मेट्रो पकडून मी घाटकोपरला उतरलो आणि तिथून ट्रेन पकडून ठाण्याला पोचलो. मुलुंडच्या दरम्यान पुन्हा अमुचा कॉल आला. तिचं बोर्डिंग झालं होतं आणि थोड्याच वेळात बाराला फ्लाईट टेक ऑफ होणार होती. तिचा कॉल सुरु असतानाच एक नंबर वेटिंगवर होता पण मी लक्ष दिलं नाही. कॉल संपवून मी फोन चेक केला तर तोच नंबर होता. कोण असेल या विचारात मी ठाणे स्टेशनवरून रिक्षा पकडली आणि माझ्या घरी निघालो. म्हटलं घरी जाऊन त्या नंबरवर कॉल करून चेक करेन. कारण ती व्यक्ती काल रात्रीपासून माझा नंबर ट्राय करत होती म्हणजे काही तरी अर्जंट असेल.
काही वेळातच मी घरी पोचलो आणि फ्रेश व्हायला बाथरूममध्ये शिरलो. सगळं आवरेपर्यंत साडेबारा एक वाजला असेल, माझ्या रूममध्ये येऊन पुन्हा फोन चेक केला. व्हॉटसअप वर अमुने गोड सेल्फी पाठवला. होता. तिला रिप्लाय करून मी शांतपणे बेडवर पहुडलो तितक्यात माझा फोन वाजला. तोच नंबर होता. मी अगदी नाराजीनेच कॉल उचलला.
“हॅलो ? कोण… ?” मी काही बोलणार इतक्यात तिकडून आवाज आला
” मेल्या धाड भरली का रे तुला कॉल उचलायला? कालपासून फोन करतेय.. कुठे तडमडतोयस?”
“हॅलो.. कोण बोलताय?” मला आवाज ओळखीचा वाटत होता पण ती व्यक्ती कोण ते आठवत नव्हतं.
“वा! छान म्हणजे माझा नंबरपण डिलीट केलास ना? इतका कसा रे तू हरामखोर..” मला अजूनही आठवत नव्हतं कोण बोलतंय ते मी काही वेळ शांत राहून आठवायचा प्रयत्न करू लागलो इतक्यात ती समोरून बोलली.
“नको तुझ्या त्या मडक्याला उगाच ताण देऊन नकोस, स्वाती बोलतेय, स्वाती काळे!! आठवलं का?”
“ओह येस्स!!!” मला अचानक ती आठवली “हो ऑफकोर्स तुला कसा विसरेन! अगं सॉरी यार फोन बदलला तेव्हा बरेच नंबर गेले तेव्हा तुझाही गेला असेल. बाकी बोल कशी आहेस आणि घरचे कसे आहेत. ? “
हुश्श चला एकदाची आठवले तुला. मी मजेत आणि घरचे पण मजेत. तू कसा आहेस? आणि सध्या काय करतोय ?”
ओह बाय द वे माझी ओळख करून द्यायची राहिली. मी आदित्य जाधव, वय ३२ वर्षे. ऍडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये प्रायव्हेट कन्सलटंट म्हणून काम करतो. अमृता माझी प्रेयसी. ती सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे आणि कंपनीच्या एका प्रोजेक्ट्साठी आताच चार महिन्यासाठी लंडनला गेलीय..
“काही नाही गं. मी मजेत कामं आहेत ती करतोय आणि घर. बाकी सुरूय. “
“लग्न वैगरे केलं की नाही की अजून तसाच फिरतोयस?” तिने हसून विचारलं.
“नाही. तसाच फिरतोय.” मी देखील हसून बोललो.
“बाकी कॉल सहज केला होतास की काही काम?”
“तसं म्हटलं तर कामही होतं आणि सहज तुझी आठवण आली म्हणून केला.” ती म्हणाली.
“वायदवे आज संद्याकाळी काय करतोयस? फ्री असलास तर भेटूया का? तुझं ऑफिस कुठे आहे. ?”
“माझं घर हेच माझं ऑफिस आहे. मी कन्सल्टन्ट म्हणून काम करतो.” काल रात्रीच्या आणि आज सकाळच्या अमुसोबतच्या वाईल्ड सेशन्समुळे मी जाम थकलो होतो आणि मला आराम करायचा होता तो मी तिला अव्हाइड करायचा प्रयत्न करत होतो.
