बायकोचे उद्योग | भाग १९

मला झालेला आनंद चेहर्यावर न दाखवता मी त्याला बोललो कडक नाही का होत? तो बोलला आता इथे असा नाही कडक होणार. लगेच मी हुशारी करून मोबाईल मधले रुपालीचे चेहरा सहित असलेले नागडे फोटो दाखवायला सुरुवात केली आणि विचारले बघ कशी आहे, आवडली का? एक दोन फोटोतच त्याचा लंड झोपेतून खाडकन जागा होऊन आनंदाने उंच उंच उड्या मारायला लागला. तरी मी तसाच त्याच्या लंडला हात लावला. खरच रुपालीच्या फोटोंनी कमाल केली होती. लंड तापून एकदम कडक झाले होते. हाताला गरम गरम लागत होते. आणि जेवढे माझ्या मुठीत होते तेवढेच बाहेर होते. मी की हाताने दाबून पहिला, लंड एक नंबर होता.

तिथेच त्याची मूठ मारून द्यावी अशी माझी इच्छा झाली. पण कशीतरी ती आवरून त्याला परत पँट घालायला सांगितली. या वेळेस तर फ्रेंचीची समोरून जास्तच फुगली होती. लंड आत जायला तयारच नव्हते. ते दृश्य डोळ्यात साठवत मी बोललो की मॅडमला आवडेल हा. त्याच्या डोळ्यांत आशेचे किरण चमकले. तुला एक दोन दिवसांत मेसेज करतो अस सांगून मी त्याचा निरोप घेतला. जाता जाता डोक्यात विचार आला की बिचार्याचा लंड चांगला झोपला होता, त्याला उठऊन कामाला लावून आलो आपण. शिवाय पोरगा असा सज्जन की मूठ मारून मोकळा पण होणारा नव्हता. म्हणून तर लंड टणाटण उडत होता. नाहीतरी मूठ मारणार्या पोरांचे लंड मलूल आणि लुळे पडलेले असतात. तो पोरगा, त्याचा लंड, रुपाली यांचा विचार करतच मी घरी पोहोचलो.

घरी येऊन रूपाला काय सांगायचं याचा मी विचार करत होतो. पोरगा मला बेहद आवडला होता. आणि रुपालीला पण आवडेल याची मला खात्री होती. घरी आल्यावर रुपालीने जास्त काही विचारले नाही. फक्त भेट झाली का? कसा होता? एवढेच विचारले. कारण अगोदरच्या तिन्ही पोरांचा अनुभव काही फार चांगला नव्हता. मी पण जास्त काही तपशील न देता फक्त चांगला वाटला मुलगा एवढाच अभिप्राय दिला.

रात्री रुपालीला अंगाखाली घेतले. तिला घेताना सारखा त्याचा लंड डोळ्यांसमोर दिसत होता. रुपालीवर तो चढतोय आणि रुपाली मदहोष होऊन त्याच्या दणक्यांचा मनमुराद आनंद घेतेय असे चित्र डोळ्यांसमोर येत होते. त्या नादातच पाणी पडायची खूप शक्यता होती, पण लगेच खाली उतरलो आणि थोडा ब्रेक घेतला. खाली उतरून मी रुपालीकडे त्याचा विषय काढला. तिला बोललो आजचा पोरगा चांगला आहे. मला आवडला. ती बोलली, मग?

“मग म्हणजे, तू सांग पुढे काय करायचं? तू तयार असली तर मी पुढे तयारी करतो”

” बघा, तुम्हाला आवडला असेल, आणि तुमची तयारी असेल बघा मग तुम्हीच काय करायचं ते.”

“अग तसे नाही, शेवटी तुझी इच्छा आणि आनंद महत्त्वाचा आहे. म्हणून तू सांग, तू तयार आहेस ना?”

” आता तुमचा एवढा आग्रहच आहे तर बोलवा त्याला.”

असे बोलून तिने पुन्हा माझ्यावरच जबाबदारी ढकलली. मला कळून चुकले की तिला फक्त मजा करून घ्यायची आहे, पण काहीही जबाबदारी नकोय.

मी बोललो, “ठीक आहे, मी व्यवस्थित करतो, फक्त तू मी सांगेल तस कर. याच महिन्यात आ पण त्याला बोलावू.”

” याच महिन्यात, इतक्या लवकर? “

” हो, काय प्रॉब्लेम आहे? आता मिळालाच आहे मुलगा तर विषय एकदाचा संपऊन टाकू ना “.

