आज अभ्यंकरचं रेखाचित्र पूर्ण झालं होतं. तिने त्याचा फोटो काढून अभ्यंकरला व्हाट्सअपवर पाठवला होता. त्याच्या कौतुकाच्या थापेसाठी ती उत्सुक होती. मात्र त्याने फोटो पाहिल्यावरही काहीच उत्तर पाठवलं नाही म्हणून ती हिरमुसली. तिने मोबाईल बाजूला ठेवून दिला. तिने पिंगळावेळ हे...