मुंबईतील मोठ्या फाइव स्टार हॉटेल बाहेर गडद काळ्या रंगाची चकचकीत मर्सिडिज येऊन थांबली आणि लागलीच हॉटेल मधला सुरक्षारक्षक हसत पुढे आला. त्याने अतिशय अदबीने दरवाजा उघडला. आतून अरमानी सूट घातलेले व्यावसायिक सतीश उतरले. दुसर्या बाजूने त्याची तरूण पत्नी प्रिया उतरली. निमित्त होत सतीशच्या कपंनीच्या वार्षिक पार्टीच.
हॉटेलच्या द्वारपालाने हसतमुखाने दार उघडल आणि बोलला “वेल्कम सर, वेल्कम मॅम”. सतीश आणि प्रिया स्माइल देत आत गेले.
प्रिया… वय वर्षे ३१, ५’७’ ऊंची असलेली गोरीपान ललना. सतीश आणि तिच्यात तब्बल १८ वर्षांच अंतर. दोघांचीही भेट दिल्लीतील एका पार्टीत झाली. प्रियाने पुढाकार घेऊन सतीश सारखा गर्भ श्रीमंत व्यावसायिक पटवला आणि आयुष्यातील पैश्यांची सगळी ददात मिटवून टाकली.
दोघेही लिफ्टच्या दिशेने जात असताना लॉबीमध्ये बसलेले अनेक पुरूष तिच्याकडे बघत होते. प्रियाने चालाव आणि एकही पुरूषाची नजर तिच्यावर पडू नये हे प्रिया वयात आल्यापासून एकदाही घडल नव्हत. त्यातच आज तर प्रियाने पार्टी वियर लॉन्ग स्कर्ट आणि बॅकलेस क्रॉप टॉप घातला होता. तिचा टॉप पाठी मागे फक्त दोन धाग्यांनी बांधलेला होता. केस मोकळे सोडले होते.
तिचा टॉप गडद हिरव्या रंगाचा होता आणि स्कर्ट मॅचिंग कलरचा होता. हिल्स घातल्यामुळे मागून तिच्या नितंबाचा उभार त्या स्कर्टमध्ये स्पष्ट दिसत होता. टॉपने फक्त तिचे स्तन झाकले गेले होते पण त्या टाईट टॉपमुळे ते इतके उठून दिसत होते की कोणीही तिची साइज सहज सांगू शकला असता. गडद रंगाच्या कपड्यामुळे बेंबीच्या खालपासून ते स्तंनांच्या खालपर्यंतचा गोरापान भाग एकदम उठून दिसत होता. तिच्या चेहर्यावर कमालीची मादक स्माईल होती.
तिच्या पाठीवरचा दिशादर्शक कंपासचा ट्याटू स्पष्ट दिसावा म्हणून तिने केसांना एका बाजूने पुढे आणले होते. पाठीवर कंपासच्या मध्यभागाला छेद देऊन उभ्या बाणाचा ट्याटू सुद्धा काढला होता. तो बाण खाली तिच्या नितंबाच्या दिशेकडे निर्देशित होता.
दोघेही वर पार्टी हॉलमध्ये जाताच एकच गलका झाला. अनेक कर्मचारी आधीपासूनच सतीशची वाट बघत होते. बॉसची बायको असली तरी अनेक पुरूष कर्मचारी चोरट्या नजरेने प्रियाला वरून खालपर्यंत अधाश्यासारखे बघत होते.
तिथे पहिल्यांदा प्रियाची आणि सतीशचा आवडता कर्मचारी निनाद ह्याची ओळख झाली. सतीशने एम्प्लोयी अवॉर्ड समारंभांनंतर त्याला बोलावले आणि त्याची खूप तारीफ केली. सतीश बोलले “प्रिया हा निनाद, आयआयएम पास आउट. ह्याला येऊन जेमतेम ७ महीने झाले आणि बेस्ट एम्प्लोयी अवॉर्ड मिळवला.”
प्रियाने त्याला “वेरी इम्प्रेसिव. कॉंगरॅट्स, कीप इट अप” अश्या शुभेच्छा दिल्या आणि दोघांनी हस्तांदोलन केले. निनाद दिसायला सावळा असला तरी ६ फुट उंच, दणकट बांध्याचा चोवीस वर्षाचा तरूण होता. प्रिया त्याचे रूंदावलेले खांदे, भारदस्त छाती आणि बायसेप्स बघून प्रभावित झाली होती. त्याने सुद्धा सतीशच्या नजरेला चुकवून प्रियाच्या कसलेल्या कमनीय बांध्याला नीट पाहून घेतले.