” अहो माझी काहीच तयारी नाही, तुम्ही असे अचानक नका बोलावू त्याला.”

” तयारी म्हणजे काय?”

” माझा कसा अवतार झालेला आहे बघा ना. आयब्रो  केलेल्या नाहीत, केसांना कट केलेला नाही. चांगला ड्रेस नाही घालायला. ”

तिचे बोलणे ऐकून मला हसायला आले. मी मनात बोललो, ”अग बाई तो तुला बघायला नाही, झवायला येणार आहे. त्याला तुझ्या आयब्रो नाही तर तुझ्या पुच्चीत जास्त इंटरेस्ट आहे. आणि तुला ड्रेस वर पाहण्यापेक्षा तुला नागडी पाहणेच त्याला जास्त आवडेल”. पण हे सगळे सगळे मनातल्या मनातच. शेवटी बायकांची जात. पण तरी मी खूष झालो. कारण तिने नकळत होकार दर्शविला होता. आता फक्त तिच्या काही मागण्या पूर्ण करणे बाकी होते. तिला बोललो की तू उद्या पार्लरला जाऊन ये. आणि ड्रेस की साडी ते पण विचार करून ठेव. ते झाली की मला बाकी महत्वाच्या गोष्टींची तयारी करावी लागेल. ती हो बोलली. आणि मग मी परत तिच्यावर चढलो. पण आनंदाच्या भरात लगेच पाणी पडले आणि रुपाली पुन्हा उपाशी राहिली. पण आता ती उपाशी राहणेच माझ्या दृष्टीने चांगले होते. तिने पुन्हा विषय काढला, “ तुम्हाला काय तयारी करायची आहे?”

“अग, कोणत्या दिवशी भेटायचे, किती वेळ, कुठे, त्याला कधी सुटी असते? सगळे पाहायचे आहे. तू फक्त तुझे व्यवस्थित आवर, बाकी मी पाहतो.”

तिला अजून काहीतरी विचारायचे होते पण मी झोपायचे नाटक केले. तरी माझ्या डोक्यात विचार चालू होते. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जागेचा होता. त्याचा फ्लॅट होता. पण तिथे अचानक कोणी पण येऊ शकत होते. शिवाय रूपालीला तिथे कंफर्टेबल वाटेल की नाही याची शंका होती. कारण मागचा एक अनुभव चांगला नव्हता. बाहेर कुठे हॉटेल वर जाता आले असते, पण तिथे पण ओळखपत्र वैगेरे द्यावे लागते, पुन्हा तेथील कर्मचारी आमच्याकडे संशयाने पाहणार. त्यामुळे शेवटी घरीच करायचा पर्याय चांगला वाटला. त्या पोराला जरी घर माहित झाले तरी तो काही वाह्यात नव्हता. त्यामुळे त्याची रिस्क नव्हती. आणि रुपालीला पण घरातच मोकळेपणा वाटला असता. शिवाय काही लागले असते तरी स्वतःचे घरीच असल्यामुळे काही अडचण येणार नव्हती. त्यामुळे घरीच कार्यक्रम करायचा हे ठरवून मी टाकले. रुपालीच्या मनात लोणावळ्याच्या एखाद्या हॉटेलमध्ये जायचे होते, पण मी तिला तिथे सेफ नसते, दोन पुरुष आणि तू एकटी पाहून लगेच सगळ्यांना तू कशासाठी आलीय आणि काय करणार आहेस याची कल्पना येईल, ते तुझ्याकडे त्याच नजरेने पाहतील, म्हणजे कंसात नजरेनेच तुला झवतील असे सांगून गप्प केले. यावर ती काही बोलली नाही. आणि घरीच कार्यक्रम करायला तिने होकार दिला.

त्या मुलाचे नाव अजून तुम्हाला सांगायचे लक्षातच आले नाही. त्याचे नाव अमोल होते आणि हे नाव खरे नाव होते. अमोल बरोबर फेसबुकवर बोलणे चालू होते. त्याला रुपाली तयार आहे आणि लवकरच भेटायचे आहे, त्या दृष्टीने तयारी कर असे सांगितले होते. नवीन बनियन आणि फ्रेंची घे. आता कार्यक्रम होईपर्यंत मूठ मारू नकोस. येताना केस पूर्ण काढून लंड एकदम चकाचक करून ये, चागलं स्प्रे मार अशा पण सूचना दिल्या.

