आता देखील उत्तम काहीच न बोलता शाळेत निघून गेला… इकडे गीतांजली आणि अपर्णा ची अवस्था केविलवाणी झाली… आपण उगाच त्या फार्महाऊस वर गेलो अस त्यांना वाटत होतं… दोघीही आता खूप टेन्शन मध्ये होत्या अशातच आता तर त्या रंगराव, दुर्लभ आणि अर्णव या तिघांच्या कचाट्यात सापडल्या होत्या. आता तर हे तिघेही कधीही बिनधास्त येऊन यांच्यावर हक्क गाजवणार होते… कारण शेवटी कळत नकळत या दोघी सुद्धा बाहेरख्यालीपणाच्या नादी गेल्याच होत्या…
तिकडे उत्तम शाळेत उदास वाटू लागला. अस्मिता मॅडमला मात्र ते सहन होईना कुठेतरी ती त्याच्यावर जीव लावत होती… तिने उत्तम एकटा पाहून त्याला बोलत करायचा प्रयत्न केला… खूप विनवणी केली परन्तु उत्तम मात्र उदासच राहत होता… आता अस्मिता मॅडम ने राजारामला विश्वासात घेऊन त्याच्यावर जबाबदारी सोपवली… राजाराम ने कसं बस उत्तमला पटवून रात्रीच्या ओल्या पार्टीसाठी तयार केलं.
राजाराम आणि उत्तम नेहमीच्या हॉटेलला बसले अन राजाराम उत्तमला सारख त्याच अशा वागण्याचं कारण विचारत होता… पण उत्तम अजून काहीच धड बोलत नव्हता… राजाराम त्याला नकळत जास्त पेग भरत होता आणि उत्तम जसजसा दारू चढत होती तसा जरा मोकळा झाला होता… राजाराम आता त्याला बोलत करत होता… घरात काही भांडण झाल का की काही आणखी कारण विचारत होता… तसा उत्तमचा बांध फुटला अन तो राजारामला सांगू लागला की अस्मिता मॅडम शी जवळीक करून आपण फसले गेलोय आणि रंगराव आणि त्याची दोन्ही मुलं त्याचा कसा गैरफायदा घेत आहेत… पण नोकरी असल्यामुळे आणि परगावी असल्याने मी काही करू शकत नाही याची खंत त्याने बोलून दाखवली… तसा राजाराम ने त्याला धीर दिला अन निघेल काहीतरी मार्ग… आपण धीर सोडू नका असा सल्ला राजाराम ने दिला त्याच बरोबर जास्त खोदून विचारल्यावर उत्तम ने नशेमध्ये फार्महाऊस वर घडलेला प्रसंग सांगितला आपला केमिकल लोच्या होऊन त्याही प्रसंगी त्याला काय वाटलं हे ही नकळत तो बोलून गेला होता… आता मात्र राजाराम चाट पडला होता. उत्तमचा स्वभाव नेमका कसा आहे त्याला कळत नव्हतं… स्वतःच्या बायको आणि बहीण समोर अस करत असताना उत्तम असा रिऍक्ट कसा होऊ शकतो हा त्याला प्रश्न पडला होता… निदान आपल्याला अडवता येत नसेल तर ते पाहणं तरी टाळू शकला असता पण आता राजारामला कळून चुकलं होत की सेक्स मध्ये अशा वेगवेगळ्या भावनांचे व्यक्ती असतात… अस्मिता मॅडम सारखी स्वतः पुढाकार घेणारी असते, रंगराव सारखा ठरकी असतो., आणि उत्तम सारखा शामळू देखील असतो… राजाराम सुद्धा मौके पे चौका वाला होता पण कपटी नव्हता… राजाराम ने उत्तमला अस्मिता मॅडम आपल्याला मदत करू शकतात अस पटवल… उत्तमला त्यांच्याशी चांगले संबंध चालू ठेवायला त्याने राजी केलं आणि दोघेही निघाले…
