प्रेरणा | भाग ३२

राजश्रीला त्याच्या हालचालीतील बदल जाणवला. त्याचे हुंकार तिने टिपले. आकाशची अवस्था तिच्या लक्षात आली. एक क्षण तिने जमेल तितका त्याचा लंड आत खोल खुपसून घेतला… आणि दुसर्या क्षणी तिने त्याचा लंड तोंडातून काढुन दूर केला… गोट्या सोडल्या… ती त्याच्या समोर उभी राहिली. उत्तेज्नेच्या लाटेवर स्वार असलेला आकाश पुढच्याच क्षणी फ्रस्ट्रेशनच्या टोकावर उभा होता… राजश्रीवर कुठल्याही परिस्थितीत जबरदस्ती करायची नसल्याने त्याचा नुसताच तडफडाट होत राहिला. असहाय्य अगतिकपणे तो राजश्रीकडे बघत राहिला.

त्याच्या डोळ्यातील भाव वाचत राजश्री पुढे झाली आणि तिने वाकून आकाशच्या ओठांवर ओठ टेकवले. आकाशचा राग तिच्या ओठांवर निघाला पण तिने किसिंग तसेच चालू ठेवले. किसिंग करत तिने त्याच्या गळ्याला मिठी मारली. हळुच पुढे होऊन ती आकाशला चिकटली. त्याला तसेच थोडे मागे ढकलून तिने सोफ्याला टेकवले. आपला एक पाय उचलुन आकाशच्या बाजुला सोफ्यावर गुढगा टेकवला. आकाशची मिठी घट्ट करत दुसरा पाय उचलला आणि आकाशच्या दुसर्या बाजला ठेवला. आकाश सोफ्यावर टेकन बसला होता आणि त्याच्या मिठीत राजश्री त्याच्या दोन्ही बाजुला पाय टाकुन त्याच्या मांडीवर बसली होती. आकाशचा लंड तिच्या योनीने खाली दाबला गेला होता. मघाशी तिच्या लाळेने ओला झालेला लंड आता तिच्या कामरसाने ओला होत होता. संपुर्ण नग्न आकाशच्या लंडावर अर्धनग्न राजश्री शब्दशः त्याच्या ‘ह्याच्यावर’ बसली होती.

फ्रस्ट्रेशनच्या टोकावर पोहोचलेला आकाश राजश्रीचा उद्देश आणि मानस कळल्यावर विरघळला. आपल्या शीघ्रकोपी स्वभावाला दोष देत त्याने मनात आपले शीघ्रपतन न झाल्याबद्दल समाधान मानले. त्याची मिठी घट्ट झाली आणि तो आता आसुसून राजश्रीला किस करायला लागला. मघाशी रागाने तिच्या ओठांवर केलेल्या जखमेवर हळुवार जीभेने मलम लावायला लागला. राजश्री देखील रंगात येऊन त्याच्या मिठीत चुळबुळ करायला लागली. तिची चुळबुळ शिस्तबद्ध होती… आपली पुच्ची आकाशच्या लावड्यावर आणि त्यावर किंचित वाढलेल्या केसांवर कशी घासली जाईल ह्याची ती व्यवस्थित काळजी घेत होती. आकाशचे हात तिच्या पाठीवर फिरत होते. तिचे ब्रामध्ये बंदिस्त पण बाहेर पडून चुरडून घ्यायला उत्सुक उरोज आकाशच्या छातीवर घासले जात होते.

