प्रेरणा | भाग ९

आता बुचकळ्यात पडायची पाळी आकाशची होती. त्याने तिला परत मिठीत बोलावले तेव्हा प्रेरणा बोलली…

“माझ्या तोंडून आपले नाव ऐकून मस्त वाटले ना? मग मला पण असेच मस्त वाटू दे ना, तुझ्या तोंडून असे नाव ऐकून… आता तू उखाणा घे, तरच मी घरात आणि मुख्य म्हणजे तुझ्या मिठीत येईन…”

प्रेरणाच्या मागणीने आकाश विचारात पडला. ‘बुमरँग’ ह्या शब्दाशी त्याचा जवळुन परिचय झाला. त्याची मागणी तिने पूर्ण केल्याने तिची मागणी रास्त होती. तसेही तिची कुठलीही मागणी पूर्ण करायला तो नक्कीच तयार झाला असता. पण आत्ताची वेळ चुकीची होती. एक महिन्याच्या संयमाची आता समाप्ती होऊ घातली होती आणि अशावेळी ‘भात शिजेस्तोवर धीर धरवतो, वाफ निघेस्तोवर नाही…’ त्याचे तल्लख डोके कामाला लागले आणि काही क्षणात त्याच्या चेहेर्यावर स्मित पसरले. त्याला उखाणा आठवला किंवा त्याने एखादा उखाणा बनवला हे त्या स्मितावरून प्रेरणाला समजले. उत्सुकतेने ती ऐकू लागली…

प्रेरणा आणि आकाश – जोडा दिसेल सगळ्यात उठून लवकर घरात प्रवेश कर, माझा धीर चाललाय सुटून

त्यानेही खुबीने गुंफलेली दोघांची नावे, तिची पूर्ण केलेली मागणी आणि उखाण्यातून प्रकट केलेली आतुरता तिला भावली आणि घरात प्रवेश करून तिने स्वतःला आकाशच्या बाहुपाशात झोकून दिले. पायाने कसेबसे दार लोटुन आकाश प्रेरणाच्या मिठीत आणि चुंबनात बुडाला. तसेही प्रेरणा त्याला रोखत नव्हतीच आणि आता त्याला स्वतःला सुद्धा संयम बाळगायची आवश्यकता नव्हती. पण हीच ती रात्र होती ज्यासाठी आकाश इतके दिवस तरसत होता. त्याला ही नुसती उरकून टाकायची नव्हती तर त्याला क्षण न क्षण उपभोगायचा होता. एक सुंदर

चुंबन वसूल करून त्याने प्रेरणाला मिठीतून सैल सोडले. थोडासा मागे होऊन तो प्रेरणाला म्हणाला…

“आपले वैदिक पद्धतीने किंवा व्यवस्थित विधीवत लग्न झाले असते तर मला तुला मस्त सुंदर साडीत बघता आले असते. हा ड्रेस जरी छान असला आणि लग्नासाठी तू नवीन घेतला असलास तरी मला तुला आज रात्री साडीत बघायचे आहे. आत बेडच्या बाजूच्या कपाटात सर्वात खालच्या कप्प्यात एक बॉक्स आहे. त्यात मी आजच्यासाठी एक साडी आणली आहे. अंदाजाने तुझ्या मापाचा रेडीमेड ब्लाऊज आणि मॅचिंग परकर सुद्धा आहे. त्यावरच मोगर्याचा एक टपोरा गजरा सुद्धा आहे. आता पटकन आत जाऊन फ्रेश हो आणि मस्त साडी नेसून तयार हो. मग मला हाक मार”

त्याची ती तयारी आणि अपेक्षा ऐकून प्रेरणा हबकूनच गेली. आकाशचे तिच्यावर प्रेम आहे हे तिला माहीतच होते पण तो इतका रोमॅन्टीक असेल असे तिला वाटले नव्हते. तिला बोलायला शब्दच सुचत नव्हते. काही न बोलता त्याच्या ओठांचे एक पुसट चुंबन घेऊन ती आत निघून गेली. ती आत गेल्यावर येऊ घातलेल्या प्रसंगाच्या कल्पनेनेच आकाश उत्तेजीत व्हायला लागला. खास ह्या दिवसासाठी खपून त्याने काही निवडक गाणी गोळा