दिवसापेक्षा रात्रीच कार्यक्रम चांगला आणि निवांत होईल याची मला खात्री होती. पण दुसर्या दिवशी झोपायला सुटी पाहिजे असा त्याचा आग्रह होता. म्हणून तो शनिवारी भेटू असं म्हणत होता. शेवटी मी हो बोललो आणि येणार्या रविवारची सुटी अडजस्ट करून घेतली.

रूपाला कल्पना दिली की शनिवारी रात्री तो येणार आहे. ती थोडी गडबडली, पण लगेच सतर्क झाली. तिचा दुसर्याखाली झोपायचा मुहूर्त नक्की झाला होता. तिच्या आयब्रो आणि हेअरकट झाला होता मात्र ड्रेस की साडी ते अजून ठरले नव्हते. ते तिच्या कडून कधी ठरणे पण शक्य नव्हते. ते तिच्या वर सोडले असते तर कदाचित तिला शेवटपर्यंत निर्णय न घेता येऊन नागडीच अमोल समोर जावे लागले असते. म्हणून मी शेवटी घरातीलच एक साडी सिलेक्ट केली. ती साडी चांगली सुळसुळीत, डार्क आणि अंगाला चिकटणारी होती. त्यामुळे रूपाच्या बॉलचा आणि गांडीचा आकार चांगला उठून दिसला असता. थोडक्यात त्या साडीत रूपा चांगली सेक्सी दिसली असती. त्या साडीवरचे ब्लाउज आणि परकर पण तयार होते. त्यामुळे ते शिऊन घ्यायची काही कटकट नव्हती. थोडक्यात झवाझवीच्या निमित्ताने एक साडी उकळण्याचा तिचा बेत मी गोडी गोडीत रद्द केला. आणि त्याऐवजी चांगला नाईट ड्रेस घेऊ असे सुचवले.

अगोदर साडी, नंतर ड्रेस, नंतर ब्रा, निकर आणि शेवटी भोंगळी असा क्रम माझ्या मनात तयार झाला. त्यानुसार घाईघाईने आम्ही एका चांगल्या लेडीज गारमेंट शॉपमध्ये ड्रेस घ्यायला गेलो. तिथे आत एक पुरुष आणि बाकी सर्व लेडीज सेल्समन होते. बायकोने हळू आवाजात एका पोरीला नाईट ड्रेस दाखवायला सांगितले. तिने लगेच शर्ट पायजमा टाइपचे ड्रेस दाखवायला सुरुवात केली. त्यामुळे बायको गोंधळून गेली आणि माझ्याकडे पाहू लागली. कदाचित माझ्या वयाकडे पाहून त्या पोरीने तसे ड्रेस दाखवले असतील. त्यात तिची काही चूक नव्हती. शेवटी मी बोललो, हनिमूनचे ड्रेस दाखवा. लगेच त्या आगावू पोरीने साईज विचारायच्या ऐवजी कोणासाठी पाहिजे असे विचारले. रुपाली थोडी रागात आली. पण मी लगेच बोललो यांच्यासाठी दाखवा. लगेच तिला काय पाहिजे ते समजले. माझ्याकडे एक नजर टाकून ती आत गेली आणि बरेच बॉक्स घेऊन आली. बॉक्सवरचे फोटो बघूनच आमचे लंड खालून हाका मारू लागले.

बायकोचे उद्योग | भाग २९

पाण्याचा शेवटचा थेंब पुच्चीत टाकल्यावरच त्याने कंबर सोडली. थकलेली रूपाली लगेच बेडवर आडवी झाली. आणि भिंतीकडे तोंड करून झोपली. आ पण पूर्ण नागडे आहोत याचा तिने विचार केला नाही. अमोल पण तिथेच खुर्ची वर बसू लागला होता, पण मी त्याला पण बेडवर जायला सांगितले. अमोल पटकन वर...

बायकोचे उद्योग | भाग २८

एक दिड फूट अंतरावरून मला मला माझ्या बायकोच्या पुच्चीत घुसनारा बुल्ला अगदी स्पष्ट दिसत होता. रुपाली पण अगदी रंगात येऊन मागेपुढे होत होती. पण वेग वाढला की लंड पुच्चीतून बाहेर सटकू लागला. त्यामुळे रुपालीच्या आनंदात व्यत्यय यायला लागला. खाली अमोलला पण त्रास होवू लागला....

