जर तहान ही गळ्याची आहे आणि भूख ही जर पोटाची आहे तर ही तहान भूक आपला कणखरपणा तपासून बघत असते. एखादा व्यक्ती आपल्या जिभेवर, आपल्या पोटावर नियंत्रण ठेऊन ही तहान भुकेची लढाई जिंकतो. पण तहान कामवासनेची असेल आणि भूक ही संभोगाची असेल तर ही तहान भूक आपला मनावरचा ताबा तपासून पहात असते. आपला आपल्यावरचा ताबा नियंत्रण कक्षेचे कुं पण तोडून पसार होतो. हाच ताबा शेवटी एखाद्या सुंदर स्त्री किंवा पुरूषाच्या प्रेमाच्या मिठीत जाऊन विसावतो.
महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण. या महाबळेश्वरमध्ये काही महिन्यापूर्वी आदित्यची बदली झाली होती. आधी तो मुंबई ऑफीसला होता. या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये तो असिस्टंट मॅनेजर पोस्टवर कार्यरत होता. घरी एक सुंदर आणि समंजस पत्नी आदिती आणि त्यांची सात वर्षाची कन्या अनन्या. मुंबईमध्ये असताना आदित्य दिवसभर ऑफीसमध्ये असायचा जणू काही त्याने स्वतःस ऑफीससाठी झोकून दिले होते. पण त्याच्या अनुपस्थितीत एका कुशल पत्नी सारखे आदिती निभावून घेत असे. त्यामुळे आदित्य निर्धास्त होऊन ऑफीसच्या कामात लक्ष घालू शकत होता. तसे पाहिले तर त्याचे घरावर दुर्लक्ष होत होते. यावर आदिती थोडी कुरकुर करत होती. पण तरीही आदित्य आणि आदितीचा संसार सुरळीत चालू होता असे म्हणायला हरकत नाही.
आदित्यचे चांगले काम पाहून त्याच्या कंपनीने त्याला बढती दिली. आदित्यच्या कामाचे चीज झाले. पण त्याच्या प्रमोशनमध्ये एक छुपी खाच होती. ती म्हणजे आदित्यच्या कंपनीने एक महाबळेश्वरमध्ये नवीन प्लांट सुरू केला होता. या नवीन प्लांटमध्ये एक अनुभवी सुपरवायझर असणे आवश्यक होते म्हणून आदित्यला प्रमोशन देऊन त्याची बदली महाबळेश्वरला करण्यात येत होती. बदली हा शब्द ऐकून त्याने जिभेवर ठेवलेला मिठाईचा तुकडा त्याला खारट लागू लागला. पण ह्या बदलीकडे संधी म्हणून बघण्याची दृष्टी हवी होती. नवीन प्लांटमध्ये आदित्य सर्वात अनुभवी असणार होता त्यामुळे त्याचे नेतृत्व इथे फार महत्त्वाचे होते. बरेच वर्ष मुंबईला बॉसच्या हाताखाली काम करता करता बॉस बोलेल तिच पूर्व दिशा अशी त्याची गत झाली होती. पण या सगळ्या गोष्टींना छेद देऊन तो एक आदर्श बॉस बनून आपली टीम हॅण्डल करू शकेल अशी संधी त्याचे दार ठोठावत होती. आदित्यकडे होकार आणि नकार कळवण्यासाठी सात दिवस होते. तो सहकुटुंब आणि सहपरिवार महाबळेश्वर जाऊ शकत नव्हता कारण शालेय वर्षाच्या मध्यभागी तो अनन्याचे मुंबईच्या शाळेतील एडमिशन कॅन्सल करून महाबळेश्वरच्या एखाद्या शाळेत एडमिशन करणे म्हणजे