बत्तीस शिकार्यांची राणी | भाग ३

 रतीने हळूच त्याच्या कानाचा चावा घेतला तसा रक्षत त्या सुंदर क्षणामधून बाहेर आला… त्याने डोळे उघडून रतीकडे बघितल…

तिच्या ओठांवर खट्याळ आणि गोड हसू होत, जे रक्षतला भुलवायला पुरेस होत… त्याच्या ओठांवर हसू पसरलं… त्याने तिची हनुवटी वरती उचलून तिचे थरथरणारे ओठ स्वतःच्या ओठांनी शांत केले…

तीचे डोळे आपसूक बंद झाले… अगदी हळुवार अलवार स्पर्श होता त्याचा… त्याचे नरम ओठ तिच्या ओठांवर फिरत होते… ते चुंबन कधी उत्कट होत गेलं हे ना तिला समजल ना रक्षतला… त्यानेच काही वेळाने तिचे ओठ मुक्त केले… तिने लाजून त्याच्या छातीत चेहरा लपवला…

 तिच्या या कृतीने रक्षत हसला आणि तिला आजून जास्त कवटाळत… तिच्या गालावर गुलाब फुलले होते… काही वेळ तसाच गेला… मग तिने त्याला बदलायला काही वस्त्र दिले आणि स्वतः ही आवरायला गेली…

 काही वेळाने रक्षत त्यांच्या शयन कक्षात आला… तर समोरच दृश्य आजून जास्त मोहित करणार होत… त्यामुळे त्याच्या संयमाचा बांध आता तुटणार होता… त्याच्या शरीरावर शहारे फुलले होते…

 काही वेळाने रक्षत त्यांच्या शयन कक्षात आला… तर समोरच दृश्य आजून जास्त मोहित करणार होत… त्यामुळे त्याच्या संयमाचा बांध आता तुटणार होता… त्याच्या शरीरावर शहारे फुलले होते…

 तो शयन कक्षात फुलांच्या सुगंधाने आणि दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला होता… रती त्या मोठ्या आलिशान पलंगावर बसली होती… रक्षत आला त्यामुळे ती उठून बसली… रक्षत भान हरपून तिच्याकडे बघत होता…

 तिचे लांब लचक काळेभोर केस तिने मोकळे सोडले होते, तिने आताच स्नान केल्यामुळे केसांतून काही पाण्याचे थेंब तिच्या पाठीवर आणि मानेवर ओघळत होते… तिने डोळ्यात भरलेलं घट्ट काजळ,

तिच्या दाट पापण्यांची शोभा वाढवत होत… तिची शरीराची कांती उजळून निघाली होती… तिच्या नाजूक गोबर्या गालावर फिकट गुलाबी रंगाची छटा पसरली होती, जणू कुणी गुलाल फासला असावा…

ओठांवर मनाला घायाळ करणार गोड हसू होत, तिच्या ओठांचा स्पर्श रक्षतला आठवत होता… तिच्या चेहर्यावर येणार्या चुकार बटा सुद्धा तिच्या सौंदर्यात भर घालत होत्या… तिने केसात मळलेला सोनचाफा

किती म्हणून आवडला असेल रक्षतला… तिच्या शरीरावर एकही दागिना नव्हता, तिने फक्त फुलांचा शृंगार केला होता… तिच्या उघड्या पोटावर असणार्या नाजूक मोगर्याच्या कळ्याचा तो कमर बंद, तिच्या नाभीला जाऊन स्पर्श करणारा त्या कमर बंदचा लटकणार झुपका, तिच्या खोल गळ्यात घुसू पाहणारा तो हार, हे सगळ बघून जणू त्याला त्या फुलांच्या दागिन्यांचा हेवा वाटत होता…

 रक्षत तिच्या सौंदर्याचा मनसोक्त आनंद घेत होता, फक्त डोळ्यांनीच तिला प्राशन करत होता… त्याच्या अश्या एकटक बघण्याने तिचे डोळे आपोआप लाजेने खाली झुकलं, तिच्या चेहर्यावर कमळ फुललं होत… तिच्या नजर झुकवण्याने रक्षत भानावर आला, आणि तिच्याकडे गेला… ती जरी तिची शेवटची चाल खेळतं असली तरी सुद्धा ती सगळ विसरून लाजली होती, आणि हेच तिचं लाजन त्याला खूप भावल होत… तिच्या डोळ्यांत असणारे भाव म्हणजेच तिची अनुमती होती… आता त्याला हे कुठे माहिती होत की सगळं काही तिनेच घडवून आणलं आहे… रक्षत पुढे झाला…

