प्रेरणा | भाग ३१

त्याच्याकडे मादक कटाक्ष टाकत राजश्री परत फिरली आणि त्याला पाठमोरी झाली. आकाशचे लक्ष परत तिच्या लयबद्ध हलणार्या गोर्या कुंभांकडे जायला लागले. तेवढयात त्याच्या नजरेने हेरले की राजश्रीचे दोन्ही हात छातीपासून दूर झाले आहेत आणि तिच्या हातात ब्लाऊजच्या दोन कडा आहेत. म्हणजे राजश्रीचा ब्लाउज समोरून उघडा आहे… समोरून तिचे गोरे अंग फक्त काळ्या ब्रा मध्ये झाकलेले असेल. नुसत्या कल्पनेने आकाश वेडावला. काही वेळापूर्वी ज्या स्तनांशी मनसोक्त खेळून झाले होते त्यांच्याच नुसत्या कल्पनेने असे वेडावणे अजब होते… त्याला असलेल्या स्त्रीच्या स्तनांबद्दलचे ऑब्सेशन त्यातून दिसत होते. खाली बघायचे सोडून तो तिच्या पाठीकडे बघत राहिला. जणुकाही त्याची इच्छा जाणून राजाश्रीने अलगदपणे एकएक करत आपले दोन्ही हात ब्लाउजपासून वेगळे केले. बाजुला पडलेल्या परकरावर तिने ब्लाउज टाकुन दिला. त्याच्या समोर फक्त ब्रा आणि पॅन्टीवर ती मदमस्त गोरी पाठमोरी स्त्री एका मादक इंग्लिश ट्यूनवर लयबद्धपणे आपले शरीर हलवत होती. संपुर्ण गोर्या उघड्या अंगावर फक्त पाठीवर ब्रेसिअरच्या काळ्या पट्ट्या आणि कंबरेवर पॅन्टीची आडवी दोरी… सेक्सी इंग्लिश ट्यूनवर नाजुकपणे हेलकावे खाणारे ते जवळपास संपुर्ण नग्न सौंदर्य आकाशच्या संयमाचा अंत बघायला लागले. न राहवून त्याने एका घोटात उरलेला ग्लास रिकामा केला.

ग्लास ठेऊन आकाश उठला. पुढे जाऊन त्याला राजाश्रीला समोरून बघायचे होते… अजुन बरेच काही करायचे होते. तेवढ्यात त्याची चाहूल लागून राजश्री वळली. आकाशला आणि आकाशचा उठलेला बघून तिच्या चेहेर्यावर एक चावट स्मित आले. लयबद्ध पदन्यास करत ती त्याच्या जवळ आली. नजरेने तिने त्याला स्पर्श न करता नुसते बघण्यास फर्मावले. तशीही आकाशची अवस्था ती सांगेल ते काहीही विनातक्रार मान्य करेल अशीच होती. तिच्या नजरेच्या फर्मानाने तो हतबुद्ध होऊन जागीच उभा राहिला. राजश्री त्याच्या जवळ जवळ… अगदी जवळ आली… समोरून दिसणारे तिचे फक्त ब्रा पॅन्टी मधले रूप बघून आवंढे गिळणारा आकाश तिच्या इतक्या निकट सानिध्याने गाळठला.

अलगद त्याचे खांदे धरून राजाश्रीने त्याच्या थरथरत्या ओठांवर आपले लुसलुशीत ओठ टेकवले. आत्ता तिने लावलेल्या लिपस्टिकला एक वेगळाच मादक सुगंध होता. तो जीवघेणा गंध आकाशच्या घ्राणेंद्रियांतील केस जाळत गेला. त्याचा डायरेक्ट इफेक्ट लंडावर झाला. तो मादक स्पर्श आणि तितकाच मादक गंध लंडाला एक जोरदार झटका देऊन गेला. राजश्रीला मिठीत चुरगाळून टाकायला आकाशचे हात शिवशिवायला लागले. त्याच्या मनाचा निर्णय व्हायच्या आतच राजश्री तो सेक्सी स्पेल तोडून मागे झाली. आपले अर्धनग्न स्तन त्याच्या नजरेसमोर हिंदकळत ठेऊन तिने त्याच्या शर्टाच्या बटणांना हात घातला. काहीच क्षणात सर्व बटणे सुटून आकाशचा शर्ट उघडा पडला. पुढच्याच क्षणी त्याच्या अंगावरून विभक्त होऊन तो तिच्या परकर-ब्लाउजवर पडला. इकडे दोन शरीरे एकत्र येत होती तर बाजुला त्यांना विवस्त्र करून त्यांचे कपडे एकमेकांवर गोळा होत होते.