बायकोचे उद्योग | भाग २७

मी पुन्हा बोललो तोंडाने सांगता येत नसेल तर हात लावून सांग. आमचे बोलणे ऐकत असलेली रुपाली प्रचंड खुष झालेली होती. आता त्याचा हात नेमका कुठे जातोय याची तिला पण उत्सुकता होती. पण अमोलचा हात काही हलला नाही. मी त्याला बोललो बघ तू काहीच सांगत नाही म्हणजे तू सगळे आवडले असे...

बायकोचे उद्योग | भाग २६

मी बेसीनकडे जाऊन हात धुतला आणि परत बेड रूममध्ये आलो. अजून अमोल रूपाच्या अंगावरच झोपलेला होता. रूपा डोळे मिटून पडली होती. झडल्यामुळे ती दमली होती. मी अमोलला खुणावले आणि उठण्यास सांगितले. त्याने गुडघे फाकवले आणि रुपालीच्या गांडीच्या बाजूला टेकवले. मग हळूच त्याने त्याची...

बायकोचे उद्योग | भाग २५

तिचा एन्जॉय बघून मी पण खुश झालो आणि अमोल ल बोललो की तू आता हिसके द्यायला सुरू कर. त्याने आज्ञाधारक मुलाप्रमाणे बुल्ला निम्मा बाहेर ओढला आणि पुन्हा आत ठोकला. आता या वेळी आत ठोकायचा  स्पीड वाढला होता. रुपालीने माझा हात किंचित दाबला. त्यावरून मी समजून घेतले की ती...

बायकोचे उद्योग | भाग २४

अमोलचा टणाटण उडणारा लंड आणि रुपालीची खालची दोन्ही भोके यांत केवळ टीचभर चड्डीचा अडथळा होता. आणि तो हा अडथळा कधी पण दूर करून एका झटक्यात तिच्या शरीरात प्रवेश करू शकत होता. पण त्याने स्वतःला खूप कंट्रोल केलं. होत. त्याचं हे नियंत्रण पाहून मला सुद्धा नवल वाटत होते. पण...

बायकोचे उद्योग | भाग २३

इकडे अमोलने अजून सुरुवात केली नव्हती. पाय चेपायला नक्की कुठून सुरुवात करावी हे त्याला कळले नसावे. पाय म्हणजे डेरेदार, गोरीपान गांड, की चिकण्या मांड्या की निमुळत्या, गरोदर मासळी सारखी प्रमाणबध्द पोटर्या यांत त्याचा गोंधळ होत होता. इकडे रुपाली पण त्याच्या स्पर्शाची वाट...

बायकोचे उद्योग | भाग २२

मी त्याला घेऊन जेवायला बसलो. आम्ही जेवायला सुरुवात केल्यावर मी रूपालीला बोललो की तू पण आमच्या सोबतच जेवण कर. मग ती पण जेवू लागली. तशी कोणालाच भूक नव्हती. पण पुढची कामगिरी चांगली व्हायची असेल तर कोणी उपाशी रहायला नको होते. पण यावेळी पोटाची भूक नाही तर दुसरीच भूक...

बायकोचे उद्योग | भाग २१

माझे लक्ष पुढच्या मेसेजकडे होते. तोपर्यंत मी पण पुन्हा फ्रेश झालो, कपडे बदलून पुढच्या मेसेजची वाट बघत बसलो. साधारण जेवढा वेळ लागायचा पाहिजे होता, त्यापेक्षा अर्धा तास जास्त वेळ झाला. मी आतुरतेने मेसेजची वाट पाहत होतो. शेवटी “मी बस स्टॉप वर पोहोचलो. ” असा त्याच्या...

बायकोचे उद्योग | भाग २०

रुपाली मन लावून ड्रेस पाहत होती आणि मी पण मन लावून तेथील पोरींकडे पाहत होतो. त्या सपाट छातीच्या आणि सपाट गांडीच्या पोरीने दाखवलेले ड्रेस मला पसंत पडत नाहीत आणि असे मालकाच्या लक्षात येताच तो स्वत: ड्रेस दाखवायला आला. जाळी असलेले ड्रेस दाखवा असे त्याला सांगितले. मला...

बायकोचे उद्योग | भाग १८

माझे बोलणे ऐकून ती थोडा वेळ गप्प झाली. मग विचारले, म्हणजे तुम्हाला आता काय करावं वाटते? आणि फक्त मी करू का? तुम्ही काय करणार? तिचे प्रश्न ऐकून मला मनातून खूपच आनंद झाला. कारण ती अजून काहीतरी करायला तयार होती. खूप विचार करून मी बोललो, बघ चांगले कपल मिळणे खूप अवघड असते....