 त्याने तिची हनुवटी वरती केली… तिच्या डोळ्यांत असणारे ते प्रणयातुर भाव त्याला सहज कळतं होते… तिने त्याच्या डोळ्यात बघितल… खूप सार प्रेम होत त्याच्या डोळ्यांत, तिला खूप वेगळी भावना मनात उमटली, आ पण चूक करतो आहे का रक्षतला यात अडकून अस वाटायला लागलं, आतापर्यंत कधीच कोणाच्या नजरेत तिने इतकं प्रेम बघितल नव्हत… तिच्या ही नकळत तिचे डोळे भरून आले… तिच्या नजरेतली वेदना रक्षत ना लगेच समजली, त्याने तिच्याकडे बघून नाही अशी मान हलवली तरी ही तो एक चुकार अश्रू बाहेर पडलाच… त्याने हळुवार तिच्या गालावर ओघळणारा तो टपोरा अश्रू पुसला आणि तिला मिठीत घेतलं… त्यांना आता शब्दांची गरज नव्हती, आल्यापासून ते एक शब्द ही बोलले नव्हते… फक्त त्यांची नजर आणि स्पर्श बोलत होते…

 रक्षतच्या मिठीत ती खूप शांत झाली, तिला आता हे सगळ काही विसरून त्याला जीवनदान द्यायचं होत, तिला त्याची शिकार करायची नव्हती… पण आताच अस का होत आहे हे मात्र तिला समजत नव्हत… तिने दिर्घ श्वास घेत त्याची मिठी आजून जास्त घट्ट केली…

रक्षतला हे जाणवलं… त्याने त्याची मिठी सोडवली… आणि नजरेनेच काय म्हणून विचारलं… तिने काही नाही अश्या भावात मान हलवली… तिने जे ठरवलं होत त्यात ती सफल होणार होती का??

करू शकणार होती का ती रक्षतची शिकार??? होणार होती का ती या बत्तीस शिकारीच्या जाळ्यातून, की पुन्हा एकदा अशीच अडकून पडणार होती त्याच चक्रात????…

 तिला विचारत हरवलेलं बघून रक्षतने तिला खाली बसवलं आणि थोड पाणी दिलं… नंतर मात्र रतीने सगळे विचार बाजूला सारले…

आता खर्या अर्थाने रती रक्षत एक होणार होते, त्यांच्या प्रणय क्रिडेचा सोहळा रंगणार होता… आणि त्याचा साक्षीदार होणार होता तो भव्य महाल…

 रक्षतने रतिच्या कपाळावर अलगत ओठ टेकवले, तिच्या शरीराची होणारी नाजूक अशी थरथर त्याच चित्त वेधून घेत होती…

ती जरी या खेळात तरबेज असली तरी रक्षत मात्र नवखा होता…

आणि त्याला यात गुंतवून ठेवून परिपूर्ण आनंद देणे ही रतीची जबाबदारी होती… त्यामुळे तो नवखेपणा तिच्यात ही नकळत तयार झाला होता…

 रक्षतने तिच्या केसात असलेला सोनचाफा काढला… आणि तिच्या ओल्या लांब लचक केसांचा सुगंध घेतला… नंतर त्याने हळुवार तिच्या गालावर हात फिरवत त्याचे ओठ तिच्या गळ्यावर फिरवले…

त्याच्या ओठांच्या नरम मुलायम स्पर्शाने रतीचे रोम रोम शहारले होते… तिचे डोळे आपसूक बंद झाले, आणि ती स्वर्ग सफर करू लागली… रक्षतने हळू हळू तिला फुलवत आणल होत… तिच्या शरीरावर फिरणारी त्याची बोटं आणि त्याच्या ओठांचा होणारा स्पर्श तिला वेड लावत होता… नंतर रक्षतने तिच्या गळ्यात असणारा तो फुलांचा हात काढून टाकला, आणि तिच्या छातीला घट्ट बांधून ठेवलेल्या त्या वस्त्राला सोडून तिला मोकळं केलं… त्याच्या या कृतीने रतिच्या चेहर्यावर आणि डोळ्यात लज्जेचे भाव उमटले… तिने तसचे रक्षतला मीठी मारली आणि स्वतःला त्याच्या अलिंगणात लपवून ठेवलं…