तारेवरची कसरत करण्याजोगे होते. वरून अनन्याचे शैक्षणिक नुकसान होईल ते वेगळेच. हे अडथळे लक्षात घेता आदित्यची पत्नी आदितीचे मत हेच होते की आदित्यने या प्रमोशनला नकार द्यावा. पण आदित्यला आलेली ही संधी वाया जाऊ द्यायची नव्हती आणि काय कुणास ठाऊक अशी संधी करियरमध्ये पुन्हा चालून येईलच की नाही याबाबत तो साशंक होता. आठवडाभर विचार केल्यावर, आदित्य आणि आदितिच्या छोट्या मोठ्या तंट्यातून एक उकल निघाली की आदित्यने निर्णय घेतला की तो हे प्रमोशन कम ट्रान्स्फर स्वीकारणार. त्याच्या निर्णयानंतर आदिती रागावली पण त्याने चलाखीने तिला समजावले. आता आदिती आणि त्यांची मुलगी अनन्या मुंबईतच राहणार होते. अजून सहा महिन्यानंतर जेव्हा अनन्या आपले यंदाचे शालेय वर्ष संपवून दुसरीतून तिसरीत जाईल तेव्हा तिचे मुंबईच्या शाळेचे एडमिशन कॅन्सल करून तिला महाबळेश्र्वरच्या शाळेत टाकणार होते. एकदा एडमिशन झाले की आदिती आणि अनन्या हे आदित्य बरोबर महाबळेश्ररला राहू शकत होते. असा पुढचा सहा महिन्याचा प्लॅन बनवून आदित्यने आदितीला मनवून मिशन महाबळेश्वरचा पाया रोवला. दर पंधरा दिवसांनी शनिवार आणि रविवार पाहून आदित्य आपल्या कुटुंबास भेटण्यास येईल असा विश्वास आदित्यने आदितीला दिला. उद्या सकाळी आदित्य बसने महाबळेश्ररला रवाना होणार होता. पुन्हा पंधरा दिवसांनी त्याला आपले कुटुंब भेटणार होते. रात्री बेडवर अनन्या लवकर झोपली. आपले काम आवरून आपला घाम पुसत पुसत आदिती बेडवर आली. आजचा शेवटचा दिवस मुंबईतला म्हणून आदित्यने आदितीला बेडवर जवळ ओढले. आदितीची अजून कुरकुर चालूच होती म्हणून तिने नकार देऊ केला. पण आदित्यला ही शेवटची रात्र वाया घालवायची नव्हती. गोल चेहर्याची, नाका डोळ्याने नीटस, गोरी पान फुलासारखी, आय ब्रो न केल्याने ते डार्क झाले होते पण तिच्या गोर्या कांतीला नक्कीच शोभत होते. ओठ लिपस्टिक शिवाय सुद्धा गुलाबी होते जणू काही ते गुलाबी ओठ चुंबानासाठी बनले होते. लग्नाला आठ वर्ष उलटली होती. शरीरात एक जाडसर पण आले होते. पण तो जाडसरपणा तिच्या बांध्यास, तिच्या फिगरला शोभून दिसत होता. लग्नाआधी ती चांगल्या फिगरमध्ये होती ज्यात कॉलेजची मुले फिदा होतील पण आता तो फिगरच गुबगुबीत फिगरमध्ये बदलला होता. त्या गुबगुबीत फिगरच्या लुसलुशीत त्वचेत एखादा पुरूष आपल्या बायकोला विसरेल आणि आदितिच्या नावाने जप करून रात्रभर तिच्या कुशीत झोपण्याची स्वप्न रंगविल. प्रेगनन्सी नंतर तिच्या कमरेवर चरबीचा थर साठला होता पण त्यामुळे तिच्या कमरेला पडणार्या वळ्या खूपच मादक दिसत होत्या. आज घातलेल्या