीही न दिसणार्या नजार्यापेक्षा आता दिसायला लागणारा नजारा जास्त आकर्षक असणार होता. शिवाय तो आकाशचा विकपॉईंट होता… आकाशच्या नजरेतील नविन चमक बघून राजश्रीला स्वतःलाही उत्तेजना जाणवली. त्याच उत्तेजीत अवस्थेत हुक काढताना ती आपली छातीही लयबद्ध हलवायला लागली. दोन्ही हातांना तिने आपले स्तन आपल्या पंजांच्या खाली झाकून जरासे दाबून धरले. बोटे हुकवर असली तरी उघडया जागेतून ती जीवघेणी घळ व्यवस्थित दिसत होती. आपल्या उरोजांशी जास्तीतजास्त खेळत आणि आकाशला खेळवत राजश्रीने सगळे हुक्स सोडले. पण तिचे हात अजुनही स्तन झाकून होते. तिने हाताने ब्लाऊजचे दोन्ही भाग जवळ धरून ठेवले होते. आकाशच्या उत्सुक नजरेत थोडीशी निराशा दिसायला लागली.

प्रेरणा | भाग ३५

“राजश्री, आकाश म्हणतो आहे ते खरे आहे. सॉरी, तो तुमच्या ग्रुपचा डायरेक्टर होणार नाही.” प्रेरणाने आकाशच्या खांद्यावर हात ठेऊन ठामपणे त्याला अनुमोदन दिली. दोघांच्याही ह्या ठाम बोलण्याने राजश्री भारावली. आपले मित्र किती श्रेष्ठ आहेत हे पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले. पण...

प्रेरणा | भाग ३४

"ये बस. तुला असे एकदम बोलावणे पाठवले म्हणुन आश्चर्य वाटले असेल ना?" प्रेरणाच्या चेहेर्याकडे बघून राजश्रीने ताडले. प्रेरणाची मान नकळत हलली. आपला होरा बरोबर आलेला बघून राजश्रीच पुढे बोलायला लागली. "अग आकाशला भेटून त्या दिवशी दिल्लीला गेले तेव्हाच ठरवले होते की तुला...

प्रेरणा | भाग ३३

दोघांना जाग आली तेव्हा आठ वाजत आले होते. आकाशने भराभर तयारी केली. राजश्रीने अकराचे फ्लाईट बुक करून घेतले. दोघांनी एकदमच रूम सोडली. राजश्रीने आकाशला स्वतःबरोबर टॅक्सीने यायला भाग पाडले. एअरपोर्टवर उतरताना तिने फक्त "लवकरच भेट्" इतकाच निरोप घेतला. उतरल्यावर...

प्रेरणा | भाग ३२

राजश्रीला त्याच्या हालचालीतील बदल जाणवला. त्याचे हुंकार तिने टिपले. आकाशची अवस्था तिच्या लक्षात आली. एक क्षण तिने जमेल तितका त्याचा लंड आत खोल खुपसून घेतला... आणि दुसर्या क्षणी तिने त्याचा लंड तोंडातून काढुन दूर केला... गोट्या सोडल्या... ती त्याच्या समोर उभी राहिली....

प्रेरणा | भाग ३१

त्याच्याकडे मादक कटाक्ष टाकत राजश्री परत फिरली आणि त्याला पाठमोरी झाली. आकाशचे लक्ष परत तिच्या लयबद्ध हलणार्या गोर्या कुंभांकडे जायला लागले. तेवढयात त्याच्या नजरेने हेरले की राजश्रीचे दोन्ही हात छातीपासून दूर झाले आहेत आणि तिच्या हातात ब्लाऊजच्या दोन कडा आहेत. म्हणजे...

प्रेरणा | भाग २९

बाथरुमचे दार उघडून राजश्री आत आली. अंगावर एकही कपडा नसलेली राजश्री आकाश बरोबर शॉवरखाली शिरली. दोघेही काहीवेळ गरम पाण्यात आपला थकवा घालवत आणि एकमेकांना साफ करत राहिले. पोटातील कावळे ऐकेनासे झाले तेव्हा झकत शॉवर बंद करून आकाश बाहेर पडला. एक नग्न स्त्री आणि एक नग्न पुरुष...

प्रेरणा | भाग २८

आकाशच्या जिभेचा, दातांचा, ओठांचा स्पर्श आपल्या छातीवर अनुभवत राजश्री त्याचे केस फिस्कटत राहिली. एक अनामिक सळसळ तिच्या शरीरभर दौडू लागली. आकाशने तिच्यातील बदल टिपले. आपले दोन्ही हात वर करून त्याने तिची कंबर पकडली. तिला आपल्याकडे ओढून त्याने आपले हात तिच्या मागच्या...