बायकोचे उद्योग | भाग १७

काही वेळ कोणीच काही बोलले नाही. शेवटी तोच बोलला, एवढं घाबरायच नाही, झालच होतं माझे, तुम्ही तिला एन्जॉय करू द्यायला पाहिजे होत. मी फक्त बोललो की तिला जास्त त्रास होत होता. त्याने कपडे घातले. शुभांगीने कपडे घातले. मी पण कपडे घातले, मग रूपाला कपडे घालू लागलो. तिच्या परकर...

बायकोचे उद्योग | भाग १६

रवीने रूपाला बेडवर बसवले आणि तिला आडवे करायचा प्रयत्न करू लागला. ती थोडा विरोध करत होती. तिला कळून चुकले होते की आता तो तिला झवनार आहे. त्यामुळे ती एकतर लाजून किंवा घाबरून त्याला विरोध करत होती. तिने परकर खाली घेऊन तिचे पाय परत झाकून घेतले होते. रूपा झोपत नाही हे...

बायकोचे उद्योग | भाग १५

मग त्याने टीव्ही लावली. कोणतातरी गोविंदाचा जुना पिक्चर लागला होता. पण माझे मन तिकडे नव्हते. आता पुढे काय आणि कधी याचाच विचार माझ्या मनात येत होता. तो उठून बाथरूमला जाऊन आला. मग मी पण गेलो. धार मारल्यावर लंड पाण्याने स्वच्छ धुवून रूमालाने कोरडा केला. लंड खूप उठेल अस...

बायकोचे उद्योग | भाग १४

शुक्रवारी रात्री परत एकदा त्यांचेशी चॅटिंग झाले. त्यांनी एक स्पॉट सांगितला होता. तिथे दोन वाजता आम्ही जायचं होत. तिथून तो मग आम्हाला त्यांचे घरी नेणार होता. घरात दोघेच असणार होते. आम्ही जेवण करूनच जाणार होतो. नाहीतरी अशा प्रसंगी भूक लागण्याचा प्रश्नच नव्हता. कंडोमचे...

बायकोचे उद्योग | भाग १३

असं करता करता एक कपल आम्हाला जरा चांगली व आमच्यासारखे वाटले. त्यांनी एकदा केलं होत. त्यांचेकडे जागा होती. चॅटिंग वरून ते सभ्य वाटत होते. एकदा आमचे पुरुष पुरुष ऑडियो कॉलवरून बोलणे पण झाले. बोलण्यावरून ते चांगले वाटले. त्यामुळे आम्ही जेन्ट्सने भेटायचे ठरवले. एका...

बायकोचे उद्योग | भाग १२

तिला काळे सांड आवडत नसत. एकदा असा व्हिडिओ पाहताना ती बोलली की या गोर्या पोरी या काळ्या बैलांकडून का करून घेतात? तेव्हा मी तिला समजून सांगितले की अग त्यांची साइज आणि स्टॅमिना खूप असतो. त्यांचा खूप खोलवर घुसतो. साईज मोठी  असल्याने घासून घुसतो. पुच्चीतील आतील दाना...

बायकोचे उद्योग | भाग ११

राकेशने आता थांबू नये, खूप वेळ करावे करावे, जोरात करावे, असं वाटतं होते. पाय थरथर कापत होते. राकेशने माझी कंबर दाबून धरली होती म्हणून मी खाली पडले नाही. माझी पूर्ण कंबर त्याच्या हातात बसली होती. कंबर धरून तो हिसके मारत होता. मी पण पूर्ण लक्ष देऊन त्याचे धक्के घेत...

बायकोचे उद्योग | भाग १०

राकेश माझ्याजवळ येऊन बोलला, आता नाही ना दुखत? मी बोलले आता नाही दुखत, पण मघाशी खूप दुखले. तो बोलला, सुरवातीला थोडे दुखते, आता काही नाही होणार, उलट खूप मजा येईल आता. म्हणजे आता अजून परत करायचं आहे का? मी विचारले. राकेश बोलला, आता तर खर काम सुरू होणार आहे. काय बोलावे,...