जांभळ्या रंगाच्या गाऊनमध्ये तिची गोरी कांती त्या मंद प्रकाशात सुद्धा उठून दिसत होती. टवटवीत कणीसासारखे तिचे बाहू स्लीव्हलेस मधून डोकावत होते. तिच्या छातीचा उभार त्या गाऊन मधून सुद्धा उठावदार दिसत होता. क्षणाचा विलंब न करता आदित्यने त्या मोहक स्त्रीस जवळ ओढले. तो तिच्या मानेवर चुंबनांचा वर्षाव करू लागला. त्याचा चुंबनाचा वेग तिच्यातील राग वितळवत होती. राग जसा वितळत होता तशी ती कामसागरात न्हाऊन निघत होती. त्या कामसागरात दोघेही ओलीचिंब झाल्यावर दोघांनी एकमेकाच्या कपड्याचा अडसर दूर केला. तिचे छत्तीस इंची वक्ष स्थळे त्याच्या हातात रूंदावली. जणू काही जीवनाचा शेवटचा दिवस या तन्मयतेने तो त्या वक्ष स्थळांना कुस्करत होता. तिची कडक झालेली स्तनाग्रे चिमटीत पकडून कुरवाळत होता. त्याच्या या ट्रिटमेंटने ती ३६-३०-३८ फिगरने नटलेली सौंदर्यवती उफाळली. ती पण त्याच्यावर तुटून पडली. पुढचे काही मिनिटे एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी प्रयत्न करू लागले. शेवटी त्याने त्याचे ताठ झालेले पावणे आठ इंची लिंग तिच्या योनित घुसवले. तिच्या तोंडातून एक वेदनामय चित्कार आला. तिचा चित्कार म्हणजे काम रसाचा सत्कार होता. तो मागे होऊन एकामागे एक स्ट्रोकस मारत होता. ती कामरसात मिसळून विव्हळत होती. शेवटी त्या दाम्पत्याने संभोगाचा परमोच्च बिंदू गाठला. दोघेही एकमेकाकडे पाठ करून झोपी गेले.
आज महाबळेश्ररला येऊन आदित्यला दोन महिने पूर्ण झाले होते. दर पंधरा दिवसांनी तो एकदा मुंबई जाऊन यायचा. बायकोला आणि त्याला सुद्धा हवे असलेले कामसुखाचे इंधन तो टाकी फूल करून येत असे. गेल्या दोन महिन्यात त्याने इथल्या नवीन प्लांट मधली कामाची आखणी आणि घडी नीट लावली होती. त्यामुळे मॅनेजमेंट त्यावर खुश होते. त्याला राहण्यासाठी ऑफीसने एक राधे कृष्ण नावाचा बंगला दिला होता. तो खूप ऐसपैस होता. रात्री कामावरून उशिरा आला की तो एकटाच कंटाळत असे. त्या बंगल्याच एक घरगडी होता. त्याचे नाव राम. जो दुपारी बंगल्यात येऊन दोन टाईमचे जेवण बनवायचा. घराची साफसफाई, कपडे धुलाई करत असे. दुपारी बाराच्या सुमारास आदित्य साहेबांना ऑफीसमध्ये गरम डब्बा देत असे. आपले सगळे काम आटपले की संध्याकाळी साहेब येण्यापूर्वी तो जवळच गावात आपल्या असलेल्या घरासाठी रवाना होत असे. संध्याकाळी जेव्हा आदित्य येत असे तेव्हा घरात निरव शांतता असे. मग एखादी सिगारेट मारून, एखादा विस्कीचा पेग रिझवून रात्रीचा डिनर करत असे. रात्री दहा वाजता सर्व आटपून झोपी जात असे. अशी सर्व दिनचर्या आदित्यची होती.