आकाशच्या उघड्या छातीवरून बोटे आणि नखाग्रे फिरवत राजश्री त्याच्या पुरुषी स्पर्शाचा अनुभव घेत होती. अचानक पुढे होऊन तिने त्याच्या निप्पलला जीभ लावली आणि आकाशने काहीही करायच्या आत ती पटकन मागे झाली… बच गयी साली… आकाशला बसलेला झटका इतका जबरदस्त होता की तो राजश्रीला कुस्करून टाकायच्या निर्णयाप्रत पोहोचला होता. चेहेर्यावर खटयाळ हास्य आणत राजश्री मागे झाली. तिने त्याच्याकडे बघत त्याच्या छातीवरून बोटे पोटावर नेली… तिथुन त्याच्या पॅन्टच्या बेल्टवर स्थिरावली. आकाश पुढच्या कल्पनेनेच प्रचंड उत्तेजीत झाला. त्याचा बेल्ट सुटला… लुक्स मोकळे झाले… चेन उघडली… नाजुक बोटे कंबरेजवळ आत शिरली आणि पॅन्ट खाली व्हायला लागली. हक्काबक्का झालेला आकाश राजश्रीने त्याच्या लंडाला अंडरवेअर वरून हात लावल्यावर भानावर आला. तिने खाली वाकुन जमिनीवर पडलेली पॅन्ट पकडली आणि आकाशने त्यातून पाय काढल्यावर तिने ती पॅन्टही बाजूच्या कपड्यांच्या ढिगावर टाकली.

राजश्री आकाशसमोर गुढघ्यावर बसली होती. तिच्या नजरेसमोर अंडरवेअर मध्ये तट्ट फुगलेला लंड तिला खुणावत होता. परत एकदा तिची नाजुक बोटे त्याच्या कंबरेजवळ अंडरवेअर मध्ये घुसली. हळुहळू ते शेवटचे वस्त्र खाली व्हायला लागले. इलॅस्टिकमध्ये अडकून काही काळ त्याचा लंड सरळ खाली दाबला गेला. पण अंडरवेअर अजुन किंचित खाली झाली आणि इलॅस्टिकच्या बंधनातून मुक्त होऊन आकाशच्या कडक लंडाने राजश्रीला एक कडक सलामी दिली. दोनतीन उड्या मारून तो लंड सरळपणे राजश्रीकडे बघत थरथरत राहिला. त्याच्या टोकाशी आलेले प्री-कयूम लंडाला एक लकाकी देत होते. टक लावून तिथे बघत राजश्रीने आकाशची अंडरवेअर काढुन बाजूच्या ढिगावर टाकुन दिली. नग्न आकाश उभा राहून अर्धनग्न राजश्रीच्या पुढच्या स्टेपची आतुरतेने वाट बघत होता.