ती. पटकन जाऊन त्याने ती सीडी लावली आणि घर रफी आणि लताच्या आवाजाने भरून गेले…

दो सितारो का जमीं पर है मिलन आज की रात मुस्कुराता है उम्मीदो का चमन आज की रात रंग लायी है मेरे दिल की लगन आज की रात सारी दुनिया नजर आती है दुल्हन आज की रात

रफीच्या आवाजात स्वतःचा स्वर मिसळून आकाश एका वेगळ्याच बेहोश मुड मध्ये शिरला. किचनमध्ये जाऊन त्याने एक ग्लास दूध पटकन मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून त्यात थोडी साखर आणि दुधाचा मसाला टाकला. दूध हलवून ग्लास रेडी करेस्तोवर त्याला बाथरूम आणि मग बेडरूमच्या दारांचा आवाज आला. प्रेरणा बेडरूममध्ये गेल्याची चाहूल घेऊन आकाश लगबगीने बाथरूममध्ये शिरला. केसांची साफसफाई आधीच करून ठेवली असल्याने त्याने एक क्विक शॉवर घेतला आणि अंगावर डीओडरंट फवारून आणि चेहेर्यावर आफ्टरशेव्ह फासून त्याने शरीर एकदम सुगंधीत केले. हॉलमध्ये येऊन त्याने आपले लपवून ठेवलेले आतले कपडे आणि झब्बा सलवार काढले. आत प्रेरणा त्याच्यासाठी सजत होती. इथे अनुराधा पौडवाल आणि मोहम्मद अझीझच्या स्वरात स्वर मिसळून आकाश स्वतः सजायला लागला.

कितने दिनो के बाद है आयी सजना रात मिलन की अब हमसे ना सही जाये जुदाई आयी सजना रात मिलन की

तनहाई के रुसवाई के हम कितने गम झेले

कहने को तो साथ रहें हम फिर भी रहें अकेले मेरी हो के भी रही मुझसे परायी आयी रात मिलन की

दो रूहोंके मिलन का ये वक्त गुझर ना जाये मेहकी मेहकी रात मिलन की जाके फिर ना आये मिल जायेंगे हम राम दुहाई आयी रात मिलन की

गाण्यातील प्रत्येक शब्दातील अर्थ शोधत आणि त्यात आपल्याला शोधत आकाश तयार झालाच होता आणि त्याला आतून प्रेरणाची हाक आली. नुसत्या तिच्या आवाजानेही आकाशची उत्तेजना वाढली. इतके वर्षाचा उपास आज सुटणार होता. इतक्या प्रतिक्षेनंतर त्याची प्रिया आज खर्याअर्थाने ‘त्याची’ होणार होती. एकदा शेवटचे आपल्या सजलेल्या गुलजार रुपाकडे बघून आकाशने दुधाचा ग्लास उचलला आणि तो आतल्या खोलीकडे निघाला. दार ढकलून आत गेला तर आतमध्ये अंधार होता. अंदाजाने टेबलावर ग्लास ठेऊन आकाश मागे आला आणि त्याने बेडरूमचे दार बंद केले आणि नेहेमीचा ट्यूबलाईट न लावता त्याने वरचे झुंबर लावले. त्याचा प्रकाश भगभगीत न ठेवता रूम मधले सगळे दिसेल इतपत ठेवला. त्या हेलकावत्या मंद प्रकाशात आकाशने पलंगाकडे बघितले.

लाल साडीत डोक्यावरून धुंघट घेऊन प्रेरणा पलंगावर निश्चल बसली होती. बेडरूममध्ये एसीचा थंडावा आणि मोगर्याच्या फुलांचा मंद धुंद करणारा गंध पसरला होता. त्या वातावरणाने आकाशची उत्तेजना शिगेला पोहोचली. नकळत आकाशच्या मनात मुकेशचा आवाज स्त्रवला..