प्रेरणा | भाग २७

ती दाराआड दिसेनाशी झाल्यावर आकाशला आपल्या नग्न शरीराची, कडक लंडाची, त्यावर वाळलेल्या चिकाची, हातातील फोनची, आणि त्यायोगाने प्रेरणाची आठवण आली. प्रेरणा आठवल्यावर तिने सांगितलेले काम आठवले. प्रेरणाचे काम म्हणजे राजश्रीला झवणे हे लक्षात आल्यावर त्याला काही क्षणापुर्वीची...

प्रेरणा | भाग २६

“काय ग, तू आज इथेच रहाणार आहेस? जात नाहीस आज? आराम का आज मस्त? मज्जा आहे बाबा... बरोबर आहे... थकली असशील ना तू?" तिला डोळा मारत आकाश बोलला. “काय ग, तू आज इथेच रहाणार आहेस? जात नाहीस आज? आराम का आज मस्त? मज्जा आहे बाबा... बरोबर आहे... थकली असशील ना तू?" तिला डोळा मारत...

प्रेरणा | भाग २५

आकाशने कंबर थोडी पुढे आणली आणि राजश्रीच्या योनीमुखावर आपला लंड टेकवला. त्याच्या लंडाच्या स्पर्शाने उसळलेली वासनेची लाट सहन करत राजाश्रीने पाय किंचित हलवून त्याची पोझिशन सेट केली. तिच्या नजरेतील संमती वाचुन त्याने हलकेच जोर लावला. एकदा गळून नंतर सतत पाझरणार्या तिच्या...

प्रेरणा | भाग २४

इतक्यावेळ झालेल्या खेळाने आकाशही मेटाकुटीला आला होता. आत्ता हिच्या जागी प्रेरणा असती तर आकाशने कधीच त्याचा पाईप तिच्यात मोकळा केला असता. एव्हाना त्यांचा दुसरा राउंड देखील झाला असता. पण इथे प्रेरणा नव्हती तर तिने दिलेल्या टिप्स होत्या... त्या अनुषंगाने गाठायचे एक...

प्रेरणा | भाग २३

ती अनपेक्षित वेदना त्याच्या अपेक्षेप्रमाणे तिला प्रचंड उत्तेजीत करून गेली. तिने डोळे खाडकन उघडले आणि तिला आकाशच्या चेहेर्यावर एक कामुक खोडकर हास्य दिसले. तिच्या डोळ्यात लाज प्रकटली. पटकन पुढे होऊन आकाशने तिचे ओठ आपल्या ओठांत बंदिस्त केले. परत एकदा धुंद चुंबनाचा आस्वाद...

प्रेरणा | भाग २२

आकाशच्या बोलण्याने राजश्री तिच्या कामविश्वातून सभोवतालच्या व्यावहारिक विश्वात आली. पण ते परत येणं तिला नको होतं... विशेषतः असे कोरडेपणे परतणे तर तिला अजिबात अमान्य होते. आत्ता तिला ह्या खोलीतून बाहेरही पडायचे नव्हते. परत आकाश 'ह्या' सिच्युएशनमध्ये येईल की नाही तिला...

प्रेरणा | भाग २१

ह्या अत्यंत उत्कट आणि सेक्सी प्रसंगीही आकाशला प्रेरणा आठवली हे बघून राजश्रीमधली स्त्री आतल्याआत जळायला लागली. त्या क्षणी तिला प्रेरणाचा प्रचंड हेवा वाटला. नकळत तिच्या मनात कधीही न पाहिलेल्या प्रेरणाशी अनामिक स्पर्धा सुरु झाली. हे चुक का बरोबर हे कळत नव्हते आणि विचार...

प्रेरणा | भाग २०

आकाशचा फोन ठेवल्यावर प्रेरणा विषण्ण झाली. तिनेच त्याला भरीला घातले होते पण आता तिलाच सहनही करावे लागणार होते. त्या मरगळलेल्या अवस्थेत मनाला आधार हवा म्हणुन तिने 'लता स्पेशल' प्लेयर मध्ये टाकली आणि तो दैवी आवाज थेट तिच्या हृदयावर वार करून गेले... यं हसरतों के दाग,...

प्रेरणा | भाग १९

बोलता बोलता आकाशने आपले हात पसरले आणि राजश्रीला आपल्या घट्ट मिठीत जखडून टाकले. तो त्याचा पुरुषी राकट स्पर्श तिला आपल्या सर्वांगावर जाणवला. त्या मिठीत कुठलीही भीड नव्हती... राजश्रीची छाती आकाशच्या भरदार छातीवर दाबली गेली. त्या अनपेक्षित भक्कम मिठीत एक क्षण तिचा श्वास...