 रक्षतला थोड हसू आलं तिच्या या वेडेपणा वर, किती म्हणून प्रेम आलं असेल तिच्या या बालिश कृतीवर… त्याने तिला मिठीत कुरवाळत शांत केलं… शेवटी किती ही झालं तरी स्तन हे स्त्रीचा दागिना असतो, तिच्या शरीरावर देवाने दिलेलं एक वरदान, प्रेमाचं प्रतिक, ममता वात्सल्याचा झरा… रक्षतने तिच्या भावना अबोल भाषेतून समजुन घेतल्या होत्या, त्याला कोणतीही घाई करायची नव्हती… तिला तिला खुलवत फुलवत आनंद देत घेत ही रात्र सजवायची होती… तिच्या भावनांचा आदर करण ही त्याची जबादारी होती…

 त्याने तिला कुशीतच विचारलं, तू तयार आहेस??? तिने त्याच्याकडे बघितल आणि त्याच्या ओठांवर ओठ टेकले… त्यामुळे रक्षतच्या ओठांवर हसू आलं, ते ही तिला जाणवलं… तिला समजत नव्हत ती इतकी का त्यात वाहवत जाते आहे, कदाचित ही शेवटची चाल असेल म्हणून, तिची यातून मुक्तता होणार असेल म्हणून??

तिला समजत नव्हत नक्की काय होत आहे, पण तिला हा आनंद घ्यायचा होता, तो प्रेमाचं क्षण जगायचा होता… आतापर्यंत तिने हे असे क्षण खूप वेळा अनुभवले होते, जवळजवळ ३१ वेळा, पण तिला या आधी इतकं सुख कधीच भेटल नव्हत… तिने सगळे विचार बाजूला झटकले आणि रक्षतकडे लक्ष केंद्रित केलं…

 तिची अनुमती भेटल्याने रक्षतने तिला मिठीतून बाजूला केले…

आणि तिच्या खोल गळ्यात त्याचा चेहरा घासला… त्याचा स्पर्श होताच तिने एक दिर्घ श्वास घेतला… रक्षतला तर वेड लागायचं बाकी होत…

इतका तो हरवून गेला होता… तिच्या त्या गोर्या मांसल उरोजांवर हिरव्या नसा फुगून वर आल्या होत्या, तिची श्वास घेताना होणार हलचाल त्याला खूप उत्तेजित करत होती… त्याने मनसोक्त तिच्या उरोजांचा आस्वाद घेतला… मग हळू हळू त्याने तिच्या नाभीकडे पलायन केलं… तिच्या नाजूक मुलायम पोटावर आणि कंबरेभोवती त्याच्या थंड हातांचा स्पर्श तिला प्रणयाच्या खोल नशेत ढकलत होता…

त्याने तिच्या नाभी जवळ असणारा तो फुलांचा झुबा ओठांनी उचलला आणि बाजूला केला… तिथे चुंबन करून त्याने तो फुलांचा बंद काढून टाकला… त्याच्या ओल्या जीभेचा स्पर्श तिच्या नाभीच्या भोवताली तिला जाणवू लागला… तो जे काही करत होता त्याने तीच शरीर आकसल जात होत… तो आनंद तिला परमोच्च क्षणचा आस्वाद देत होता…

 रक्षतने हळू हळू तिच्या शरीराचा ताबा मिळवला, आता त्यांच्या उघड्या शरिरांची देवाण घेवाण सुरू झाली होती… तिच्या मादक नाजूक शरीराला रक्षतने आपलस केलं होत, तिच्यात सामावून जाताना रक्षत सार काही विसरला होता, तिच्यात सामावून जाण्याची अनुभूती काही औरच होती… दोघांचे ही डोळे बंद होते, आता त्या कक्षात फक्त दोघांच्या जड झालेल्या श्वासांचे आणि तिच्या मादक नाजूक स्वरांचे संगीत गुंजत होते… त्यांच्या या हळुवार फुलवत जाणार्या प्रणयाचा कोणालाही हेवा वाटावा असा तो प्रसंग होता…

रती खूप सुखावली होती… त्याच्या मिठीत, त्या समागमामध्ये खरच समरस झाली होती… दोघे ही आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलत होते… रक्षतचे तर फक्त ओठ बोलत होते… तिच्या शरीराच्या प्रत्येक इंचावर त्यांच्या प्रेमाच्या खुणा होत्या…