काही वेळाने पार्टीत ड्रिंक्स, डिस्को लाइट आणि लाऊड म्यूजिक चालू झाले. सर्व जण नाचण्यात दंग झाले. प्रिया सुद्धा मुलींच्या ग्रूपमध्ये डान्स करत होती. सतीशला काही नाचता वगैरे येत नव्हत. त्यांनी ड्रिंक्स घेतली आणि दोन मॅनेजर बरोबर गप्पा मारत स्पीकरपासून दूर गेले.
डिजेने नोरा फतेहीच ‘हिलाले डुलाले कमरिया’ गाण लावल आणि एकच जल्लोष झाला. सगळे त्या गाण्यावर थीरकत होते. प्रियासुद्धा पूर्ण मूडमध्ये आली आणि एकदम लयबध्द नाचायला लागली. दोन्ही हात वर करून कमरेला गोल फिरवत तिने कमालीचे मादक झटके दिले.
बंद चालू होत असलेल्या डिस्को लाइटमध्ये नाचताना प्रियाच्या नकळत टॉपची गाठ सैल झाली आणि तिचा क्रॉप टॉप थोडासा खाली घसरला. एखाद्याची नजर असती तर तिच्या गुलाबी निप्पल्सच ओझरत दर्शन झाल असत. टॉप थोडा अजून खेचला गेला असता तर तिचे स्तन ब्रा काढल्यावर ज्याप्रकारे मोकळे होतात तसे झाले असते. ती मात्र पूर्ण गुंतली होती डान्स करण्यात. डान्स करता करता एका मुलीच्या लक्षात आले आणि तिने प्रियाच्या टॉपची गाठ मारून दिली. नंतर बाकीच्या तिच्या सर्व मूव्हस फक्त कंबर हलवण्यापर्यंत मर्यादित होत्या.
निनाद फार काही चांगला नाचणार्यांपैकी नव्हता. थोड फार नाचून तो कोपर्यात एका सोफ्यावर बसला होता. नाचता नाचता तिची नजर एकटा बसलेल्या निनादकडे गेली. ती त्याच्या दिशेने आली. त्याला बोलली “तू नाचत नाहीस का?” त्याने हाताने इशारा केलं की लाऊड म्यूजिकमुळे त्याला ऐकायला नाही आल.
प्रिया खाली वाकली आणि एक हात त्याच्या खांद्यावर ठेवला आणि कानाजवळ मोठ्या आवाजात बोलली “अरे तू नाचत नाहीस का पार्टीत?”
“नाचतोना पण तुम्ही नाचत होतात त्यावरून नजरच हटेना. तुम्ही खूप चांगल्या डान्सर आहात.”
प्रियाने स्मित हास्य केल आणि लाऊड म्यूजिकमध्ये चढया आवाजात बोलली “थॅंक्स फॉर द कोम्प्लिमेंट्स. ड्रिंक्स घेतोस ना? वेट लेट मी गेट यू ड्रिंक मग बरोबर नाचायला लागशील” आणि हसली. “अरे चल उठ.” बोलून त्याचा हात धरून त्याला घेऊन ती ड्रिंक्स काऊंटर वर गेली आणि हॉटेल कर्मचार्याला इशारा केला की मी बनवते थांबा आणि तिने त्याला स्वताहून एक पेग बनवून दिला. त्यानंतर दोघेही खूप नाचले.
खूप वेळ नाचून घाम आल्याने त्याने शर्टाची दोन बटन उघडली. नाचताना प्रियाची नजर सतत त्याच्या भारदस्त छातीकडे जात होती. इतरांच्या नजरेत येऊ नये म्हणून प्रियाने तिचा मोर्चा इतरांकडे वळवला. प्रियाने त्याच्या व्यतिरिक्त इतर लोकांना हात धरून नाचायला भाग पाडले. प्रियाचा सर्व कर्मचार्यांबरोबर असलेला मोकळा स्वभाव आणि नाचताना तिचा उत्साह बघून सर्व कर्मचारी खुश झाले.