प्रेरणा | भाग १८

मन शांत करून, शिकवणीतील प्रत्येक गोष्ट आठवून, एक दीर्घ श्वास घेऊन आकाशने राजच्या रुमच्या दरवाज्यावर नॉक केले तेव्हा घडयाळात ठीक पाच वाजून दहा मिनिटे झाली होती. दुसर्या नॉक नंतर दरवाजा उघडला आणि पिवळ्या साडीतील 'राज' चेहेर्यावर प्रश्नचिन्ह घेऊन दरवाजात उभी होती. आकाश...

प्रेरणा | भाग १७

"आकाश, तुझी ही प्रतिक्रिया मला खूप आवडली कारण त्यात तुझी माझ्यावर असलेली निष्ठा आणि प्रेम दिसते आहे. मी खरच खूप भाग्यवान आहे असे प्रेम करणारा पती मिळाला. प्रत्येक पत्नीची असा पती मिळावा अशीच इच्छा असते. मी सुद्धा काही वेगळी नाही आणि तरीही मीच तुला हे सांगते आहे....

प्रेरणा | भाग १६

“आकाश, माझ्या पगाराने काहीही होणार नाही हे तुलाही माहिती आहे. शिवाय मी नोकरी करायला लागले की बिजनेस पूर्वपदावर येईल. तुला मी दाखवले ना की हिशोबात किती घोळ होते ते... सो, हा उपाय बाद... माझ्या दृष्टीने आपल्याला नविन ऑर्डर्स मिळाल्या शिवाय काही खरे नाही" “मान्य आहे पण...

प्रेरणा | भाग १५

त्या दोन दिवसांत दोघांनी एकमेकांना जमेल तितके सुख दिले. कुठेही बाहेर फिरायला जाण्याचे विचारही त्यांच्या मनाला शिवले नाहीत. ते मंतरलेले दोन दिवस संपुर्ण जग फक्त त्या दोघांपुरते मर्यादित होते. वेळोवेळी खाण्याची ऑर्डर घेऊन येणारा वेटर सोडला तर त्या दोन दिवसात त्यांच्या...

प्रेरणा | भाग १४

प्रेरणा पूर्णपणे रिलॅक्स झाली आणि तिने अजुन पाय फाकवले. आपल्या कंबरेला किंचित धक्के देऊन ती आकाशला साथ दयायला लागली. तिची कडेलोटाची समीप आकाशला जाणवली. तिच्या छातीवरील हात काढुन त्याने तिच्या खांद्याखालून तिच्या पाठीवर आणले. तिला अक्षरशः अलगद मिठीत घेतले. पुढे होऊन...

प्रेरणा | भाग १३

हाताला रग लागली असे भासवून प्रेरणाने स्वतःच्या डोक्याखालचा आधाराचा हात काढला आणि ती आकाशच्या शेजारी पाठीवर उताणी झोपली. तिच्या अशा झोपण्यामुळे इतक्यावेळ विनाव्यत्यय दिसू शकणारी प्रेरणाची मादक छबी आकाशच्या नजरे समोरून दूर झाली. त्या क्षणी तिचा आकर्षक तितकाच मादक चेहेरा...

प्रेरणा | भाग १२

कामाग्नीमध्ये जळणार्या प्रेरणाचा झालेल्या गोष्टीवर विश्वासच बसेना. म्हणजे 'चोदा... सॉरी... खोदा पहाड आणि चुहा भी निकला नही?'... मनापासून तिला वाटले, लहान पण देगा... कित्ती छान लहानपण... कसली काळजी नाही... काही माहिती नाही... ती नेमानी येणारी पाळी नाही की शरीरात उठणारा...

प्रेरणा | भाग ११

भुकेल्या कुत्र्यापुढे हाडूक टाकले की तो जसा भुकेने पिसाळतो तसाच प्रेरणाच्या शब्दातून उतू जाणारी कामुकता आकाशला पिसाळून गेली. त्यालाही आता धीर धरवत नव्हता. त्याने पटकन प्रेरणाला सोडले आणि बाजुला उभा राहून तो सलवारीची नाडी सोडायला लागला. त्या घाईत आणि धांदलीत गाठ...

प्रेरणा | भाग १०

आकाशचे आक्रमण वाढले तशी प्रेरणाही उत्तेजीत झाली. गेला एक महिना ती तयार असुनही तिला 'ते' सुख मिळाले नव्हते. इतके जवळ असलेले लोणी वितळवायला तिचा 'विस्तव' नाकामियाब ठरला... पण आता ह्या लोण्याच्या स्पर्शाने विस्तवच पेटायला लागला. तिचे ओठ त्याच्या ओठांना आसुसून प्रतिसाद...