“अरे वा! मग सहीच की भेटूया आज माझं ऑफिस ठाण्यातच आहे. संध्याकाळी ६ चालेल? मी तुला ऍड्रेस मेसेज करते.”
“ओके. चालेल.” म्हणून मी फोन ठेऊन दिला आणि आमची रात्रीची सेशन्स आठवत गाढ झोपी गेलो. साडेपाचला माझा फोन पुन्हा वाजला. स्वाती होती.
” निघालास का रे? मी निघतेय ऑफिसमधून सहाला पोहचेन स्टारबक्सला भेटू.”
“ओके. निघतोच मी. पंधरा मिनिटात पोहचेन.” म्हणून मी फोन ठेवला आणि फ्रेश होऊन तिला भेटायला निघालो.
स्वाती काळेची आणि माझी मैत्री ५-६ वर्षांपूर्वी फोटोग्राफीच्या क्लासमध्ये झाली होती. तेव्हा दोन महिने आम्ही एकत्र होतो आणि त्या क्लासमधल्या काहीजणांचा ग्रुप झाला होता. नंतर मी माझ्या असाइन्मेंट्स आणि कामात बिझी झालो व या सर्व लोकांचा विसर पडला. तशी ती फेसबुकवर फ्रेंडलिस्टमध्ये होती. पण जास्त कॉन्टैक्ट नव्हतं. मी स्टारबक्सला पोहचलो तेव्हा तिला शोधायला जास्त प्रयास पडले नाहीत. तिने मला ओळखलं आणि एक लार्ज स्माईल देऊन हात वर केला. मी हि हसून तिला पाहिलं आणि तिच्या टेबलकडे गेलो. ती उठून उभी राहिली आणि हसत हॅन्डशेकसाठी हात पुढे केला आणि आम्ही बसलो..
स्वाती आता पहिल्यासारखी राहिली नव्हती. थोडी भरली होती. रेड कलरची टाईट लेगिंग्ज, व्हाईट कुर्त्यात ती छान दिसत होती. गळ्यात एक छोटंसं मंगळसूत्र होतं. म्हणजे ती जी भरलीय तो लग्नाचा इफेक्ट असावा.
“कसा आहेस? कित्ती वर्षांनी बघतेय तुला. छान मेंटेन केलंय तू स्वतःला…” ती हसत म्हणाली.
“हो. ही छान छान. मी म्हणालो.
“अरे कसलं काय! सगळं खूप घाईगडबडीत झालं. माझं सोड तू सांग. तुझं काय? तुझ्याकडे बघून वाटत नाही तुझं लग्न झालं असेल पण एक दोन गर्लफ्रेंड्स नक्की असतील.” ती स्माईल देत म्हणाली.
“वेल! बरोबर आहे तुझं लग्न झालं नाही पण एक दोन काय एकही गर्लफ्रेंड्स नाही मला.” मी म्हणालो. मला माझी लाईफ प्रायव्हेट ठेवायला आवडायची सो मी अम आणि माझ्याबद्दल कुणालाच सांगितलं नव्हतं.
“चल काय तरी फेका मारू नकोस. फोटोग्राफीच्या क्लासमधल्या दोन तीन जणी तर तुझ्यावर फुल टू लट्टू होत्या.”त्या दोन तीन जणींमध्ये तू होतीस का?” मी फ्लर्ट करत बोललो.नालायका, फ्लर्ट करणं काही सोडू नकोस.” ती लाजत बोलली.”बरं बोल काय काम होतं?” मी विचारलं.”काम म्हणजे, तू अजून फोटोग्राफी करतोस का? लाईक वेडिंग असाइन्मेंट्स वैगरे पूर्वी करायचास तश्या प्रिवेंडिंग वैगरे ?” तिने विचारलं.”का गं? तू पुन्हा लग्न करतेयस?” मी खेचत विचारलं.”गप्पा काहीतरीच काय!, झालंय माझं एकदा एक मुलगा आहे सहा वर्षांचा मला आणि पुन्हा लग्न करायचा काही प्लॅन नाही. असलाच तर तुला सांगेन. “ओके ओके! अगं मी आता नाही करत. पुर्वी करायचो आता मी ऍड फिल्म्स डिरेक्शन वैगरे करतो.”ओह! अच्छा! अरे काही नाही माझी बहीण आहे ना प्रीती तिचं लग्न ठरलंय पुढच्या महिन्याच्या पंचवीस तारखेला सो तिला ते करायचं होतं. मी तिला तुझे फेसबुकवरचे जुने वेडिंग पिक्स दाखवले आणि तिला ते खूप आवडले सो म्हटलं विचारूया तुला.” ती बोलत होती.