कभी कभी मेरे दिल में, खयाल आता है की जैसे तुजको बनाया गया हैं मेरे लिये तू अबसे पहेले सितारों में बस रही थी कहीं तुझे जमीं पे बुलाया गया है मेरे लिये

त्या दृश्याने आपला बिघडलेला श्वास नियंत्रित करायचा प्रयत्न करत आकाश पुढे सरकला. बेडच्या कडेला अर्धवट बसत त्याने आपली उत्तेजना काबूत आणण्याचा प्रयत्न केला. किंचित खाकरून त्याने प्रेरणाला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. त्याच्या चाहुलीने प्रेरणा किंचित हलली पण काहीही न बोलता आकाशच्या पुढच्या क्रियेची वाट बघत राहिली. तिच्याकडून बाकी काही प्रतिक्रिया न आल्याने आकाशला पुढची जबाबदारी स्वतःच्याच खांद्यावर आल्याची जाणीव झाली.

थोडासा आत सरकून बसत आकाशने तिचा धुंघट अलगद धरला आणि हळुवारपणे वर उचलायला लागला. जसजसा धुंघट वर जायला लागला तसतसा प्रेरणाचा चेहेरा दृष्टिक्षेपात यायला लागला. हलकाच साजशृंगार आणि आत्ताच्या क्षणाची लज्जा… त्यावर पडणारा झुंबराचा मंद धुंद प्रेकाश… ह्यामुळे तिचा चेहेरा सुंदर दिसत होता. आपल्या चेहेर्याकडे आकाश रोखून बघतोय ह्या जाणीवेने प्रेरणा संकोचली आणि नजर खाली करून अजुन सावरून बसली. तिचा तो सुंदर चेहेरा, त्यावरची लाली, लज्जेची नजाकत बघून आकाशच्या हृदयात सप्तसूर उमटायला लागले.

कभी कभी मेरे दिल में, खयाल आता है की जैसे बजती है शहनाईया सी राहों मे

सुहागरात है घुघट उठा रहा हुँ मैं सिमट रही है तू शरमा के अपनी बाहों में

धुंघट बाजुला करून आकाशने प्रेरणाचा चेहेरा ओंजळीत धरला. चेहेरा वर झाला तरी तिची नजर लज्जेने खाली झुकली होती. अलगद पुढे होऊन आकाशने आपले ओठ तिच्या पापण्यांवर टेकवले. तो त्याचा स्पर्श तिच्या शरीरभर उत्तेजना पसरवून गेला. तिच्या चेहेर्याकडे इतक्या जवळुन बघताना आकाशला तिचे लिपस्टीकच्या हलक्याशा स्पर्शाने लाल झालेले आणि कामोत्तेजनेमुळे थरथरणारे ओठ दिसले. न राहवून आकाशने आपले ओठ त्या मुलायम ओठांवर टेकवले. आजपर्यंतचे सर्व स्पर्श पुसले जावून हा स्पर्श ‘प्रथम स्पर्श’ असल्याचा फील दोघांना आला आणि ‘पहिल्या रात्रीच्या’ ओठांच्या पहिल्या मिलनाने दोघेही शहारले.

ओठांच्या त्या मिलनात गुंग होत आकाशने हात तिच्या डोक्यामागे नेला आणि तिच्या केसांची क्लिप काढ्न टाकली. तिचा भरगच्च केशसंभार क्लीपचा अडसर दूर होताच तिच्या खांद्यावर दोन्हीकडे पसरला. प्रेरणाच्या ओठांचे रसपान चालूच ठेऊन आकाशने तिचे केस पुढे घेतले आणि दोघांच्या चेहेर्यावर आणून सोडून दिले. ते चुंबनमग्न प्रणयी जोडपं त्या केसांच्या धुंदकुंद वासात आणि स्पर्शात झाकले गेले. आकाशने तिचा चेहेरा ओंजळीतून सोडून तिला आपल्या हलक्या मिठीत घेतले.

कभी कभी मेरे दिल में, खयाल आता है की ये बदन ये निगाहे मेरी अमानत है ये गेसंओ की घनी छांव है मेरी खातीर ये होठ और ये बाहें मेरी अमानत है

प्रेरणा | भाग ३५

“राजश्री, आकाश म्हणतो आहे ते खरे आहे. सॉरी, तो तुमच्या ग्रुपचा डायरेक्टर होणार नाही.” प्रेरणाने आकाशच्या खांद्यावर हात ठेऊन ठामपणे त्याला अनुमोदन दिली. दोघांच्याही ह्या ठाम बोलण्याने राजश्री भारावली. आपले मित्र किती श्रेष्ठ आहेत हे पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले. पण...