प्रेरणा | भाग ९

आता बुचकळ्यात पडायची पाळी आकाशची होती. त्याने तिला परत मिठीत बोलावले तेव्हा प्रेरणा बोलली... "माझ्या तोंडून आपले नाव ऐकून मस्त वाटले ना? मग मला पण असेच मस्त वाटू दे ना, तुझ्या तोंडून असे नाव ऐकून... आता तू उखाणा घे, तरच मी घरात आणि मुख्य म्हणजे तुझ्या मिठीत येईन..."...

प्रेरणा | भाग ८

आता शेवटचा काही प्रवास बाकी होता. त्याने तिची कंबर सोडली आणि हात वर घेतले. हात वर घेताना तिच्या शरीराला घासत वर घेतले. आपसूकच ते तिच्या पोटावर आले तेव्हा टी-शर्टच्या आत होते. पोटाला झालेला त्याच्या हातांचा स्पर्श तिला स्तंभित करून गेला. पण तिच्याकडे लक्ष न देता तिच्या...

प्रेरणा | भाग ७

किचनमधून मस्त ओम्लेटचा वास येत होता. चोटाच्या नाही पण पोटाच्या भुकेने आपसुक त्याचे पाय किचनकडे वळले. किचन मधल्या लहानशा डायनिंग टेबलावर प्रेरणाने सर्व मांडून ठेवले होते आणि ती आकाशचीच वाट बघत होती. अमित कुमार आणि लताच्या आवाजात आवाज मिसळुन तीही गुणगुणत होती... 'देखो...

प्रेरणा | भाग ६

आकाश काहीही न बोलता एकटक तिच्याकडे बघत होता आणि तिचे बोलणे कुठल्याही प्रतिक्रियेशिवाय ऐकत होता. त्याची ती स्थितप्रज्ञता बघून प्रेरणा पुढे बोलायला लागली... "म्हणुन मग अंघोळीला गेले तेव्हा मुद्दाम दार आतून लॉक केले नाही. वाटत होते, तू येशील, अपेक्षा होती तू येऊ नयेस......

प्रेरणा | भाग ५

दोघांच्याही अंगावर संपुर्ण कपडे तसेच असुनही दोघांना मिळणारे सुख काही और होते. दोघांनीही कधी असे सुख घेतले नव्हते. अंडरवेअरच्या आत आकाशचा लंड मस्त घासला जायला लागला आणि मिळणारे घर्षणसुख त्याला अनावर झाले. आकाशच्या धक्क्यांनी प्रेरणाची ओली गच्च पॅन्टी तिच्या दाण्यावर...

प्रेरणा | भाग ४

"हे बघ मला मान्य आहे की हा तुझ्यावर अन्याय आहे. माझे आत्ता झाले आणि आता तू इतका एक्साईट झालेला असताना मी तुला थांबवते आहे. पण माझा नाईलाज आहे. मी लग्ना आधी तुला करू देणार नाही. आत्ता तुला जितके करावेसे वाटते आहे त्याच्यापेक्षा जास्त मला करावेसे वाटते आहे. तुझे सुरूच...

प्रेरणा | भाग ३

तिच्या ओठांवर फिकटपणे जाणवलेली चहाची चव त्याच्या जीभेला तीव्रतेने जाणवली आणि तो तिच्या जीभेचा स्पर्श एक शिरशिरी त्याच्या लंडापर्यंत पोहचवून आला. दोघेही आसुसून किसिंग करत होते आणि वातावरण जास्त गरम होत होते. तिचे हात त्याच्या पाठीवर विसावले आणि तिचा सपोर्ट बघून त्याची...

प्रेरणा | भाग २

आकाशला सर्वात जास्त काही आवडले असेल तर तो तिचा स्वभाव. कुठल्याही वातावरणात कुठल्याही ग्रुप बरोबर क्षणात मिक्स होऊन जायचे आणि पुढच्याच क्षणी त्या ग्रुपचा केंद्रबिंदू बनायचे ही तिची हातोटी होती. स्वतःच्या करिअरच्या बाबतीत प्रेरणा खुपच महत्वाकांक्षी होती. तिच्या करिअरचा...

प्रेरणा

लेखन: कामसखी बंगल्याची बेल वाजली आणि त्याने दार उघडले. अपेक्षेप्रमाणे दारात 'ती' उभी होती. डिंपल कपाडिया सारखे मुलायम केस. माधुरी दीक्षित सारखा मासूम तितकाच मादक चेहेरा. तनुश्री दत्ता सारखे भरलेले अवयव. शिल्पा शेट्टी सारखी नाजुक कंबर. त्या शरीरावर लाल रंगाचा वनपीस......

error: नका ना दाजी असं छळू!!