बायकोचे उद्योग | भाग ९

आज मी शहाणी झाले होते आणि पूर्ण उघडून दिली होती. मी काही बोलत नाही असं पाहून राकेश पण निश्चिंत झाला आणि त्याने तेथील हात काढून माझ्या दुसर्या बाजूला ठेवला. आता मी पण थोडं मान उचलून चोरट्या नजरेने तिकडे पाहून घेतले. त्याच ते माझ्या चिमणीच्या नाजूक ओठांनी हळूवार पकडून...

बायकोचे उद्योग | भाग ८

माझी चिऊ घाबरून एकदम बारीक आणि टाईट होऊन गेली. आता राकेश त्याचा काऊ एका हातात धरून माझ्या चिऊ वर आपटू लागला. माझ्या चिऊने काहीतरी चूक केली होती म्हणून जस काही तो छडीने मारत होता. मला पण थोडं छान वाटू लागले. तो आता पुढे जास्त काही करणार नाही असे मला वाटले. पण मी शांत...

बायकोचे उद्योग | भाग ७

माझ्या बेडला खिडकी होती, फॅन होता त्यामुळे गरम होत नसे, उलट पहाटे थंडी वाजून पांघरून घ्यावे लागत असे. राकेश जिथे झोपायचा तिथे फॅनची गरमच हवा यायची. एक दिवस राकेशचा अभ्यास झाल्यावर राकेशने हॉलमध्ये त्याचे अंथरूण टाकले. पण लगेच परत येईन बोलला की हॉलमध्ये खूप गरम होतेय...

बायकोचे उद्योग | भाग ६

रूपाली लहानपणी हुशार होती. म्हणजे आता नाही असे नाही, तर लहानपणापासून हुशार होती. तिला चांगले शिकवावे अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. पण त्यांच्या खेड्यात शैक्षणिक वातावरण काही जास्त चांगले नव्हते. म्हणून कायम स्वरुपी नाही तर निदान सुटीतील क्लासेस (वेकेशन बॅच) तरी...

बायकोचे उद्योग | भाग ५

ती अजून पण रडत होती. लग्न झाल्यावर पहिल्यांदाच अशी रडत होती. एकदा अगोदर रडली होती, पण आईची आठवण येते म्हणून रडली होती. पण आताचा विषय एकदमच वेगळा होता. तिच्या रडण्यात एक अगतिकता आणि प्रामाणिकपणा होता. ती मला जाणवली. नवर्याला फसवणार्या बायका आणि कोणाच्या पण मागे...

बायकोचे उद्योग | भाग ४

तिला पण पूर्ण मोठा ऑर्गस्म नसला तरी चांगले सुख मिळाले होते. तिचा श्वास जोरात होत होता. तिला समाधानी पाहून मी रिलॅक्स झालो आणि शेवटची चढाई करायला सुरुवात केली. हात तिच्या पाठीच्या खालून वर घेऊन तिचे खांदे दाबून धरले होते. खालच्या बाजूने माझ्या जांघेत तिचे ढुंगण अडकले...

बायकोचे उद्योग | भाग ३

फक्त चार ते पाच सेकंद मी तिला चड्डीवर पालथी पहिली पण चड्डीचा त्रिकोणी आकार आणि गांडीचा फुगीर, गोल आकार बघून वेडाच झालो. लगेच चड्डी खाली ओढली तिला सावध होईपर्यंत चड्डी पायाच्या तळव्यापर्यंत आली. तिला काही हालचाल करायला टाईम न देता मी तिच्या मांड्यावर बसून तिला दाबून...

बायकोचे उद्योग | भाग २

झीरो बल्ब लावून मी पुन्हा बेडवर गेलो. आता तिला बेडवर भिंतीच्या बाजूला हळूच ढकलून आडवं केलं, तर ती एकदम सहज आडवी झाली, हाताने उशी व्यवस्थित करून घेतली. मी सावकाश तिच्या वरच्या अंगावर झोपलो. तोंडाचा वास येऊ म्हणून अगोदरच भरपूर माउथ फ्रेशनर मारून घेतले होते. त्यामुळे वास...

बायकोचे उद्योग

माझ्या लग्नाला १५-१६ वर्षे झाली आहेत. लग्नाच्या वेळी माझं वय २० व बायकोचं वय १८ होत. त्यावेळी पोराला नोकरी लागली की लगेच त्याचं उरकून टाकायची पद्धत होती. आणि पोरीच्या बापाला पण पोरगी वयात आली की तिला पिवळी करायची घाई असे. त्यामुळे तेव्हा लग्नाला मुलगी मिळायला फार...

error: नका ना दाजी असं छळू!!