एखाद इंचभर दूर असणार्या आकाशच्या फडफडत्या लंडाकडे बघत राजश्रीचे हात त्याच्या पायाव पायांवर रेघोट्या ओढत हळुहळू हात वर येत राहिले. त्याच्या पोटर्यांवर पाय आले तेव्हा न राहवून त्याच्या लंडातून एक थेंब ओघळला आणि मागे तार सोडत खाली पडला. आकाशच्या उत्तेजनेची कल्पना यायला ह्याहून वेगळा पुरावा नको होता. तिने हात तसेच घासत मांड्यांवर आणले तोपर्यंत तीही तेवढीच उत्तेजीत झाली होती. मांडीवरून हात त्याच्या लवड्यावर न येता तसेच वर कंबरेवर गेले तेव्हा आकाशला फ्रस्ट्रेशन यायला लागले. तेवढयात तिने त्याच्या कंबरेला जोर लावला आणि त्याला मागे ढकलून मागे सोफ्यावर बसवले. सोफ्याच्या थंडगार लेदरचा आकाशच्या कुल्ल्याला स्पर्श झाला आणि त्याच्या बुल्ल्याने एक उसळी मारली.

त्याच्या मांड्यांवर हात ठेऊन तिने थोडासा जोर लावला. त्याचे पाय फाकले आणि राजश्री त्याच्या पायांमध्ये आली. तिच्या तोंडाच्या इतका जवळ आपला लंड असताना आकाशला राहवत नव्हते. नकळत त्याचे हात तिच्या डोक्यावर आले आणि हलकेच त्याने तिचे डोके आपल्या लंडाच्या दिशेने दाबले. राजश्रीला त्याची अपेक्षा कळली आणि ती पुढे झाली. ती आपणहून पुढे येते आहे हे बघितल्यावर आकाशने आपले डोळे मिटले आणि सगळ्या संवेदना लंडात गोळा करून आपल्या लंडावर त्या गरम ओलसर स्पर्शाची वाट बघायला लागला. पुढे झालेली राजश्री एखाद क्षण थांबून त्या लंडाचे निरीक्षण करायला लागली. त्यावर जमा झालेले पाणी पिऊन काळ लोटला होता. त्या जुन्या चवीची आठवण होऊन राजश्रीची जीभ लवलवली. जिभेच्या टोकाचा लंडाच्या टोकाला स्पर्श झाला. आकाशने एक दीर्घ सुस्कारा सोडला तेव्हा राजश्री त्याच्या पाण्याची चव आपल्या जीभेवर घोळवत होती.

‘पाणी चाखेल तो पाणी सोडेल’ या उक्तीनुसार राजश्रीची पॅन्टी सतत वाहणार्या तिच्या पाण्याने ओली गच्च झाली होती. तसेही त्या डिजायनर पॅन्टीच्या कापडात फारसा जीव नसल्याने तिच्या मांडीवर ओघळ वाहायला लागले होते. राजश्रीने आपले ठेवले झाकून आणि आकाशचे पहिले चाखून. चव आवडली आणि राजाश्रीचा आ वासला. अलगदपणे त्याच्या लंडाच्या टोपीला लॉन्ग अवेटेड उबदार मऊसूत ओलसर स्पर्श जाणवला. काही वेळ तो स्पर्श दोघेही अनुभवत राहिले. राजश्रीची जीभ मग हलायला लागली. तिच्या ओठांनी लंड व्यवस्थित पकडला आणि जीभ त्याची टोपी कुरवाळत चघळायला लागली. व्यवस्थित सगळ्या बाजूंनी त्याच्या लंडाच्या टोपीला तो गरम ओला स्पर्श व्हायला लागला. आकाशची उत्तेजना वाढायला लागली.

राजश्रीने ओठ किंचित सैल केले आणि आपले तोंड पुढे दाबले. आकाशचा लंड तिच्या तोंडात गडप व्हायला लागला. तिने खालून जीभ आणि वरून टाळ्याच्या मध्ये लंड व्यवस्थित धरला होता. लंडाला होणारे घर्षण आकाशला संभोगसुखाचा अनुभव प्रदान करत होते. अर्धा लंड तोंडात घोळवत राजश्री थांबली. आकाशला हा पॉज नकोसा होत होता… हळुहळू राजश्रीने तोंड मागे घेऊन लंड बाहेर काढायला सुरवात केली. फक्त टोपी तोंडात ठेऊन तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि नव्या दमाने ती परत तो उत्तेजीत लंड गिळायला लागली. ह्यावेळेस मध्ये न थांबता ती खाली जात राहिली. शेवटी तिच्या ओठांना त्याच्या गोट्यांची सुरकुतलेली कातडी लागली. त्याच्या लंडाला तिच्या पडजीभेचा स्पर्श झाला. एक सेकंद तशीच राहून राजश्रीने अंदाजाने आपला डावा हात वर घेऊन त्याच्या निप्पलवर टेकवला. उजवा हात खाली आणून त्याच्या गोट्यांचा ताबा घेतला.

