उत्तमची आई भरपूर चिडली होती… असले धंदे करतेस इथे येऊन तरी मी म्हणते माझा उत्तम हल्ली असा उदास का असतो… ही सटवी नशिबात पडली ना… काय तर मेली साधी दिसत होती आणि आता त्या टग्या पोरांना आपली गांड दाखवते… गीतांजलीला आता मेल्याहून मेल्यासारखं झालं… उत्तम ची आई एवढं बोलून थांबली नाही तर थेट रंगरावच्या घरी गेली आणि आरडा ओरडा केला. तिच्या नशिबाने रंगराव घरी नव्हता…
तिने जाऊन अर्णवला खेचत खाली आणलं. तशी खमकी होती ती. आणि अर्णव मात्र गप्पगार झाला होता. गीतांजली त्याला आवडत होती म्हणून तो जास्त तिला प्रतिकार करत नव्हता. उत्तमच्या आईने खुप दंगा केला तिला काय माहित होतं कोण रंगराव आणि कोण काय. तिने अर्णवला तर एक मुस्काटात ठेऊन दिली आणि तंबी दिली की पुन्हा गीतांजलीच्या नादाला लागलास तर बघ… अर्णवला कसं रिऍक्ट व्हावं हेच कळल नव्हतं एवढ्या पटकन सहज उत्तमच्या आईने हडकंप माजवला होता… गीतांजली हे सर्व पाहत खुप घाबरली होती… तिला माहीत होतं की रंगरावला जर हे समजलं तर सर्वांची खैर नव्हती. अर्णव दुरूनच गीतांजली कडे पाहून उत्तमच्या आईला प्रतिकार करत नव्हता… उत्तम ची आई ताडताड करत अर्णवला तंबी देऊन निघून आली… गीतांजली आता मात्र भेदरलेल्या कोकरासारखी एका कोपर्यात बसून होती… उत्तमची आई रागाने लालेलाल झाली होती… तिने घरात येऊन दणकन भांडी आपटायला सुरुवात करत बडबड करू लागली. कुठली अवदिसा घरात आणली आणि माझ्या उत्तमला हे दिवस बघावे लागतात अशी म्हणून मध्येच रडवेली होऊ लागली.
गीतांजली वारंवार तिची माफी मागत होती पण उत्तमची आई ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. गीतांजली आता जास्त घाबरली होती ती म्हणजे आईच्या समोर बिंग फुटलं ते फुटलंच परंतु आता रंगरावाला हे समजलं तर काय होईल याची तिला कल्पना होती… तिला अर्णवला हे सगळं रंगरावला सांगू नको अस सांगायला तरी बाहेर पडायला हवं होतं परन्तु उत्तमची आई तिला बाहेर कसलं जाऊ देणार होती ती तर आता गीतांजलीला खाऊ की गिळू अस करत होती… रागाच्या भरात उत्तमच्या आईने गीतांजलीला रुम मध्येच कोंडून ठेवलं आणि आता उत्तम आल्यावरच तुला बाहेर काढणार अस म्हणून ती आपल्या कामाला लागली… गीतांजली आतमध्ये खूप रडत होती पण काय करणार होती. तिला आता तिच्यापेक्षा पुढे काय होणार याची काळजी वाटत होती…
संध्याकाळ झाली तसा उत्तम घरी आला आणि काही वेळाने अपर्णा सुद्धा आली… उत्तमच्या आईने आल्या आल्या गीतांजलीला रूम मधून बाहेर काढून झालेला प्रकार सांगितला होता… पण उत्तमच्या चेहर्यावर कसले भावच नव्हते. तशी आई भडकली आणि म्हणाली, अरे कसला नवरा आहेस रे तू. तुझी बायको दुसर्या पुरुषाबरोबर लगट करायला बघतेय आणि तुला काहीच वाटत नाही का.? तसा उत्तम नजर चोरून म्हणाला, आई आता झालेल्या गोष्टीवर राग करून काय मिळणार आहे. तुला इथली परिस्थिती माहीत नाहीय. अग मी जर काही वेगळी ऍक्शन घ्यायला गेलो तर माझी नोकरी, माझं जीवन सुद्धा बरबाद होऊ शकत. जाऊदे ना आई तू नको लक्ष घालू या सगळ्यात. उत्तम हे सहज बोलून गेला. तशी आई चाटच पडली, हा नक्की उत्तमच बोलतोय यावर तिला विश्वास पटेना… ती पुन्हा पुन्हा म्हणाली, बाळा हे तू काय बोलतोयस, अरे तुझी बायको अशी दुसर्या पुरुषाला स्वाधीन करते हे कसं सहन करतोस तू. उत्तम रडवेला होत म्हणाला, आई अग चूक माझी पण आहे, मीच कसं वागावं हे मला कळलं नाही. आणि आता मला खर सांगावं तर गीतांजली बरोबर कसल्या भावनाच येत नाहीत.