आज रोजच्या प्रमाणे आदित्य सांयकाळी साडे सहा सुमारास आपल्या राधेकृष्ण बंगल्यावर आला. राम आपले काम आटपून आधीच गेला होता. बंगल्यावर आल्यावर थोडे फ्रेश झाल्यावर त्याला थोडेसे शरीराचे तापमान वाढल्यासारखे वाटले. त्याने स्वतचं आपला हात आपल्या कपाळाला लावून शरीर गरम आहे का पाहिले. तसे साधारण गरम होते. तसे टेन्शन घ्यायचे कारण नव्हते. एखादी क्रोसिन घेऊन तो बरा झाला असता पण त्याने आपल्या बॅगा चेक केल्या पण घरात क्रोसिन सापडत नव्हती. बहुधा त्याने त्या मुंबई वरून आणल्याचं नसतील. मग तो क्रोसिन आणायला मेडिकलमध्ये निघाला. त्याला नवल वाटले की गेले दोन महिने तो महाबळेश्ररला राहत आहे पण त्याला मेडिकल जवळपास कुठे आहे हे माहीतच नव्हते. किंबहूना ते जाणून घ्यायची गरजच पडली नव्हती. तो मार्केटच्या रस्त्याने पुढे चालू लागला. आजूबाजूला एखादे मेडिकल दिसेल अशी त्याची अपेक्षा होती. काही वेळाने त्याच्यातला शोध घेणारा कोलंबस कंटाळला आणि आजूबाजूच्या लोकाकडे बोट दाखवून म्हणाला एक्सकयुज मी प्लीज. पण आजूबाजूला भाजी घेणारे आणि भाजी विकणारे कोणीच लक्ष देत नव्हते. म्हणून त्याने जरा अजून जोरात उदगार काढले. अचानक एक भाजी खरेदी करणारी स्त्री त्याच्या मदतीला धावून आली. कोणी आपल्या हाकेला उत्तर देऊन आले हे पाहून त्याला हायसे वाटले. तिने मंजुळ आवाजात त्याला विचारले बोला काय हवे तुम्हाला. इतका मंजूळ आवाज ऐकून प्रथम आदित्य आपले भान हरपला. पण स्वतःहून सावरून तिला विचारले मॅडम इथे एखादे मेडिकल आहे का? त्यावर तिने बोटांच्या खुणा करून कसे उजवे डावे वळसे घेऊन मेडिकलपर्यंत पोहचायचे सांगितले. पण तो तिच्या सावळ्या मूर्तीकडे एकटक बघत असताना तिच्या शब्दाकडे कानाडोळा करत होता. तिने पुन्हा विचारले समजला का तुम्हाला पत्ता. त्यावर त्याने स्मित हास्य करत नकार दिला. त्यावर तिने लाडात येऊन स्वतच्या डोक्यावर हात मारला आणि दोन मिनिटे थांबा मी पण तिकडेच जात आहे. असे बोलून स्वतच्या पाकिटातून पैसे काढून भाजीवाल्याला देण्यास सरसावली पण हातात भाजीची पिशवी असल्याने तिला पाकिटातून पैसे काढायला जमत नव्हते. तिची चुळबूळ पाहून त्याने तिच्या हातातील पिशवी हक्काने आपल्या हातात घेतली. पिशवी एका स्त्रीच्या हातातून पुरूषाच्या हातात जाताना दोंहाच्या बोटांचा एकमेकांना स्पर्श झाला. जणू काही विद्युत लहरी दोन शरीरात प्रवाहित झाल्या. तिने लगबगीने आपल्या पाकिटातून पैसे काढून भाजीवाल्याला दिले आणि दोघे मेडिकलच्या दिशेने चालू लागले.
ती म्हणाली की कोणी आजारी आहे का तुमच्या घरात?
यावर तो अडखळत म्हणाला हो. म्हणजे नाही.
त्यावर ती हसतच म्हणाली, नाही ना. मग तुम्ही मेडिकलमध्ये एखादे प्रेक्षणीय स्थळ समजून जात आहात का?
त्यावर त्याने आपली बाजू सावरत म्हणाला की मला असे बोलायचे होते की असे विशेष कोणी आजारी नाही जस्ट आता माझे अंग गरम होत आहे म्हणून क्रोसिन घ्यायला आलो होतो. असे बोलून आदित्यने एकदा स्वतःस चाचपडून पाहिले तर त्याच्या लक्षात आले की तिच्याशी बोलताना त्याचे अंग आता गार पडले होते. तिच्याशी बोलता बोलता त्याचा ताप कधीच निघून गेला होता. पण आता तो मेडिकलची वाट पकडून चालत होता तेव्हा त्याच्या परतीचे दोर कापले होते.