सगळी सिद्धता झाली आणि राजश्रीच्या हालचालींना वेग आला. तिचे तोंड एका ठराविक ह्रीदममध्ये आकाशच्या लंडावर हलायला लागले. आकाशला पुरेपूर घर्षणसुख मिळायला लागले. वर त्याचे निप्पल्स आणि खाली त्याच्या गोट्या चालवल्यामुळे वाढणारी उत्तेजना खूप वेगात वाढत होती. त्याला आता खूप खूप खोल राजश्रीच्या घशात आपले घट्ट वीर्य ओतायचे होते. त्या दिशेने त्याने हालचाल केली. आपला एक हात तिच्या डोक्यावर दाबत दुसर्या हाताने त्याने तिचा केशसंभार बाजुला केला. त्याला ते दृश्य डोळे भरून बघायचे होते. एक रूपसुंदरी मन लावून आपल्याला ब्लोजॉब देत असताना बघायला तो तरसला होता. तिचे केस बाजुला होताच त्याला ते दृश्य दिसले. तिच्या नाजुक गुलाबी ओठांत गुडूप होणारा त्याचा लाळेने ओला होऊन चमकणारा लंड त्याला दिसला.तिच्या ओठांचा तो चंबू बघून ह्याचा लंबू अनावर झाला. वरून तिचे डोके दाबतानाच खालून आकाश आपली कंबर उचलुन जास्तीतजास्त तिच्यात घुसायचा प्रयत्न करायला लागला. नकळत त्याच्या घशातून कामोत्तेजनेने हुंकार निघायला लागले.

प्रेरणा | भाग ३५

“राजश्री, आकाश म्हणतो आहे ते खरे आहे. सॉरी, तो तुमच्या ग्रुपचा डायरेक्टर होणार नाही.” प्रेरणाने आकाशच्या खांद्यावर हात ठेऊन ठामपणे त्याला अनुमोदन दिली. दोघांच्याही ह्या ठाम बोलण्याने राजश्री भारावली. आपले मित्र किती श्रेष्ठ आहेत हे पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले. पण...

प्रेरणा | भाग ३४

"ये बस. तुला असे एकदम बोलावणे पाठवले म्हणुन आश्चर्य वाटले असेल ना?" प्रेरणाच्या चेहेर्याकडे बघून राजश्रीने ताडले. प्रेरणाची मान नकळत हलली. आपला होरा बरोबर आलेला बघून राजश्रीच पुढे बोलायला लागली. "अग आकाशला भेटून त्या दिवशी दिल्लीला गेले तेव्हाच ठरवले होते की तुला...

प्रेरणा | भाग ३३

दोघांना जाग आली तेव्हा आठ वाजत आले होते. आकाशने भराभर तयारी केली. राजश्रीने अकराचे फ्लाईट बुक करून घेतले. दोघांनी एकदमच रूम सोडली. राजश्रीने आकाशला स्वतःबरोबर टॅक्सीने यायला भाग पाडले. एअरपोर्टवर उतरताना तिने फक्त "लवकरच भेट्" इतकाच निरोप घेतला. उतरल्यावर...

प्रेरणा | भाग ३२

राजश्रीला त्याच्या हालचालीतील बदल जाणवला. त्याचे हुंकार तिने टिपले. आकाशची अवस्था तिच्या लक्षात आली. एक क्षण तिने जमेल तितका त्याचा लंड आत खोल खुपसून घेतला... आणि दुसर्या क्षणी तिने त्याचा लंड तोंडातून काढुन दूर केला... गोट्या सोडल्या... ती त्याच्या समोर उभी राहिली....