त्या इतक्या तलम कापडाचा अडसरही राजश्रीला नकोसा झाला. आपला हात आकाशच्या पाठीवरून काढुन तिने आपल्या पाठीवर नेला. तिचा ब्राचा हक काढायचा उद्देश लक्षात येऊन आकाशने तिला थांबवले आणि आपल्या मिठीतून किंचित दूर केले. आपल्या मांडीवर बसलेल्या राजश्रीला आकाश अधाशी नजरेने बघायला लागला. तिच्या लख्ख गोर्या कांतीवर काळी ब्रा जाम सेक्सी दिसत होती. त्यातून फुगून बाहेर आलेला स्तनांचा भाग त्या तलम कापडाने झाकलेल्या भागाबद्दल प्रचंड अपेक्षा निर्माण करत होता. स्वानुभवातून आकाशला माहित होते की तो झाकलेला भागही तेवढाच वर्थ आहे. अलगद हात पुढे करून त्याने ते स्तन आपल्या हातात तोलले आणि दाबले. राजश्रीच्या तोंडून एक सुस्कारा निघाला. तिचा अदमास घेऊन आकाश आक्रमक होत गेला आणि तिच्या स्तनांवर तुटून पडला. त्याने तिचे स्तन दाबले, कुरवाळले, कुस्करले, निप्पल्स चुरगाळली, ओढली, आतमध्ये दाबली… जमेल तशा सगळ्या प्रकारे आकाश त्या स्तनांशी खेळला. शेवटी त्यालाही तो काळा पडदा नकोसा झाला. त्याने तिचे स्तन धरले आणि ब्रेसिअरच्या कप्स मधुन ओढून बाहेर काढले. काळ्या महिरपित लगडलेले ते गोरे उरोज आणि त्यावरील ताठर निप्पल आकाशला बोलवत होते. आमंत्रणाचा स्वीकार करून आकाश पुढे झाला आणि त्याने तिच्या स्तनांना तोंड लावले.

छातीवरील आकाशच्या तोंडाच्या, जीभेच्या, दातांच्या स्पर्शाने राजश्री प्रचंड उत्तेजीत झाली. मन लावून आपली कंबर हलवत आपली पुच्ची आकाशच्या लंडावर घासून घ्यायला लागली. तिची उत्तेजना जाणवून आकाशही आक्रमक झाला. तिच्या पाठीवरून हात फिरवत तो छाती रगडत राहिला. खाली तिची गरम योनी त्याचा लंड भिजवत राहिली. शेवटी राजश्रीने हार मानली. एक क्षणभ गढग्यावर जोर देऊन थोडी वर झाली. एक हात खाली नेऊन तिने खसकन पॅन्टीचे झाटभर कापड बाजला केले. आपल्या हातात आकाशचा कडक लंड ताठ पकडला. त्यावर आपली पच्ची ठेवली आणि जोर देत ती खाली आली. सरसरत आकाशने तिच्यात प्रवेश केला. आकाशच्या लंड मुळापर्यंत आपल्यात सामावून राजश्री थांबली आणि दोघांनी एक दीर्घ श्वास घेतला.

त्यानंतर एक सहजसुंदर संभोग सुरु झाला. त्याला संभोगापेक्षा प्रणय म्हणणे जास्त रास्त झाले असते. दोघेही सुख घेण्यापेक्षा सुख देण्याकडे जास्त लक्ष देत होते. नुकतेच लागोपाठ ते सुख उपभोगल्याने दोघेही अजुन टिकले होते. चालू ट्यूनवर कंबर हलवत राजश्री आकाशच्या लंडावर वरखाली होत होती. आकाशही तिच्या सर्वांगाला कुरवाळत, चुंबत तिला उपभोगत होता. तिच्या पाठीवरून त्याचे हात फिरत होते तर ती आकाशचे खांदे दाबत होती. हळुहळू आकाशचे हात खाली आले आणि तिचे मागचे अर्धगोल त्याने ताब्यात घेतले. तिचे कुल्ले कुरवाळत आकाश तिच्या वरखाली होण्याला हातभार लावायला लागला.

