तो छान दिवस उजाडलाच मुळी काहीसा वेगळ्या पध्दतीने. एकच रात्र झाली होती महाबळे्वरला येऊन. पण कालचा दिवस धुमदार पाऊसाचा होता. काल पुणेहुन आमच्या ऑफिसच्या इथल्या गेस्टहाऊसपर्यंत पोचलो तेच धुमदार पावसात, इतक्या पाऊस की गाडीतुन सामान काढुन आत बंगल्यात आत जाइपर्यंत पार ओला...