प्रेरणा | भाग ३४

"ये बस. तुला असे एकदम बोलावणे पाठवले म्हणुन आश्चर्य वाटले असेल ना?" प्रेरणाच्या चेहेर्याकडे बघून राजश्रीने ताडले. प्रेरणाची मान नकळत हलली. आपला होरा बरोबर आलेला बघून राजश्रीच पुढे बोलायला लागली. "अग आकाशला भेटून त्या दिवशी दिल्लीला गेले तेव्हाच ठरवले होते की तुला...

प्रेरणा | भाग ३३

दोघांना जाग आली तेव्हा आठ वाजत आले होते. आकाशने भराभर तयारी केली. राजश्रीने अकराचे फ्लाईट बुक करून घेतले. दोघांनी एकदमच रूम सोडली. राजश्रीने आकाशला स्वतःबरोबर टॅक्सीने यायला भाग पाडले. एअरपोर्टवर उतरताना तिने फक्त "लवकरच भेट्" इतकाच निरोप घेतला. उतरल्यावर...

प्रेरणा | भाग ३२

राजश्रीला त्याच्या हालचालीतील बदल जाणवला. त्याचे हुंकार तिने टिपले. आकाशची अवस्था तिच्या लक्षात आली. एक क्षण तिने जमेल तितका त्याचा लंड आत खोल खुपसून घेतला... आणि दुसर्या क्षणी तिने त्याचा लंड तोंडातून काढुन दूर केला... गोट्या सोडल्या... ती त्याच्या समोर उभी राहिली....

प्रेरणा | भाग ३१

त्याच्याकडे मादक कटाक्ष टाकत राजश्री परत फिरली आणि त्याला पाठमोरी झाली. आकाशचे लक्ष परत तिच्या लयबद्ध हलणार्या गोर्या कुंभांकडे जायला लागले. तेवढयात त्याच्या नजरेने हेरले की राजश्रीचे दोन्ही हात छातीपासून दूर झाले आहेत आणि तिच्या हातात ब्लाऊजच्या दोन कडा आहेत. म्हणजे...

प्रेरणा | भाग ३०

“कशी दिसते आहे मी?" शेवटी राजश्रीने प्रश्न विचारला आणि त्याची तंद्री भंग केली. तंद्रीतून बाहेर पडलेला आकाश शब्दांसाठी आपल्या मेंदूतील कप्पे तपासायला लागला. शेवटी योग्य शब्द न मिळाल्याने हतबल झाला आणि व्हिस्कीच्या एका मोठया घोटाबरोबर त्याने ती हतबलता गिळण्याचा प्रयत्न...

प्रेरणा | भाग २९

बाथरुमचे दार उघडून राजश्री आत आली. अंगावर एकही कपडा नसलेली राजश्री आकाश बरोबर शॉवरखाली शिरली. दोघेही काहीवेळ गरम पाण्यात आपला थकवा घालवत आणि एकमेकांना साफ करत राहिले. पोटातील कावळे ऐकेनासे झाले तेव्हा झकत शॉवर बंद करून आकाश बाहेर पडला. एक नग्न स्त्री आणि एक नग्न पुरुष...

प्रेरणा | भाग २८

आकाशच्या जिभेचा, दातांचा, ओठांचा स्पर्श आपल्या छातीवर अनुभवत राजश्री त्याचे केस फिस्कटत राहिली. एक अनामिक सळसळ तिच्या शरीरभर दौडू लागली. आकाशने तिच्यातील बदल टिपले. आपले दोन्ही हात वर करून त्याने तिची कंबर पकडली. तिला आपल्याकडे ओढून त्याने आपले हात तिच्या मागच्या...

प्रेरणा | भाग २७

ती दाराआड दिसेनाशी झाल्यावर आकाशला आपल्या नग्न शरीराची, कडक लंडाची, त्यावर वाळलेल्या चिकाची, हातातील फोनची, आणि त्यायोगाने प्रेरणाची आठवण आली. प्रेरणा आठवल्यावर तिने सांगितलेले काम आठवले. प्रेरणाचे काम म्हणजे राजश्रीला झवणे हे लक्षात आल्यावर त्याला काही क्षणापुर्वीची...