प्रेरणा | भाग ३०

“कशी दिसते आहे मी?" शेवटी राजश्रीने प्रश्न विचारला आणि त्याची तंद्री भंग केली. तंद्रीतून बाहेर पडलेला आकाश शब्दांसाठी आपल्या मेंदूतील कप्पे तपासायला लागला. शेवटी योग्य शब्द न मिळाल्याने हतबल झाला आणि व्हिस्कीच्या एका मोठया घोटाबरोबर त्याने ती हतबलता गिळण्याचा प्रयत्न...

प्रेरणा | भाग २९

बाथरुमचे दार उघडून राजश्री आत आली. अंगावर एकही कपडा नसलेली राजश्री आकाश बरोबर शॉवरखाली शिरली. दोघेही काहीवेळ गरम पाण्यात आपला थकवा घालवत आणि एकमेकांना साफ करत राहिले. पोटातील कावळे ऐकेनासे झाले तेव्हा झकत शॉवर बंद करून आकाश बाहेर पडला. एक नग्न स्त्री आणि एक नग्न पुरुष...

प्रेरणा | भाग २८

आकाशच्या जिभेचा, दातांचा, ओठांचा स्पर्श आपल्या छातीवर अनुभवत राजश्री त्याचे केस फिस्कटत राहिली. एक अनामिक सळसळ तिच्या शरीरभर दौडू लागली. आकाशने तिच्यातील बदल टिपले. आपले दोन्ही हात वर करून त्याने तिची कंबर पकडली. तिला आपल्याकडे ओढून त्याने आपले हात तिच्या मागच्या...

प्रेरणा | भाग २७

ती दाराआड दिसेनाशी झाल्यावर आकाशला आपल्या नग्न शरीराची, कडक लंडाची, त्यावर वाळलेल्या चिकाची, हातातील फोनची, आणि त्यायोगाने प्रेरणाची आठवण आली. प्रेरणा आठवल्यावर तिने सांगितलेले काम आठवले. प्रेरणाचे काम म्हणजे राजश्रीला झवणे हे लक्षात आल्यावर त्याला काही क्षणापुर्वीची...

प्रेरणा | भाग २६

“काय ग, तू आज इथेच रहाणार आहेस? जात नाहीस आज? आराम का आज मस्त? मज्जा आहे बाबा... बरोबर आहे... थकली असशील ना तू?" तिला डोळा मारत आकाश बोलला. “काय ग, तू आज इथेच रहाणार आहेस? जात नाहीस आज? आराम का आज मस्त? मज्जा आहे बाबा... बरोबर आहे... थकली असशील ना तू?" तिला डोळा मारत...

प्रेरणा | भाग २५

आकाशने कंबर थोडी पुढे आणली आणि राजश्रीच्या योनीमुखावर आपला लंड टेकवला. त्याच्या लंडाच्या स्पर्शाने उसळलेली वासनेची लाट सहन करत राजाश्रीने पाय किंचित हलवून त्याची पोझिशन सेट केली. तिच्या नजरेतील संमती वाचुन त्याने हलकेच जोर लावला. एकदा गळून नंतर सतत पाझरणार्या तिच्या...

प्रेरणा | भाग २४

इतक्यावेळ झालेल्या खेळाने आकाशही मेटाकुटीला आला होता. आत्ता हिच्या जागी प्रेरणा असती तर आकाशने कधीच त्याचा पाईप तिच्यात मोकळा केला असता. एव्हाना त्यांचा दुसरा राउंड देखील झाला असता. पण इथे प्रेरणा नव्हती तर तिने दिलेल्या टिप्स होत्या... त्या अनुषंगाने गाठायचे एक...