  पण हे सुख, आनंदाचा हा हिंदोळा कधीतरी थांबणार होता, प्रणय

त्या शेवटच्या क्षणात येऊन पोहचला होता… रक्षत तर पूर्ण हरवून गेला होता, पण रती मात्र भानावर आली, तो परमोच्च क्षणी भेटणार आनंद रक्षत घेत होता… दोघे ही कामरसाने भिजून गेले होते… आणि शेवटी तो क्षण आला, रक्षतचा बांध फुटला आणि तो

भरभरून वाहू लागला, त्याचे श्वास भयानक वाढले होते, घामाने चिंब झाले होते दोघे ही, रतीला स्वतःला आडवता आलं नाही आणि ती ही त्या वेळी त्याच्यात समरस होऊन पाझरू लागली… दोघांचे ही डोळे बंद होते… पण…

 त्याच क्षणी रक्षतला त्याच्या गळ्यावर खूप वेदना जाणवली…

त्याचे त्या परमोच्च क्षणी बंद झालेले डोळे आता वेदनेने उघडताना

खुप त्रास होत होता… रतिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते…

 रक्षतने डोळे उघडले आणि तिच्या नजरेत बघितल, तिची हिम्मतच नाही झाली त्याच्या नजरेला नजर द्यायची, त्याने त्याच्या गळ्यावर हात नेला, पूर्ण रक्त त्याच्या हाताला लागलं, ते बघून त्याच्या डोळ्यासमोर अंधार यायला लागला होता… त्याने फक्त रतीकडे बघून का??? इतकचं प्रश्न विचारला, आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, त्याचे डोळे मिटले ते कायमचे… रती मात्र सून्न झाली होती, तिला रक्षतच्या सगळ्या वेदना जाणवत होत्या, या आधी कधीच असा झालं नव्हत… तिच्याकडे काहीच उत्तर नव्हत, त्याच्या जाण्याचं दुःख सुद्धा तिला होत…

कोण जिंकल??? कोण हरल??? इथे रक्षतने प्रेम करून चूक केली का??? की रतीने चूक केली??? पण तिला ही तिची मुक्तता करून घ्यायची होती, मग तीच चुकलं का???? की इथे नियती त्यांच्या वर हसली??? काय झालं नक्की???…

 रतीने त्या परमोच्च क्षणी रक्षतच्या गळ्यावरून धारदार कट्यार फिरवली… हे करताना तिचे जात थरथर करत होते, जे की तेच हात तिने ३१ वेळा खून करण्यासाठी वापरले होते, पण अस कधी झालं नव्हत… खरच रक्षत तिच्यासाठी खास होता… तिला आक्रोश करायचा होता, खूप रडायचं होत, ज्याने खूप कमी वेळात इतकं सुख दिलं त्याच्यासाठी तिला ते दुःख व्यक्त करायचं होत… पण कदाचित ते ही नियतीला मान्य नव्हत…

 रक्षतने त्याचा प्राण सोडला, आणि त्याच क्षणी रती तिच्या ३२ शिकारीच्या शापातून मुक्त झाली… त्यांच्या त्या उत्कट प्रणयाचा साक्षीदार असणारा तो महाल रती सकट जळून काही वेळाने राख झाला… रतीची शेवटीची चाल सफल झाली… ती या जगातून मुक्त झाली… आणि रक्षत जो त्याच्या आयुष्यात असलेल्या राखीव वेळेतून ट्रेकसाठी आला होता, त्याचा ही तो सुरू झालेला प्रवास अश्या प्रकारे संपला…

 रती रक्षत कायमचे एक झाले, कधीच दूर न जाण्यासाठी…

समाप्त

बत्तीस शिकार्यांची राणी | भाग २

"रक्षत किती ही पळ किंवा काहीही कर तुला आज तुझा नरसिंह ही नाही वाचणार... एकदा का तू आणि मी एक झालो की, तुला पूर्ण वश करता येईल"... रती मोठ्याने हसली... तीच ते भयानक राक्षसी हास्य जर आता रक्षतने बघितल असत तर तो जागीच बेशुद्ध झाला असता...  रतीने तिच्या मायावी...

बत्तीस शिकार्यांची राणी

घनदाट जंगलात त्याने प्रवेश केला होता, ट्रॅकिंग आणि जंगल सफारी ही त्यांची आवडती गोष्ट... त्याच्या धकधकीच्या जीवनातून तो २० दिवस दर वर्षी राखीव ठेवायचा ते ही त्याची ही आवड जपण्यासाठी... आणि आज ही तो खूप उत्साहात त्याच्या २५ व्या ट्रेकसाठी सज्ज होता... खूप आनंदात आणि...

error: नका ना दाजी असं छळू!!