प्रेरणा | भाग २६

“काय ग, तू आज इथेच रहाणार आहेस? जात नाहीस आज? आराम का आज मस्त? मज्जा आहे बाबा... बरोबर आहे... थकली असशील ना तू?" तिला डोळा मारत आकाश बोलला. “काय ग, तू आज इथेच रहाणार आहेस? जात नाहीस आज? आराम का आज मस्त? मज्जा आहे बाबा... बरोबर आहे... थकली असशील ना तू?" तिला डोळा मारत...

प्रेरणा | भाग २५

आकाशने कंबर थोडी पुढे आणली आणि राजश्रीच्या योनीमुखावर आपला लंड टेकवला. त्याच्या लंडाच्या स्पर्शाने उसळलेली वासनेची लाट सहन करत राजाश्रीने पाय किंचित हलवून त्याची पोझिशन सेट केली. तिच्या नजरेतील संमती वाचुन त्याने हलकेच जोर लावला. एकदा गळून नंतर सतत पाझरणार्या तिच्या...

प्रेरणा | भाग २४

इतक्यावेळ झालेल्या खेळाने आकाशही मेटाकुटीला आला होता. आत्ता हिच्या जागी प्रेरणा असती तर आकाशने कधीच त्याचा पाईप तिच्यात मोकळा केला असता. एव्हाना त्यांचा दुसरा राउंड देखील झाला असता. पण इथे प्रेरणा नव्हती तर तिने दिलेल्या टिप्स होत्या... त्या अनुषंगाने गाठायचे एक...

प्रेरणा | भाग २३

ती अनपेक्षित वेदना त्याच्या अपेक्षेप्रमाणे तिला प्रचंड उत्तेजीत करून गेली. तिने डोळे खाडकन उघडले आणि तिला आकाशच्या चेहेर्यावर एक कामुक खोडकर हास्य दिसले. तिच्या डोळ्यात लाज प्रकटली. पटकन पुढे होऊन आकाशने तिचे ओठ आपल्या ओठांत बंदिस्त केले. परत एकदा धुंद चुंबनाचा आस्वाद...

प्रेरणा | भाग २२

आकाशच्या बोलण्याने राजश्री तिच्या कामविश्वातून सभोवतालच्या व्यावहारिक विश्वात आली. पण ते परत येणं तिला नको होतं... विशेषतः असे कोरडेपणे परतणे तर तिला अजिबात अमान्य होते. आत्ता तिला ह्या खोलीतून बाहेरही पडायचे नव्हते. परत आकाश 'ह्या' सिच्युएशनमध्ये येईल की नाही तिला...

प्रेरणा | भाग २१

ह्या अत्यंत उत्कट आणि सेक्सी प्रसंगीही आकाशला प्रेरणा आठवली हे बघून राजश्रीमधली स्त्री आतल्याआत जळायला लागली. त्या क्षणी तिला प्रेरणाचा प्रचंड हेवा वाटला. नकळत तिच्या मनात कधीही न पाहिलेल्या प्रेरणाशी अनामिक स्पर्धा सुरु झाली. हे चुक का बरोबर हे कळत नव्हते आणि विचार...

प्रेरणा | भाग २०

आकाशचा फोन ठेवल्यावर प्रेरणा विषण्ण झाली. तिनेच त्याला भरीला घातले होते पण आता तिलाच सहनही करावे लागणार होते. त्या मरगळलेल्या अवस्थेत मनाला आधार हवा म्हणुन तिने 'लता स्पेशल' प्लेयर मध्ये टाकली आणि तो दैवी आवाज थेट तिच्या हृदयावर वार करून गेले... यं हसरतों के दाग,...

प्रेरणा | भाग १९

बोलता बोलता आकाशने आपले हात पसरले आणि राजश्रीला आपल्या घट्ट मिठीत जखडून टाकले. तो त्याचा पुरुषी राकट स्पर्श तिला आपल्या सर्वांगावर जाणवला. त्या मिठीत कुठलीही भीड नव्हती... राजश्रीची छाती आकाशच्या भरदार छातीवर दाबली गेली. त्या अनपेक्षित भक्कम मिठीत एक क्षण तिचा श्वास...

प्रेरणा | भाग १८

मन शांत करून, शिकवणीतील प्रत्येक गोष्ट आठवून, एक दीर्घ श्वास घेऊन आकाशने राजच्या रुमच्या दरवाज्यावर नॉक केले तेव्हा घडयाळात ठीक पाच वाजून दहा मिनिटे झाली होती. दुसर्या नॉक नंतर दरवाजा उघडला आणि पिवळ्या साडीतील 'राज' चेहेर्यावर प्रश्नचिन्ह घेऊन दरवाजात उभी होती. आकाश...