आकाशचा पार्श्वभागावर होणार्या स्पर्शाने आणि त्याने लावलेल्या जोरामुळे राजश्रीचा दाणा व्यवस्थित घासला जायला लागला. उत्तेजनेने तिच्या हालचालींना ऊत आला… आकाशला तिच्यातला बदल जाणवला. आपल्या हस्तकलेमुळे राजश्री माजावर येते आहे हे बघून त्याच्या हस्तकलेला बहर आला… त्याने मन लावून तिचा पार्श्वभाग चोंबाळायला सुरवात केली. बघता बघता त्याची बोटे तिच्या दरीत उतरली. दरीच्या व्याप्तीची मोजदाद सुरु झाली. त्याच्या बोटांना तिच्या गुहेच द्वार सापडले. तिचा श्वास अडकला. त्याची बोटे द्वार पार करून पुढे गेली. ती परत रंगात आली. खाली उतरलेली बोटे चोटाच्या बाजुने आत शिरायला लागली. भोक लहान असल्याने प्रयत्न असफल झाला. बोटे मागे फिरली. परत मोठया उमेदीने राजश्री उधळली. मागे फिरलेली बोटे एका अवचित क्षणी मघाशी माग काढुन गेलेल्या गुहेशी आली. राजश्रीला अंदाज यायच्या आधी ती आपल्या आवेगात खाली आली. खालून ओले होऊन आलेले बोट गुह्य प्रवेश करून तिच्यात प्रवेशलं. अनपेक्षित ठिकाणी दुखरा अनपेक्षित स्पर्श राजश्रीला सर्व सीमा तोडून पार घेऊन गेला. मिळालेल्या अवचित दुखर्या सुखाने राजश्रीचे शरीर आक्रसले. एका विलक्षण वेगवान स्खलनाचा सामना करताना ती विभोर झाली. योनीतील सर्व पेशी जमतील तितक्या आवळून ती झडायला लागली. आकाशचा लंड त्यात पिरगाळला गेला. आधीच टोकाशी आलेल्या आकाशला ही पिळवणूक सहन झाली नाही. खालून जोरदार धक्का मारून आणि वरून राजश्रीला स्वतःवर जमेल तितके दाबून आकाश तिच्या आत खोल बरसत राहिला… दोघांच्या स्खलनाने एक उंची गाठली. एकमेकांना घट्ट धरून एकमेकांत जास्तीतजास्त शिरून दोघे एकमेकांमध्ये स्त्रवत राहिले.

आवेग कमी होऊन दोघे नियमित श्वसन करायला लागले तरीही राजश्रीने आकाशची गळामिठी सोडली नाही की ती त्याच्या मांडीवरून खाली उतरली नाही. त्याचे बोट आणि मलूल झालेला लंड तिच्यातून बाहेर पडले होते. बुच निघाल्यासारखी तिची योनी वाहायला लागली. खालचा लेदरचा सोफा दोघांच्या चिकाने चिकट झाला. पण कुणालाही काही पडली नव्हती. राजश्रीला आकाशला दूर होऊ दयायचे नव्हते. आकाशही हळुवारपणे तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिला. अजुनही तिच्या अंगावर असणार्या ब्राच्या मागल्या पट्टीवरून हात फिरवत तो झाल्या प्रकाराचा विचार करत होता. त्याच्याच्याने होईल ते सर्व त्याने केले होते. तिला शरीरसुख तिची दमछाक होईस्तोवर देऊन झाले होते. पण त्याला हवा तो मुद्दा काढता आला नव्हता. आता तो काढताही येणार नव्हता.

आपल्याच विचारात त्याची बोटे परत ब्राच्या हुकवर आली आणि सहज सवयीने हुक उघडला गेला.

नुकताच इतका मनसोक्त संभोग झाल्यावर परत त्याच्याकडून ब्राचा हुक सोडला गेलेला बघून आश्चर्याने राजश्रीने त्याची मिठी सोडली आणि थोडी मागे होऊन मांडीवर बसून ती त्याच्याकडे बघायला लागली. दोघेही एकमेकांकडे बघताना आपसुक पुढे झाले आणि एक नाजुक चुंबन घेऊन विलग झाले. त्या चुंबनात एकमेकांचे आभार होते, प्रशंसा होती, झालेला प्रकार आवडल्याची पावती होती… कोण म्हणतं की फक्त बोलूनच भावना पोहोचवता येतात? हे दोघे नुसते एकमेकांकडे बघत नजरेने गप्पा मारत होते. शेवटी न राहवून आकाशने तिला विचारले…

“काय होते हे? कशाबद्दल अशी ट्रीट मिळाली मला? आणि इथे का?”