पार्टी संपल्यावर निनादने पिऊन जास्त झालेल्या सतीशला गाडी पर्यन्त आणून सोडले. निनाद बोलला “मी सोडतो तुम्हाला घरी ड्राइव करून.” प्रिया बोलली “अरे इट्स ओके ड्रायवर आहे की. भेटून खूप छान वाटलं. पेग घेतलेस तरीही बर्यापैकी शुद्धीत आहेस. नाही तर हे बघा.” आणि सतीशकडे हात दाखवून हसली.
निनाद हसून बोलला “पार्टीत चालायचच. तुमची सुंदरता सुद्धा तुमच्या अप्रतिम डांस सारखी आहे. नजर हटवण मुश्किल आहे. या अधून मधून कंपनीत तेव्हढीच भेट होईल.”
प्रिया बोलली “नक्की पण तू सुद्धा घरी ये कधीही जर भेटायचं असेल तर. तू आमच्या कंपनीचा लाडका आहेस.”
तो म्हणाला “हो नक्की येईन, चला कीप इन टच” आणि प्रिया निघाली.
प्रिया नाचताना त्याच्या छातीकडे बघत होती ते निनादच्या नजरेतून सुटल नाही. तिचा पार्टीतला पेहराव, पाठीवरचा अप्रत्यक्ष इशारा देणारा ट्याटू, नाचताना तिने केलेली कंबरेची कामुक हालचाल बघून निनादने अंदाजा लावला की चान्स तर आहे प्रयत्न करायला हरकत नाही.
त्यानंतर तीन महिन्याच्या अंतरात काही वेळेला प्रिया ऑफिसमध्ये येऊन गेली. निनाद बरोबर हॅलो, हाय मॅडम ह्याव्यतिरिक्त जास्त बोलण व्हायच नाही. प्रिया सुद्धा त्याला जोखत होती. न तिला ना त्याला कोणालाही घाई नव्हती. फक्त प्रियाकडून एखादा इशारा मिळतोय का त्या वेळेची तो वाट बघत होता. त्याला आता फक्त प्रिया बरोबर एकांतात एका छोट्याश्या भेटीची गरज होती. शब्दांच्या खेळातून त्याने ह्या आधीही काही विवाहित बायकांना नादाला लावल होत.
करियरच्या सुरूवातीला बॉसच्या बायकोवर डाव टाकून जोखीम उचलणारा तो नक्कीच नव्हता आणि कुठल्याही परिस्थितीत ऑफिसमध्ये तिच्याशी सलगी करण्याचा प्रयत्न नाही करायचा हे त्याने मनात पक्क ठरवल होत.
अजून एक आठवड्याने सतीशचा वाढदिवस होता. निनादने ऑफिस मधल्या सतीशच्या सेक्रेटरीला आणि त्यांचा खूप जुना सहकारी जो कंपनीच्या स्थापनेपासून सतीश बरोबर होता त्यांना सांगितले की आ पण सरांना त्यांच्या घरी पार्टी देऊ. सतीश सर नेहमीच आपल्यावर खर्च करतात आ पण एकदाही त्यांची परतफेड केली नाही. त्यांनाही त्याची कल्पना आवडली. सेक्रेटरीने प्रियाला कॉल करून त्यांना सर्प्राइज देण्याची कल्पना सांगितली आणि तिचा होकार मिळवला.
ठरल्याप्रमाणे त्यांनी जंगी पार्टी दिली आणि सतीश खूप खुश झाला. पिझ्झा वगैरे खाऊन झाल्यावर सगळे गप्पा मारत बसले होते. इतक्यात त्याने पिझ्झाचे बॉक्स उचलले आणि प्रियाला विचारल डस्टबिन कुठे आहे. प्रिया बोलली “अरे ठेव मी टाकते नंतर. बस तू खाली.” निनाद बोलला “आता उचलले आहे जाउद्या टाकून येतो मी. मला फक्त तुम्ही दाखवा कुठे आहे डस्टबिन” प्रिया उठली आणि त्याला किचनमध्ये घेऊन गेली. किचनच्या कोपर्यात वॉशिंग मशीनच्या जागेत डस्टबिन होता.”
त्याने तो ठेवला आणि बोलला “मॅम कशी होती पार्टीची कल्पना.” प्रिया बोलली “अरे मस्तच. मला पण आवडतात सर्प्राइज.”
“अच्छा नक्की देऊ तुम्हाला पण. पण आधी सांगा तुमचा दिनक्रम काय असतो.”
“काही नाही रे तोच हाऊसवाइफचा जो असतो. तू तुझा सांग ना.”