अभ्यंकरच्या रेखाचित्रावर शेवटचा हात फिरवून त्याच्या मानेवरचा तीळ काढल्यानंतर त्याच्या त्या रेखाचित्राकडे अनुश्रीने समाधानाने पाहिलं आणि ती स्वतःशीच हसली. लग्न झाल्यानंतर कधी तिचे छंद सुटले हे तिलाही कळलं नाही. चार वर्षानंतर पहिल्यांदाच ती चित्र काढत होती. सुरूवातीला...