प्रेरणा | भाग १७

"आकाश, तुझी ही प्रतिक्रिया मला खूप आवडली कारण त्यात तुझी माझ्यावर असलेली निष्ठा आणि प्रेम दिसते आहे. मी खरच खूप भाग्यवान आहे असे प्रेम करणारा पती मिळाला. प्रत्येक पत्नीची असा पती मिळावा अशीच इच्छा असते. मी सुद्धा काही वेगळी नाही आणि तरीही मीच तुला हे सांगते आहे....

प्रेरणा | भाग १६

“आकाश, माझ्या पगाराने काहीही होणार नाही हे तुलाही माहिती आहे. शिवाय मी नोकरी करायला लागले की बिजनेस पूर्वपदावर येईल. तुला मी दाखवले ना की हिशोबात किती घोळ होते ते... सो, हा उपाय बाद... माझ्या दृष्टीने आपल्याला नविन ऑर्डर्स मिळाल्या शिवाय काही खरे नाही" “मान्य आहे पण...

प्रेरणा | भाग १५

त्या दोन दिवसांत दोघांनी एकमेकांना जमेल तितके सुख दिले. कुठेही बाहेर फिरायला जाण्याचे विचारही त्यांच्या मनाला शिवले नाहीत. ते मंतरलेले दोन दिवस संपुर्ण जग फक्त त्या दोघांपुरते मर्यादित होते. वेळोवेळी खाण्याची ऑर्डर घेऊन येणारा वेटर सोडला तर त्या दोन दिवसात त्यांच्या...

प्रेरणा | भाग १४

प्रेरणा पूर्णपणे रिलॅक्स झाली आणि तिने अजुन पाय फाकवले. आपल्या कंबरेला किंचित धक्के देऊन ती आकाशला साथ दयायला लागली. तिची कडेलोटाची समीप आकाशला जाणवली. तिच्या छातीवरील हात काढुन त्याने तिच्या खांद्याखालून तिच्या पाठीवर आणले. तिला अक्षरशः अलगद मिठीत घेतले. पुढे होऊन...

प्रेरणा | भाग १३

हाताला रग लागली असे भासवून प्रेरणाने स्वतःच्या डोक्याखालचा आधाराचा हात काढला आणि ती आकाशच्या शेजारी पाठीवर उताणी झोपली. तिच्या अशा झोपण्यामुळे इतक्यावेळ विनाव्यत्यय दिसू शकणारी प्रेरणाची मादक छबी आकाशच्या नजरे समोरून दूर झाली. त्या क्षणी तिचा आकर्षक तितकाच मादक चेहेरा...

प्रेरणा | भाग १२

कामाग्नीमध्ये जळणार्या प्रेरणाचा झालेल्या गोष्टीवर विश्वासच बसेना. म्हणजे 'चोदा... सॉरी... खोदा पहाड आणि चुहा भी निकला नही?'... मनापासून तिला वाटले, लहान पण देगा... कित्ती छान लहानपण... कसली काळजी नाही... काही माहिती नाही... ती नेमानी येणारी पाळी नाही की शरीरात उठणारा...

प्रेरणा | भाग ११

भुकेल्या कुत्र्यापुढे हाडूक टाकले की तो जसा भुकेने पिसाळतो तसाच प्रेरणाच्या शब्दातून उतू जाणारी कामुकता आकाशला पिसाळून गेली. त्यालाही आता धीर धरवत नव्हता. त्याने पटकन प्रेरणाला सोडले आणि बाजुला उभा राहून तो सलवारीची नाडी सोडायला लागला. त्या घाईत आणि धांदलीत गाठ...

प्रेरणा | भाग १०

आकाशचे आक्रमण वाढले तशी प्रेरणाही उत्तेजीत झाली. गेला एक महिना ती तयार असुनही तिला 'ते' सुख मिळाले नव्हते. इतके जवळ असलेले लोणी वितळवायला तिचा 'विस्तव' नाकामियाब ठरला... पण आता ह्या लोण्याच्या स्पर्शाने विस्तवच पेटायला लागला. तिचे ओठ त्याच्या ओठांना आसुसून प्रतिसाद...