“तू खोटा पडू नयेस म्हणुन”

“मी? मी कसा काय खोटा पडलो असतो?”

“तूच प्रेरणाला सांगितले होतेस ना की तू सोफा वापरशील? म्हणुन सोफ्यावर… आणि ट्रीटचे म्हणशील तर ते मला मनापासुन वाटले म्हणुन. मला वाटले की तुला जास्तीतजास्त आनंद द्यावा… त्यासाठी काहीतरी वेगळे करावे. तू बहुदा असा डांस वगैरे बघितला नसावास असा अंदाज केला. आवडला?”

“शब्दात सांगायची गरज आहे किती आवडला ते? प्रचंड आवडला आणि तितकाच प्रचंड दमलो. अग मी एक साधा पुरुष आहे… सांड नाही… चल आता उठूया… जरावेळ पड तू… मी मस्त फ्रेश आंघोळ करतो आणि निघतो. जमले तर प्रेरणा घरून निघायच्या आधी घरी पोहोचतो.”

“स्वतः सांड नाही म्हणतोस मग घरी जाशील तेव्हा प्रेरणा कशाला हवी तुला?” राजश्रीने त्याच्या मांडीवरून खाली उतरताना त्याची खेचली. तोही हसत हसत तिच्या मागोमाग बाथरूममध्ये गेला. दोघेही इतके दमले होते की फक्त अंघोळ करण्याशिवाय इतर काहीही करायचे त्यांच्यात त्राण नव्हते. आंघोळ करून आल्यावर राजश्रीने तसेच नागड्याने त्याला पलंगावर ओढले आणि थंडगार खोलीत तितक्याच थंडगार पडलेल्या मऊ बेडवर अंगावर जाड रेशमी दुलई घेऊन ती आकाशच्या उबदार मिठीत झोपली. तिला तशीच मिठीत ठेऊन विचाराधीन झालेल्या आकाशने काहीच वेळात स्वतःला निद्रेच्या हवाली केले.

प्रेरणा | भाग ३५

“राजश्री, आकाश म्हणतो आहे ते खरे आहे. सॉरी, तो तुमच्या ग्रुपचा डायरेक्टर होणार नाही.” प्रेरणाने आकाशच्या खांद्यावर हात ठेऊन ठामपणे त्याला अनुमोदन दिली. दोघांच्याही ह्या ठाम बोलण्याने राजश्री भारावली. आपले मित्र किती श्रेष्ठ आहेत हे पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले. पण...

प्रेरणा | भाग ३४

"ये बस. तुला असे एकदम बोलावणे पाठवले म्हणुन आश्चर्य वाटले असेल ना?" प्रेरणाच्या चेहेर्याकडे बघून राजश्रीने ताडले. प्रेरणाची मान नकळत हलली. आपला होरा बरोबर आलेला बघून राजश्रीच पुढे बोलायला लागली. "अग आकाशला भेटून त्या दिवशी दिल्लीला गेले तेव्हाच ठरवले होते की तुला...

प्रेरणा | भाग ३३

दोघांना जाग आली तेव्हा आठ वाजत आले होते. आकाशने भराभर तयारी केली. राजश्रीने अकराचे फ्लाईट बुक करून घेतले. दोघांनी एकदमच रूम सोडली. राजश्रीने आकाशला स्वतःबरोबर टॅक्सीने यायला भाग पाडले. एअरपोर्टवर उतरताना तिने फक्त "लवकरच भेट्" इतकाच निरोप घेतला. उतरल्यावर...