प्रेरणा | भाग २३

ती अनपेक्षित वेदना त्याच्या अपेक्षेप्रमाणे तिला प्रचंड उत्तेजीत करून गेली. तिने डोळे खाडकन उघडले आणि तिला आकाशच्या चेहेर्यावर एक कामुक खोडकर हास्य दिसले. तिच्या डोळ्यात लाज प्रकटली. पटकन पुढे होऊन आकाशने तिचे ओठ आपल्या ओठांत बंदिस्त केले. परत एकदा धुंद चुंबनाचा आस्वाद...

प्रेरणा | भाग २२

आकाशच्या बोलण्याने राजश्री तिच्या कामविश्वातून सभोवतालच्या व्यावहारिक विश्वात आली. पण ते परत येणं तिला नको होतं... विशेषतः असे कोरडेपणे परतणे तर तिला अजिबात अमान्य होते. आत्ता तिला ह्या खोलीतून बाहेरही पडायचे नव्हते. परत आकाश 'ह्या' सिच्युएशनमध्ये येईल की नाही तिला...

प्रेरणा | भाग २१

ह्या अत्यंत उत्कट आणि सेक्सी प्रसंगीही आकाशला प्रेरणा आठवली हे बघून राजश्रीमधली स्त्री आतल्याआत जळायला लागली. त्या क्षणी तिला प्रेरणाचा प्रचंड हेवा वाटला. नकळत तिच्या मनात कधीही न पाहिलेल्या प्रेरणाशी अनामिक स्पर्धा सुरु झाली. हे चुक का बरोबर हे कळत नव्हते आणि विचार...

प्रेरणा | भाग २०

आकाशचा फोन ठेवल्यावर प्रेरणा विषण्ण झाली. तिनेच त्याला भरीला घातले होते पण आता तिलाच सहनही करावे लागणार होते. त्या मरगळलेल्या अवस्थेत मनाला आधार हवा म्हणुन तिने 'लता स्पेशल' प्लेयर मध्ये टाकली आणि तो दैवी आवाज थेट तिच्या हृदयावर वार करून गेले... यं हसरतों के दाग,...

प्रेरणा | भाग १९

बोलता बोलता आकाशने आपले हात पसरले आणि राजश्रीला आपल्या घट्ट मिठीत जखडून टाकले. तो त्याचा पुरुषी राकट स्पर्श तिला आपल्या सर्वांगावर जाणवला. त्या मिठीत कुठलीही भीड नव्हती... राजश्रीची छाती आकाशच्या भरदार छातीवर दाबली गेली. त्या अनपेक्षित भक्कम मिठीत एक क्षण तिचा श्वास...

प्रेरणा | भाग १८

मन शांत करून, शिकवणीतील प्रत्येक गोष्ट आठवून, एक दीर्घ श्वास घेऊन आकाशने राजच्या रुमच्या दरवाज्यावर नॉक केले तेव्हा घडयाळात ठीक पाच वाजून दहा मिनिटे झाली होती. दुसर्या नॉक नंतर दरवाजा उघडला आणि पिवळ्या साडीतील 'राज' चेहेर्यावर प्रश्नचिन्ह घेऊन दरवाजात उभी होती. आकाश...

प्रेरणा | भाग १७

"आकाश, तुझी ही प्रतिक्रिया मला खूप आवडली कारण त्यात तुझी माझ्यावर असलेली निष्ठा आणि प्रेम दिसते आहे. मी खरच खूप भाग्यवान आहे असे प्रेम करणारा पती मिळाला. प्रत्येक पत्नीची असा पती मिळावा अशीच इच्छा असते. मी सुद्धा काही वेगळी नाही आणि तरीही मीच तुला हे सांगते आहे....

प्रेरणा | भाग १६

“आकाश, माझ्या पगाराने काहीही होणार नाही हे तुलाही माहिती आहे. शिवाय मी नोकरी करायला लागले की बिजनेस पूर्वपदावर येईल. तुला मी दाखवले ना की हिशोबात किती घोळ होते ते... सो, हा उपाय बाद... माझ्या दृष्टीने आपल्याला नविन ऑर्डर्स मिळाल्या शिवाय काही खरे नाही" “मान्य आहे पण...