प्रेरणा | भाग ८

आता शेवटचा काही प्रवास बाकी होता. त्याने तिची कंबर सोडली आणि हात वर घेतले. हात वर घेताना तिच्या शरीराला घासत वर घेतले. आपसूकच ते तिच्या पोटावर आले तेव्हा टी-शर्टच्या आत होते. पोटाला झालेला त्याच्या हातांचा स्पर्श तिला स्तंभित करून गेला. पण तिच्याकडे लक्ष न देता तिच्या...

प्रेरणा | भाग ७

किचनमधून मस्त ओम्लेटचा वास येत होता. चोटाच्या नाही पण पोटाच्या भुकेने आपसुक त्याचे पाय किचनकडे वळले. किचन मधल्या लहानशा डायनिंग टेबलावर प्रेरणाने सर्व मांडून ठेवले होते आणि ती आकाशचीच वाट बघत होती. अमित कुमार आणि लताच्या आवाजात आवाज मिसळुन तीही गुणगुणत होती... 'देखो...

प्रेरणा | भाग ६

आकाश काहीही न बोलता एकटक तिच्याकडे बघत होता आणि तिचे बोलणे कुठल्याही प्रतिक्रियेशिवाय ऐकत होता. त्याची ती स्थितप्रज्ञता बघून प्रेरणा पुढे बोलायला लागली... "म्हणुन मग अंघोळीला गेले तेव्हा मुद्दाम दार आतून लॉक केले नाही. वाटत होते, तू येशील, अपेक्षा होती तू येऊ नयेस......

प्रेरणा | भाग ५

दोघांच्याही अंगावर संपुर्ण कपडे तसेच असुनही दोघांना मिळणारे सुख काही और होते. दोघांनीही कधी असे सुख घेतले नव्हते. अंडरवेअरच्या आत आकाशचा लंड मस्त घासला जायला लागला आणि मिळणारे घर्षणसुख त्याला अनावर झाले. आकाशच्या धक्क्यांनी प्रेरणाची ओली गच्च पॅन्टी तिच्या दाण्यावर...

प्रेरणा | भाग ४

"हे बघ मला मान्य आहे की हा तुझ्यावर अन्याय आहे. माझे आत्ता झाले आणि आता तू इतका एक्साईट झालेला असताना मी तुला थांबवते आहे. पण माझा नाईलाज आहे. मी लग्ना आधी तुला करू देणार नाही. आत्ता तुला जितके करावेसे वाटते आहे त्याच्यापेक्षा जास्त मला करावेसे वाटते आहे. तुझे सुरूच...

प्रेरणा | भाग ३

तिच्या ओठांवर फिकटपणे जाणवलेली चहाची चव त्याच्या जीभेला तीव्रतेने जाणवली आणि तो तिच्या जीभेचा स्पर्श एक शिरशिरी त्याच्या लंडापर्यंत पोहचवून आला. दोघेही आसुसून किसिंग करत होते आणि वातावरण जास्त गरम होत होते. तिचे हात त्याच्या पाठीवर विसावले आणि तिचा सपोर्ट बघून त्याची...

प्रेरणा | भाग २

आकाशला सर्वात जास्त काही आवडले असेल तर तो तिचा स्वभाव. कुठल्याही वातावरणात कुठल्याही ग्रुप बरोबर क्षणात मिक्स होऊन जायचे आणि पुढच्याच क्षणी त्या ग्रुपचा केंद्रबिंदू बनायचे ही तिची हातोटी होती. स्वतःच्या करिअरच्या बाबतीत प्रेरणा खुपच महत्वाकांक्षी होती. तिच्या करिअरचा...

प्रेरणा

लेखन: कामसखी बंगल्याची बेल वाजली आणि त्याने दार उघडले. अपेक्षेप्रमाणे दारात 'ती' उभी होती. डिंपल कपाडिया सारखे मुलायम केस. माधुरी दीक्षित सारखा मासूम तितकाच मादक चेहेरा. तनुश्री दत्ता सारखे भरलेले अवयव. शिल्पा शेट्टी सारखी नाजुक कंबर. त्या शरीरावर लाल रंगाचा वनपीस......

error: नका ना दाजी असं छळू!!