प्रेरणा | भाग ३१

त्याच्याकडे मादक कटाक्ष टाकत राजश्री परत फिरली आणि त्याला पाठमोरी झाली. आकाशचे लक्ष परत तिच्या लयबद्ध हलणार्या गोर्या कुंभांकडे जायला लागले. तेवढयात त्याच्या नजरेने हेरले की राजश्रीचे दोन्ही हात छातीपासून दूर झाले आहेत आणि तिच्या हातात ब्लाऊजच्या दोन कडा आहेत. म्हणजे...

प्रेरणा | भाग ३०

“कशी दिसते आहे मी?" शेवटी राजश्रीने प्रश्न विचारला आणि त्याची तंद्री भंग केली. तंद्रीतून बाहेर पडलेला आकाश शब्दांसाठी आपल्या मेंदूतील कप्पे तपासायला लागला. शेवटी योग्य शब्द न मिळाल्याने हतबल झाला आणि व्हिस्कीच्या एका मोठया घोटाबरोबर त्याने ती हतबलता गिळण्याचा प्रयत्न...

प्रेरणा | भाग २९

बाथरुमचे दार उघडून राजश्री आत आली. अंगावर एकही कपडा नसलेली राजश्री आकाश बरोबर शॉवरखाली शिरली. दोघेही काहीवेळ गरम पाण्यात आपला थकवा घालवत आणि एकमेकांना साफ करत राहिले. पोटातील कावळे ऐकेनासे झाले तेव्हा झकत शॉवर बंद करून आकाश बाहेर पडला. एक नग्न स्त्री आणि एक नग्न पुरुष...

प्रेरणा | भाग २८

आकाशच्या जिभेचा, दातांचा, ओठांचा स्पर्श आपल्या छातीवर अनुभवत राजश्री त्याचे केस फिस्कटत राहिली. एक अनामिक सळसळ तिच्या शरीरभर दौडू लागली. आकाशने तिच्यातील बदल टिपले. आपले दोन्ही हात वर करून त्याने तिची कंबर पकडली. तिला आपल्याकडे ओढून त्याने आपले हात तिच्या मागच्या...

प्रेरणा | भाग २७

ती दाराआड दिसेनाशी झाल्यावर आकाशला आपल्या नग्न शरीराची, कडक लंडाची, त्यावर वाळलेल्या चिकाची, हातातील फोनची, आणि त्यायोगाने प्रेरणाची आठवण आली. प्रेरणा आठवल्यावर तिने सांगितलेले काम आठवले. प्रेरणाचे काम म्हणजे राजश्रीला झवणे हे लक्षात आल्यावर त्याला काही क्षणापुर्वीची...

प्रेरणा | भाग २६

“काय ग, तू आज इथेच रहाणार आहेस? जात नाहीस आज? आराम का आज मस्त? मज्जा आहे बाबा... बरोबर आहे... थकली असशील ना तू?" तिला डोळा मारत आकाश बोलला. “काय ग, तू आज इथेच रहाणार आहेस? जात नाहीस आज? आराम का आज मस्त? मज्जा आहे बाबा... बरोबर आहे... थकली असशील ना तू?" तिला डोळा मारत...

प्रेरणा | भाग २५

आकाशने कंबर थोडी पुढे आणली आणि राजश्रीच्या योनीमुखावर आपला लंड टेकवला. त्याच्या लंडाच्या स्पर्शाने उसळलेली वासनेची लाट सहन करत राजाश्रीने पाय किंचित हलवून त्याची पोझिशन सेट केली. तिच्या नजरेतील संमती वाचुन त्याने हलकेच जोर लावला. एकदा गळून नंतर सतत पाझरणार्या तिच्या...

प्रेरणा | भाग २४

इतक्यावेळ झालेल्या खेळाने आकाशही मेटाकुटीला आला होता. आत्ता हिच्या जागी प्रेरणा असती तर आकाशने कधीच त्याचा पाईप तिच्यात मोकळा केला असता. एव्हाना त्यांचा दुसरा राउंड देखील झाला असता. पण इथे प्रेरणा नव्हती तर तिने दिलेल्या टिप्स होत्या... त्या अनुषंगाने गाठायचे एक...