राजाराम मात्र सारखा विचारात होता की फार्महाऊस वर उत्तमची बायको आणि बहीण गेली म्हणजे नक्की या बायका नेमक्या कशा स्वभावाच्या आहेत… की कुठेतरी यांचा सुद्धा केमिकल लोच्या असावा असा संशय त्याला येत होता… सगळंच प्रकरण आता किचकट होत होत… राजारामला उत्तमची काळजी वाटत होती पण सेक्सचा विषय आल्यावर तो सुद्धा हरखून जात असे आता त्याच्याही मनात विचारांच काहूर माजल होत की रंगराव आता गीतांजली आणि अपर्णाला कसं कस वागवेल. कारण रंगराव किती ठरकी आहे हे त्याला पक्क माहीत होतं… अस्मिता मॅडम ने जर उत्तमला मनापासून मदत केली तरच कुठेतरी आशा होती की उत्तमच्या मागचा ससेमिरा कमी होण्याची… या सगळ्या प्रकरणात राजारामचा केमिकल लोच्या होण्याची पाळी आली होती… शो मस्ट गो ऑन असा वागणारा राजाराम सुद्धा पुढे कसा वागतो यावर देखील बहुतेक घडामोडी घडणार होत्या कारण राजाराम हा एकच मनुष्य होता ज्याला सगळ्यांची कुंडली आणि पोपटाच्या मानेतील जीव देखील माहीत होता…
एकंदरीत या सगळ्या गोतावळ्यात आणखी कुणाची एन्ट्री होईल हे सुद्धा पुढे पाहणं रोमांचक होत… अशाच वेळी अपर्णाच्या क्लास मध्ये नरेंद्र नावाच्या हँडसम तरुणाची इन्ट्री झाली होती… अन त्याला पाहून बर्याच मुलींच्या काळजाची धडकन वाढली होती पण नरेंद्रला मात्र आयेशा टाकिया सारखीच दिसणारी अपर्णा पहिल्या नजरेत भावली होती… अपर्णा तर त्याला पाहून मोहरून गेली होती… लब एट फर्स्ट साईट असच जणू झालं होतं… आणि नरेंद्र इतर मुलींना भाव न देता अपर्णा शी सलगी करायला लागला… नक्की नरेंद्र तिच्यावर खर प्रेम करत होता की आयेशा टाकियाचे आकर्षण होते हे पुढे पुढे उलगडणार होत परन्तु नरेंद्र ची खासियत म्हणजे आकर्षक व्यक्तिमत्व आणि नेतृत्व गुण त्याच्यात ठासून भरले होते आणि त्यालाही कारण होत कारण त्याच्या काकांचा सगळीकडे दबदबा होता त्यांचे नाव होते माजी आमदार सुभानराव… तगड्या खानदान मधला नरेंद्र हा मुलगा होता आणि म्हणून त्याच्याभोवती मित्रांचे नेहमीच कोंडाळ असायचं…
अपर्णा तर आता नरेंद्रच्या प्रेमात पार बुडाली होती. आणि ती लग्नाची स्वप्न पाहत होती परंतु तिला भीती होती की दुर्लभ सोबत ती झोपली आहे हे नरेंद्रला कळलं तर काय होईल या विचाराने ती त्रस्त असायची आणि दुर्लभ ने आता त्रास देऊ नये यासाठी देखील काहीतरी करावं लागणार होतं कारण आता तर ती दुसर्या पुरुषाशी संबंध ठेवण्याचा विचार देखील करू शकत नव्हती… नरेंद्र आणि अपर्णाची लव्ह स्टोरी मात्र एक दुजे के लिये प्रमाणे फुलत चालली होती. नरेंद्रच्या कार मधून अपर्णा बिनधास्त फिरत होती अन नरेंद्र तिला खूप प्रेम देत तिला वेळ देत होता… वैशिष्ट्य म्हणजे अजूनही दोघांमध्ये शरीर संबंध आले नव्हते… अपर्णा तर आपल्याला मनासारखा जोडीदार मिळाला म्हणून खुश होती…