प्रेरणा | भाग १५

त्या दोन दिवसांत दोघांनी एकमेकांना जमेल तितके सुख दिले. कुठेही बाहेर फिरायला जाण्याचे विचारही त्यांच्या मनाला शिवले नाहीत. ते मंतरलेले दोन दिवस संपुर्ण जग फक्त त्या दोघांपुरते मर्यादित होते. वेळोवेळी खाण्याची ऑर्डर घेऊन येणारा वेटर सोडला तर त्या दोन दिवसात त्यांच्या...

प्रेरणा | भाग १४

प्रेरणा पूर्णपणे रिलॅक्स झाली आणि तिने अजुन पाय फाकवले. आपल्या कंबरेला किंचित धक्के देऊन ती आकाशला साथ दयायला लागली. तिची कडेलोटाची समीप आकाशला जाणवली. तिच्या छातीवरील हात काढुन त्याने तिच्या खांद्याखालून तिच्या पाठीवर आणले. तिला अक्षरशः अलगद मिठीत घेतले. पुढे होऊन...

प्रेरणा | भाग १३

हाताला रग लागली असे भासवून प्रेरणाने स्वतःच्या डोक्याखालचा आधाराचा हात काढला आणि ती आकाशच्या शेजारी पाठीवर उताणी झोपली. तिच्या अशा झोपण्यामुळे इतक्यावेळ विनाव्यत्यय दिसू शकणारी प्रेरणाची मादक छबी आकाशच्या नजरे समोरून दूर झाली. त्या क्षणी तिचा आकर्षक तितकाच मादक चेहेरा...

प्रेरणा | भाग १२

कामाग्नीमध्ये जळणार्या प्रेरणाचा झालेल्या गोष्टीवर विश्वासच बसेना. म्हणजे 'चोदा... सॉरी... खोदा पहाड आणि चुहा भी निकला नही?'... मनापासून तिला वाटले, लहान पण देगा... कित्ती छान लहानपण... कसली काळजी नाही... काही माहिती नाही... ती नेमानी येणारी पाळी नाही की शरीरात उठणारा...

प्रेरणा | भाग ११

भुकेल्या कुत्र्यापुढे हाडूक टाकले की तो जसा भुकेने पिसाळतो तसाच प्रेरणाच्या शब्दातून उतू जाणारी कामुकता आकाशला पिसाळून गेली. त्यालाही आता धीर धरवत नव्हता. त्याने पटकन प्रेरणाला सोडले आणि बाजुला उभा राहून तो सलवारीची नाडी सोडायला लागला. त्या घाईत आणि धांदलीत गाठ...

प्रेरणा | भाग १०

आकाशचे आक्रमण वाढले तशी प्रेरणाही उत्तेजीत झाली. गेला एक महिना ती तयार असुनही तिला 'ते' सुख मिळाले नव्हते. इतके जवळ असलेले लोणी वितळवायला तिचा 'विस्तव' नाकामियाब ठरला... पण आता ह्या लोण्याच्या स्पर्शाने विस्तवच पेटायला लागला. तिचे ओठ त्याच्या ओठांना आसुसून प्रतिसाद...

प्रेरणा | भाग ९

आता बुचकळ्यात पडायची पाळी आकाशची होती. त्याने तिला परत मिठीत बोलावले तेव्हा प्रेरणा बोलली... "माझ्या तोंडून आपले नाव ऐकून मस्त वाटले ना? मग मला पण असेच मस्त वाटू दे ना, तुझ्या तोंडून असे नाव ऐकून... आता तू उखाणा घे, तरच मी घरात आणि मुख्य म्हणजे तुझ्या मिठीत येईन..."...