प्रेरणा | भाग २३

ती अनपेक्षित वेदना त्याच्या अपेक्षेप्रमाणे तिला प्रचंड उत्तेजीत करून गेली. तिने डोळे खाडकन उघडले आणि तिला आकाशच्या चेहेर्यावर एक कामुक खोडकर हास्य दिसले. तिच्या डोळ्यात लाज प्रकटली. पटकन पुढे होऊन आकाशने तिचे ओठ आपल्या ओठांत बंदिस्त केले. परत एकदा धुंद चुंबनाचा आस्वाद...

प्रेरणा | भाग २२

आकाशच्या बोलण्याने राजश्री तिच्या कामविश्वातून सभोवतालच्या व्यावहारिक विश्वात आली. पण ते परत येणं तिला नको होतं... विशेषतः असे कोरडेपणे परतणे तर तिला अजिबात अमान्य होते. आत्ता तिला ह्या खोलीतून बाहेरही पडायचे नव्हते. परत आकाश 'ह्या' सिच्युएशनमध्ये येईल की नाही तिला...

प्रेरणा | भाग २१

ह्या अत्यंत उत्कट आणि सेक्सी प्रसंगीही आकाशला प्रेरणा आठवली हे बघून राजश्रीमधली स्त्री आतल्याआत जळायला लागली. त्या क्षणी तिला प्रेरणाचा प्रचंड हेवा वाटला. नकळत तिच्या मनात कधीही न पाहिलेल्या प्रेरणाशी अनामिक स्पर्धा सुरु झाली. हे चुक का बरोबर हे कळत नव्हते आणि विचार...

प्रेरणा | भाग २०

आकाशचा फोन ठेवल्यावर प्रेरणा विषण्ण झाली. तिनेच त्याला भरीला घातले होते पण आता तिलाच सहनही करावे लागणार होते. त्या मरगळलेल्या अवस्थेत मनाला आधार हवा म्हणुन तिने 'लता स्पेशल' प्लेयर मध्ये टाकली आणि तो दैवी आवाज थेट तिच्या हृदयावर वार करून गेले... यं हसरतों के दाग,...

प्रेरणा | भाग १९

बोलता बोलता आकाशने आपले हात पसरले आणि राजश्रीला आपल्या घट्ट मिठीत जखडून टाकले. तो त्याचा पुरुषी राकट स्पर्श तिला आपल्या सर्वांगावर जाणवला. त्या मिठीत कुठलीही भीड नव्हती... राजश्रीची छाती आकाशच्या भरदार छातीवर दाबली गेली. त्या अनपेक्षित भक्कम मिठीत एक क्षण तिचा श्वास...

प्रेरणा | भाग १८

मन शांत करून, शिकवणीतील प्रत्येक गोष्ट आठवून, एक दीर्घ श्वास घेऊन आकाशने राजच्या रुमच्या दरवाज्यावर नॉक केले तेव्हा घडयाळात ठीक पाच वाजून दहा मिनिटे झाली होती. दुसर्या नॉक नंतर दरवाजा उघडला आणि पिवळ्या साडीतील 'राज' चेहेर्यावर प्रश्नचिन्ह घेऊन दरवाजात उभी होती. आकाश...

प्रेरणा | भाग १७

"आकाश, तुझी ही प्रतिक्रिया मला खूप आवडली कारण त्यात तुझी माझ्यावर असलेली निष्ठा आणि प्रेम दिसते आहे. मी खरच खूप भाग्यवान आहे असे प्रेम करणारा पती मिळाला. प्रत्येक पत्नीची असा पती मिळावा अशीच इच्छा असते. मी सुद्धा काही वेगळी नाही आणि तरीही मीच तुला हे सांगते आहे....

प्रेरणा | भाग १६

“आकाश, माझ्या पगाराने काहीही होणार नाही हे तुलाही माहिती आहे. शिवाय मी नोकरी करायला लागले की बिजनेस पूर्वपदावर येईल. तुला मी दाखवले ना की हिशोबात किती घोळ होते ते... सो, हा उपाय बाद... माझ्या दृष्टीने आपल्याला नविन ऑर्डर्स मिळाल्या शिवाय काही खरे नाही" “मान्य आहे पण...