आज नरेंद्रचा वाढदिवस होता आणि सगळ्या मित्रांच्या सहवासात त्याने सकाळपासून वाढदिवस साजरा केला होता नाक्या नाक्यावर त्याचे भावी आमदार म्हणून शुभेच्छाचे बॅनर देखील लागले होते… नरेंद्र ने मात्र आजच्या दिवशी स्पेशल वेळ अपर्णासाठी राखून ठेवला होता अन त्याने सर्वांना सांगितलं होतं की अमुक वेळात मी उपलब्ध नसेंन त्यामुळे आज पार्टी होणार नाही तर पार्टी उद्या दिली जाईल… नरेंद्र मस्तपैकी शर्ट पॅन्ट मध्ये कार घेऊन नाक्यावर अपर्णाला घेण्यासाठी थांबला होता. अन अपर्णा काही वेळातच तिथे आली होती… अपर्णा देखील आज नरेंद्र नेच घेतलेला सुंदर ड्रेस घालून आली होती आणि त्या ड्रेस मध्ये तिला पाहून नरेंद्र पार विरघळला होता… ”अग अपर्णा काय दिसतेयस आज तू. ” तशी अपर्णा लाजली अन म्हणाली, म्हणजे रोज वाईट दिसते का…?तसा नरेंद्र हसला आणि म्हणाला, अग तसं नाही ग म्हणजे आज माझ्या वाढदिवसाला तुला चार चांद लागले आहेत… आणि नरेंद्र गाणं पुटपुटू लागला, क्या खूब दिखती हो… बडी सुंदर दिखती हो… अपर्णा मात्र मनोमन लाजत होती… अपर्णा आता त्याला विचारत होती पण आपण नेमकं कुठं चाललोय…?तसा नरेंद्र म्हणाला, अग फक्त दोघांसाठी मस्त रिसॉर्ट बुक केलय मी… तिकडेच चाललोय… तशी अपर्णा म्हणाली, अरे पण कशाला एवढा खर्च… तसा नरेंद्र म्हणाला, अग या नरेंद्र ची गर्लफ्रेंड आहेस तू ऐर्या गैर्याची नाही… आज मला अडवू नकोस मस्त एन्जॉय कर फक्त… अस म्हणता म्हणता रिसॉर्ट आलं देखील… दोघांनीही मस्त वेलकम ड्रिंक घेतलं आणि छोटासा केक देखील मागवला अन एकत्र केक कापला… नरेंद्र ने खूप वेगवेगळे पदार्थ मागवले होते मॉकटेल, आईस्क्रीम, फिश, चिकन सगळं सगळं मस्त दोघेही एन्जॉय करत होते. अपर्णा मध्ये मध्ये तर स्वतःच्या हाताने नरेंद्रला भरवत होती… मस्त गाण्यांच्या ठेक्यावर त्यांचे साग्रसंगीत भोजन चाललं होतं… वेटर तर त्यांच्या दिमतीला होते टेबल तर अस सजवलं होत की जणू राजेशाही लूक दिला होता अपर्णाला तर ती राणीच आहे असं वाटत होतं… पोटभर खाण पिणं झाल्यावर नरेंद्र तिला म्हणाला, चल अपर्णा आता आपल्या सूट मध्ये जाऊ… नरेंद्र ने एक आलिशान सूट बुक केला होता…
दोघेही सूट मध्ये प्रवेशकर्ते झाले… अपर्णा तर तो सूट पाहून हरखून गेली होती… इकडे तिकडे पाहत न्याहळत होती… झुंबर वगैरे पाहून तिला भव्यतेची जाणीव होत होती… अन एवढ्यात नरेंद्र ने तिला पाठीमागून पकडलं तशी अपर्णा म्हणाली, काय करतोयस. तू म्हणालास की लग्नानंतर सर्व ना… तसा नरेंद्र म्हणाला, अग आज मला गिफ्ट नाही देणार का वाढदिवसाच… आणि तसेही नवरा बायकोच आहोत आपण… अग शहरात सर्व माझी वेळ मागतायत वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि मी इथे तुझ्यासोबत आहे… i love you अपर्णा… अस म्हणत त्याने पाठीमागून अपर्णाला मानेवर किस केलं… अपर्णा शहारली… अन लाजली… आता मात्र नरेंद्र रंगात आला होता त्याने अपर्णाला पाठीमागच्या अर्धवट उघड्या पाठीवर किस करायला सुरुवात केली. अपर्णाला गुदगुल्या होत असल्याने ती वळवळत होती… आता नरेंद्र ने तिला फिरवून सरळ केली आणि तिच्या हनुवटीला हाताने उचलत तिचा चेहरा वर केला…