“ती बघ आलीच ती! सॉरी हां मी तुला सांगितलं नव्हतं की ती सुद्धा येणार आहे.” स्वाती कुणाकडे तरी बघत म्हणाली.
मी वळून पाहिलं आणि तिच्याकडे बघतच राहिलो. २७-२८ वर्षांची, पाच फूट उंच, गोरीपान, किंचतीशी भरलेली, ३४, २६, ३४ मी लगेच स्कॅन केलं सुद्धा.
ती आमच्या टेबलपाशी आली आणि स्वातीने आमची ओळख करून दिली. मग आमच्या गप्पा सुरु झाल्या. प्रीती स्वातीपेक्षा खूप सुंदर होती. तिने स्वतःला फार मेंटेन केलं होतं. आणि तिची लाईफस्टाईल खूप अप्परक्लास होती ते तिच्या कपड्यांवरून आणि आय फोन, कानातल्या आयपॉडवरून दिसत होतं..
पुढे काही वेळातच मी तिची वेडिंग असाइन्मेंट्स ऍक्सेप्ट केली आणि तिला म्हटलं तुला डेट्स कळवतो. कारण प्रिवेंडिंगला सगळ्यांच्या डेट्स आणि लोकेशन्स वैगरे मला ठरवायचं होत्या. स्वाती खूप खुश झाली. प्रितीने माझा नंबर घेतला आणि ती निघून गेली.
“थैंक्स यार!” स्वाती हसत म्हणाली. “मला वाटलं तू रेडी होणार नाहीस. तुला माहितीय ना आम्ही दोघीच बहिणी. माझं लग्न आई बाबांनी लावून दिलं, पण मला काही विशेष हौस मौज करायला मिळाली नाही माझ्या लग्नात पण मला वाटतं प्रीतीला ते सगळं मिळावं. प्लस तिच्या या वेडिंग इव्हेंटची सगळी जबाबदारी मीच घेतलीय कारण आई बाबांना आता इतकी धावपळ जमणं शक्य नाही. सो हॉल वैगरे सगळं मीच बुक केलाय. समीर, माझा नवरा मदत करतो पण तो देखील त्याच्या कामात बिझी असतो सो त्याला त्रास देऊ शकत नाही जास्त. बायदवे तुझी फीस किती?”
“माझी फीस खूप आहे” मी हसत म्हणालो. “पण मला नको काही, हा माझ्यासोबत काही असिस्टंट असतील त्यांचे जे काही असेल ते तू दे. बाकी मी खूप वर्षांनी पुन्हा एकदा असाइन्मेंट्स करतोय सो इट्स ओके.”
“कूल तू म्हणशील तसं सो मला डेट्स कळव मग आपण तसं अरेंज करूया.”
“तू रहायला कुठे? तुला सोडू का स्टेशनवर वैगरे?”
“अरे नाही मी ऐरोलीला राहते. सो इथून ऑटो करून जाईन.’
“ठीक आहे.” ती मिटिंग संपवून आम्ही निघालो.
मी घरी आलो तेव्हा आठ वाजले होते. अमुला पोचायला निदान बारा ते तेरा तास लागणार होते सो तिचा इतक्यात कॉल येण्याची शक्यता नव्हती. मी जेवण वैगरे आटोपून माझ्या खोलीत जाऊन बेडवर पहुडलो आणि अमुचे रात्री आणि सकाळी घेतलेले न्यूड फोटोज बघू लागलो. ते बघता बघता कधी झोप लागली ते कळलंच नाही. सकाळी साडे तीनच्या दरम्यान माझा फोन वाजू लागला. झोपेतच मी तो उचलला. अमु होती.
“जस्ट लॅन्ड झाले रे मी. झोपलायस ना? सो सॉरी..”
“इटस ओके डार्लिंग. किती वाजलेत तिकडे आता?” मी डोळे चोळत विचारलं
“११ वाजलेत रात्रीचे. बरं ऐक तू झोप आता मी जाते हॉटेलवर सकाळी कॉल करते मग बोलूया. ओके?”
“ओके, डार्लिंग. बाय टेक केअर. आय लव्ह यु.”