प्रेरणा | भाग १५

त्या दोन दिवसांत दोघांनी एकमेकांना जमेल तितके सुख दिले. कुठेही बाहेर फिरायला जाण्याचे विचारही त्यांच्या मनाला शिवले नाहीत. ते मंतरलेले दोन दिवस संपुर्ण जग फक्त त्या दोघांपुरते मर्यादित होते. वेळोवेळी खाण्याची ऑर्डर घेऊन येणारा वेटर सोडला तर त्या दोन दिवसात त्यांच्या...

प्रेरणा | भाग १४

प्रेरणा पूर्णपणे रिलॅक्स झाली आणि तिने अजुन पाय फाकवले. आपल्या कंबरेला किंचित धक्के देऊन ती आकाशला साथ दयायला लागली. तिची कडेलोटाची समीप आकाशला जाणवली. तिच्या छातीवरील हात काढुन त्याने तिच्या खांद्याखालून तिच्या पाठीवर आणले. तिला अक्षरशः अलगद मिठीत घेतले. पुढे होऊन...

प्रेरणा | भाग १३

हाताला रग लागली असे भासवून प्रेरणाने स्वतःच्या डोक्याखालचा आधाराचा हात काढला आणि ती आकाशच्या शेजारी पाठीवर उताणी झोपली. तिच्या अशा झोपण्यामुळे इतक्यावेळ विनाव्यत्यय दिसू शकणारी प्रेरणाची मादक छबी आकाशच्या नजरे समोरून दूर झाली. त्या क्षणी तिचा आकर्षक तितकाच मादक चेहेरा...

प्रेरणा | भाग १२

कामाग्नीमध्ये जळणार्या प्रेरणाचा झालेल्या गोष्टीवर विश्वासच बसेना. म्हणजे 'चोदा... सॉरी... खोदा पहाड आणि चुहा भी निकला नही?'... मनापासून तिला वाटले, लहान पण देगा... कित्ती छान लहानपण... कसली काळजी नाही... काही माहिती नाही... ती नेमानी येणारी पाळी नाही की शरीरात उठणारा...

प्रेरणा | भाग ११

भुकेल्या कुत्र्यापुढे हाडूक टाकले की तो जसा भुकेने पिसाळतो तसाच प्रेरणाच्या शब्दातून उतू जाणारी कामुकता आकाशला पिसाळून गेली. त्यालाही आता धीर धरवत नव्हता. त्याने पटकन प्रेरणाला सोडले आणि बाजुला उभा राहून तो सलवारीची नाडी सोडायला लागला. त्या घाईत आणि धांदलीत गाठ...

प्रेरणा | भाग १०

आकाशचे आक्रमण वाढले तशी प्रेरणाही उत्तेजीत झाली. गेला एक महिना ती तयार असुनही तिला 'ते' सुख मिळाले नव्हते. इतके जवळ असलेले लोणी वितळवायला तिचा 'विस्तव' नाकामियाब ठरला... पण आता ह्या लोण्याच्या स्पर्शाने विस्तवच पेटायला लागला. तिचे ओठ त्याच्या ओठांना आसुसून प्रतिसाद...

प्रेरणा | भाग ९

आता बुचकळ्यात पडायची पाळी आकाशची होती. त्याने तिला परत मिठीत बोलावले तेव्हा प्रेरणा बोलली... "माझ्या तोंडून आपले नाव ऐकून मस्त वाटले ना? मग मला पण असेच मस्त वाटू दे ना, तुझ्या तोंडून असे नाव ऐकून... आता तू उखाणा घे, तरच मी घरात आणि मुख्य म्हणजे तुझ्या मिठीत येईन..."...