प्रेरणा | भाग ८

आता शेवटचा काही प्रवास बाकी होता. त्याने तिची कंबर सोडली आणि हात वर घेतले. हात वर घेताना तिच्या शरीराला घासत वर घेतले. आपसूकच ते तिच्या पोटावर आले तेव्हा टी-शर्टच्या आत होते. पोटाला झालेला त्याच्या हातांचा स्पर्श तिला स्तंभित करून गेला. पण तिच्याकडे लक्ष न देता तिच्या...

प्रेरणा | भाग ७

किचनमधून मस्त ओम्लेटचा वास येत होता. चोटाच्या नाही पण पोटाच्या भुकेने आपसुक त्याचे पाय किचनकडे वळले. किचन मधल्या लहानशा डायनिंग टेबलावर प्रेरणाने सर्व मांडून ठेवले होते आणि ती आकाशचीच वाट बघत होती. अमित कुमार आणि लताच्या आवाजात आवाज मिसळुन तीही गुणगुणत होती... 'देखो...

प्रेरणा | भाग ६

आकाश काहीही न बोलता एकटक तिच्याकडे बघत होता आणि तिचे बोलणे कुठल्याही प्रतिक्रियेशिवाय ऐकत होता. त्याची ती स्थितप्रज्ञता बघून प्रेरणा पुढे बोलायला लागली... "म्हणुन मग अंघोळीला गेले तेव्हा मुद्दाम दार आतून लॉक केले नाही. वाटत होते, तू येशील, अपेक्षा होती तू येऊ नयेस......

प्रेरणा | भाग ५

दोघांच्याही अंगावर संपुर्ण कपडे तसेच असुनही दोघांना मिळणारे सुख काही और होते. दोघांनीही कधी असे सुख घेतले नव्हते. अंडरवेअरच्या आत आकाशचा लंड मस्त घासला जायला लागला आणि मिळणारे घर्षणसुख त्याला अनावर झाले. आकाशच्या धक्क्यांनी प्रेरणाची ओली गच्च पॅन्टी तिच्या दाण्यावर...

प्रेरणा | भाग ४

"हे बघ मला मान्य आहे की हा तुझ्यावर अन्याय आहे. माझे आत्ता झाले आणि आता तू इतका एक्साईट झालेला असताना मी तुला थांबवते आहे. पण माझा नाईलाज आहे. मी लग्ना आधी तुला करू देणार नाही. आत्ता तुला जितके करावेसे वाटते आहे त्याच्यापेक्षा जास्त मला करावेसे वाटते आहे. तुझे सुरूच...

प्रेरणा | भाग ३

तिच्या ओठांवर फिकटपणे जाणवलेली चहाची चव त्याच्या जीभेला तीव्रतेने जाणवली आणि तो तिच्या जीभेचा स्पर्श एक शिरशिरी त्याच्या लंडापर्यंत पोहचवून आला. दोघेही आसुसून किसिंग करत होते आणि वातावरण जास्त गरम होत होते. तिचे हात त्याच्या पाठीवर विसावले आणि तिचा सपोर्ट बघून त्याची...

प्रेरणा | भाग २

आकाशला सर्वात जास्त काही आवडले असेल तर तो तिचा स्वभाव. कुठल्याही वातावरणात कुठल्याही ग्रुप बरोबर क्षणात मिक्स होऊन जायचे आणि पुढच्याच क्षणी त्या ग्रुपचा केंद्रबिंदू बनायचे ही तिची हातोटी होती. स्वतःच्या करिअरच्या बाबतीत प्रेरणा खुपच महत्वाकांक्षी होती. तिच्या करिअरचा...

प्रेरणा

लेखन: कामसखी बंगल्याची बेल वाजली आणि त्याने दार उघडले. अपेक्षेप्रमाणे दारात 'ती' उभी होती. डिंपल कपाडिया सारखे मुलायम केस. माधुरी दीक्षित सारखा मासूम तितकाच मादक चेहेरा. तनुश्री दत्ता सारखे भरलेले अवयव. शिल्पा शेट्टी सारखी नाजुक कंबर. त्या शरीरावर लाल रंगाचा वनपीस......

error: नका ना दाजी असं छळू!!