उत्तमची आई विजेचा झटका बसावा तशी एक एक वाक्य ऐकत होती… हे परमेश्वरा काय ऐकतेय मी हे., अरे पुरुष आहेस की कोण आहेस तू. मी किती स्वप्न पाहिली होती, तुझ्या लेकराला अंगा खांद्यावर खेळवणार, न्हाऊ माखू घालणार. पण तू काय विचित्र बोलत आहेस तुझं तुला तरी कळतंय का.? अन एवढ्यात दारावर मोठी खटखट ऐकू आली. गीतांजली तर आता खूप घाबरली… तिने ताडलें की आता नक्की काहीतरी विपरीत घडणार… उत्तम ने दरवाजा उघडला अन पाहतो तर बाहेर रंगराव आणि त्याची दोन्ही मुलं आणि दोन सेवक असे पाच जण उभे होते. रंगराव तर बंदूकच घेऊन आला होता… उत्तमची तर पाचावर धारण बसली त्याला काय प्रकार समजेना. उत्तम रंगरावला तत् फ़फ करत विचारू लागला, ” काय झालं काय झालं… रंगराव दात ओठ खाऊन म्हणाला, काय झालं…?. तुझ्या आईला विचार काय झालं… माझ्या पोरावर हात उचलायची हिंमत आजपर्यन्त गावात कुणी केली नाही आणि तुझी आई माझ्या पोराला मारते म्हणजे काय… तसा उत्तम सकट घरातील सर्वच खुप घाबरले. उत्तमची आई सुद्धा आता हबकली होती. उत्तम रंगरावला गयावया करत होता… रावसाहेब तुम्ही आत या निवांत बोलूया आपण आधी आत तरी या अस म्हणून उत्तम रंगरावला आत घेऊन आला.
अपर्णा, गीतांजली, आणि उत्तम ची आईसुद्धा आता पार घाबरली होती. उत्तम ने रंगरावला आदराने बसवलं आणि स्वतः त्याचे पाय पकडून विनवणी करु लागला… रंगराव मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याने दरडावून सांगितलं की मला काही माहीत नाही फक्त माझ्या पोराने मला गळ घातली तुम्हाला काही करू नको म्हणून नाहीतर माझा राग तुम्हाला माहित नाही… आता गपगुमान दोन दिवसात सगळं सामान उचलून इथून चालू पडायचं आणि तुला शाळेत नोकरीला कोण ठेवतो ते पण बघतोच मी आता… उत्तमच्या आईकडे पाहून रंगराव आणखी जोराने कडाडला…, “काय खूप मस्ती आली का माझ्या पोराला हात लावला ना आता भोगा. अस म्हणून रंगराव ताडकन उठून निघून गेला… उत्तमचे संपूर्ण कुटुंब आता चिंतेत पडलं होतं. आता काय करायचं याच विचारात सर्व पडले होते… उत्तम आईला म्हणाला, आई अग तो रंगराव कसा आहे तुला नाही माहीत. त्याच्या विरुद्ध कुणाची ब्र काढायची हिम्मत होत नाही आणि तू चक्क त्याच्या मुलाला मारलस… आता काय करणार. माझी नोकरी जाणार…
मी पुन्हा रस्त्यावर येणार. सर्वच टेन्शन मध्ये आले होते. गीतांजली तर हुंदके देऊन रडत होती, अपर्णा एका कोपर्यात थबकून उभी होती… उत्तम कपाळावर हात घेऊन बसला होता… उत्तमची आई सुद्धा चिंतेत होती… आता काय करावं या विवंचनेत त्यांना रात्रभर झोप देखील लागली नसावी… एकंदरीत सर्व घटनेनंतर उत्तमच्या कुटुंबाच आणि उत्तमच्या नोकरीच काय होणार हे कोडंच होत…
उत्तमची आई मात्र रात्रभर खरच झोपली नव्हती. तिला काही सुचत नव्हतं. काय करावं म्हणजे आपल्या पोराची नोकरी आणि संसार टिकून राहील याच विचारात होती. दुसर्या दिवशी सकाळी उठून कुणी कुणाबरोबर नीट बोललच नाही. उत्तम टेन्शन मध्येच शाळेवर निघून गेला आणि अपर्णा क्लासला निघून गेली… गीतांजली उत्तमच्या आईशी तर नजर मिळवू शकत नव्हती ती आपली गपचूप राहत होती… सकाळची सगळी कामे आटपून उत्तमच्या आईने आता निर्धार केला आणि थेट बाहेर पडली आणि थेट रंगरावच्या घरी आली.
दुपारचे साधारण बारा वाजले असल्याने दोन्ही पोर घरी नव्हतीच पण नेमका रंगराव आज हजर होता. रंगराव उत्तमच्या आईला पाहून चाट पडला. या बाईची हिम्मत भारीच आहे असं तो मनात म्हणू लागला… उत्तमची आई रंगराव समोर आली तसा रंगराव गुर्मीत बोलला., ” काय आवराआवर केली की नाही सामानाची, उद्याचा एक दिवस बाकी आहे तुमच्याकडे. तशी उत्तमची आई रंगरावच्या पायात कोसळली आणि म्हणाली, एक डाव माफ करा, हवं तर मी पदर पसरते… उत्तमच्या आईने पदर पसरताच रंगराव पदराआड असलेले तिचे भारदस्त स्तन पाहतच बसला… तिच्याही हे लक्षात आलं… तशी ती बावरली अन पुन्हा याचना करू लागली. रंगराव देखील आता आणखी तिला घाबरवू लागला. आता काही नाही होणार तुमचे हात खूप शिवशिवतात ना मारायला आता बसा बोंबलत. तशी उत्तमची आई पुन्हा गयावया करू लागली. तसा रंगराव म्हणाला, बाई तुम्ही फार मोठी चूक केलीत. माझ्या छोट्या लेकरावर माझा खुप जीव आहे आणि त्याला काही झालं तर मी गप्प बसत नाही… तस काय नाव तुमचं म्हटलात…? उत्तमची आई बावरून म्हणाली, सुगंधा… तसा रंगराव हसला आणि म्हणाला, वा वा सुगंधा, नावाप्रमाणे आहेत मात्र. तशी उत्तम ची आईने मान खाली घातली… सुगंधा बाई आता कस वाचवणार तुम्ही तुमच्या मुलाला… तशी उत्तमची आई म्हणाली, काहीही करून शेवटी पोटच लेकरू आहे माझं… तसा रंगराव हसला आणि म्हणाला सुगंधा बाई तुमच्या हातात खुप ताकद आहे ना मग बघु आता तुमची ताकद…