प्रेरणा | भाग ८

आता शेवटचा काही प्रवास बाकी होता. त्याने तिची कंबर सोडली आणि हात वर घेतले. हात वर घेताना तिच्या शरीराला घासत वर घेतले. आपसूकच ते तिच्या पोटावर आले तेव्हा टी-शर्टच्या आत होते. पोटाला झालेला त्याच्या हातांचा स्पर्श तिला स्तंभित करून गेला. पण तिच्याकडे लक्ष न देता तिच्या...

प्रेरणा | भाग ७

किचनमधून मस्त ओम्लेटचा वास येत होता. चोटाच्या नाही पण पोटाच्या भुकेने आपसुक त्याचे पाय किचनकडे वळले. किचन मधल्या लहानशा डायनिंग टेबलावर प्रेरणाने सर्व मांडून ठेवले होते आणि ती आकाशचीच वाट बघत होती. अमित कुमार आणि लताच्या आवाजात आवाज मिसळुन तीही गुणगुणत होती... 'देखो...

प्रेरणा | भाग ६

आकाश काहीही न बोलता एकटक तिच्याकडे बघत होता आणि तिचे बोलणे कुठल्याही प्रतिक्रियेशिवाय ऐकत होता. त्याची ती स्थितप्रज्ञता बघून प्रेरणा पुढे बोलायला लागली... "म्हणुन मग अंघोळीला गेले तेव्हा मुद्दाम दार आतून लॉक केले नाही. वाटत होते, तू येशील, अपेक्षा होती तू येऊ नयेस......

प्रेरणा | भाग ५

दोघांच्याही अंगावर संपुर्ण कपडे तसेच असुनही दोघांना मिळणारे सुख काही और होते. दोघांनीही कधी असे सुख घेतले नव्हते. अंडरवेअरच्या आत आकाशचा लंड मस्त घासला जायला लागला आणि मिळणारे घर्षणसुख त्याला अनावर झाले. आकाशच्या धक्क्यांनी प्रेरणाची ओली गच्च पॅन्टी तिच्या दाण्यावर...

प्रेरणा | भाग ४

"हे बघ मला मान्य आहे की हा तुझ्यावर अन्याय आहे. माझे आत्ता झाले आणि आता तू इतका एक्साईट झालेला असताना मी तुला थांबवते आहे. पण माझा नाईलाज आहे. मी लग्ना आधी तुला करू देणार नाही. आत्ता तुला जितके करावेसे वाटते आहे त्याच्यापेक्षा जास्त मला करावेसे वाटते आहे. तुझे सुरूच...

प्रेरणा | भाग ३

तिच्या ओठांवर फिकटपणे जाणवलेली चहाची चव त्याच्या जीभेला तीव्रतेने जाणवली आणि तो तिच्या जीभेचा स्पर्श एक शिरशिरी त्याच्या लंडापर्यंत पोहचवून आला. दोघेही आसुसून किसिंग करत होते आणि वातावरण जास्त गरम होत होते. तिचे हात त्याच्या पाठीवर विसावले आणि तिचा सपोर्ट बघून त्याची...

प्रेरणा | भाग २

आकाशला सर्वात जास्त काही आवडले असेल तर तो तिचा स्वभाव. कुठल्याही वातावरणात कुठल्याही ग्रुप बरोबर क्षणात मिक्स होऊन जायचे आणि पुढच्याच क्षणी त्या ग्रुपचा केंद्रबिंदू बनायचे ही तिची हातोटी होती. स्वतःच्या करिअरच्या बाबतीत प्रेरणा खुपच महत्वाकांक्षी होती. तिच्या करिअरचा...

प्रेरणा

लेखन: कामसखी बंगल्याची बेल वाजली आणि त्याने दार उघडले. अपेक्षेप्रमाणे दारात 'ती' उभी होती. डिंपल कपाडिया सारखे मुलायम केस. माधुरी दीक्षित सारखा मासूम तितकाच मादक चेहेरा. तनुश्री दत्ता सारखे भरलेले अवयव. शिल्पा शेट्टी सारखी नाजुक कंबर. त्या शरीरावर लाल रंगाचा वनपीस......

error: नका ना दाजी असं छळू!!